मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुखाचे स्वागत...

विदेश ·
दारात थबकलेल्या सुखाचे ये म्हणून स्वागत केले ; उत्साहाने उंबरठयावर पाऊल त्याने ठेवले ! आत येता येता सुख..तिथेच घुटमळले कुणास ठाऊक काय झाले ? सुखाचे पाऊल अडखळले ! पाठीशी वळून जरा मी डोकाऊन पाहिले- तेव्हा कुठे माझ्या सारे लक्षात आले ! एवढे मोठे माझे घर दु:खानेच भरले- सुखाच्या बोटालाहि स्थान नाही उरले !!

गौळण: असा काय करशी तु रे नंदाच्या कान्हा

पाषाणभेद ·

असा काय करशी तु रे नंदाच्या कान्हा उगा खोड्या काढी मज सोड ना ||धृ|| गोड बोलणे तुझे लाघवी यमुनातीरी वेणू वाजवी करशी मग तु रे बळजोरी मीही सांगे यशोदेला तुझा खोटा गुन्हा ||१|| दह्यादुधाचे विरजण लावले लोणी सारे विकण्या निघाले वाट अडवण्या आडवा येई उपकार कर माझ्यावरती आता जावू दे ना ||२|| तुझ्या रुपात एकरूप झ

अट्टल चोरटा मी........!!

गंगाधर मुटे ·
अट्टल चोरटा मी........!! नभात हिंडतांना आणि तारे न्याहाळतांना कळतच नाही मी कसा तल्लीन होवून जातो ते दृष्य डोळ्यात मी पुरेपूर साठवून घेतो आणि ते लुकलुकते लावण्य चोरण्याची मी चोरी करून जातो .....!! जीवनाचे विविधरंग उलगडणारे शब्द कुणीतरी सहज बोलून जातो अलगद पकडून ते शब्द मी तादात्म पावतो आणि दिव्यत्वाचे चार शब्द चोरण्याची मी चोरी करून जातो .....!! ऐकतांना गुणगुण, पापण्या थबकतात नजर स्थिर होवून मन डोलायला लागते कुणीतरी मधूर तरंग हवेवर पेरून जातो आणि ती नादब्रम्हाची लय चोरण्याची मी चोरी करून जातो .....!! चोरतो मी ज्ञानमार्ग विवेकाच्या वृद्धीसाठी सद्‍गुणाची उचलेगिरी अंतराच्या

कोणीच ना पहाते...

स्वानंद मारुलकर ·

दत्ता काळे 07/09/2010 - 08:54
गझल आवडली. शेवटच्या द्विपदीने मात्र गझल अगदी ओढून ताणून वाढवल्यासारखी वाटते. बाकी द्विपदी अप्रतिम.

प्राजु 07/09/2010 - 21:54
सुरेख!! ढुंकून पाहण्याला नाही उसंत कोणा जो तो पुढे निघाला बडवीत ढोलताशा संघर्ष भावनांचा इतुका मनात होतो गेली उडून माझ्या ओठावरील भाषा या द्विपदी आवडल्या. :)

मिसळभोक्ता 07/09/2010 - 23:26
कळते अरे मला हा माझा वसंत नाही ह्या एका साध्या शिंपल ओळीतून व्यक्त होणारी निराशा पूर्ण गजलेत दिसत नाही. तुम्ही साधेपणाच्या बुरख्यतून फोटू काढलात, पण बुरख्या आडचा चेहरा नाही, बुरखाच दिसला. क्षमस्व. (प्रयत्ने वाळुचे ... हे तुम्हाला माहिती असेल्च.)

अनामी, प्राजु, अविनाश आपले मनापासून आभार. मिभो, आपलेही मनापासून आभार. शेवटी तसे भट साहेबच लिहू जाणेत. प्रयत्न करेन.

In reply to by स्वानंद मारुलकर

मिसळभोक्ता 07/09/2010 - 23:57
शेवटी तसे भट साहेबच लिहू जाणेत. घातलीत शेपटी ? अहो शेवटी भटसाहेब देखील आपल्यासारखेच दोन पाय - दोन हाताचे माणुस होते ना ? मग इतके लगेच, मोठ्या माणसांनी लिहिले आहे, त्यापेक्षा आपण निम्न दर्जाचेच करायला हवे, असा भारतीय ट्रेडमार्क शेपूटघालूपणा कशाला ? प्रयत्न तर करा ! पोटेन्शियल आहे, प्रयत्नाने यश मिळेल. पण प्रयत्नांना असा अडसर घालू नका.

कोणीच ना पहाते माझ्याकडे अताशा नजरेत काय माझ्या दिसते अता निराशा ? ढुंकून पाहण्याला नाही उसंत कोणा जो तो पुढे निघाला बडवीत ढोलताशा संघर्ष भावनांचा इतुका मनात होतो गेली उडून माझ्या ओठावरील भाषा माझे अबोलणेही भासे मला विषारी कारण ठरे विखारी माझ्याच ते विनाशा आनंद वा सुखांचे नसती प्रदेश ज्याला माझा अनाम साथी असला सुना नकाशा तू आंधळा प्रवासी तुज भूल मृगजळाची तोडून चल पुढे तू भोगा, विलास, पाशा -स्वानंद http://amrutsanchay.blogspot.com/

मी पुरुष बिच्चारा

गणेशा ·
समान संधी मध्ये आजच्या मी पुरुष बिच्चारा बस मध्ये चढलो, अन रीकामी लेडिज सीट दिसली तरी लोंबकळत तेथेच मी रहातो वाटल्यास कंडक्टरला विच्चारा ताटकळत लाईन मध्ये उभा रहातो धक्का तीचा लागतो, पण विनाकारण ' लाईनमन' होऊन मार मला खावा लागतो काय करणार मी पुरुष बिच्चारा वाटत अस्स उठाव अन निवडून याव आपण नियम समान करावेत स्त्री पुरुषांसाठीचे, पण नेमके तेंव्हा तिथले सीट स्त्री साठी राखीव असते काय करणार मी पुरुष बिच्चारा नियम समजावून घ्यावेत सगळे म्हणून लॉ ला ऍडमीशन घ्यावी म्हंटले फ़ॉर्म ही भरला, पण नियमानेच गळा कापला ३० % लेडिज reserved म्हणून आमचा नंबर waiting list ला गेला काय करणार मी पुरुष बिच्चारा त

स्वप्नांचे पान मुंबई . . .

गणेशा ·

In reply to by मेघवेडा

गणेशा 06/09/2010 - 19:45
बाकी मेल वर आली असली तर निनावी किंवा चोराचे नाव धारण करुन वाचली असेन. परंतु ते जावुद्या .. हि खंत जावुद्या .. कवित आवडली असेन तर धन्यवाद [:)] -- शब्दमेघ

In reply to by गणेशा

मेघवेडा 06/09/2010 - 20:04
तुमचं नाव नाहीये त्या मेलमधल्या कवितेखाली. म्हणून अभिप्राय कळवला नाही. कविता मस्तच आहे! आमच्या मुंबैचं गुणगान आवडल्याबिगर कसं राहील? :)

स्वप्नांचे पुर्णत्व येथे स्वप्नांचे पान मुंबई तरुणाईची सळसळ येथे तारुण्याची जान मुंबई वृत्तीतली धगधग येथे जिवाचे रान मुंबई मनामनाची ओढ येथे मनातली जाण मुंबई प्रीतीतला गोडवा येथे प्रीतीचे गान मुंबई लावण्य रुप्-सौंदर्य येथे लावण्याची खाण मुंबई नजर घायाळ होती येथे नजरेचा बाण मुंबई लखलखता श्रुंगार येथे नटलेली छान मुंबई क्षणाक्षणांस महत्त्व येथे वेळेचे भान मुंबई भविष्याची उज्वलता येथे भविष्याचे ध्यान मुंबई व्यवहारातली कुशलता येथे व्यवहाराचे ज्ञान मुंबई ध्येयाचे शिखर येथे प्रगतीचे यान मुंबई कष्टकरी हात येथे हाताचे त्राण मुंबई जीवनातले अनुभव येथे अनुभवाचे दान मुंबई मराठीचे अस्तित्व येथे

पावसांत वडवानल ! ! !

निरन्जन वहालेकर ·

" गेयतेच्या ग्राफाचा स्लोप/ग्रेडियण्ट 'ऋण' आहे असं वाटतंय ! " योग्य मार्गदर्शन.धन्यवाद ! ! ! गेयतेच्या दृष्टीने लिहिण्याचा पुन्हा प्रयत्न करीन पाहू कितपत जमते ते..

बरसत होता श्रावण अगणित, ऋतू प्रेमाचा होता फुलला, विजेसारखी प्रकटलीस तू, इंद्रधनू स्वागतास सजला. पाऊस रिमझिम, तू ओलेती, तन-मन माझेहि ओलावे, केस झटकणे तुझे त्या क्षणी, अगणित मोती मी झेलावे उधळत रंग असे प्रीतिचे, बिलगलीस तू अवचित मजला, ऊर पेटवू लागे पाऊस फितूर झाला ऋतूचक्राला आगाऊपणाबद्दल माफ करा. पुलेशु.

In reply to by स्वानंद मारुलकर

मिसळभोक्ता 07/09/2010 - 21:34
ऊर पेटवू लागे पाऊस फितूर झाला ऋतूचक्राला सुंदर, आवडले... फक्त, ऋतु म्हटले, की काहीतरी वेगळेच डोळ्यासमोर येते. (मास सायकोलॉजी).. जरा वेगळे शब्द वापरले, तर ? फितूर झाला वैशाखाला असे म्हटले, तर एक वेग्ळीच नशा.. नाही का ? (ता.क. साला, आपण मारुलकराचा फ्यान झालोय आज.)

In reply to by मिसळभोक्ता

>>ऋतु म्हटले, की काहीतरी वेगळेच डोळ्यासमोर येते भा. पो. >>फितूर झाला वैशाखाला तिथे पाऊस त्याच्या स्वभावाला फितूर झालाहोते.मला म्हणायचे होते. मूळ कवितेतल्या शेवटच्या २ ओळी कळल्या नाहीत. तेव्हा मनानेच भर टाकली :)

In reply to by स्वानंद मारुलकर

मिसळभोक्ता 07/09/2010 - 23:04
मारुलकर साहेब, संभाजी महाराज औरंगजेबाला फितूर झाले, असे म्हटले, म्हणजे, औरंगजेबाला सहाय्य करू लागले, असे होते. स्वतःच्या स्वभावाला (द्विरुक्तीबद्दल क्षमस्व) सर्वच फितूर होतात. पाऊस आणि वैशाख ह्यांचे सहा-बाराचे नाते आहे (अधिक माहितीसाठी घड्याळ बघा.) त्यामुळेच म्हणतो, की "फितूर झाला वैशाखाला" खूप उठून दिसते.

पावसांत वडवानल ! ! ! बरसत होता श्रावण अगणित, ऋतू प्रेमाचा होता फुलला, विद्युलतेसम प्रकटलीस तू, इंद्रधनूहि स्वागतास अवतरला. पाऊस रिमझिम, तू ओलेती, तन-मन माझेहि ओलेती, केस झटकणे तुझे त्या क्षणी, बरसले अगणित माणिक मोती. उधळीत रंग असे लावण्याचे, आलीगिले तू अवचित मजला, पावसांत जर वडवानल पेटला, मी दोषीन पावसाला.. निरंजन वहाळेकर

भारत माझा देश आहे...........

संदीप परांजपे ·

गांधीवादी 05/09/2010 - 09:30
संदीप परांजपे जरा डोळे उघडून बाहेर या, आणि बघा भारताने कित्ती कित्ती प्रगती केली आहे ते. मागची सहा महिन्याची चर्चा वाचा आणि हि कविता पुन्हा नव्याने लिहा, अगदी काल परवाचा हा एक प्रतिसाद वाचा. http://www.mr.upakram.org/node/2795#comment-45363 अवांतर : मेरा भारत महान असे काही आम्ही मानत नाही. आम्हाला एकाच पटते, माझी वसुंधरा महान.

मदनबाण 05/09/2010 - 09:39
काही दिवसांनी चीन माझा देश आहे असे म्हणावे लागेले नाही तर नशिब समजायचे आपले. का ? चीन जमीन (लडाखचा बराचसा भाग) घेउन मोकळा झाला आहे. :( मला कळत नाही आपल्या देशातल्या लोकांना या बाबतीत काहीच वाटत नाही का ? चीन इतक सैन्य घेउन पुढे सरकत आहे तरी आपण इतके शांत /गार कसे राहु शकतो ?

काही दिवसांनी चीन माझा देश आहे असे म्हणावे लागेले नाही तर नशिब समजायचे आपले. का ? अतिशयोक्तीची हद्द झाली ही. इंग्रजांचं जसं भारतावार राज्य आलं तसं चीन्यांचं येईल असं म्हणायचंय की काय?

मदनबाण 05/09/2010 - 12:15
अतिशयोक्तीची हद्द झाली ही. इंग्रजांचं जसं भारतावार राज्य आलं तसं चीन्यांचं येईल असं म्हणायचंय की काय? जर लडाखच्या जागी मुंबईचा भाग कोणत्या दुसर्‍या देशाने व्याप्त केला असता तर काय झाले असते ? देशाचा कुठलाही भाग असो त्यावर दुसरा देश हक्क सांगतोय शिवाय तो भाग बळकावुन मोकळा देखील झाला असताना आपण शांत आहोत. इंग्रज तर व्यापार करण्याच्या बहाण्याने आले होते,चीन तर सरळ सरळ देशाचा मिळेल तो भूभाग गिळंकृत करत चालला असताना, मला असे खेदानेच म्हणावे लागले. मी आज ठाण्यात राहतो आहे,पण लडाख किंवा चीनने बळकावलेल्या इतर भूभागात माझे घर असते तर मी असाच गप्प राहिलो असतो का ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

नरेश धाल 08/09/2010 - 13:02
लवकरच गेट्स , वारेन , चीनला जाऊन आपली अर्धी संपत्ती दान करणार आहेत. http://translate.google.com/translate?hl=en&sl=zh-CN&u=http://news.sctv.com/xwpd/shxw/sjwx/201009/t20100908_478881.shtml&ei=UjuHTNS4NoegnQfc_-nkDA&sa=X&oi=translate&ct=result&resnum=1&ved=0CBUQ7gEwAA&prev=/search%3Fq%3Dhttp://news.sctv.com/shxw/sjwx/201009/t20100908_478881.shtml%26hl%3Den%26newwindow%3D1%26safe%3Dactive

धन्य माझा भारत देश, आणि धन्य इथले लोक दुसरयाला लावतात ठिगळं, पण स्वतःच्या खिशाला भोक तूरडाळ भिडली गगनाला, सिमकार्ड फुकट गावतंय ह्यांच्या बापसाची स्वप्नपूर्ती, पोरांचं उगाचंच फावतंय ए.सी. शोरूममध्ये, पायीची वहाण ,बसली शेल्फावरी, फळं आणि भाज्या, आजही बसलेत, विकत रस्त्यावरी.. कारण.. पिइझा पोचतोय वेळेत पण पोलिस येतात लेट कारण त्यांचा कोणीच ठरवला नाही, वेळेत येण्याचा रेट तंत्रद्यान पोचले घरोघरी, मोबाईलमध्ये टी.व्ही. अन नेट घरच्यांसाठी वेळ नाही पण विसरत नाहीत क्रिकेट...

प्रेमाचा आयकर

स्पा ·

पण मला माहितेय कि आत खोल.... खूप खोल .. लपवून ठेवलायस तू प्रेमाचा खजिना......... आता याकडे जास्त दुर्लक्ष करून चालणार नाही ..... म्हणूनच .. आणि म्हणूनच धाड टाकून बघतो ,मिळतंय का काही...
काय उदात्त भावना आहेत हो. कॉलींग प्रभुगुर्जी .. कॉलींग कॉलींग....

वेताळ 04/09/2010 - 17:56
आयकर खात्याच्या त्रासाला एका कंटाळलेल्या आयकरदात्याची करुण कहानी आहे. पण स्पा आता परत अर्थमंत्र्यानी आयकरात बरीच सुधारणा घडवुन आणली आहे.जरा त्याबद्दल माहिती घ्या.

मदनबाण 04/09/2010 - 22:18
धाड टाकून बघतो मिळतंय का काही.... धाड टाकवल्यावर काही मिळाले तर सांगा हं, नाही तर समजायचं तुमच्या आधी कोणीतरी दुसराच धाड टाकुन गेला आहे !!! ;)

मी-सौरभ 05/09/2010 - 12:24
ही कविता आधी टाकून मग .... आधीचा धागा टाकला असतात तर लोकांना त्या धाग्याचं कारण लगेच कळल असतं पु, सु. आ.सा.शु.

अतिशय उत्तम कविता. निम्नर्निदिष्ट ओळी विशेष आवडल्या:
धाड टाकायची आहे मला तुझ्या प्रेमाच्या साठ्यावर...... कारण प्रेमाचा आयकर भरणं मारलं आहेस फाट्यावर ... दिवाळखोर झाल्याचं तू सांगतेस सर्वांना ..... पण मला माहितेय कि आत खोल.... खूप खोल .. लपवून ठेवलायस तू प्रेमाचा खजिना......... आता याकडे जास्त दुर्लक्ष करून चालणार नाही ..... म्हणूनच .. आणि म्हणूनच धाड टाकून बघतो ,मिळतंय का काही...
=)) =)) =))

प्रेमाचा आयकर मिसळपाव पाव टाकलेल्या आधीच्या धाग्यामुळे .... बऱ्याच जणांचा टिंगल करण्याचा विषय बनलो.... पण जे माझ्याबरोबर घडलं ते ... माहित नसल्याने हि प्रतिक्रिया अपेक्षित होती...... एकदा मिळालेल्या या चटक्याने.... पूर्ण कोलमडून गेलो होतो ... असो ... त्यावेळी असाच काहीतरी सुचलं ... कविता नाही म्हणून शकत... कारण मी कवी नाही... पण तरीही असंच मांडावस वाटतंय.... समजून घ्या ..... धाड टाकून बघतो मिळतंय का काही.... धाड टाकून बघतो मिळतंय का काही.... कारण....कारण....

अवचीत यावं कुनी

पाषाणभेद ·
रंगमहाली बसले असता अवचीत यावं कुनी रंगमहाली बसले असता अवचीत यावं कुनी हातामदी हात धरावा तुम्ही ||धृ|| आठवनीचे पाखरू उडती कंटाळ्यामधी रातदिस जाती सोबतीला कुणी असावं "कसं चाललं तुझं" पुसावं असं वाटत मनी ||१|| कालपासनं लवतो डावा डोळा नजर जायी दारी कितीक वेळा कुनीतरी भेटाया का येईल का रात अशीच एकटी जाईल वेडी शंका येई मनी ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/०९/२०१०