मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सेकंड लाईफ - भाग ६

अक्षरमित्र ·

जव्हेरगंज 18/09/2016 - 17:37
आज सगळे भाग वाचून काढले! कथानक अतिशय जबरदस्त पद्धतिनं रंगलंय!! वाचकांची ऊत्सुकता ताणून धरण्यात तुम्ही यशस्वी ठरलाय!! जरा पटापटा येऊंद्या म्होरचे भाग!!! २०१३ पासूनची स्टोरी म्हणजे....... ह्य ह्य ह्य. . .

पुर्वीचे भाग : सेकंड लाईफ सेकंड लाईफ - भाग २ सेकंड लाईफ - भाग ३ सेकंड लाईफ - भाग ४ सेकंड लाईफ - भाग ५ ----------------------------------------------------------------------------------- सोमवारी सकाळी वडगांवहुन निघालो तो थेट ऑफीसला गेलो. पोहोचता पोहोचता दुपार झाली होती. जवळची बॅग गेटवर वॉचमेनकडे ठेऊन आवश्यक ते साहित्य घेऊन ऑफीसमधे पोहोचलो.

इंग्रजी व्यायामशाळा

स्वीट टॉकर ·

"सत्य ही अशी एकमेव वस्तू आहे की ज्यात तुम्ही भर घालू शकत नाही. कारण मग ते सत्यच राहात नाही.”

आज तर त्यांची जागोजागी जिम्स थाटली आहेत. मस्त लेख. व्यावहारीक चतुर तळवलकरांनी अतिशय गोड बोलुन, तरुणाईची नस पकडत, सगळ्यात महत्वाचे 'सत्यवचनाने' हळुहळु जि़कत आज बराच मोठा डोलारा उभा केलाय तर. कौतुक आहे. --मयुरा

सुबोध खरे 18/08/2016 - 20:19
तळवलकरांनी उच्चभ्रू वर्गात व्यायामाला प्रतिष्ठा दिली हि वस्तुस्थिती आहे. उत्तम आणि अत्याधुनिक यंत्रे आणून त्यांनी आपल्या व्यायामशाळांना जागतिक दर्जा दिला. "सत्य ही अशी एकमेव वस्तू आहे की ज्यात तुम्ही भर घालू शकत नाही. कारण मग ते सत्यच राहात नाही.” कुणीतरी "यंग अँड ओल्ड" सारख्या अमेरिकन कंपनीने करण्यापेक्षा तळवलकर सारख्या अस्सल मराठी माणसाने ७५० कोटी रुपयाच्या उभ्या केलेल्या उद्योगाचे कौतुक आहे. यात त्यांचे स्वतःचे भागभांडवल ६० % आहे. "चितळे बंधू" ना आपण नावे ठेवतो कि "बाकरवडी संपली" परंतु यंत्रावर बनवण्यात आलेल्या बाकरवाडीचा दर्जा हाताने बनविण्यात आलेल्या बाकरवडी इतका येईपर्यंत त्यांनी आपला दर्जा राखून ठेवला होता. उगाच पातळ पाणी घालून दह्याचे ताक केले नाही. त्यांचेही कौतुक करावे तितके थोडे.

सुबोध खरे 18/08/2016 - 20:21
आपण अशा उद्योजकांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून मराठी माणसाच्या पुढच्या पिढीतील "उद्योगांना आणि उद्योजकांना" प्रोत्साहन दिले पाहिजे हा यातून संदेश मिळावा. नाही तर आपली खर्डे( कीबोर्ड)घाशी आहेच दुसऱ्यासाठी श्रम करण्यासाठी.

सुंदर अनुभव ! मोजक्या मराठी उद्योजकांमधे असलेल्या नावाची स्वानुभवावर आधारलेली ओळख भावली. "सत्य ही अशी एकमेव वस्तू आहे की ज्यात तुम्ही भर घालू शकत नाही. कारण मग ते सत्यच राहात नाही.” १००% सत्य :) कारण, सत्यात थोडीशी भर घातली की त्याचे अर्धसत्य बनते आणि भरीचा अतिरेक केला की त्याचे असत्य बनायला वेळ लागत नाही.

खटपट्या 18/08/2016 - 22:25
तळवळकर जीम मधे प्रवेश घ्यावा हे एक स्वप्न होते पण तेव्हा पैशांअभावी पुर्ण झाले नाही. आता पैसे आहेत पण तळवळ्कर नसली तरी दुसरी जीम लावली आहे. थोडे अवांतर - मधे मीलींद सोमण दील्लीहून मुंबैला धावत आला. तेव्हा त्याने सांगीतले की आपल्याकडे व्यायामाबद्द्ल खूपच उदासीनता आहे. भारतीय स्वतःला फीट ठेवण्यासाठीसुद्धा व्यायाम करत नाहीत. यात बदल होण्याची गरज आहे. क्रीडा क्षेत्रातील पीछेहाटीला सुध्दा व्यायाम संस्क्रुती नसणे हेच कारण आहे. परदेशात १० पैकी ५ लोक्स तरी व्यायाम शाळेत जातातच.(विदा नाही. निरीक्षणावरुन सांगतोय) त्यामुळे जागोजागी सुसज्ज व्यायामशाळा आहेत. रोज नियमीत व्यायाम केल्यामुळे काय बदल होतात हे सांगण्याची गरज नाही पण मागील सहा महीने जो अनुभव घेतोय तो स्वप्नवत आहे. मिलींदच्या सांगण्याप्रमाणे मुळ समस्या मानसिक आहे. एकदा व्यायामशाळेत गेलो की सर्व काही व्यवस्थीत होते, गरज आहे ती फक्त उठून व्यायामशाळेच्या रस्त्याला लागण्याची. तीथेच खरी मनाची मारामारी सुरु होते, एकदा ती जींकली की बास. रोज २० मिनिटे जोरात चालण्यानेही खूप फरक पडतो. विश्वास नसेल तर करुन पहा. मिपाकरांनी निरोगी रहावे म्हणून माझे दोन शब्द...

In reply to by खटपट्या

अंतु बर्वा 19/08/2016 - 01:04
१००% सहमत. मागच्या २ महिन्यांपासुन सकाळी ६ ला उठुन धावायला जातोय. आधी एक दिड आठवडा वाटायचं की कशाला इतका जीव काढायचाय? ते सुद्धा सकाळची एक तासाची झोप घालवुन. पण निर्धार करुन जात राहीलो आणि आता एखादा दिवस नाही गेलो तरी दिवसभर चल्बिचल होत राहते.आणि पुर्ण दिवस फ्रेश वाटतं, भुक चांगली लागते वर फ्रीचं वायटॅमिन डी :-)

In reply to by खटपट्या

सूड 20/08/2016 - 00:59
एकदा व्यायामशाळेत गेलो की सर्व काही व्यवस्थीत होते, गरज आहे ती फक्त उठून व्यायामशाळेच्या रस्त्याला लागण्याची. तीथेच खरी मनाची मारामारी सुरु होते, एकदा ती जींकली की बास.
खरंय!!

लेख खूप आवडला "सत्य ही अशी एकमेव वस्तू आहे की ज्यात तुम्ही भर घालू शकत नाही. कारण मग ते सत्यच राहात नाही.” अगदी पटलं

बहुगुणी 19/08/2016 - 00:22
दुसर्‍या एका धाग्यात हायब्रिड बायसिकल पासून वीजनिर्मिती या प्रकल्पाविषयी वाचल्यावर दुर्गम भागांत तसंच शहरांतही जिम्स मध्ये अशा हायब्रिड सायकल्स बसवून त्यांपासून वीज निर्माण करता आली तर व्यायामापरी व्यायाम आणि सामाजिक उत्थानासाठीही मदत, अशा दोन्ही गोष्टी साध्य होतील असं वाटलं.

In reply to by बहुगुणी

अर्धवटराव 19/08/2016 - 00:56
१ कोटी लोकांना २४/७ साकयल + इतर मॅकेनिकल यंत्रणा चालवायला देऊन संपूर्ण देशाची वीजेची गरज भागवण्याचा उद्योग सध्या आमच्या डोक्यात चालु आहे. बघु कसं जमतं ते.

In reply to by अर्धवटराव

अस्वस्थामा 20/08/2016 - 04:31
आमच्या आवडत्या मालिकेतला हा "फिफ्टीन मिलियन मेरिट" हा भाग याच, अगदी याच कन्सेप्टवर आहे बघा (गोष्ट वेगळीय आणि जबरा आहे खरं तर).

आमच्या (अद्याप तरी डोंबोली आमचीच आहे.) डोंबोलीत पण "तळवलकर" यांची जिम आहे. त्यांना तुमचा लेख वाचायला दिला तर चालेल का?

स्वीट टॉकर 20/08/2016 - 13:13
आपलं लेखन जास्तीत जास्त लोकांनी वाचावं ह्यातच मजा आहे. तिथे जर तळवलकर कुटुंबातला कोणी असेल तर त्याला जास्तच मजा येईल.

विवेकपटाईत 20/08/2016 - 23:00
लेख आवडला. मला नेहमीच धंद्यात उतरलेल्या आणि यशस्वी झालेल्या मराठी माणसाचे कौतुक वाटते. बाकी विज्ञापन साठी पारिश्रमिक म्हणून केवळ मिल्कशेक मिळाला, चालेल.

मराठी-इंग्रजी शब्दकोष असं सांगतो की ‘व्यायामशाळा’ याचा समानार्थी इंग्रजी शब्द आहे ‘जिम्नॅशियम’. मात्र बोली भाषेत ह्या दोन्हीमध्ये फारच तफावत आहे. पूर्वी व्यायामशाळा असायच्या. व्यायामशाळा म्हणजे जिथे दंड, जोर, बैठका, मुद्गल, डंब-बेल्स आणि तत्सम उचलण्याची वजने हे मुख्य व्यायामप्रकार. थोडक्यात म्हणजे गुरुत्वाकर्षणाविरुद्ध सगळे व्यायाम. सिंगल बार, डबल बार, शिवाय जागा असली तर आखाडा आणि मलखांब. चपला बूट बाहेर काढायचे. व्यायाम अनवाणी करायचा. लॉकर्स वगैरे नाहीत. काढलेले कपडे अडकवायला भिंतींवर खिळे. बहुतेक जण बनियनवर व्यायाम करायचे. काही उघडबंबही असायचे आणि त्यात कोणालाही काही गैर वाटत नसे.

हरवलेलं विश्व (भाग ४)

ज्योति अळवणी ·
हरवलेलं विश्व (भाग १): http://www.misalpav.com/node/36836 हरवलेलं विश्व (भाग २): http://www.misalpav.com/node/36891 हरवलेलं विश्व (भाग ३):http://www.misalpav.com/node/36920 भाग ४ "तर.... नासराच्या आग्रहामुळे केरोहला देखील वाटू लागले की आपणही आपले पिरॅमिड बनवून घेतले पाहिजे. त्याने जेसाला बोलावणे पाठवले. आणि आपला विचार तिला बोलून दाखवला. जितका मोठा राजा तितके त्याचे पिरामिड मोठे आणि वैविध्यपूर्ण असायचे. त्यात जेसाने याच विषयाचा अभ्यास केला होता. त्यामुळे जेसाला देखील कुठलाच संशय आला नाही. केरोहची इच्छा होती की उत्तम वास्तु अभ्यासक असणा-या जेसानेच त्याचे पिरॅमिड बनवावे.

हरवलेलं विश्व (भाग ३)

ज्योति अळवणी ·
हरवलेलं विश्व (भाग १): http://www.misalpav.com/node/36836 हरवलेलं विश्व (भाग २): http://www.misalpav.com/node/36891 भाग ३ क्षणभर विचार करुन योगान म्हणाला,"तुमची उत्सुकता कौतुकास्पद आहे. आजवर कित्येक प्रवासी येऊन गेले. काही हौशी-मौजी होते. काही अभ्यासक तर काही शास्त्रज्ञ... अनेकांना अनेक गोष्टी मी दाखवल्या. त्यांना देखील तुमच्यासारखिच उत्सुकता होती. पण 'अस्पर्श मंदिर' अस कधीच कोणीच विचारल नाही. का बर तुम्ही अस विचारावत? पण जाऊ दे ते. madam, तुम्ही खरच इतरांपेक्षा खूप वेगळ्या आहात; तुम्हाला पाहिल्या क्षणीच् हे वेगळेपण मला जाणवले होते." एवढ बोलून योगान शांत झाला.

हरवलेलं विश्व

ज्योति अळवणी ·

अभ्या.. 02/08/2016 - 19:10
अरे वा. तुमच्या इतर प्रतिसादातला शुध्दलेखनाचा आग्रह स्वतःच्या लेखनात दिसला असता तर लेखन अजुन छान झाले असते. एनीवे शुभेच्छा.

विमानाने उड्डाण केल आणि जयुने हलकेच निश्वास सोडून मान मागे टाकली आणि थोड़ी रिलॅक्स झाली. आज आयुष्यात पहिल्यांदाच ती एकटीच बाहेर पडली होती. त्यासाठी विजयशी तिने कितितरी वाद घातला होता. *** विमानात बसल्या बसल्या तिच्या मनात काही दिवासांपूर्वीच्या घटनांच्या आठवाणींचे आवर्त फिरत होते... ".....अग पण मला इतक्या लांब आणि ते ही 10/12 दिवस कस जमेल? तू मुलांना घेऊन जा ना त्यांच्या सुट्टीमद्धे. सोबत ललिताबाईंना पण घे. हव तर अजयच्या बायकोला पण विचार. ती येईल. हा काय हट्ट आहे?" विजय वैतागुन बोलत होता. "माझ्यावर आवाज चढवू नकोस विजय. मुलांना इजिप्त बघण्यात काय इंटरेस्ट असणार?

असेच काहितरी सुचलेले- फोटो.

राजू ·

१) सहा महिने: फक्त चड्डीवर पालथा पडून (आणि एक किलर स्माईल देऊन ;) २) १ वर्ष: एका गोलाकार जाळीच्या खूर्चीत बसून ३) अडीच वर्षे : सफारी घालून हाताची घडी घालून

पद्मावति 29/07/2016 - 21:52
सुंदर लिहिता आहात. अजुन काही ग्रॅजुयेशन च्या वेळचा क्लास्सिक--हातात डिग्री घेतलेला उभा आणि शेजारी टेबल, टेबलावर flower पॉट. लग्न ठरवतांनाचा मुलीचा साडी नेसून.

रुपी 29/07/2016 - 23:13
लेखाचा विषय छान आहे. खूप गोष्टी आठवल्या. छान लिहिले आहे, पण लेख थोडा विस्कळीत आहे असे वाटले. पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा!

सिरुसेरि 30/07/2016 - 15:00
छान लिहिले आहे . अजुन काही फोटो म्हणजे "कुणीतरी येणार येणार गं" टाईपचे - डोहाळजेवणाचे , हातात धनुष्यबाण घेतलेले , नावेत , चंद्रावर बसलेले .

जागु 30/07/2016 - 16:00
लेख मनाला फार फार स्पर्शून गेला. मलाही लहानपणी फोटो हा प्रकार खुप आवडायचा पण लेखात म्हटल्याप्रमाणे कॅमेरा घेण्यापासून ते फोटो डेव्हलप करण्यापर्यंत खुप खर्चीक असल्याने त्यावेळी विचारही करता येत नसे. माझा एक काकांचा मुलगा सुरतला असतो तो फोटोग्राफर आहे. तो जेव्हा कधी सुट्टीत यायचा तेव्हा आमचे काही मोजके फोटो काढायचा (त्यावेळी रोल पुरवावा लागत असे) व पुढल्या फेरीत घेऊन यायचा. काय आनंद व्ह्यायचा तेव्हा. पासपोर्ट साईज फोटो पण जपून ठेवला जात असे तेव्हा. आम्हि शाळेच्या निरोपसमारंभाच्यावेळी साडी नेसून ग्रुप फोटो स्टुडीओत जाऊन काढला होता तसेच बारावीतही काढला होता . ते दोन्ही फोटो आता गायब आहेत. पण ते फोटो अजुन डोळ्यासमोर जसेच्या तसे आहेत. किती जपुन पाहीले जायचे फोटो. मध्ये हात न लावता, हाताच्या पंजात मावून किंवा चिमटीत पकडून. आता माझे ३ कॅमेरे झाले. अगणीत फोटो काढलेत पण डेव्हलप नाही करत. हवे तेव्हा हवे ते फोटो कॉम्युटर, मोबाईलवर आपल्या फाईल्स काढुन पहाता येतात. पण ती जूनी डेव्हलप केलेल्या फोटोंची मजा, त्यांचा स्पर्श, त्यांचा तुकतुकीतपणा वेगळाच होता. सणासमारंभाचे फोटोही किती कुतुहलाने व पुन्हा पुन्हा पाहीले जायचे.

"पप्पा,तुम्ही स्कुल मध्ये जायचे तेंव्हा मोबाईल नव्हते पण kodak camera तर असायचा ना मग तुम्ही त्याने स्कुलचे,स्कुल फ्रेंड्सचे फोटो का काढले नाहीत?" माझ्या मुलाने हा प्रश्न केला आणि मन भुर्रकन शाळेच्या दिवसात गेले. दिवाळी,घरातील कोणाचे तरी लग्न,उरूस आणि जून मध्ये सुरु होणारी शाळा अशा मोजक्याच प्रसंगी मिळणारे नविन कपडे त्यात शाळेचा पांढरा शर्ट,खाकी पँट नविन मिळणे हि सुद्धा एकप्रकारे चैनीची गोष्ट होती. तर वर्षातून दोन-तीनदा मिळणारे कपडे जिथे मुश्किलीने मिळायचे तिथे कॅमेरा कोठून येणार आणि फक्त कॅमेराच नाही तर त्याला लागणारा रोल व त्यानंतर निगेटिव्ह डेव्हलप साठीचा खर्च आवाक्याबाहेरचा होता. असो म

असेच काहितरी सुचलेले

राजू ·
मंडळी आपल्या लहानपणी सर्वांना आकर्षण असायचे ते दिवाळीला मिळणारे फटाक्यांच्या बरोबर नविन कपड्यांचे कारण फटाके फुटल्यानंतर मोठा आवाज व्हायचा आणि नंतर येणारा धुराचा वास जसा आवडायचा तसाच दिवाळीत अंगावर असणाऱ्या नविन कपड्यांचा सुगंध हा मनाला वेडे करायचा. थोडे मोठे झाल्यावर कधीकधी गावातल्या कोणाच्यातरी लग्नात मोठाल्या पंख्यांवरून सोडलेला अत्तरमिश्रित पाण्याचा फवाराही आवडू लागला नंतर नंतर तर नवरा-नवरी यांच्या आसपास वावरताना कार्यालयातील पंखा नाहीतर आलेला वारा सुद्धा अत्तर,सेंटचा मनमोहक सुगंधी झुळूक द्यायचा. कॉलेजला गेल्यावर चार्ली,डार्लिंग,ब्रुट, स्वीटहार्ट अशी काही नावे कानावर पडू लागली नव्हे त्या

सोबतीण भाग १

ज्योति अळवणी ·

रुपी 26/07/2016 - 01:14
सुरुवात चान साली आहे.. पुढचा भाग लवकर टाका.. पण ते क्रियापदांवर अनुस्वार विसरु नका.. केल, होत, दिल, सांगितल यांऐवजी केलं, होतं, दिलं, सांगितलं .. अस -> असं, याच -> याचं अजून बरेच शब्द आहेत असे..

नाखु 26/07/2016 - 11:55
सुरुवात आणि वातावरण निर्मीती. मिपावर नवीन असतानाचा झालेला गोंधळ मागे टाकून पुन्हा लेखन चालू केल्याबद्दल विशेष अभिनंदन. मिपा नितवाचक नाखु

अपर्णा आणि पृथा एकाच ऑफिस मध्ये होत्या. दोघी एकत्रच जायच्या ऑफिसला. अगोदर अपर्णाने ऑफिस जॉईन केल त्यानंतर पृथाने. पृथाने जरी थोड नंतर ऑफिस जॉईन केल तरी तिच्या बडबड्या स्वभावामुळे तिची अपर्णाशी पटकन दोस्ती झाली. तशी अपर्णा अबोलच होती. त्यामुळे तिची आणि पृठाची मैत्री झालेली बघितल्यावर ऑफिसमधल्या इतरांनी अपर्णाच्या अपरोक्ष पृथाकडे आश्चर्य व्यक्त केल होत. "कमाल आहे हा पृथा तुझी. आम्ही अपर्णाला तुझ्या अगोदर पासून ओळखतो. पण आजवर तिने कधी आमच्याशी गप्पा नाही मारल्या. अग, लंचला सुद्धा ती आमच्याबरोबर नाही बसत. तुझ्याशी मात्र मस्त मैत्री झाली आहे. काय जादू केलीस ग तिच्यावर." एकाने पृथाला विचारल होत.

बोट – Girl In Every Port

स्वीट टॉकर ·

नाखु 19/07/2016 - 16:36
व रोचक माहीती, आणि परिघाबाहेरच जग. एक कुतुहल जे थोडं फार तुमच्यामुळे सम्जतयं. पुभाप्र

In reply to by टवाळ कार्टा

मी-सौरभ 19/07/2016 - 17:41
आमच्या टक्कुच्या प्रत्येक धाग्यावर मैत्रिणी आहेत असे प्रास दादा म्हणत होते, असे मी कुणाकडून तरी ऐकले. ख खो दे जा

चंपाबाई 19/07/2016 - 16:42
छान... मायग्रेशन -- एस टी डी -- एच आय व्ही हे सगळे पुस्तकात शास्त्रीय भाषेत वाचले आहे. ललित भाषेत वाचुन छान वाटले.

आदूबाळ 19/07/2016 - 16:54
क्या बात, क्या बात!
जिकडे माल चढवायचा किंवा उतरवायचा आहे ती बंदरं कित्येक वेळा बदलायची. (याची कारणं कमर्शियल आहेत त्यात आत्ता शिरायला नको.)
ही काय कारणं आहेत? डिमरेज? पोर्टमधल्या वेटिंग लिस्टा?

सुबोध खरे 19/07/2016 - 19:18
आपल्या लेखनामुळे पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. एक तर नौदलात असल्यामुळे हे जग खूप जवळून पाहिलेले आहे शिवाय नौदलातील अनेक निवृत्त अधिकारी/ मित्र /रुग्ण म्हणून या गोष्टी अनेकदा ऐकायला मिळत. अशा गर्ल्स चा एक अनुभव-- मी विक्रांत वर असताना(१९९०) आमचा एक इंजिनियर मित्र टायगरगेट( बॅलार्ड पियर कडून) मधून बाहेर पडून कुलाब्याकडे( नौदलाच्या मेस मध्ये) साधारण ६-६.३० ला मोटार सायकलने जात असे. तेंव्हा रिझर्व्ह बँकेच्या स्टॊपवर त्याला एक टापटीप कपडे घातलेली मुलगी दिसत असे. एक दिवस धीर करून त्याने तिला लिफ्ट हवी आहे का ते विचारले. तिने पण आनंदाने हो म्हटले. मग ती त्याच्या मागे बसली. आता याने तिला विचारले तुला कुठे जायचंय? ती म्हणाली तू जिकडे नेशील तिकडे. यावर तो हादरला. त्याला लक्षात आले ही "तसली स्त्री" आहे. पुढे म्युझियमशी आल्यावर प्रसंगावधान राखून तो तिला म्हणाला. मला एक मिनिट पोलीस मुख्यालयात काम आहे. त्यावर ती म्हणाली मी बाहेरच थांबते, तू जाऊन ये. याने एक गेट मधून मोटारसायकल आत नेली आणि दुसऱ्या गेटने पोबारा केला. त्या दिवसानंतर पुढे बरेच दिवस तो लायन गेट मधून बाहेर जात असे.( आम्ही त्याला चिडवत पण असू) सांगण्याचा मुद्दा असा की तेंव्हा अशा गर्ल्स मुंबईत पण सहज "उपलब्ध" असत आणि बोटीवरच्या माणसांकडे त्या "लक्ष" ठेवून असत.

पिशी अबोली 19/07/2016 - 19:34
वेगळंच जग आहे. सुरस आणि चमत्कारिक. तुम्ही खूप छान लिहिता हे सगळंच..
पण असलाच तर तो सिनेसृष्टीत जायचं सोडून बोटीवर धक्के खायला थोडाच जाईल?
पण बोटीवर असणाऱ्या मुलांबद्दल फार फार आकर्षण असतं बऱ्याच जणींना हे मात्र खरं आहे. ते म्हणजे हॅण्डसमच असणार अशी बऱ्याच मुलींना फार खात्री असते.. :D

In reply to by पिशी अबोली

स्रुजा 20/07/2016 - 20:47
युनिफॉर्म गं कडक युनिफॉर्म ;) लेख खुप च सुंदर आहे. एक वेगळाच दृष्टीकोन आणि तो देखील तुमच्या स्वतःच्या अनुभवातुन आलेला ! तुमचे लेख आले की मी आवर्जुन वाचतेच. कधी ही निराशा होत नाही.

In reply to by स्रुजा

महाराष्ट्रातल्या मुली फट्टू असतात (जनरलायझेश नाही तर वैयक्तिक अनुभव) अर्ध्याहून जास्त फक्त आयटीवाला अन पिंपळे सौदागरात फ्लॅट इतकीच आस लावून बसलेल्या भेटल्या, शेवटी राजपुतान्या मधल्या एका अनिवासी मराठी शेरनी ने होकार दिला तेव्हा ह्या शिपुरड्याचं लगीन झालं

In reply to by स्रुजा

पिशी अबोली 21/07/2016 - 11:10
उग्गाच आपला एक विनोदनिर्मितीचा बारीकसा प्रयत्न गं त्याचा..आपला लाडका आहे ना, समजून घ्यायचं.. ;) @टक्कूमक्कूशोनु- अच्चं जालं तल. होईल हं होईल लग्न. ललायचं नाई..

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

संदीप डांगे 21/07/2016 - 01:09
ओ शिपुरडे, तुम्ही पण ना! मुलीने आपल्यावर मरणे आणि आपल्याशी लग्न करणे दोन येगळ्या गोठी हायेत, समजत नै का!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

स्रुजा 21/07/2016 - 03:36
देवा! हा कुठला नवीन ट्रॅक सुरु केलात बापू? या बाबतीत अगदी स्वानुभव तर सोडा पण जवळपासच्या नात्यांमध्ये कुणी मुलगा च नाही आर्मीत तर त्याच्या साठी बघितलेल्या पोरींचे अनुभव कुठुन माहिती असणार ! तस्मात पास.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चिनार 21/07/2016 - 09:52
अर्ध्याहून जास्त फक्त आयटीवाला अन पिंपळे सौदागरात फ्लॅट इतकीच आस लावून बसलेल्या भेटल्या,
या वाक्याला अगदी शब्दश: नसले तरी लय वेळा अनुमोदन ! कितीतरी मुलींना अगदी वेल सेटल्ड बिझीनेस असलेल्या मुलापेक्षा नोकरीवाला बरा असं वाटते. आणि नोकरी म्हणजे आयटी हे समीकरण पक्कं आहे. पिंपळे सौदागरात फ्लॅट म्हणजे तर सोन्याहून पिवळं...

झेन 19/07/2016 - 22:11
नेहमीप्रमाणेच खुसखुशीत लेखन आणि बोटीवरील दुनियेची अजून एक सफर. "तात्पर्य काय, तर मुलींनी आपल्यावर भाळावं अशी सगळ्यांचीच सुप्त इच्छा असते त्यामुळे चान्स मिळाला की ते वाट्टेल त्या थापा मारतात. खरं तर मुली हुशार असतात. त्या भाळंत बिळंत काही नाहीत." हे बरिक खरं.

लाल टोपी 20/07/2016 - 05:33
अतिशय उत्तम शैलीतले तुमचे सर्वच लेख वाचले आहेत. प्रतिक्रिया मात्र आजच देत आहे. तुमचे लेख एका नव्याच विश्वात घेऊन जातात. पु.ले.शु.

चलत मुसाफिर 20/07/2016 - 08:08
स्वप्नरंजन आणि वास्तव यातला फरक मिस्किलपणे पण थेट प्रकारे समोर आणणारा लेख.

मदनबाण 20/07/2016 - 11:39
सुरेख लेखन ! :) खरं तर मुली हुशार असतात. त्या भाळंत बिळंत काही नाहीत. संपूर्ण लेखाचे सार ! :) आपण काय हाव-भाव केले कि त्याचे काय परिणाम होतात ते पाखरांना व्यवस्थित ठावूक असतं. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hello (Adele) - Indian Classical Version

गामा पैलवान 20/07/2016 - 12:46
स्वीट टॉकर, >> खरं तर मुली हुशार असतात. त्या भाळंत बिळंत काही नाहीत. म्हणजे अनंत सामंत यांच्या कथांत नायकावर भाळलेली बड्या बापाची सुंदर पोरगी खोटीच होती तर! हाय रे दैवा! ;-( आ.न., -गा.पै.

निर्धार 20/07/2016 - 13:23
अरबी कथांसारख्या सुरस आहेत तुमच्या गोष्टी.. "आई-वडील, पत्नी किंवा मुलं यांच्याशी संपर्क फार कमी झाला की प्रेमाचे पाश शिथिल होतात. विवेकाचा अंकुशही बोथट होतो." :(

स्वीट टॉकर 20/07/2016 - 13:29
सर्वजण, धन्यवाद! मी-सौरभ : नवी मुंबैमधल्या महाकट्ट्याच्या रिपोर्टमधला टक्याचा गौरांगनांबरोबरचा खेचाखेचीचा फोटो पाहिला का? विघ्नसंतोषी लोक असं ही म्हणतात की ती कमाल फोटोशॉपची आहे. अजिबात नव्हे. टक्याची आहे. मंदार भालेराव - नाणावटी केस खूपच वेगळी आहे. त्यात त्याची बायको खरोखरंच दुसर्याच्या प्रेमात पडली होती. आदूबाळ - समजा तीस हजार टन गहू घेऊन बोट येत आहे, तर ज्याने ती बुक केलेली असते तो काही या तीस हजार टनांचा अंतिम विक्रेता नसतो. तो डिस्ट्रिब्यूटर असतो. त्याने समजा सहा मोठ्या व्यापार्यांना पाच पाच हजार टन विकले. हे व्यापारी देशभर विखुरलेले असतात. प्रत्येकापर्यंत माल पोहोचवायला किती खर्च येईल याची गणितं मांडली जातात. वेगवेगळी बंदरं वापरावी लागतात. त्यात एखादे वेळेस ओरिजिनल ठरलेलं बंदर अजिबात नसतंच. शिवाय तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्या बंदराला गर्दीमुळे फार दिवस थांबायला लागेल असं वाटलं तर दुसरीकडे जाणं सोयीचं ठरतं. (वाचकांना 'डेमरेज' माहीत नसेल.) जर एखाद्या बोटीला बंदरानी सांगितलं की अमुक तारखेला तुम्हाला आत घेऊ आणि अमुक दिवसात मोकळं करू आणि जर ते तसं करू शकले नाहीत तर बंदर नुकसानभरपाईपोटी बोटीला दर दिवशी अमुक रक्कम देतं. याला 'डेमरेज' असं म्हणतात. खेडूत - मला आधी वाटलं की तुम्ही मोर्स कोडमध्ये काही शब्द लिहिले आहेत. पण असं वाटंत नाही. खरेसाहेब - तुमची कॉन्ट्रिब्यूशन नेहमीप्रमाणेच मजेदार! पिशी अबोली - 'ते म्हणजे हॅण्डसमच असणार अशी बऱ्याच मुलींना फार खात्री असते.. :D' यावरून आठवलं. हल्ली जवळ जवळ प्रत्येक मुलगी उन्हावार्यापासून चेहरा जपण्यासाठी सबंद चेहरा स्कार्फनी झाकते. दिसलेच तर फक्त डोळे नाहीतर त्यावरही गॉगल. त्यावर एक मित्र म्हणाला, "या त्यांच्या सवयीमुळे शहरातली प्रत्येक मुलगी अफलातून सुंदर आहे अशी कल्पना करायला आपण मोकळे होतो." सर्वजण - पुन्हा एकदा धन्यवाद!

In reply to by स्वीट टॉकर

आदूबाळ 20/07/2016 - 14:10
जर एखाद्या बोटीला बंदरानी सांगितलं की अमुक तारखेला तुम्हाला आत घेऊ आणि अमुक दिवसात मोकळं करू आणि जर ते तसं करू शकले नाहीत तर बंदर नुकसानभरपाईपोटी बोटीला दर दिवशी अमुक रक्कम देतं. याला 'डेमरेज' असं म्हणतात.
हांए? मला असं वाटत होतं की बोटीच्या मालकाला आणि अन्य इंट्रेस्टेड पार्ट्यांना (उदा. हॉलिएर) हे डिमरेज चार्जेस चार्टरर** देतो. या त्याच्यासाठी उगाचच उद्भवलेला खर्च असतो, म्हणून तो नजीकच्या बंदरात माल उतरवून तोटा कमी करायचा प्रयत्न करतो. **इंपोर्टर म्हणत नाही कारण चार्टरर आणि इंपोर्टर वेगवेगळे असू शकतात.

In reply to by स्वीट टॉकर

टवाळ कार्टा 20/07/2016 - 14:11
नवी मुंबैमधल्या महाकट्ट्याच्या रिपोर्टमधला टक्याचा गौरांगनांबरोबरचा खेचाखेचीचा फोटो पाहिला का? विघ्नसंतोषी लोक असं ही म्हणतात की ती कमाल फोटोशॉपची आहे. अजिबात नव्हे. टक्याची आहे.
आयला...बघा...इथे कोणी विश्वासच ठेवत नव्हते...बरे झाले तुम्हीच सांगितलेत =))

उत्तम अन वास्तववादी परामर्श घेतलात सर एका नाजूक विषयाचा, ही लेखमाला जर २००३-०४ दरम्यान वाचण्यात आली असती तर कदाचित आमच्या पालकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळून आम्ही दर्यावर्दी झालो असतो! असो, खोया उसका गम नही पाया किसीसे कम नही :) अजून एक म्हणजे, तुम्ही थाई मुलींचे (गर्ल्स) चे उदाहरण दिलेत, त्या हळूहळू गोदीतून कश्या हद्दपार झाल्या ते पण समजवलेत तरी बरीच जनता (मिपाबाह्य) अजूनही "माय जॉली सेलर बोल्ड" गाण्यासारखाच विचार करते! व्हिक्टोरियन काळातील ह्या काही निवडक गाण्यांमुळे अन त्यांच्या आजही प्रसिद्ध असण्यामुळे गैरसमज वाढतात असे वाटते, आधीच महासागर अनंत रहस्य दडवून असलेले, त्याला थोडा हैदोस टाईप तडका मारला की अजून खमंग रेसिपी तयार होतात बहुदा!

भारी किस्सा. दर्यावर्दी व्ह्यायची खूप इच्छा होती. पण त्यासाठी काय करावे लागते हेच माहीत नसल्याने नाही होऊ शकलो. मी 10 वीत असताना मिपा असायला पाहिजे होते आणि घरी नेट.

स्वीट टॉकर 20/07/2016 - 22:39
आदूबाळ - तुमचं म्हणणं देखील बरोबर आहे. मी सुलभीकरणासाठी डेमरेजचं एकंच अंग सांगितलं. जर बंदरानी आधीच सांगितलं असेल की तुम्हाला अमुक दिवस थांबायला लागेल तर ते डेमरेज देत नाहीत. जर चार्टररने दर दिवशी इतके डॉलर अशा करारावर बोट घेतली असेल तर तो दर दिवशीप्रमाणे पैसे देत राहातो आणि डेमरेजचा प्रश्न उद्भवत नाही. जर बोट व्हॉयेज चार्टर वर घेतली असेल तर बोटीचं नुकसान कोणालातरी भरून द्यावच लागतं. कधी चार्टरर तर कधी बंदर. फार खोलात शिरलं की वाचणार्यालाही कंटाळा येतो म्हणून मी ते टाळण्याचा प्रयत्न करतो. सोन्याबापू - खोया उसका गम नही पाया किसीसे कम नही| मस्त वाक्य आहे! अभिजित - You haven't missed much. बोटीवर जाण्याचे तोटे देखील बरेच आहेत.

निओ 18/11/2016 - 01:27
>>आई-वडील, पत्नी किंवा मुलं यांच्याशी संपर्क फार कमी झाला की प्रेमाचे पाश शिथिल होतात. विवेकाचा अंकुशही बोथट होतो. हे आवडले.

Girl In Every Port हे वाक्य ऐकल्यावर डोळ्यासमोर असं चित्र उभं राहातं – समुद्रकिनार्यावर एक सुंदर मुलगी बंदरात शिरणार्या बोटीकडे प्रेमाने भरलेल्या नजरेनी बघतिये आणि बोटीच्या पुढच्या टोकाला उभा असलेला कॉमिकमधल्या पॉपॉय (Popeye) सारखा एक खलाशी तिला फ्लाइंग किस देतोय. बोट बंदराला लागल्या लागल्या तो तिच्याकडे धाव घेतो. बोट निघायची वेळ झाली की हाच सीन जरा वेगळा. तो मान अवघडेपर्यंत वळून वळून तिच्याकडे बघत बोटीवर चढतो. ती अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्याला निरोप देते. आणि त्याच्या पुढच्या ट्रिपची वाट बघायला सुरवात करते! वास्तव असं थोडंच असतं? फार थोड्या बोटी अशा असतात की त्या पुनःपुन्हा त्याच बंदरात जातात.

स्क्रिन शॉट भाग - ६

राजू ·
आतापर्यंत..... विशाल "अभिषाच्या पोस्टवर आम्ही या विषयी सगळे सविस्तर लिहिले असून आतापर्यंत तू निर्दोष आहेस हे जवळपास सगळ्यांनी मान्य केले आहे." हे ऐकून अमितला अतिशय आनंद झाला आपण आता काय बोलावे हे त्याला समजेना. विशाल " आम्हाला सकाळ पर्यंत वेळ दे या प्रकारामागे कोण आहे?