मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नवसंजीवनी

Madhurima Datar ·
वसंजीवनी बंकिमचंद्र शरतचंद्र विमलरा^य यांचा बंगाल| साँदेश‚ रसगुल्ला‚ कालाजामून यांचा मिठास्वाद म्हणजे बंगाल| नझरूल इस्लामांच्या कवितेतला दुर्गेचा अवतार धारण करणारा बंगाल| रक्तपदमा आणि जमुना यांचा लपंडाव म्हणजे बंगाल| मां^च्या कोमल छायेतील बंगाल| कधी सख्यांच्या एका कौतुकाच्या धापेचा बंगाल| तर कधी भाभींच्या गोड थट्टेचा बंगाल…… परंतु… रंगूनच्या एका हाकेसरशी )दयावर दगड ठेवून आदित्यला हाच ‘बंगाल’ सोडावा लागला| “मा^ की होलोÆ” “तू जा आदित्य| रंगून तुला साद घालतय|यशप्राप्त भव”| ती असं जरी म्हणत असली तरी वर्षा तिच्या डोLयात साठली होती| फेसाLत्या लाटांवर स्वार होवून बोट रंगूनच्या दिशेने जात होती|

कथुकल्या ४ + ?

अॅस्ट्रोनाट विनय ·

अभ्या.. 23/04/2017 - 11:35
हॉस्पिटलच्या बेडवर छोटीशी, निरागस मुलगी आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होती. मृत्यू कॅन्सरच्या वेषात क्षणाक्षणाला तिच्या दिशेने पुढे सरकत होता. चेहरा पांढराफटक पडत चाललेला , नाकातोंडातून नळ्या घुसलेल्या, श्वासाची लय तुटक होत चाललेली. अन आसवं कधीचाच आटलेला बाप तिच्या पायांवर डोकं टेकवून मुर्दाडलेल्या नजरेने पाहत होता मागून नर्स बोलली 'उठा डॉक्टर"

१) 0101….( शशक) फक्त पैशांसाठी मी या प्रयोगात सहभागी झालो होतो. माझ्या बधिर कवटीला छिद्र पाडतांना डॉक्टरांनी मला जागंच ठेवलं. त्यांनी डोक्याच्या वेगवेगळ्या भागांना केबल्स जोडले. मेंदूच्या शुभ्र करड्या रंगात केसांएवढ्या बारीक केबल्सचा लाल रंग मिसळून गेला. त्या असंख्य केबल्सचं दुसरं टोक जोडलं गेलं सुपरकॉम्प्युटर्सना. “ऑपरेशन सक्सेसफुल” त्यांनी जाहीर केलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा महापूर उसळला होता. आता फक्त फायनल टेस्टिंग बाकी होतं. इशारा झाला अन सगळे संगणक जिवंत झाले.

तो आणि ती

अक्षय दुधाळ ·
तो आणि ती ( आज ते दोघे भेटणार होते. तसे ते प्रत्येक विकेंडला भेटतात पण आज थोडं विशेष होतं. त्याला player of the tournament भेटलेलं.दोघेही excited होते. तो तिला काय भेटलं ते दाखवायला आणि ती Congrts करायला. रोजच्या कामा मधून वेळात वेळ काढून विकेंडला भेटणा-या प्रत्येकासाठी तो आणि ती ) ती :- हेल्लो कुठे आहेस तू ?? आणि किती वेळ तो :- अग येतोय गं ५ मिनिटांत जाम ट्राफिक आहे ती:- नेहमीची कारण मला नाही लागला ते ट्राफिक मी पण त्याच रोडवरुन आले ना ?? आर्धा तास झाला तुझी ५ मिनिटं काही संपत नाहीये येतो येतो सांगतोयस माझा पुतळा झालाय इकडे. तो :- तुझं नेहमीच आहे हे वेळेच्या आधी येतेसच कशाला ??

कथुकल्या ३ + शशक पुर्ण करा चॉलेंज

अॅस्ट्रोनाट विनय ·

जव्हेरगंज 16/04/2017 - 10:12
=)) मजा आली दोन्हीपण कथा वाचताना! तिसऱ्या कथेचा व्यनी वाचला. पटण्यासारखा आहे! मस्त!!! येऊंद्या अजून...!

Ranapratap 16/04/2017 - 20:12
3 हि कथा आवडल्या, 3 ऱ्या चा शेवट धक्कादायक, मजा आली.

कथुकल्या १ कथुकल्या २ ---------------------- नमस्कार मंडळी. यावेळी तुमच्यासाठी एक चॅलेंज टाकलं आहे. तिसरी कथा शतशब्दकथा आहे…पण ती आहे अपूर्ण. तुम्हाला येईल का ती पुर्ण करता… ----------------------------------------------- १. स्मशानचोर दिग्या अन जग्या मुडदे चोरायचे… स्मशानात पुरलेले. संशयाला जागाच सुटणार नाही असं परफेक्ट त्यांचं काम.

कथुकल्या २

अॅस्ट्रोनाट विनय ·
१. आवाहन… दिशाचे आईवडील पार्टीला गेले अन तिने लगेचच पुजाला घरी बोलावलं. पुजा सगळी तयारी करून आली होती. आल्याआल्या तिने दरवाजा खिडक्या बंद केल्या, खिडक्यांवरचे पडदे ओढून घेतले. नंतर टेबलावर बॅग ठेवून त्यातलं सामान बाहेर काढायला सुरुवात केली. सगळ्यात आधी काचेचा चकचकीत गोळा बाहेर आला. खोलीतल्या अंधारातही तो मंदगूढ उजेड फेकत होता. “काय आहे हे?” “याच्या मदतीने आपण भूतांना बोलावू शकतो.” “काहीपण काय फेकतेस गं.” “अगं खरंच. बाबांच्या जॉबमुळे आम्ही आफ्रिकेत होतो न तिथे मी तंत्रमंत्र शिकले होते.

देव्हारा...१

विनिता००२ ·
देव्हारा...१ तनूने प्रोफेसरांची नजर चुकवून हळूच हातातल्या घडयाळाकडे बघितले. लेक्चर संपायला अजून पंधरा मिनीट अवकाश होता. तिने दाराकडे पाहिले. अभिजीत बाहेर पण आलेला नव्हता. बळजबरी ती लेक्चरमधे मन गुंतवू लागली. मागच्या बेंचवर बसलेल्या आदेशला तिचा अस्वस्थपणा लगेच लक्षात आला. अभिजित आज पण उशीरा येणार हे त्याला माहित होते. तो मनापासून हसला. अभिजीत, तनिष्का,आणि आदेश या तिघांची घट्ट मैत्री होती. तिघेही मॅनेजमेंटचे विद्यार्थी! आदेश आणि तनिष्का मध्यमवर्गीय परिवारातील तर अभिजीत गर्भश्रीमंत बापाचा मुलगा! त्याची सर्व तर्‍हाच न्यारी होती.

काही प्रश्न - रामदास यांना

अश्फाक ·

In reply to by जव्हेरगंज

अश्फाक 07/04/2017 - 00:01
जव्हेर भाऊ ते मिपापुस्तक मधे पुन्हा वाचून उत्सुकता पुन्हा निर्माण झाली म्हणून हां लेखनप्रपंच।

रामदास 06/04/2017 - 22:44
येत्या आठवड्यात या प्रकरणाची शेवटची तारीख आहे.(ही कथा एका सत्य घटनेवर आधारीत आहे) जोशींची बहुतेक सुटका होईल नंतर कथा पूर्ण करतो.

1)वीरकरने दमण एअरपोर्ट वरुन जोशीला पकडून आणल का?? 2)ह्यात जो तिसरा भिडु घुसला तो पिल्लेच का?? कि मुल्ला?? 3) माधुरीने गेम केला की विनीताने पिल्लै सोबत मिळून ? 4) 50 लाखा चा चेक घ्यायला कोण आला होता ? 5) मेहता आनी संदीप बहल चे सेटिन्ग आहे का ? कृपया पिसिजेसि चा शेवटचा भाग लिहून मिपकरांना उपकृत करावे ही विनंती . लोभ असावा .

नवीन उपक्रम : कथुकल्या

अॅस्ट्रोनाट विनय ·

याअंतर्गत दर शनिवारी दोन किंवा तीन कथुकल्या प्रकाशित केल्या जातील.
क्या बात है! वाट पाहण्यात येईल! शुभेच्छा! आणि तुम्ही कोणत्या वाचकांच्या इच्छेला मान देताहात ते माहीत नाही, पण त्या अनाम वाचकांना शाबासकी! लेखास लावलेल्या Tags पैकी 'शब्दक्रीडा' हा सार्थ ठरवला आहात! वरील तीनही कथा आवडलेल्या आहेत हेवेसांन. सूक्ष्म शंका:
अन मी पुन्हा गांड वर करून झोपी गेलो.
आधीच पोटावर सरपटत होतात ना, मग हे आसन कसे जमवलेत? की इथे 'गांड वर करून झोपणे' असा वाक्प्रचार वापरलाय?

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

कोणत्या वाचकांच्या इच्छेला मान देताहात ते माहीत नाही >> ता. क. : अर्थात माझीही इच्छा होतीच ; ) हे आसन कसे जमवलेत >> सराव सराव सराव :))

In reply to by आषाढ_दर्द_गाणे

शिकावाच लागतो. स्पेशच्या प्रवासात लय गरजेचं आसतो हठयोग. निर्वात पोकळीत शांततेत झोपायला वरील आसन कामात पडतं

कंजूस 04/04/2017 - 06:05
काही न पटणाय्रा तार्किक चुका टाळायला हव्यात. कलाटणी देण्याच्या हेतूने ते विसरायला नको. लेखन बरं आहे. दर शनिवारी नवीन चारपाच? बराच श्टॅाक दिसतोय. खौटुंबिक गुंतावळा नकोच ,तो टिव्हीवरच्या मालिकांत ठूसठूसून भरलेला असतो.

एमी 04/04/2017 - 08:06
२ आवडली. ३ तर फारच आवडली. काही लहान मुलं ढुंगण वर करुन झोपतात ते फारच मजेशीर दिसतं :-D. छान उपक्रम आहे. शुभेच्छा! सामाजिक, भयगूढ, विनोदी, विज्ञानरंजन, अद्भुतिका, विचित्रकथा, रहस्य,अनुवादित इत्यादी >> याखेरीज यंगअडल्ट, न्वार, धडाडीच्या नायिका (चांगल्या, वाईट) हे प्रकारदेखील येऊद्या. मआंजावरचं लेखन पाहुन 'माझी पापडलोणची करणारी आजीपणजीचुलतसासूमावशी' याच्याबाहेर स्त्रियांबद्दल काही फारसे लिखाण होत नाही असे वाटू लागले आहे :-> खौटुंबिक गुंतावळा नकोच ,तो टिव्हीवरच्या मालिकांत ठूसठूसून भरलेला असतो. >> अगदी अगदी.

मआंजावरचं लेखन पाहुन 'माझी पापडलोणची करणारी आजीपणजीचुलतसासूमावशी' याच्याबाहेर स्त्रियांबद्दल काही फारसे लिखाण होत नाही असे वाटू लागले आहे >> +१

प्रतिभेचा महानायक श्री विनायकाला त्रिवार वंदन करून नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहे. कथा म्हटलं की दोन प्रकार आपल्यासमोर येतात – लघुकथा आणि दीर्घकथा. साधारणतः हजार शब्दांच्या वरील कथेला लघुकथा असं म्हटलं जातं. त्यापेक्षा छोट्या कथा आजकाल अधूनमधून लिहल्या जाऊ लागल्या आहेत. ह्या कथा पटकन वाचून होतात, लिहायला कठीण असतात आणि वाचकांना विचार करायला भाग पाडतात. मिपावर सूक्ष्मकथा, शशक लिहल्या गेल्या आहेत, जात आहेत. यावर्षीच्या शशक स्पर्धेदरम्यान बऱ्याचजणांचं असं म्हणणं होतं की अशा छोट्या कथा नियमितपणे लिहल्या जायला हव्या. वाचकाच्या इच्छेला मान देऊन मी हे आव्हान स्विकारत आहे.

[एक्स्ट्रा शशक] किनारे

भृशुंडी ·

कलाटणी आवडली! पण 'किनारा ओलांडणे' म्हणजे कश्या अर्थाने? त्यापलीकडे काय आहे की ज्यासाठी ओलांडायचा आहे किनारा? कोण आहेत अरीकूर्मा आणि वृष्णी? धावणारे यंत्र म्हणजे यंत्रमानव का? नुसती उत्तरं देऊ नका, पुढचे शशक लिहायला घ्या.... :)

"तुला जमेल ना?", अरिकूर्म्याने वृष्णीला प्रश्न केला. "न जमायला काय झालं?", वृष्णीचा सूर दुखावलेला होता. "तसं नाही, ही पहिलीच मोहीम आहे अज्ञातात. आजवर आपल्यापैकी कोणीही हा किनारा ओलांडून पलीकडे गेलं नाही. तू पहिलाच आहेस, म्हणून.." अरिकूर्म्याने स्पष्टीकरण दिलं. "तेही खरंच. आजवर आपण कधीही किनारे ओलांडले नाहीत. पण आता ती वेळ आली आहे. बरंय, येतो मी." वृष्णीने घुमटाची काच बंद केली. अरिकूर्माचे डोळे भरून आले. आजवरच्या कित्येक पिढ्यांनी पाहिलेलं स्वप्न होतं हे.

सुरवंट

तिमा ·

खेडूत 21/03/2017 - 16:45
हाही भाग आवडला. रोचक अनुभवांच्या मालिकेतलाच भाग -४ आहे ना? लहानपणी पाहिलेले कौलारू घरातले सुरवंट चांगलेच लक्षात आहेत. पण हे फक्त जुलै-ऑगस्ट मधेच येत असत.

खेडूत 21/03/2017 - 16:45
हाही भाग आवडला. रोचक अनुभवांच्या मालिकेतलाच भाग -४ आहे ना? लहानपणी पाहिलेले कौलारू घरातले सुरवंट चांगलेच लक्षात आहेत. पण हे फक्त जुलै-ऑगस्ट मधेच येत असत.
मालाडला रहात असतानाची गोष्ट आहे ही. सकाळी लवकर, बहिणी शाळेला गेल्या होत्या. शाळेत जायला, मी अजून लहान होतो.नाना ऑफिसला गेले होते. सकाळपासून, तीनचाकी सायकल, बाहेरच्या गॅलरीत चालवून मला कंटाळा आला होता. मग घरांत येऊन खेळण्यांची पिशवी जमिनीवर रिकामी केली. जड खेळणी तिथेच पसरली आणि गोट्या, बॉल वगैरे मंडळी, सैरावैरा चारी दिशांना पळाली. लाकडी घसरगुंडीवरुन 'टकाक्क- टकाक्क करत खाली येणारा एक मिष्किल डोळ्याचा लाकडी मुलगा होता. ते माझं आवडतं खेळणं होतं तेंव्हा. त्याच्याशी थोडा वेळ खेळलो. मग भोवरा फिरवायचा प्रयत्न केला. पण ती दोरी बांधता बांधता, सैल होऊन सुटून यायची आणि मग भोवरा काही फिरायचा नाही.