मित्रहो,
घरात बसायचा काळ वाढला आहे.
ज्यांचा वरील खेळ झालाय, त्यांच्यासाठी हा नवा.
..........
एकूण ५ म्हणी ओळखायच्या आहेत. प्रत्येक म्हणीसाठी ३ शब्द शोधसूत्र म्हणून देत आहे. ते शब्द उत्तरात जसेच्या तसे असणार नाहीत. फक्त त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा .तसेच त्यांचा क्रमही उत्तरात ओळीने नाही.
१. दौड, नकार, शरीर
२. भंग, अवयव, प्राणी
३. वाढ, बोट, पहाड
४. सम्राट, दाम, कप्पा
५. ईश्वर, आपली , ती
प्रतिक्रिया
१. हातच्या कंकणाला आरसा कशाला
६. कावळ्याच्या शापाने गाय मरत
९
११. कुत्र्याचे शेपूट वाकडेच
१८,
२१. दुरून डोंगर साजरे
१५. चार दिवस सासूचे, ४ दिवस
४. पाण्यात राहून माश्याशी वैर
१८
नाही !
१८
१६. दुष्काळात तेरावा महिना
२५. एक घाव २ तुकडे
३) आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ
12. शितावरून भाताची परीक्षा.
आतापर्यंतचे ..
१९ साठी
संदीप,
नवा खेळ