Skip to main content

ज्ञान आणि मनोरंजन : चित्रखेळ

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 29/03/2020 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक चित्रातील म्हण ओळखा. चित्र व शब्दांचा क्रम जुळला पाहिजे. ok
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8230
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

६. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. ७. उंटावरून शेळ्या हाकणे ८. गोगलगाय पोटात पाय ९. ?? गाढवाला गुळाची चव काय ?

भित्या पाठी ब्रह्म राक्षस ...?

रात्र थोडी सोन्गे फार ( बाण वर् )

१२ चूक, बाकी सर्व बरोबर. १९ व २४ हे आव्हान आहे. त्याचे उत्तर अद्याप एकमताने मिळालेले नाहे नाही.

In reply to by चांदणे संदीप

उत्तर चित्रांच्या क्रमानुसार योग्य वाटत नाही. काही वेगळे सुचले तर बघू

मित्रहो, घरात बसायचा काळ वाढला आहे. ज्यांचा वरील खेळ झालाय, त्यांच्यासाठी हा नवा. .......... एकूण ५ म्हणी ओळखायच्या आहेत. प्रत्येक म्हणीसाठी ३ शब्द शोधसूत्र म्हणून देत आहे. ते शब्द उत्तरात जसेच्या तसे असणार नाहीत. फक्त त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा .तसेच त्यांचा क्रमही उत्तरात ओळीने नाही. १. दौड, नकार, शरीर २. भंग, अवयव, प्राणी ३. वाढ, बोट, पहाड ४. सम्राट, दाम, कप्पा ५. ईश्वर, आपली , ती