"गरिबावर दया करा साहेब. तीन दिवस अन्न चाखलं नाही साहेब. रात्रीच्या मुक्कामापुरते पाच कोपेक्सदेखील नाहीत हो. देवाशपथ सांगतो. पाच वर्षं गावाकडे मास्तर होतो. झारच्या या नव्या झेम्स्तवो सरकारच्या कारस्थानामुळे नोकरी गेली माझी. खोटी साक्ष देऊन बळी घेतला त्यांनी माझा. वर्ष झालं, मला राहायला घर नाही, साहेब."
सेंट पीटर्सबर्गमधले वकील स्क्वॉर्तसोव्ह त्याच्याकडे बघत उभे होते. त्याचा तो गडद निळा फाटका कोट, नशा केल्यासारखे धुंद डोळे, गालावरचे तांबडे डाग
पाहून त्यांना वाटलं, आपण याला याआधी कुठेतरी पाहिलं आहे.
तो पुढे बोलत राहिला, "आणि आता मला त्यांनी कालुगा प्रांतात नोकरी दिली आहे.
दुर्दैवानं त्यांना मराठीत तसा प्रतिसाद मिळाला नाही.
In reply to दुर्दैवानं त्यांना मराठीत तसा प्रतिसाद मिळाला नाही. by धर्मराजमुटके
वाचकवर्ग मराठीत अमाप होता
In reply to वाचकवर्ग मराठीत अमाप होता by अनुनाद
ऐसी रत्ने मेळवीन
In reply to ऐसी रत्ने मेळवीन by सस्नेह
ऐसी रत्ने मेळवीन
In reply to वाचकवर्ग मराठीत अमाप होता by अनुनाद
Wells, Jules Verne, Arthur
In reply to Wells, Jules Verne, Arthur by भागो
विज्ञानकथा
In reply to विज्ञानकथा by जेम्स वांड
यक्षांची देणगी
In reply to यक्षांची देणगी by भागो
उजव्या सोंडेचा गणपती
In reply to Wells, Jules Verne, Arthur by भागो
विज्ञानकथा आणि फिक्शन यामध्ये
In reply to विज्ञानकथा आणि फिक्शन यामध्ये by सस्नेह
कल्पना स्वातंत्र्य भरपूर घेतलेले असते
In reply to Wells, Jules Verne, Arthur by भागो
हे किंचित अति झाले
अनुनाद
In reply to अनुनाद by जेम्स वांड
हो
In reply to हो by धर्मराजमुटके
आता माळ्यावरुन सुटकेस काढून अजून काही खजिना असेल...
In reply to अनुनाद by जेम्स वांड
Exactly...
In reply to अनुनाद by जेम्स वांड
मराठी विज्ञानकथा वाचक वर्गाचा प्रतिनिधी नाही तरीही बहुसंख्य
तेरा चित्रपट रिलीज झाल्यावर,
तांत्रिक करामतींसाठीची मेहनत
In reply to तांत्रिक करामतींसाठीची मेहनत by अनुनाद
या प्रत्येक चित्रपटातून काही
In reply to या प्रत्येक चित्रपटातून काही by तर्कवादी
प्रत्येक समाजाची आवड निराळी असू शकते
लेखकाचा मुद्दा समजला.
समर्थ
६-७ वीत असताना वाचायचो.
In reply to ६-७ वीत असताना वाचायचो. by शाम भागवत
६-७ वीत असताना वाचायचो
मला स्वतःला धारपांच्या भयकथा
In reply to मला स्वतःला धारपांच्या भयकथा by विजुभाऊ
नेनचिम , गोग्रामचा चित्रार , बहुमनी
भारतात विज्ञान आधारित काहीही
In reply to भारतात विज्ञान आधारित काहीही by भागो
भारतात विज्ञान आधारित काहीही
In reply to भारतात विज्ञान आधारित काहीही by भागो
भारतात विज्ञान आधारित काहीही
असं नाहीये.. कोई मिल गया,
अशीच एक दुर्लक्षित विज्ञानकथा
मी बाबूराव अर्नाळकरांच्या
झुंजार तर माझा खूपच आवडता
In reply to झुंजार तर माझा खूपच आवडता by nutanm
झुंझार
In reply to झुंजार तर माझा खूपच आवडता by nutanm
काळापहाड व झुंजार
धारप यांचं कोणतं पुस्तक
In reply to धारप यांचं कोणतं पुस्तक by Bhakti
चंद्राची सावली
इकडची आवडती सायन्स फिक्शन नाही आठवत
असा लेखक पुन्हा होणे मुश्किल
In reply to असा लेखक पुन्हा होणे मुश्किल by स्वधर्म
माणूस अडकून पडलाच पाहिजे
In reply to माणूस अडकून पडलाच पाहिजे by अनुनाद
अझाथोथ?
धारप हे केवळ अद्वितीय आहेत!
In reply to धारप हे केवळ अद्वितीय आहेत! by वामन देशमुख
+१