मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अपहरण - भाग ३

स्मिताके ·
भाग २ - https://misalpav.com/node/51954 या घटनेला बरोबर एक आठवडा झाल्यादिवशी न्यू यॉर्क हेराल्ड वृत्तपत्रात एक जाहीरनामा छापण्यात आला. हा मसुदा कोणीतरी जाहिरात म्हणून पाच डॉलर्सच्या मोबदल्याबरोबर त्या वृत्तपत्राकडे पाठवला होता. त्यावर शिक्का होता, न्यू यॉर्क टपाल खाते, विभाग २. त्यावर पाठवणाऱ्याचा नावपत्ता नव्हता. "अमेरिकन नागरिकांसाठी जाहीरनामा. आम्ही तुमच्या राष्ट्राध्यक्षांचं त्यांच्या पत्नीसहित अपहरण केलं आहे. खंडणी मिळेपर्यंत ते आमच्या ताब्यात राहतील. सरकारने खंडणी मंजूर करून ती सार्वजनिक ठिकाणी आमच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात येईल.

द्वेष्टे -भाग 2

नूतन ·

मूळ कथानक जबरदस्त आहे. वातावरणनिर्मिती करणारे सकस वर्णन छान जमले आहे. वेगवान, ओघवत्या भाषेतला अनुवाद प्रत्ययकारी वाटला. काहीतरी अप्रतिम वाचल्याचे समाधान मिळाले. धन्यवाद.

स्मिताके 19/02/2024 - 21:36
विदारक भावनांचा खेळ किती समर्पक शब्दांत मांडला आहे. छान भाषांतर. ही कथा यापूर्वी वाचली नव्हती. इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद!

टर्मीनेटर 26/02/2024 - 14:49
मस्त! अनुवादित कथा आवडली 👍 अवांतर: मला कथेतल्या "चेखाॅव, किरीलोव, ग्नोशेव्ह" वगैरे सारखी आणि अन्यही रशियन 'आडनावे' आवडतात 😀 नाव + आडनाव कसे भारदस्त हवे, 'धुरंधर भाटवडेकर' (चित्रपट - रंग बिरंगी) वगैरे सारखे 😀 अँडरसन, पीटरसन, 'अमुक'सन, 'तमुक'सन, 'अमुक'स्मिथ, 'तमुक'स्मिथ सारख्या बुळचट/पुळचट आडनावांपेक्षा आपली भारतीय आणि रशियन आडनावे मला नेहमीच भारदस्त वाटतात 😂

अनुवाद आणि कथा दोन्ही आवडले. मानवी भावनांचं सुरेख वर्णन आलं आहे. सामान्य माणूस असण्याच्या मर्यादा कुठे उघड पडतात याचं उत्तम चित्रण कथेमध्ये आहे.

स्वधर्म 28/02/2024 - 19:21
खरे तर चेकॉव्ह यांचे काही वाचले नव्हते, पण कथा अनुवादित असूनही त्याला एवढा मोठा लेखक का मानले जाते हे समजते.

त्या पाय-या रेघारेघांच्या सुती कापडानी आच्छादलेल्या होत्या. ॲबोजीनने पहिल्या मजल्यावरील उजळलेल्या खिडक्या बघितल्या ,त्याक्षणी त्याचा थरथरता श्वास अगदी स्पष्ट ऐकू येत होता. जर काही अभद्र घडले असेल तर.... तर मी जिवंत राहू शकणार नाहीं...तो स्वताशी म्हणाला.डॉक्टरांना घेऊन तो आत दिवाणखान्यात शिरला .अस्वस्थपणे तो आपले हात चोळत होता. तिथे असलेली शांतता पाहून तो म्हणाला, 'इथे काही गडबड गोंधळ दिसत नाही त्याअर्थी अजूनपर्यंत तरी सारे ठीक दिसते आहे.' दिवाणखान्यात कसलेहीआवाज किंवा कुणाचीही चाहूल नव्हती. प्रकाशाने उजळलेले ते घर गाढ झोपी गेल्यासारखं दिसत होतं.

द्वेष्टे -भाग 1

नूतन ·

वाचत आहे आनंदी किंवा दुखी माणसाला शब्दांमुळे, आनंदात समाधान किंवा दुःखात सांत्वन नेहमीच मिळते असं नाही कारण आनंद किवा दुःखाचं सर्वांत प्रभावी प्रग‌टीकरण म्हणजे शांतता किंवा मौन हेच असतं . हे आवडलं

सुप्रसिद्ध रशियन लेखक अंतोन चेखाॅव यांच्या Enemies/एनिमीज कथेचा हा भावानुवाद. ज्यानी वाचली नसेल त्यांच्यासाठी आणि वाचली आहे त्यांच्यासाठीही.कारण त्यांच्या अनुवादाबद्दलच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील ] सप्टेंबर महिन्याच्या त्या काळरात्री सुमारे दहा वाजता, झेम्स्टवो डॉक्टर (जिल्हा प्रशासनाचा डॉक्टर) किरीलोवचा ,एकुलता एक,सहा वर्षांचा लहानगा अँड्री घटसर्पाने मरण पावला. डॉक्टरची पत्नी आपला लाडक्या मुलाच्या खाटे समोर गुडघे टेकून बसली आणि दुःखातिरेकाने तिने टाहो फोडला. इतक्यात दरवाजावरील घंटी कर्कशपणे वाजली.

अपहरण - भाग २

स्मिताके ·

टर्मीनेटर 17/02/2024 - 22:17
नेहमीप्रमाणेच सुरेख भाषांतर! आधीचा भाग वाचनातुन निसटला होता, अत्ता दोन्ही भाग वाचले. क्रमशः लिहायचे राहिले आहे की कथा पुर्ण झाली आहे ह्या बाबतीत मात्र थोडा गोंधळलो आहे!

पुभाप्र, पुढील भागाच्या म्हणण्यापेक्षा समाप्त च्या प्रतीक्षेत. क्रमश: चा इतर अनुभव फार चांगला नसल्याने समाप्त आले की सगळे एकदम वाचणार :)

स्मिताके 19/02/2024 - 21:40
मुक्त विहारि: प्रतिसादाबद्दल आभार. श्वेता व्यास : लवकरच पुढचे भाग येतील. फार थांबावं लागणार नाही! :)

हा साहित्य प्रकार आवडत नाही. पण यातील विदेशी नावे स्थळं जर देशी नावाने बदलली तर कथा अनुवाद न वाटता तुम्हींच लिहीली असेल इतका सटिक अनुवाद केला आहे. अभिनंदन.

स्मिताके 26/02/2024 - 01:26
diggi12 - सत्यकथा नसावी असा माझा अंदाज! पण कदाचित गुप्त राखली गेलेली अशी एखादी घटना इतिहासात घडली असेलही! कर्नलतपस्वी - नावडता लेखनप्रकारही वाचून आवर्जून कौतुकपर प्रतिसाद दिल्याबद्दल अनेक आभार!

९ जूनला सकाळी अकरा वाजता वॉशिंग्टन पोलीस खात्याच्या प्रमुखांना बरोबर घेऊन इन्स्पेक्टर बायरन्स राज्यसचिवांच्या घरी गेले, आणि त्यांच्या खाजगी भेटीची मागणी केली. तिथे खूप गडबड उडाली होती. सर्व राजकीय महत्त्वाच्या व्यक्ती तिथे हजर होत्या. त्यांची व्हिजिटिंग कार्डं आत पाठवली जात होती. त्या भयंकर बातमीवर तावातावाने चर्चा झडत होत्या. टपाल खात्यातून येणाऱ्या तारांचा तर जणू पाऊस पडत होता. त्या भयानक घटनेमागे काहीतरी राजकीय कट किंवा कसलातरी बदला घेण्याचं कारस्थान असल्याचा संशय हळूहळू पक्का होऊ लागला होता. नेतेमंडळी उदास चेहऱ्यांनी एकमेकांशी कुजबुजत होती.

अपहरण - भाग १

स्मिताके ·
८ जून १८९३. सकाळी दहा वाजताची वेळ. न्यू यॉर्क, शिकागो, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को, बॉस्टन..सर्व मोठ्या शहरांतल्या स्थानिक वृत्तपत्रांच्या इमारतींबाहेर प्रचंड गर्दी जमली होती. पूर्वी जेम्स गारफील्ड या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर अशी गर्दी झाली होती म्हणतात. रात्रीपर्यंत तर इतकी खळबळ माजली, की लिंकन यांच्या हत्येच्या दिवसाची आठवण यावी. असं काय घडलं होतं म्हणता? न्यू यॉर्क ट्रिब्यूनने ठळक मोठ्या लालभडक अक्षरांत फलक लावला होता. "अनपेक्षित दुर्घटना. भयंकर गूढ परिस्थिती. व्हाईट हाऊसमधून राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी गायब. दोन नोकर गुदमरल्या अवस्थेत सापडले.

शेवटचा तास (भाषांतर)

स्मिताके ·

काही भावना, काही प्रसंग स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे असतात. हीच गोष्ट ब्रिटिशकालीन भारतात घडलेली असू शकते. दुसऱ्या महायुध्दात पोलंडमध्ये घडलेली असू शकते. किंवा वीसेक वर्षांपूर्वी अफगाणिस्तानात घडलेली असू शकते. Vive La Inde! Vive La France! Vive La MiPa!!

सौंदाळा 28/03/2023 - 10:41
खूप दिवसांनी तुमचा लेख आला. अत्यंत सुंदर भावस्पर्शी गोष्ट आहे आणि त्याच ताकदीचा अनुवाद. तुका यांच्या प्रतिसादाशी सहमत. आजपर्यंत कधीच कोणाचा निरोप्समारंभ (पूर्ण निवृत्ती आधीचा) अ‍ॅटेंड करायला मिळाला नाही पण त्यावेळी काय भावना असतील हे समजू शकतो आणि त्यात पण कथेतील परकिय आक्रमण किंवा ईतर मुद्दे असतील तर हा निरोप घेणे खूपच कठीण होत असेल. रच्याकने बरेच जण म्हणतात १९९७५/८० नंतर जन्मलेल्या पिढीने खूप स्थित्यंतरे पाहिली. पण भारताबाबत बोलायचे तर १९२५-३५ मधे जन्म होऊन जे लोक ७५/८० वर्षांच्या वर जगले त्यांनी तर दुसरे महायुध्द, स्वातंत्र्य चळवळ आणि मिळालेले स्वातंत्र्य, रेडीओ, दुरचित्रवाणी, टेलीफोन, इंटरनेट, मोबाईल, बैलगाडी, जहाज, बस, कार, ट्रेन, विमान प्रवास अशा बर्‍याच गोष्टी पाहिल्या.

काय घाई आहे? भरपूर वेळ आहे माझ्या हातात. उद्या अभ्यास करीन. इयत्ता तिसरी मधे करीन मग हा धडा होता. मुलांना वेळेचे महत्त्व समजावुन देण्यासाठी होता. निरोप समारंभ हा नेहमीच दुःखदायक असतो. पहिल्यांदा अनुभव आला तो प्राथमिक शाळेतील शेवटच्या वर्षात. आमच्या वेळेस प्राथमिक शाळा सातवी नंतर सोडून माध्यमिक शाळेत जावे लागे. छान लेख,आवडला.

नपा 28/03/2023 - 15:16
वेळेचं महत्व विशद करणारी छान भावस्पर्शी कथा... 'एखादा देश पारतंत्र्यात गेला, तरी जोपर्यंत तो आपली भाषा घट्ट धरून ठेवतो, तोपर्यंत त्या तुरुंगाची किल्ली त्याच्या हातात असल्यासारखी असते.' अगदी बरोबर.. लेख आवडला..धन्यवाद

टर्मीनेटर 28/03/2023 - 16:23
सुंदर आणि सशक्त कथेचा अतिसुंदर अनुवाद! मूळ कथेतून व्यक्त होणारा भावपूर्ण अर्थ/आशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यात बहुतेकवेळा अनुवादित कथा सपशेल अपयशी ठरतात, पण तुम्ही भाषांतरासाठी निवडलेल्या कथा आणि त्यांचा केलेला अनुवाद मात्र त्याला अपवाद ठरतात 👍 खूप छान. पुढील कथेच्या प्रतीक्षेत!

कथेची निवड आणि अनुवाद दोन्हीही उत्कृष्ट ! एकाची दुसर्‍याशी तुलना करु नये पण अशीच प्रगती राहिली तर तुम्ही एक दिवस मिपाचे लेडी जयंत कुलकर्णी नक्की बनाल.

In reply to by सामान्यनागरिक

स्मिताके 29/03/2023 - 18:34
सामान्यनागरिक, प्रतिसादाबद्द्ल आभारी आहे. मूळ कथेतील शब्द participle असा होता. त्यासाठी धातुसाधित किंवा कृदन्त हा प्रतिशब्द. अर्थ आणि उदाहरणे इथे पहा. आणि बालबुद्धी वगैरे नव्हे.. व्याकरणाची परिभाषा शाळा, परीक्षांचा काळ संपल्यावर मीही विसरुन गेले आहे. उदाहरणं तर सोपी आहेत, पण मला नीट सांगता आलं नसतं.

स्मिताके 29/03/2023 - 18:47
भीमराव : मी आताच प्रथम वाचली ही कथा. शाळकरी वयातली, पण खूप खोल आशय आहे त्यामुळे फार आवडली. तुषार काळभोर, सौंदाळा, कर्नलतपस्वी, नपा : आपण निरनिराळे पैलू नेमके उलगडलेत. सुधीर कांदळकर, राजेंद्र मेहेंदळे, टर्मीनेटर, प्रा.डॉ., रंगीला रतन : नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांच्या प्रतिसादांमुळे प्रोत्साहन मिळत आहे. अनेक अनेक आभार. अथांग आकाश : आणखी एक मस्त चित्रमय प्रतिसाद. धन्यवाद! धर्मराजमुटके : तुलना नको हे खरंच. मी नुकतीच हळूहळू छोटी पावलं टाकायला शिकत आहे. एक मोठा आदर्श समोर ठेवल्याबद्दल आभार.

Bhakti 30/03/2023 - 09:28
खुपचं सुंदर कथा, अनुवाद!अगदी कथा फ्रेंच भाषेविषयी आहे तरीही इतर भाषांच्याही स्थित्यंतराला लागू होईल.सुलेखन नंतरचे परिच्छेद आणखिन सुंदर आणि निर्मळ आहेत.

पर्णिका 31/03/2023 - 04:53
मूळ कथा ( इंग्लिशमध्ये भाषांतरीत ) मुलांना शाळेत अभ्यासक्रमात होती, त्यामुळे पूर्वीच वाचली होती. अनुवादही तितकाच परिणामकारक झाला आहे, स्मिता ! योगायोगाने नुकताच पहिल्या महायुद्धावरील चित्रपट पाहिल्याने कथेतील प्रसंग अगदीच डोळ्यासमोर उभा राहिला.

स्मिताके 03/04/2023 - 20:36
प्रचेतस, Bhakti, पर्णिका, लोथार मथायस : प्रतिसादांबद्द्ल अनेक धन्यवाद. पर्णिका : कोणता चित्रपट पाहिलात?

एखादा देश पारतंत्र्यात गेला, तरी जोपर्यंत तो आपली भाषा घट्ट धरून ठेवतो, तोपर्यंत त्या तुरुंगाची किल्ली त्याच्या हातात असल्यासारखी असते. हे मराठी लोकांना शिकवायला हवे. हिंदीची दादागीरी नी मार मराठी माणूस मूकाट्याने सहण करतोय. काल नाशकात कूमार विश्वासांच्या कवी संमेलनात मराठी लोकांस घुसू दिले नाही, आज बृह्नमूंबई पालिकेने गुजराती भाषेत टेंडर ची जाहीरात काढलीय, वेरूळ लेण्यात फक्त हिंदी नी इंग्रजी भाषेत माहीती फलक लावलेत ह्या वरून माझा त्यांच्याशी बराच काळापासून वाद चाललाय तिथले मराठी अधिकारी मोडेन पण वाकनार नाही बाण्याने काहीही करून मराठी लावण्यास तयार नाहीयेत. अम्बेगांव नावाचे फलक मी तक्रार करून आंबेगाव असे करून घेतलेत. पुण्यात हिंदी भाषा संमेलन भरवण्यात आलेय. एकून मराठी संपवण्याचे षडयंत्र चारही बाजूने सुरूय.

शेवटचा तास मूळ फ्रेंच कथा : The Last Lesson By Alphonse Daudet (१८७३) , English Translation By Francis J. Reynolds Alphonse Daudet (१८४०-१८९७) हे कवी, कथाकार, कादंबरीकार होते. फ्रँको प्रशियन युद्धात (१८७०-७१ ) त्यांना सक्तीने भाग घ्यावा लागला. त्यांच्या लिखाणात युद्धकाळातले दारुण अनुभव आढळतात. या युद्धात फ्रान्सचा पराभव होऊन जर्मन साम्राज्याची स्थापना झाली. आल्सेस आणि लॉरेन हे प्रांत जर्मनीच्या ताब्यात गेले. ---------------- झालाच उशीर! आता हॅमेल सर ओरडणार. त्यात आणखी आज ते व्याकरणाची परीक्षा घेणार आहेत. कसली, तर म्हणे कृदन्त! हे काय असतं? मला तर एक शब्दही ठाऊक नाही त्यातला.

भारतीय विचार - मांडुक्य उपनिषद

अभिजीत ·

In reply to by प्रचेतस

अभिजीत 31/03/2023 - 01:54
धन्यवाद. संपादकमंडळापैकी कोणीतरी बदल केलाय त्याबद्दल संमंचेही धन्यवाद. मूळ संस्कृत श्लोक देण्याचा विचार पुढच्या वेळी नक्की करेन.

बामणाचे कसब उपनिषदांच्या अभ्यासाचा श्रवणाचा अधिकार केवळ द्विजांना अर्थात ज्यांची मुंज झाली आहे त्यांना च आहे असे सनातन वैदिक हिंदु परंपरेत मानण्यात येते. सांप्रतकाळी मुंज हा संकार फक्त बामणांच्यात होत असुन अन्य वर्णाच्या लोकांमध्ये ह्या आणि अन्य बहुतांश संस्कारांचा लोप झालेला आहे. थोडक्यात काय तर उपनिषदे फक्त बामणांसाठीच आहेत . हे सारं बामणांचे कसब आहे. बहुजनांना गुलामगिरीच्या बेड्यांत गुंतवुन फुकटात बसुन वरणभात अन तुप पोळी खायची भटुर्ड्यांनी करुन ठेवलेली सोय आहे . त्याला काहीही अर्थ नाही. वरील संपुर्णलेखातील एकही वाक्य आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर पडताळुन पाडता येणे शक्य नाही. हा लेख, ही उपनिषदे आणि समस्त सनातन वैदिक हिंदुधर्मच बामणाचे कसब आहे. बहुजनांनी ह्या बामणी काव्याला बळी पडु नये. समस्त ब्राह्मणेतरांनी हा बामणी धर्म, संस्कृती आणि तत्वज्ञान हे सारेच बामणांच्या करिता सोडून द्यावे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालत , समता आणि बंधुतेची शिकवण देणार्‍या बौध्द धर्माचा स्विकार करावा हेच उत्तम !! #लाल्_सलाम ______________________ उत्तम लेख अभिजित ! पहिल्याच शब्दात चुक हे म्हणजे अगदीच प्रथमग्रासे मक्षिकापातः झाले ! ड लिहिण्यासाठी कॅपिटल डी वापरावे जेणे करुन शब्द योग रीतीने लिहिता येईल ! बाकी मंडुकोपनिषद सत्संगधारा वेबसाईट्वर प्रत्येक श्लोकाचा सुबोध मराठी अनुवादासह उपलब्ध आहे . ही घ्या लिन्क >> https://satsangdhara.net/upa/mundakopanishad.htm पण खरेच उपनिषदांवर लेखन करावे का हा गहन प्रश्न आहे कारण ज्याची अध्यात्मिक पुर्वपिठीका नाही त्याला हे सारे समजणे अशक्यप्रायच आहे . समर्थांनी अतिषय स्पष्ट शब्दात सांगुन ठेवले आहे की -
अधिकारेविण सांगणे | अलभ्य होये तेंणे गुणे | ह्या कारणे शहाणे| आधी अधिकार पाहती ||
ज्याचे मौजीबंधनच झालेले नाही, ज्याला आचमन , अर्घ्य , प्राणायाम , चित्राहुती वगैरे मुलभुत सामान्य गोष्टीच माहीत नाहीत त्याला उपनिषदे काय समजणार ? त्यांमुळे खरेच उपनिषदांवर लेखन करणे उचित आहे का ह्यावर एकदा आत्मचिंतन करावे असे नितांत विनम्रपणे सुचवु इच्चितो. खुद्द ज्ञानेश्वर माऊलींना उपनिषदांवर भाष्य करता येणे शक्य होते मात्र त्यांनीही भग्वद्गीतेची निवड केलेली आहे , उपनिषदांची नाही , एकनाथांनीही रामायण भागवत ह्यांवर भाष्य केलेले आहे , उपनिषदांवर नाही, ही मोजकी उदाहरणे स्पष्ट आहेत. बाकी आपण चिंतन करुन योग्य अर्थ लावण्यास अन निर्णय घेण्यास समर्थ आहात हे आपल्या लेखनावरुन जाणवले. बाकी अर्धवट ज्ञानाने कसा अर्थाचा अनर्थ पक्षी बट्ट्याबोळ होतो ह्याचे एक उदाहरण इथे मांडूक्य उपनिषदातच आहे !
सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः । येनाऽऽक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत् सत्यस्य परमं निधानम् ॥ ६ ॥
सत्याचाच जय होतो, असत्याचा नाही. तृष्णारहित (आप्तकामाः) ऋषि जो मार्ग आक्रमण करतात व ज्या मार्गावर सत्याचे परम स्थान म्ह० ब्रह्म आहे असा देवयान मार्ग सत्याने भरलेला आहे. ६ ह्या श्लोकातीतील पुर्वार्ध सत्यमेव जयते उचलुन नको तिथे चिकटावला गेला आहे , पण श्लोकाचा उत्तरार्ध पाहिल्यास तो सरळ सरळ वैदिक साधनेला निर्देशित करणारा आहे , आणि उर्वरीत उपनिषदही आत्मतत्वाविषयीच आहे . हे म्हणजे सरळ सरळ सेक्युलॅरिझमच्या विरुध्द आहे ! हिंदु व्यतिरिक्त अन्य धर्मीयांसाठी "तुम्हीच आत्मतत्व , ब्रह्म अर्थात परमेश्वर आहात" असे म्हणणे म्हणजे सरळ सरळ बॅस्फॅमी आहे , हेरेसी आहे , अबॉमिनेशन आहे . =)))) हा असा अर्थाचा अनर्थ ! आता बघा, तुमचं तुम्हीच ठरवा ! असो.
स यो ह वै तत् परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति नास्याब्रह्मवित्कुले भवति । तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रन्थिभ्यो विमुक्तोऽमृतो भवति ॥ ९ ॥
इत्यलम !

In reply to by प्रसाद गोडबोले

अभिजीत 31/03/2023 - 02:42
#लाल्_सलाम वाला भाग आणि 'अर्थाचा अनर्थ' वाला भाग यात बराचसा भाग उपरोधिक वाटला. अशी मांडणी सतत होत असते आणि त्याला उत्तर दिले पाहिजेच पण त्याच बरोबर हिंदू धर्माचा व्यावहारिक भाग जो सनातन (नित्यनुतन याअर्थी) आहे त्याचा प्रसार केला पाहिजे. खरेच उपनिषदांवर लेखन करावे का? याचे माझे उत्तर 'हो' असेच आहे, म्हणुनच हा लेख लिहीला. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की, असे बरेच लोक असतात ज्यांना उपनिषदांवर वाचायला आणि समजून घ्यायचे असते पण सहजासहजी हे शक्य होत नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण मला मराठी आणि इंग्रजी व्यवस्थित लिहिता-वाचता येतात, वेळ मिळतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपनिषदांचा अभ्यास करता येतो. जे मला समजले ते इतरांना समजावे म्हणुन मी लिहितो. अर्थात यात मलाच फार फायदा होतो कारण लिहिल्यामुळे विषयावर खूप विचार होतो आणि अभ्यास पक्का व्ह्ययला फार मदत होते. आपल्या मताचा आदर आहेच. लिंक दिल्याबद्दल धन्यवाद सत्यमेव जयते - हे मुंडक उपनिषदात येते, ही छोटीशी चुक सोडली तर तुमचा उरलेला प्रतिसाद पुन्हा उपरोधिक आहे असे वाटते आहे. भारतीय सेक्युलॅरिझम म्हणजे मूळचा हिंदू विचार, ज्यात सर्व दर्शनांना स्थान आहे. 'सत्य एकच आहे आणि वेगवेगळ्या मार्गांने ते मिळवता येते' यावर हिंदू विचार नुसता विश्वास ठेवतो असे नव्हे तर अशा प्रत्येक मार्गाचे पालन-पोषण करतो. हे ज्यांना समजत नाही त्यांच्यामुळे अर्थाचा अनर्थ होतो असे आमचे मत आहे. स यो ह वै तत् परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति नास्याब्रह्मवित्कुले भवति । तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रन्थिभ्यो विमुक्तोऽमृतो भवति ॥ मुंडक ३.२.९ ॥ मुंडक उपनिषदाच्या शेवटी-शेवटी येणारा हा मंत्र म्हणजे मुंडकाची फलश्रुतीच म्हणावी असा आहे. '... (अशाप्रकारे) जो 'मी स्वतःच ब्रह्म आहे' हे जाणतो, तो ब्रह्मज्ञ ब्रह्मच होतो. त्याला अन्य गती नाही. देवताही अशा व्यक्तिच्या मार्गात येत नाहीत. अशा व्यक्तिच्या कुलात अब्रह्मवेत्ता होत नाही. अशा मनुष्यास शोक होत नाही, धर्म-अधर्म यातून निर्माण होणारे पाप यांस शिवत नाही आणि त्याला जिवंतपणीच मोक्ष मिळतो.' ॥ मुंडक ३.२.९ ॥ लौकिक आयुष्यात अनेक वस्तुंचा वियोग झाल्यामुळे शोकाची निर्मिती होते. यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे मोक्ष! 'आत्यंतिक दु:ख निवृत्ती आणि शाश्वत सुख प्राप्ती' म्हणजे मोक्ष. उपनिषदे हा मोक्ष कसा मिळवावा हेच शिकवतात. ही श्रुती या तत्वाचे उदाहरणच आहे.

In reply to by अभिजीत

सत्यमेव जयते - हे मुंडक उपनिषदात येते, ही छोटीशी चुक
हा हा हा . आम्ही मुद्दमच अशा चुका करत असतो जाणेवपुर्वक , जेणेकरुन लेखकाने खरेच किती अभ्यास केला आहे आणि त्याचे किती लक्ष आहे , त्याला किती खरेच उमगले आहे की केवळ शब्दपोपट्य आहे , हे आमाच्या लक्षात येते =)))) बाकी लढत रहा , संघर्ष करत रहा , बामणं जे उपनिषदांच्या शेवटी म्हणतात ते ॐ शांति: शांति: शांति: वगैरे वगैरे असे जे म्हणातात ती शांति: अजिबात इकडे फिरकता सुध्दा कामा नये , आलीच तर तिला आम्ही "बघुन" घेऊ ;) लाल_सलाम =))))

केव्हढी जळजळ........ समर्थ रामदास स्वामी सांगून गेले आहेत, हेत समजोन उत्तर देणें । दुसऱ्याचे जीवीचें समजणें । मुख्य चातुर्याचीं लक्षणें । तें हें ऐसीं ॥ ६ ॥ बहुत बोलणें ऐकावें । तेथें मोन्यचि धरावें । अल्पचिन्हें समजावें । जगदांतर ॥ ८ ॥ बाष्कळामधें बैसो नये । उद्धटासिं तंडों नये । आपणाकरितां खंडों नये । समाधान जनाचें ॥ ९ ॥ नेणतपण सोडूं नये । जाणपणें फुगो नये । नाना जनाचें हृदये । मृद शब्दें उकलावें ॥ १० ॥ प्रसंग जाणावा नेटका । बहुतांसी जाझु नका । खरें असतांचि नासका । फड होतो ॥ ११ ॥ म्हणून माझा पास.

आणि प्रतिक्रिया वाचुन त्याहुन धन्य झालो. बाकी सध्या ऑस्ट्रेलियन क्लायंट पहाटे लवकर पिडायला लागतो त्यामुळे हापिसात बसुन रोज दुपारी आम्ही तुर्यावस्थेची साधना करत असतो. बाकी उपनिषदे वगैरेवर बोलुन आपले अज्ञान कशाला दाखवा? त्यामुळे माझा पास.

चामुंडराय 28/03/2023 - 20:43
मांदुक्यचे मांडुक्य केले ते बघून बरे वाटले. एकेश्वरवादी धर्मांचे (abrahamic religions) प्राबल्य असलेल्या पाश्चात्य जगातील क्वांटम सिद्धांत आणि कॉन्शस्नेस स्टडीज् वर संशोधन करणाऱ्या काही शास्त्रज्ञांना उपनिषदातील तत्वज्ञानामध्ये तथ्य असावे असे वाटते आहे ही भारतासाठी गौरवाची आणि आनंदाची बाब आहे. अर्थात ही गोष्ट उर्वरित जग सहजासहजी मान्य करेल अशी शक्यता नाहीच परंतु आशेचा किरण दिसतो आहे. रामकृष्ण मिशनच्या न्यूयॉर्क येथील वेदांत सोसायटीच्या स्वामी सर्वप्रियानंद (Swami Sarvapriyanand) ह्यांची वेदांतातील *Consciousness* ह्या संकल्पनेबद्दलची, अद्वैत तत्वज्ञानासंबंधीत सोप्या व ओघवत्या इंग्रजी भाषेतील व्याख्याने यू-ट्यूबवर अधिक माहितीसाठी उपलब्ध आहेत.

Bhakti 28/03/2023 - 22:22
वाह!जरा समजून घेतलं.खुपच सुंदर आहे हे! ॐ चा नव्याने अर्थ समजला. consciousness, unconsciousness खोल आहे. मार्कस लिंक साठी धन्यवाद! हा व्हिडिओ छान आहे.५ मिनिटापर्यंत पाहण्यासारखा आहे.. https://youtu.be/jDapD1JjEp4

मांडुक्य उपनिषद हे उपनिषद, मनुष्य रोजचे आयुष्य जगत असताना मनुष्याचे स्वरूप सच्चिदानंद आत्मा म्हणजे ब्रह्मरूप आहे आणि ते मनुष्याने स्वत: कसे जाणावे हे समजावून सांगते. उपनिषदांनी ब्रह्म जाणण्यासाठी विविध प्रक्रिया शिकवल्या आहेत. मांदुक्य उपनिषद जी प्रक्रिया शिकवते तिला ‘अवस्थात्रय’ म्हणता येईल. मानवी आयुष्याचे सर्व अनुभव, जागेपणा, स्वप्नावस्था आणि स्वप्नरहित असलेली गाढ झोप या तीन अवस्थांमध्ये असतात हे सर्वांनाच माहीत असते. आपण याचा रोजच अनुभव घेतो. आपण जागेपणी या व्यावहारिक जगाचा अनुभव घेतो. स्वप्नावस्थेत आपले मन विविध कल्पना निर्माण करते आणि आपल्याला जगाचा अनुभव येतो.

नकोसा (भाषांतर)

स्मिताके ·

टर्मीनेटर 21/01/2023 - 20:18
नेहमीप्रमाणेच उत्तम अनुवाद! 'मादाम दि कादूर' ह्यांच्या मनाची घालमेल/मनस्थिती कथा वाचताना जाणवते, हे तुम्ही केलेल्या भाषांतराचे यश आहे 👍 पुढील कथेच्या प्रतीक्षेत आहे!

सुंदर कथा आणि सुंदर अनुवाद. आपल्या नकोशा मुलाला भेटण्याची ओढ आणि पुन्हा आलेलं एकटेपण. सुंदर....! -दिलीप बिरुटे

मूळ कथा सुंदर आहेच, तुमचे भाषांतर कौशल्यही छान आहे. नकोसा शीर्षकाने 'नकुशी' शब्दाचा संदर्भ असेल, असे वाटले होते. पण तो अगदीच वेगळा निघाला. आईची ओढ, घालमेल, नंतरची निराशा आणि दुःख अतिशय छान आलं आहे. धन्यवाद!

In reply to by तुषार काळभोर

स्मिताके 24/01/2023 - 22:34
होय, मलाही शीर्षक देताना हा संदर्भ आठवला होता. कथेशी आणि मूळ शीर्षकाशी हा अर्थ अगदी तंतोतंत जुळत नाही हे खरं. पण abandoned साठी दुसरा सुटसुटीत प्रतिशब्द जमेलसं वाटलं नाही. परित्यक्त, टाकलेला हे शब्द शीर्षक म्हणून बरोबर वाटेनात. तुम्ही किंवा आणखी वाचकांनी आणखी पर्याय जरूर सुचवा. तसंच ब्लॅकमेल हा शब्द एक दोन प्रतिशब्दांत सांगता आला नाही म्हणून तसाच ठेवला.

स्मिताके 24/01/2023 - 22:23
टर्मीनेटर, प्रा. डॉ., श्वेता व्यास, चांदणे संदीप, तुषार काळभोर नेहमीप्रमाणे आपलं मोलाचं प्रोत्साहन मिळाल्याचा आनंद झाला आहे. आभारी आहे.

"मला वाटतं, तुला खरंच वेड लागलं असलं पाहिजे. अशा हवेत फिरायला जायचंय तुला? गेले दोन महिने बघतोय, काहीतरी विचित्र कल्पना येताहेत तुझ्या डोक्यात. माझ्या इच्छेविरुद्ध मला समुद्रकिनाऱ्यावर आणलंस. आपल्या लग्नाला चव्वेचाळीस वर्षं झाली, पण इतक्या वर्षांत कधी असली लहर आली नव्हती तुला! त्यातून गाव कोणतं निवडलंस, तर फेकाम्प. कसलं बेक्कार कंटाळवाणं आहे हे गाव. मला विचारायचंस तरी आधी. आता काय तर म्हणे, गावात फिरायला जाऊ. एरव्ही कधी पायी चालत नाहीस ती! दिवस तरी कोणता निवडला आहेस? वर्षात कधी नसतो इतका उकाडा आहे आज. जा, त्या द अप्रवॅलला विचार . तू सांगशील ते करायला तयार असतो तो.

सिग्नल (भाषांतर)

स्मिताके ·

सुचिता१ 06/12/2022 - 23:39
कथा खुप तरल, आणि भावस्पर्शी आहे. भाषांतर ही व्यवस्थीत केले आहे. तुमची शैली आोघवती असल्याने वाचतांना मजा आली. पुलेशु!!!

सौंदाळा 07/12/2022 - 15:13
मस्तच वसिलीच्या डोक्यात गुन्हा कबूल करताना काय विचार चालू असतील?

स्मिताके 09/12/2022 - 19:57
सुचिता१, कंजूस, पैजारबुवा, Bhakti, श्वेता२४, स्वधर्म, सौंदाळा, सुखी, टर्मीनेटर आपण सर्वजण आवडीने वाचता त्यामुळे आणखी लिहायला प्रोत्साहन मिळतं. प्रतिसादांबद्द्ल खूप खूप आभार. चुकीची मिष्टेक होऊन सॅम्हावारचं प्रचि नको तितकं मोठ्ठं दिसत आहे हे उशीरा ध्यानात आलं.

सौन्दर्य 10/12/2022 - 00:10
मूळ कथा तसेच भाषांतर एकदम सुरेख. जगात अजूनही जास्त टक्केवारी चांगल्या लोकांची आहे आणि त्यामुळेच जग चालले आहे. अजून कथा येऊ द्या.

Nitin Palkar 11/12/2022 - 19:32
सुंदर कथा, तितकेच सुंदर भाषांतर. एक कुतूहल..... रशियन मधून मराठी भाषांतर केलत की रशियन - इंग्रजी - मराठी? पुलेशु.

स्मिताके 12/12/2022 - 07:02
Thomas Seltzer यांनी केलेल्या इंग्रजी भाषांतरावरून केलं आहे. सौन्दर्य आणि Nitin Palkar प्रतिसादांबद्द्ल आभारी आहे. सॅम्हावार छोटा केल्याबद्द्ल सा.सं. यांना धन्यवाद. पुन्हा अशी मिष्टेक होऊ नये अशी काळजी घेईन.

मार्गी 12/12/2022 - 11:43
खूपच सुंदर कथा, अगदी वेगळ्याच काळात व ठिकाणी घेऊन जाणारी आणि खूप अर्थपूर्ण कथा!! अनुवाद वाटत नाहीय, इतकी जीवंत केलीत आपण! अनुवादाबद्दल व इथे पोस्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

वाह क्या बात है. नंबर एक. भाषांतर आवडलं. सुंदर कथा. कथाही चांगली निवडली. कथा वाचतांना वासिलीवर जो अन्याय झाला त्याची चीड येत होती, त्याचा तक्रार करण्याचा चिवटपणा आवडला. अन्याय झाला की सुड घ्यावा असे वाटणे साहजिकच आहे, पण तो कसा असावा नसावा आणि शेवटी त्याची कबूली देणे. रंगून गेलो कथा वाचतांना. क्लास. -दिलीप बिरुटे

उत्कृष्ट भाषांतर ! खरे तर कथा वाचताना अनावधानाने कोणी लिहिलीय ते वाचायचे राहूनच गेले. कथा वाचेपर्यंत ही जयंत कुलकर्णी यांनीच अनुवादित केली आहे असे समजत होतो. नंतर लेखिकेचे नाव वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मिपावर ताज्या दमाच्या लेखिका लिहित्या झाला ही आनंदाची गोष्ट आहे.

सिग्नल ------------------ मूळ कथा - The Signal By Vsevolod M. Garshin. अवघ्या वीस कथा लिहिणारे रशियन लेखक गार्शिन (१८५५ - १८८८) हे अतिशय हळव्या मनोवृत्तीचे लेखक म्हणून ओळखले जात. १८७७ च्या टर्किश रशियन युद्धकाळात सैन्यात भरती होऊन, ते एका लढाईत जखमी झाले होते. त्या काळात घेतलेला युद्धाचा अनुभव त्यांच्या कथांमधून दिसून येतो. एक वर्स्ट = १.१ किमी एक देसियातीन = जवळपास एक हेक्टर सॅम्हावार 0 ------------------ सेमयॉन इव्हानोव्ह रेल्वेचा रूळ राखणदार होता.

दिंडी (गूढकथा)

vaibhav deshmukh ·

वातावरण निर्मीती,शब्दांकन,प्रवाह उत्तम जमलाय. घाईघाईत वाचल्याने शेवट लक्षात नाही आला. पण तो सुद्धा गुढच असणार आहे. उद्या परत एकदा निट लक्ष देऊन वाचणार आहे. खुप आवडली.

अप्रतिम गूढ. कथा आवडूनसुद्धा समजली असं म्हणायला धजावत नाही. आता आम्ही अनेकजण मिळून त्यांच्या सभोवती फेर धरू लागलो. त्यांच्या आसपास वेगाने हालचाली करू लागलो. तरी त्यांची तंद्रि भंग पावत नव्हती. शेवटी त्या सर्वांच्या मध्यभागी असणारा अजून एखादा यांच्याकडे बघत असता तर कदाचित समजली असती.

In reply to by श्वेता व्यास

vaibhav deshmukh 20/09/2022 - 16:35
शेवट योग्य पकडलात तुम्ही. 'शेवटी त्या सर्वांच्या मध्यभागी असणारा अजून एखादा यांच्याकडे बघत असता तर कदाचित समजली असती.' हे वाचकांवर सोडले आहे.

आता पुढच्या वेळी वारीला जायचे तर ही गोष्ट डोक्यात घोळवत जावे लागणार दिंडीतले अस्सल वारकरी असेच देहभान हरपुन चालत असतात, त्यांच्या बरोबर नुसते चालणे हा देखिल अनुभव असतो. त्यांच्या भोवती आमच्या सारख्या अनेक काळ्या आकृत्या चालत असतात. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

vaibhav deshmukh 21/09/2022 - 16:58
हाssss! एका मित्राने वारीचा असा अनुभव सांगितला होता. त्यालाच कथेत रूपांतरित केलं. वारीमध्ये तन - मन हरवते हे मात्र खरे.

तर्कवादी 21/09/2022 - 22:13
गूढकथेतील भूतं ही शक्यतो एकट्या दुकट्याला गाठतात.. गर्दीतही दिसणार्‍या भुतांचे वर्णन आवडले.

nutanm 22/09/2022 - 04:45
ते त्यांच्यच नादात पुढे जात होते व आम्ही पाठमोरे त्यांच्यापासून दूर जात होतौ अगदी रिकाम्या हाताने. वैभवजी नेहमीप्रमाणे ही अजून एक आपली गूढ कथा. शेवट अर्थात कळला नाही. कधीकधी खूपच गूढ शेवट असतो. रिकाम्या हाताने म्हणजे ? ते कोण व काय देणार होते. इथे मला आरती प्रभूंची एक कविता व गाणेही चाल दिलेले आहे आशाताईने किंवा लता ताईने गायले असावे नक्की आठवत नाही ,"गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे"फारच गूढ कथा !!

In reply to by nutanm

vaibhav deshmukh 22/09/2022 - 11:42
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. नायकाचा अर्थातच मृत्यू होतो. शेवटी तोही त्या काळ्या आकृत्या बनतो. आणि दिंडीतील एखाद्याला वश करण्याचा प्रयत्न करतो. पण आता दिंडीत कोणीच वश होण्यासारखं नसतं. सगळे आपापल्या नामस्मरणात असतात.आणि शेवटी त्याला रिकाम्या हाताने परत जावे लागते.

एकदम मस्त!! मला असं वाटतंय की, शेवटी जो कथेचा नायक आहे तो स्वतः ती काळी आकृती बनतो जी आपण भूत आहे असं म्हणू. म्हणजे त्याला जाग येते वगैरे हे सगळे त्या भुताच्या मनाचे खेळ आहेत किंवा नायकाचा मृत्यू होऊन देखील त्याचं मन हे मानायला तयार नाहीये की आपण त्या भुतांमधले एक झालोय(अतार्किक आहे पण भुताच्या गोष्टींमध्ये सगळं चालतं :D). आणि तोच नायक नंतर त्या भूतांबरोबर दिंडीमधल्या वारकऱ्यांना मारायला जातो पण सगळे त्या प्रसंगातून निभावून जातात. @नागनिका: मला पण पहिल्यांदा तसंच वाटलं होतं. पण विचार केला की,पांडुरंग असता तर भीती नसती वाटली नायकाला!

In reply to by नचिकेत जवखेडकर

vaibhav deshmukh 22/09/2022 - 11:43
एकदम बरोबर शेवट ओळखलात. थोडा तर्क लावला की कळतो लगेच शेवट. मुद्दाम शेवट जरा गूढ आणि क्लिष्ट ठेवला.कथा जास्त गूढ वाटते. मनापासून आभार आपले.

दिंडी (गूढकथा) दिंडी संथ गतीने पुढे सरकत होती. मध्यरात्र उलटून गेली होती. तरी दिंडीचे मार्गक्रमण सुरूच होते. खरेतर आता कुठेतरी सगळ्यांनी मुक्कामाला थांबायला हवे होते. पण आमच्या सगळ्यांच्या अंगात कोणते बळ आले होते कोणास ठाऊक, पण आम्ही पुढे चालतच होतो. पन्नास साठ माणसांचा आमचा समूह, गेल्या बारा - तेरा दिवसांपासून असेच पुढे पुढे जात होतो. मुक्काम पडत होते. जागोजागी आमचे पाल पडत होते. रोज अनेक मैल अंतर आम्ही कमी करत होतो.                 पण आज आम्ही कुठेच मुक्काम केला नाही.