मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

द मॉडेल मिलियनर -ऑस्कर वाईल्ड (भावानुवाद)

वहाटूळ ·
श्रीमंतीशिवाय सौंदर्याला किंमत नाही. प्रेम करणं हा श्रीमंतांचा प्रांत आहे, ते बेकारांचं कुरण नव्हे. गरिबाने नेहमी वास्तववादी आणि निर्मोही असावं. कमाई गलेलठ्ठ असण्याऐवजी आधी नियमित असणं आवश्यक. आधुनिक आयुष्यातली ही महान सत्ये ह्युई अर्स्किनला कधीही कळली नाहीत; बिच्चारा ह्युई! तात्विक पातळीवर विचार केला तर ह्युई हा काही फारसा महत्वाचा माणूस होता असं प्रामाणिकपणे आपल्याला म्हणता येणार नाही. तो कधीही काही ‘उच्च’ सोडा पण वाह्यात असंही काही बोलला नसावा. पण शेवटी तो एक नीट कापलेल्या तपकिरी केसांचा, अचूक शरीरसौष्ठव आणि भुरे डोळे असलेला अतिशय देखणा माणूस होता हे मात्र तितकंच खरं.

रेडइंडियन मुलांच्या कथा...

जयंत कुलकर्णी ·

साधा मुलगा 28/12/2016 - 18:58
छान आहेत गोष्टी! पहिली गोष्ट मी मृग नक्षत्रसंबंधी ऐकली होती, ते अस्वल दाखवलेले तारे म्हणजे एक हरीण आहे आणि आणखी एक तारा अथवा ताऱ्यांचा समूह म्हणजे शिकारी आहे.

पैसा 28/12/2016 - 19:06
किती सुरेख कथा!! मृग नक्षत्राबद्दलची गोष्ट खूप आवडली, तशी लोकांनी का नाचले गायले पाहिजे याबद्दलचीही. साध्यासुध्या लोकांच्या साध्यासुध्या गोष्टी.

In reply to by यशोधरा

मी जेथून घेतले होते ते सापडले नाही पण यात दोन ओळी जास्त आहेत ती देतोय... "Oh, Great Spirit, whose voice I hear in the wind, Whose breath gives life to all the world. Hear me; I need your strength and wisdom. Let me walk in beauty, and make my eyes ever behold the red and purple sunset. Make my hands respect the things you have made and my ears sharp to hear your voice Make me wise so that I may understand the things you have taught my people. Help me to remain calm and strong in the face of all that comes towards me. Let me learn the lessons you have hidden in every leaf & rock. Help me seek pure thoughts & act with the intention of helping others. Help me find compassion without empathy overwhelming me. I seek strength, not to be greater than my brother, but to fight my greatest enemy - Myself. Make me always ready to come to you with clean hands and straight eyes. So when life fades, as the fading sunset, my spirit may come to you without shame.

कर्ण 30/12/2016 - 15:38
स्वतःच लिहिलेले स्वतः ही वाचत चला, माझ्या आयुष्यात इतक्या फालतू गोष्टी कधी वाचल्या नाहीत .... माझ्या कंमेंट ला फीडबॅक म्हणूनच गृहीत धरा, नाही तर हणाल "पुणेरी टोमणे"

क़र्णसाहेब ठीक आहे पण तुम्ही एवढे चिडून प्रतिसाद का देताय ? मी तुम्हाला कधी टोमणा मारलाय का ? ( मी आत्तापर्यंत मिपावर फक्त एकदाच टोमणा मारलाय. ते तुम्हीच असाल तर मात्र माझा नाईलाज आहे) आणि दुसरे..आपण लिहिलेले सगळे हे सगळ्यांना आवडायलाच पाहिजे असा कुठे नियम आहे ? आपल्या फिडबॅकचे स्वागत आहे... अर्थात फिडबॅक हा कितिजणांकडून आलाय यालाही मी महत्व देतो. या कथा लहान मुलांसाठी आहेत हे लक्षात घेतले तर बरं.... :-) :-)

संदीप डांगे 01/01/2017 - 20:57
छान लिहिलंय काका! रशियन मासिक यायचं एक लहानपणी आमच्या, नाव आठवत नाही आता. मराठीत अनुवादीत कथा असायच्या त्यात. त्यांची आठवण आली. त्यांच्या कथांचे विषय, वातावरण, संदेश खूप वेगळे असायचे. दुसर्‍या देशांच्या अशा बालकथा, लोककथा वाचल्या की अद्भूत वाटतं.

भिंगरी 02/01/2017 - 11:22
रशियन मासिक यायचं एक लहानपणी आमच्या, नाव आठवत नाही आता. मराठीत अनुवादीत कथा असायच्या त्यात.
आमच्याकडेही यायचे. आणि इतर गोष्टींची पुस्तकेही यायची. त्यातली निळा घोडा गोष्ट अजुनही आठवते. खुप छान वाटायची तेंव्हा.

अनिता 03/01/2017 - 11:17
"रशियन मासिक यायचं एक लहानपणी आमच्या, नाव आठवत नाही आता" सोविएत नारी असे रशियन मासिक आठ्वते आहे

Simple, Free Image and File Hosting at MediaFire अमेरिका व कॅनडाच्या सरहद्दीवरील एखादी रेड इंडियन वस्ती. रात्रीची वेळ, काठ्यांच्या तंबूंची कापडे मंद हवेत हलताएत... शेकोटीसमोर मुले व त्यांचे मिशोमिस (आजोबा) बसले आहेत. मुलांना गोष्ट सांगेन हे आधीच कबूल केले आहे. आकाशात तारे, चांदण्या चमचम करत आहेत व खाली शेकोटीवर ज्वाळांचा खेळ... मिशोमिस सुरु करतो... ऐका रे मुलांनोऽऽऽ चार शिकारी भाऊ होते.

शेकोटी...

जयंत कुलकर्णी ·

एस 24/12/2016 - 17:15
पुन्हा वाचली. कथेतल्या थंडीसारखीच ही कथादेखील वाचकांच्या मनांमध्ये रुतून बसते. घट्ट, थंड. आणि सावकाश. अनुवादाची शैली जबरदस्त! फार आवडली ही कथा.

पैसा 28/12/2016 - 17:08
जॅक लंडनच्या कथा पूर्वी वाचल्या आहेत. खूप उदासवाण्या. अनुवाद जमला आहे. पण असे मरण वचून खूप त्रास होतो.

अमित खोजे 14/02/2017 - 01:57
सध्या कॅनडात राहत असल्यामुळे असल्या भयानक थंडीची कल्पना आहे. उणे २५ तापमान मी सहन केले आहे. उणे ५० मध्ये सांगितलेला म्हाताऱ्याचा सल्ला त्याने मानायला हवा होता.
उणे पन्नास हा काही फक्त तापमानमापकावरील आकडा नसतो. त्याहुनही जास्त काहीतरी असते
हे वाक्य खास करून जाणवले कारण न्यू यॉर्क वरून कॅनडात स्थलांतरित होताना मी हि हाच विचार केला होता. काय ८-१० डिग्रीचा तर फरक आहे. असा काय फरक पडणार? पण उणे २५ तापमान आयुष्यात पहिल्यांदा सहन केले आणि वरील वाक्याची तीव्रतेने प्रचिती आली.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire शेकोटी... ...दिवस उजाडलाच तो गोठलेला. आकाशात मळभ दाटलेला. थंडी मी म्हणत होती आणि आकाशाचा उदासपणा छातीत धडकी भरवीत होता. युकॉनच्या मुख्य रस्त्यापासून तो आत वळला. पायवाटेने चढ चढल्यावर त्याला एक पूर्वेकडे जाणारी आडवाट लागणार होती. दमछाक कराणारा तो चढ चढून गेल्यावर त्याने घड्याळात बघण्याच्या निमित्ताने थोडा दम घेतला. सकाळचे नऊ वाजले. आकाशात सूर्य नव्हता.

आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे पुस्तकाला पारितोषिक

नरेंद्र गोळे ·

मदनबाण 06/12/2016 - 22:23
गोळे काका,पुस्तका बद्धल अभिनंदन ! छुपे युद्ध म्हणजे प्रत्यक्षपणे न केले जाणारे, अन् न दिसणारे ! यात मात्र मी आपल्याला हारलेले पाहतो. :( पाकिस्तानला त्याने आपल्यावर लादलेल्या या अघोषीत छुप्या युद्धाची किंमत आपण मोजायला लावु शकलो नाही हाच आपला मोठा पराभव ठरला आहे. एक विचित्र योगायोग असा आहे कि मी आता जी डॉक्युमेंट्री पाहतोय तिचे नाव "द वॉर यु डोंट सी" असे आहे. त्यातीलच काही शब्द इथे सुद्धा वापरावे वाटतात... आपण कुठेतरी इतके डिसेंसेटाइझ झालो आहोत कि आपले सातत्याने ठार केले जाणारे जवान कुठे तरी फक्त "संख्या" बनुन राहिले आहेत ! त्यांचे झोपेत ठार होणे, त्यांची मुंडकी कापली जाणे, त्यांच्या देहाची विटंबना केली जाणे यावर जिथे कमालीचा आक्रोश व्हायला हवा, तो मौनाचे स्वरुप घेउन बसला आहे ! :( आपले सैनिक ठार होणे, त्यांची मुंडकी छाटली जाणे, आता आपल्यासाठी नित्याचीच बाब होउन राहिली आहे,नाही का ? :( जाता जाता :- आता पाहतोय ती डॉक्युंमेंट्री इथे देउन जातो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- China-Pakistan axis threatens India’s geopolitical landscape

In reply to by नरेंद्र गोळे

मदनबाण 07/12/2016 - 06:37
गोळे काका उरी अ‍ॅटॅक झाल्या नंतर हेड कॉन्स्टेबल { हिमाचल प्रदेश } मनोज ठाकुर यांचा हा व्हिडियो व्हायरल झाला होता आणि तो मी त्यावेळीच पाहिला होता... यानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी देखील मिळाली होती.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- INS Betwa slippage: Never seen anything like this, negligence likely cause says naval community

माझ्या अनुवादाला,
"आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे" ह्या
ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाला,
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे,
’लोकहितवादी रा.ब.गोपाळ हरी देशमुख’ पारितोषिक देण्याचे ठरले आहे.

इष्ट जनांस आमंत्रण आहेच.

दिशा : फ्रान्झ काफ्का

महासंग्राम ·

वरुण मोहिते 28/11/2016 - 14:03
बाकी द कंप्लिट नॉवेल ऑफ फ्रान्झ काफ्का वाचून पहा सुचवेन . नुसत्या द ट्रायल या कथेमध्येच कितीतरी लघुकथांची बीजे सापडतील .

एस 28/11/2016 - 14:04
रूपकात्मक कथा आवडली. राज्य (State) हे स्वातंत्र्यावर वेगवेगळ्या मार्गाने निर्बंध कसे आणते हा Anarchism चा पुरस्कार करणाऱ्यांचा अभ्यासाचा विषय आणि पाया आहे.

मंदार, छोट्या गोष्टीत अर्थ बरोबर लागण्यासाठी काही शब्दांचे आयोजन करावे लागते. किंवा काही वाक्ये तोडावी लागतात किंवा काही शब्द टाकावे लागतात. उदा. आधी हे जग किती मोठं होतं. तेव्हा मला खूप भीती वाटायची. "पण या लांबच लांब भिंती इतक्या वेगाने एकमेकींकडे वेगाने ओढल्या जात आहेत ना कि क्षणात मी भिंतीच्या शेवटच्या टोकाला पोहचलो. पण तेथे पिंजरा ठेवला आहे आणि मी तिकडे ओढला जात आहे." "तुला फक्त दिशा बदलायची गरज आहे, बस्स." मांजर म्हणाली आणि तिने त्याला खाऊन टाकलं. हा अर्थात माझा तुम्ही मागितलेला नसताना दिलेला सल्ला आहे. मानायलाच हवा असे मुळीच नाही.... तुम्ही काफ्का वाचताय हेच माझ्यासाठी खूप आहे. :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

महासंग्राम 28/11/2016 - 14:20
काका, तुम्ही कायमच सकारात्मक आणि चांगलं सांगितलं आहे. तुमच्या कथा वाचूनच कथा वाचायची आणि अनुवाद करायची आवड निर्माण झाली. तुम्ही सांगितलेलं नक्कीच लक्षात ठेवेन. :)

दिशा : मूळ कथा फ्रान्झ काफ्का अगदी छोटीशी असलेली गोष्ट काफ्का ने १९१७ ते १९२३ दरम्यान लिहिली गेल्याचं मानलं जातं, पण काफ्का जिवंत असतांना हि प्रकाशित होऊ शकली नाही. काफ्काच्या मृत्यूपश्चात १९३१ साली The Great Wall of China (German: Beim Bau der Chinesischen Mauer) या कथासंग्रहात ती पहिल्यांदा प्रसिद्ध झाली. ------------------------------------------------------------------------------------------------------------ "हे जग दिवसेंदिवस लहान होत चाललं आहे." दुःखी चेहऱ्याने उंदीर म्हणाला. आधी तर हे जग किती मोठं होतं, तेव्हा मला खूप भीती वाटायची.

कडव्या मोदींचा बलुचिस्तानात हस्तक्षेप नको

सुधीर काळे ·

बलुची चळवळीविषयी फारशी माहिती नाही. पण पाकिस्तानची ही मुळव्याध अगदी ठसठसत रहावी ही इच्छा आहेच. अर्थात बलुची लोकांना कुथलही नुकसान नं होता.

प्रसाद_१९८२ 27/11/2016 - 16:04
पण मोदींसारख्या गुजरातमधील हत्याकांडाला जबाबदार असलेल्या[1] व सध्या काश्‍मीरमध्ये निदर्शकांविरुद्ध हिंसाचार करणाऱ्या माणसाचे आभार मानणे कसे स्वीकारार्ह असू शकेल? == हे वरिल वाक्य वाचून, हा लेख ज्या कोणी लेखकांने लिहिलाय, तो लेखक नक्कीच दारुच्या नशेत असला पाहिजे असे वाटते.

पण मोदींसारख्या गुजरातमधील हत्याकांडाला जबाबदार असलेल्या[1] व सध्या काश्‍मीरमध्ये निदर्शकांविरुद्ध हिंसाचार करणाऱ्या माणसाचे आभार मानणे कसे स्वीकारार्ह असू शकेल? व त्यानंतर टीपांत अशी पुस्ती... [1] गुजरातमधील दंगलींना जबादार आहेत गोध्रा येथे कारसेवक बसलेल्या नेमक्‍या तीन डब्यांना कुलुपे लावून ते तीन डबे ज्यांनी पेटवून दिले ते लोक. 90 च्या दशकांत मुंबईतील बॉंबहल्ल्यानंतर जशी दंगल मुंबईत पेटली तशीच या निंदनीय कृत्यामुळे गुजरातमध्ये पेटली. जोडणार्‍या माणसाचे विचार समतोल न दिसता, ते एकतर पाकिस्तानी सरकार व विषेशतः पाकिस्तानी सैन्य व आयएसआयची री ओढणारे दिसत आहेत किंवा सर्व उपाय थकल्याचे मान्य करून हार मानणार्‍याचे दिसत आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सुधीर काळे 29/11/2016 - 03:08
डॉ म्हात्रेसाहेब, टीप मा़झी आहे, लेख मलिक सिराज अकबर यांचा आहे!

गामा पैलवान 28/11/2016 - 01:23
सुधीर काळे, लेख अनुवादित केल्याबद्दल आभार! :-) कृपया या विधानाचं थोडं स्पष्टीकरण द्यावं :
मुंबईतील बॉंबहल्ल्यानंतर जशी दंगल मुंबईत पेटली तशीच या निंदनीय कृत्यामुळे गुजरातमध्ये पेटली.
माझ्या माहितीप्रमाणे मार्च ९३ च्या बाँबहल्ल्यांनंतर मुंबईत दंगल पेटली नव्हती. तुम्हाला दुसरी कुठली घटना अभिप्रेत आहे का? आ.न., -गा.पै.

सुधीर काळे 03/12/2016 - 06:30
कुणीही मूळ लेख वाचायची तसदी घेतलेली दिसत नाहीं! माझा म्हणून म्हणतोय असे नाहीं पण वाचकांच्या प्रतिक्रियांवरून हा लेख असंख्य लोकांना आवडला असावा. वाचून पहा जरूर!

In reply to by सुधीर काळे

गामा पैलवान 03/12/2016 - 13:34
सुधीर काळे, लेख नुकताच वाचला. अगोदरच वाचायला हवा होता. दोन गोष्टी जाणवल्या. १. झुबीन दरबारी म्हणतात की सिंध स्वखुशीने पाकिस्तानात सामील झाला. पण खरी बात वेगळीच आहे. सिंध प्रांतिक सभेने (म्हणजे साधारणत: सध्याच्या विधानसभा) पाकिस्तानात सामील न होता राष्ट्र म्हणून स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर दंगली करून सिंधमधील लोकनियुक्त सरकार पाडण्यात आलं. आणि प्रांतिकसभेकडून जबरदस्तीने सामीलीस मान्यता घेण्यात आली. २. बांगलादेश आणि बलुचिस्थान यांच्यातला सर्वात ठळक फरक म्हणजे पूर्व बंगालची लोकसंख्या भरपूर होती तर बलुची लोकसंख्या विरळ आहे. भारताने बलुचिस्थानी करायची कारवाई पूर्वबंगालपेक्षा नक्कीच वेगळी असेल. आ.न., -गा.पै.

शशिकांत ओक 04/12/2016 - 00:30
असे ऐकले आहे की बलोच लोक जितके पाकिस्तान हद्दीत आहेत त्यापेक्षा जास्त इराणच्या हद्दीत राहतात. म्हणून भारताला बांगलादेशातील उठावाला जशी मदत करता आली होती तीच स्थिती इराणला करता येणे शक्य आहे पण दोन्ही बलोची आले तर इराणला ही फटका बसतो!

कडव्या मोदींचा बलुचिस्तानात हस्तक्षेप नको! (हा ले़ख नुकताच ईसकाळच्या पैलतीर या सदरात प्रकाशित झाला आहे) (वाचकांना एक खास विनंती! हा लेख लिहिलेले लेखक माझ्या ई-मेलद्वारा परिचयाचे झाले आहेत. सध्या ते वॉशिंग्टन येथे काम करतात. "बलोच हाल' या वृत्तपत्राचे ते मुख्य संपादकही आहेत. एके काळी ते ज्या पोटतिडिकेने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यावर लिहीत; ती पोटतिडीक काहीशी कमी झाली आहे, असे हा लेख वाचून मला वाटते. या लेखातील बरेच मुद्दे मला न पटणारे आहेत व ते वाचून मला आश्‍चर्यही वाटले.

मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई

महासंग्राम ·

आजच्या ब्रेकींग न्यूज मिडीयाच्या एखाद्या रक्तरंजित लाईव स्ट्रीमींगप्रमाणे भासली, जसं काही प्रत्यक्षात समोर घडत होतं आणि मी हतबल पाहत होतो! वाईट! Sandy

In reply to by निओ१

महासंग्राम 23/11/2016 - 09:08
आपल्याला काय अपेक्षित आहे ते सांगा, मी तसा प्रयत्नहि करून पाहीन. शेवटी प्रयोगशीलता महत्वाची.

In reply to by निओ१

महासंग्राम 23/11/2016 - 09:11
आणि मंटो बद्दल म्हणाल, तर मंटो त्याची कथा एवढी घट्ट बांधली असते कि, त्याच्या कथेत थोडासा हि बदल केला तर त्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो.

In reply to by महासंग्राम

बरोबर आहे. तुम्ही भाषांतर करत रहा. काहीतरी फालतू धागा करण्यापेक्षा हे बरं. एखादा प्रतिक्रिया खेचणारा धागा टाकायचा यासारखा तद्दन भिकार प्रकार तरी नाही हा... सध्या अशा धाग्यांचा सुळसुळाट झाला आहे आणि सदस्यही उगिचच त्यावर प्रतिसाद देत राहतात... एखाद्या भाषांतराच्या धाग्यावर मुळ कथा टाकू नये ह्या मताचा मी आहे... हे म्हणजे एखाद्याला उगिचच दोषी म्हणून न्यायालयात उभे केल्यासारखे वाटते..... :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

कपिलमुनी 23/11/2016 - 16:13
भाषांतर करताना ज्या भाषेत ती कथा भाषांतरीत होत आहे तिचा मूळ साचा तोच ठेवून नवीन भाषेचा योग्य वापर हवा उदा : आकर्षित करणे ऐवजी लक्ष वेधणे ( मूळ कथेच्या अनुषंगाने) असे शब्दप्रयोग वापरता येइल. लेखकाच्या प्रयोगशीलतेचे कौतुक आहेच.

In reply to by महासंग्राम

निओ१ 24/11/2016 - 02:56
मंटो त्याची कथा एवढी घट्ट बांधली असते कि, त्याच्या कथेत थोडासा हि बदल केला तर या बाबतीत मी सहमत आहे. पण अनुवाद करताना थोडे आपले शब्द त्यात आले की आपल्याच मातीत उपजलेली गोष्ट आहे, हे वाचकाला जाणवले तर, ही भावनात्मक,जुळवणूक वाचकाला लेखाच्या जवळ घेऊन येईल असे वाटते.

धोणी 23/11/2016 - 09:46
will society accept me if I said मंटो च्या सगळ्या कथा टुकार वाटल्या, म्हणजे एवढा डोक्यावर घेउन नाचण्यासारखे काही वाटले नाही

In reply to by धोणी

महासंग्राम 23/11/2016 - 11:33
मंटो च्या सगळ्या कथा टुकार वाटल्या
हरकत नाही एखाद्याला तसं वाटूहि शकतं. प्रत्येकाची अभिरुची सारखीच असेल असं नाही ना. तुमच्या मताचा आदर आहेच, पण त्या का टुकार वाटतात ते सांगू शकाल का ???

वरुण मोहिते 23/11/2016 - 14:46
मराठी आणि उर्दू बाजाची तुलना होऊ शकत नाही . दोन्ही भाषांना वेगळा लहेजा आहे आता पु लं च्या कथा तुम्ही हिंदी मधून लिहू शकाल का ??तसंच आहे ते . त्यामुळे भाषांतर होऊन काही लोकांपर्यंत पोचतं हे महत्वाचं. अजून काळजी घेतील पुढे ते भाषांतर करताना बाकी .

In reply to by मराठी_माणूस

महासंग्राम 23/11/2016 - 17:06
मंटोच्या कथा वाचल्या तर आपल्याला लक्षात येईल कि काही सांगायच आहे ते अगदी शेवटच्या एक-दोन ओळीत सांगतो. या कथेचं मर्म म्हणाल तर मी इतकेच म्हणेन कि, मंटोने या कथेत धर्माच्या अनुषंगाने येणार्या दांभिकतेवर प्रहार केला आहे. अर्थात हे मला जसं समजलं तसं मी सांगितलं. दुसऱ्या कोणाला यातून काही दुसरा पैलू हि दिसू शकेल.

In reply to by मराठी_माणूस

मंटो असे मर्म वगैरे सांगतो का ते माहिती नाही पण मला तसे जाणवत नाही. मंटो माणसाच्या काळजात खोलवर हात घालतो, ढवळून काढतो अन मग काही प्रश्न मांडतो, त्यांची व्यक्तिसापेक्ष उत्तरे असू शकतात म्हणून तो ते प्रश्न वाचकांवरच सोडतो, असे माझे वैयक्तिक मत आहे

 मंटोच्या लघुकथा ४ : मुनासिब कार्रवाई मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो. १९१२-१९५५ ___________________________________________________________________ जेव्हा हल्ला झाला, तेव्हा गल्लीतल्या अल्पसंख्यांक माणसांचा खून झाला, जे बाकी होते, ते जीव वाचवून पळाले. एक माणूस आणि त्याची बायको त्यांच्या घराच्या तळघरात लपले. दोन दिवस-दोन रात्री त्या नवरा-बायकोने मारेकरी कधीही मारायला येतील या भीतीत घालवले, पण कोणीही आलं नाही. असेच दोन दिवस गेले.

मंटो च्या लघुकथा ३ : बेखबरी का फायदा

महासंग्राम ·

महासंग्राम 21/11/2016 - 20:05
मंटोच्या कथा पटकन समजत नाहीत.
मला जसं समजलं तसं मंटोने जे काही लिहिलं आहे, त्याला बराच काळ होवून गेला आहे. तेव्हाचे आणि आताचे प्रश्न जरी सारखे असले तरी थोडा फरक पडू शकतो. पण, त्याकाळाशी जुळवून घेऊन विचार केला तर कथेचा आशय लगेच लक्षात येतो. आणि दुसरं म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे, ते तो कथेच्या शेवटी मांडतो. इथे या कथेला फाळणीची पार्श्वभूमी आहे. यावर जयंत काका जास्त अधिकारवाणीने बोलू शकतील असे वाटते.

आनंद 21/11/2016 - 20:20
जबरदस्त कथा! त्या लहान मुलावर बंदुक ताणली आहे त्यात गोळी असो व नसो. इतक्या कमी शब्दात वाचकला उद्धवस्त करण्याच मंटोच कसब भारीच!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुबक ठेंगणी 24/11/2016 - 15:33
हा माणूस मनुष्य नामे प्राण्याला नागडं करून त्यातले जनावर उद्धृत करतो.
तितकंच उत्तम विश्लेषण. एका माणसाची आपल्याहून निर्बळ माणसावर दहशत निर्माण करण्याची, टाचेखाली ठेवण्याची (मग बंदूक रिकामी का असेना!) वृत्ती इथे दिसते आहे.

प्रचेतस 24/11/2016 - 17:59
उत्तम अनुवाद. मंटो जे काही वाचलं ते मिपावरच. आवडलं किंवा नाही आवडलं ते सांगता येणार नाही पण लिखाण वेगळं आहेच. अवांतर: ली चाईल्डच्या वन शॉटची सुरुवात काहीशी अशीच आहे.

इनू 27/11/2016 - 11:20
www.rekhta.org या संकेतस्थळावर मंटोच्या कथा आहेत.

 बेखबरी का फायदा मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो. १९१२-१९५५ ------------------------------------------------------------------------------------------- खटका दबला : बंदुकीतून गोळी बाहेर पडली. खिडकीतून बाहेर पाहणारा माणूस जागेवरच आडवा झाला. थोड्या वेळाने खटका पुन्हा दबला : बंदुकीतून दुसरी गोळी बाहेर पडली. तो रस्त्यावर पडला, आणि त्याचं रक्त रस्त्यावर वहायला लागलं. तिसऱ्यांदा खटका दबला.

काळरात्र (भाग ५) आयझँक असीमोव्ह

विचित्रा ·
शीरीनने आपलं बोलणं सुरु ठेवलं. " जेव्हा आपले अवकाशसंशोधक लगाशग्रहाच्या भ्रमणकक्षेचा अभ्यास करत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, कि या कक्षेवर दुसर्या अवकाशवस्तूचा प्रभाव पडतोय. पण हा अवकाशगोल लगाशसारखाच प्रकाशरहित असल्यामुळे, नुसत्या डोळ्यांनी आपल्याला दिसू शकत नाही." " लगाशभोवती फिरणार्या त्या गोलाला चंद्र म्हणतात, हे माहित आहे सगळ्यांना." " बरोबर. तर, हा चंद्र एका विशिष्ट वेळी, बरोबर बीटा सुर्याच्या रेषेत येतो.त्याच्या सावलीमुळे बीटा तारा पूर्णपणे झाकला जातो. याचवेळी इतर सूर्य विरुद्ध गोलार्द्धात असल्यामुळे लगाशवरच्या विशिष्ट भागात संपूर्ण अंधार पसरतो." " ग्रहण म्हणतात त्याला.

पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-२

जयंत कुलकर्णी ·

धन्यवाद ! लांबणीवर टाकले आहे. कारण आजकाल मिपाकरांना एवढ्या मोठ्ठ्या व गंभीर स्वभावाच्या गोष्टी वाचण्यास आवडत नाहीत. असो... लोकांच्या आवडीनिवडी बदलत असतात... जेथे हे आवडेल तेथे टाकेन ही कथा...किंवा एकदम छापेनच एका कादंबरिकेच्या स्वरुपात.

In reply to by जयंत कुलकर्णी

व्यनि करा किंवा इथं पण टाका. मी पण एक मिपाकर आहे आणि निदान मलातरी ही गोष्ट / कादंबरी वाचण्यात सध्यातरी (हो, नंतर आवडली नाही असं पण होऊ शकतं) स्वारस्य आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire पिसूक....aka मेटॅमॉर्फॉसिस... भाग-१ पिसूक.... (पिसूक म्हणजे शापाने किंवा इतर कारणांनी दुसर्‍या प्राण्यात रुपांतर झालेला मनूष्य.) ‘‘मला तर तो मनूष्यप्राण्याचा आवाज वाटलाच नाही......’’ हेडक्लार्क म्हणाला..... "ॲना !