मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!

सत्यजित... ·

In reply to by प्राची अश्विनी

सत्यजित... 24/06/2020 - 00:04
'गज़ल'चा अर्थच 'बातचीत करणे'. गज़ल वाचताना अनेकदा,शब्द कवीस अपेक्षित असतील तसेच्या तसे आपणास ध्वनीत होतातच असे नाही! मला अपेक्षित असल्याप्रमाणेच आपण तो वाचला आहे! आपल्यातील रसिकास अभिवादन!

लेखनविषय:
पावसाची सर जशी बरसून गेली वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली! गुणगुणत होतीस का तू गझल माझी? एक कोकीळा इथे गावून गेली!

तू ठरव...

सत्यजित... ·

खिलजि 01/06/2020 - 17:17
एक नंबर बहारदार , लाकडाउन स्पेशल कविता ========================== काहीतरी द्यायचे ठरवले देण्यासाठी हात खिशात गेले मी रिता आधीच होतो हे मजला नंतर समजले

सत्यजित... 05/06/2020 - 07:59
बिरुटे सर,खिलजी,मदणबाण,प्रमोदजी,गणेशा,वीणा,रातराणी,मन्या,श्रीगणेशा,सर्वांचे मनापासून आभार!

तू ठरव,आहे कसा मी,मी कसा नाही हात घे हातात आधी,आरसा नाही! टाळता आलाच तर,टाळू जरा तोटा फायदा नात्यात आता फारसा नाही! एवढा केला खुबीने खूनही माझा वारही केला असा जो वारसा नाही! सांगतो आहे जगाला कोण हा वेडा! मी असा नाही असा नाही असा नाही! कैफियत माझी जरा ऐकून तर घे ना एवढीही या मनाला लालसा नाही! तू ठरव...आहे कसा मी,मी कसा नाही... —सत्यजित

बायका...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

बायकात असते एक बाई, अन आईही. बायको- प्रेयसी, मैत्रीण आणि एक मुलगीही. हे ज्याला कळलं त्याला सगळ्या स्त्रीयासारख्या वाटत नाहीत. त्याला एकच स्त्री, प्रत्येक वेळी, हरेक प्रसंगात, दररोज, वेगवेगळी दिसते आणि मग जगण्याची मजाच काही और होते !

आपल्या काव्यलेखनाला जेवढी दाद द्यावी तेवढी ती कमीच आहे पण आपण मिपाबायकांनाही ज्या खुबीने या काव्यात स्थान दिले त्याबद्दल आपल्याला एक कडक सॅल्यूट! (सर्वांनी ह. घ्या. माझेही घर काचेचे आहे ;) ) सं - दी - प

गवि 27/05/2020 - 13:23
कविता म्हणजे रचना या दृष्टीने चांगली असली तरी खूप काळ प्रचलित असलेल्या पद्धतीनुसार स्त्रीला चांगलं, (कधीकधी आवश्यकतेनुसार उदात्त, शक्तिमानही) विविध रूपांत वगैरे दाखवून नकळतपणे स्टीरिओटाईप करून ठेवण्याची बेमालूम पद्धत इथेही जाणवते.

In reply to by गवि

बायकात असते एक बाई, अन आईही. बायको- प्रेयसी, मैत्रीण आणि एक मुलगीही. हा सर्वस्वी नवा दृष्टीकोन आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि 27/05/2020 - 13:59
नवा वाटला नाही हा दृष्टिकोन या ठराविक भूमिकाच आहेत. सोयीच्या आणि आसपासच्या. "बायकांत असते" यापुढे, एक व्यसनी, एक स्पर्शाला आसुसलेली, वासनेला न नाकारणारी, समाजाची चौकट झुगारु पाहणारी, आत्मपूजक.. बायकांत असते एक धंदेवाईक बनिया लपलेली, विवाहबंधन झुगारून आपला मोस्ट सुटेबल नर शोधू पाहणारी.. असं समजा म्हटलं की बरेचसे लोक स्कॅन्डलाईझ होतील आणि स्त्रीविषयी काय हे वैट्ट वैट्ट लिहिलं आहे असं म्हणतील. त्यातून वरीलपैकी भावना / जीवनपद्धती स्त्रीसाठी आपोआप अवैध ठरत जातील.

In reply to by गवि

अर्थात, लेखन ही अनुभव आणि कल्पनेची अभिव्यक्ती आहे. पण मुळाशी अनुभव काय आहे ते महत्त्वाचं. ज्याला स्रीचा अनुभव क्लेषदायी असेल त्याला तिचे तरल पैलू दिसणार नाहीत आणि ज्यानं स्त्री सहवास सर्वांगानं एंजॉय केलायं त्याला तिच्या कपटीपणाची, जरी ती कधी तशी वागली असली तरी, फारशी दखल घ्यावी असं वाटणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

गवि 27/05/2020 - 14:37
ज्याला स्रीचा अनुभव क्लेषदायी असेल त्याला तिचे तरल पैलू दिसणार नाहीत
वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास वर मी वापरलेल्या विशेषणांपैकी क्लेशदायी किंवा अबसोल्यूटली निगेटिव्ह अशी कोणतीच नाहीत. कदाचित त्यातली अनेक पुरुषांच्या बाबतीत सहज मान्य होतील. माझा मुद्दा फक्त स्टीरिओटायपिंगपुरता आहे. किती कपटी स्त्रिया आणि किती एन्जॉयेबल स्त्रिया कोणाकोणाला भेटल्या याबद्दल नाही. एकूण स्त्रीबाबत उदात्त भूमिका जास्त घेतली जाऊन अन्य भूमिकेत तिला मांडणे हे खुद्द एक दुरित मानलं जातं, आणि त्यातून समाज स्त्रीसाठी भूमिका अधिकाधिक पक्की करत जातो असा मुद्दा होता.

In reply to by गवि

> मी वापरलेल्या विशेषणांपैकी क्लेशदायी किंवा अबसोल्यूटली निगेटिव्ह अशी कोणतीच नाहीत. कदाचित त्यातली अनेक पुरुषांच्या बाबतीत सहज मान्य होतील. स्त्री हे तिच्या सर्व गुणावगुणासकट पुरुषाला लाभलेलं एक पॅकेज आहे. त्यामुळे पुरुषाला स्त्रीची स्वभावदर्शनं हरघडी वेगवेगळी होत राहणार. त्यात ती प्रकृतीचं प्रगट स्वरुप आहे त्यामुळे जसं जीवन कोणत्याही वेळी काहीही रुप घेऊ शकतं तशी ती कायम अनप्रेडिक्टबल राहणार. पण ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल. कारण ती कितीही अगम्य असली आणि प्रसंगी कितीही जीवघेणं वागली तरी ते पैलू तिच्या सहवासाची खुमारी बदलत नाहीत. ------------------------------------ सुनीताबाईंनी जीवनाच्या ऐन संध्याकाळी "आहे मनोहर तरी..." हे पुस्तक लिहीलं. वरुन लोभस वाटणारं पुलंचं वैवाहिक जीवन त्यांच्या अर्धांगिनीच्या दृष्टीनं कसं आहे याचा तो परखड वेध होता. पुलंना त्या बद्दल विचारलं गेलं तेंव्हा ते मोठ्या मिस्कीलपणे म्हणाले " ते सुनीताचे विचार आहेत !" थोडक्यात, " स्त्री ऑबजेक्टीवली काय आहे ?" हा प्रश्न नाही, तुम्ही तिच्याशी काय अनुबंध साधला यावर सगळं आहे. त्या दृष्टीनं मला डिबींचं ते कडवं आवडलं. > एकूण स्त्रीबाबत उदात्त भूमिका जास्त घेतली जाऊन अन्य भूमिकेत तिला मांडणे हे खुद्द एक दुरित मानलं जातं, हे मान्य आहे.

मनिष 27/05/2020 - 15:59
बायका असतात, पुरुषां प्रमाणेच. सोशिक, शोषित आणि बंडखोरही
अगदी, अगदी!!! आवडली कविता....

उत्तम रचनेचा आस्वाद घ्यायचा सोडून ही मंडळी कुठला विषय कुठे घेऊन जातील याचा नेम नाही. याला मिपाप्रंप्रा म्हणावे का? नको, मिपाला स्टिरिओटाईप केल्यासारखे होईल. असो, आता आलोच आहोत सारे पारावर तर मलाही एक पिंक टाकायचीच आहे. गविकाकांंना काव्यरचनासौंदर्याव्यतिरिक्त जो मुद्दा दिसला तो तसा तिथे नसावा. उद्या पुरूषांबद्द्ल काही लिहिले तरी त्याला स्टिरिओटाईप म्हणावे का? कदाचित पुरूषांवर तितकेसे लिहिले/चर्चिले जात नसावे म्हणून तसे असेल आणी स्रिया/बायकांवर लिहिले जाते म्हणून. संक्षी सरांनी ज्या ओळींचा संदर्भ दिलाय प्रतिवाद करण्यासाठी मुळात त्या लंगड्या आहेत. एकसंध कविता उत्तम आहे त्यासाठी. माझ्या मते, निसर्गतःच स्त्री आणि पुरूष हा भेद झालेला आहे. आणि स्त्रियांच्या वाटेला जो निसर्गकृत गुणधर्म/स्वभाव आलेला आहे त्याच्याशी निगडीत सर्व गोष्टींना त्यांच्याशी पुन्हापुन्हा जोडून पाहिलं तरी त्यात चूक काहीच नाही. उलट त्याचा आनंदच असला पाहिजे. आता जर कुणाला त्यांच्यावरचा स्टिरिओटाईप शिक्का पुसायचाच असेल तर आधी त्यासाठी पुरूषांना गर्भ धारण करता यायला हवा इथून सुरूवात आहे. अन्यथा, जे आहे ते आहे. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

> प्रतिवाद करण्यासाठी मुळात त्या लंगड्या आहेत ? ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल. कारण ती कितीही अगम्य असली आणि प्रसंगी कितीही जीवघेणं वागली तरी ते पैलू तिच्या सहवासाची खुमारी बदलत नाहीत. याचा प्रतिवाद तुम्ही करु शकाल का ?

In reply to by संजय क्षीरसागर

ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल.
शोधणं म्हणजे अपेक्षा केल्यासारखे होईल. पुन्हा अपेक्षाभंग आला. मग काहीच एंजॉएबल नाही होणार. :) सं - दी - प

In reply to by संजय क्षीरसागर

मला तुमची रसग्रहणं आवडतात. 'कधीकधी' वाद प्रतिवादही आवडतात. कधीकधी मात्र आपलंच रेटायचं हे आवडत नाही. तसं मी कधी बोलल्याचे आठवत नाही पण आत्ता इथे चालू आहे म्हणून बोललो. 'शोधली' हा तुमच्या मते, "प्रेझंट पर्फेक्ट" असेलही, पण शोधली म्हणजे सापडली हे कसे ते सांगा. आणि सापडली नाही तर त्या न सापडलेल्याचे दु:ख होईल की नाही हेही सांगा. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

तुम्ही इथे काय करता ? > कधीकधी मात्र आपलंच रेटायचं हे आवडत नाही. हा प्रत्येक प्रतिवाद न करु शकणार्‍याचा स्टँड आहे ! इतरांची मतं सरसकट मान्य करणं हे स्वतःचा काहीही विचार नसल्याचं लक्षण आहे. > 'शोधली' हा तुमच्या मते, "प्रेझंट पर्फेक्ट" असेलही, पण शोधली म्हणजे सापडली हे कसे ते सांगा. "कोलंबसनं अमेरिका शोधली " याचा अर्थ काय होतो ? ___________________________ तुम्ही व्यक्तीगत झालात तर मला त्याचप्रकारे प्रतिवाद करावा लागतो. तस्मात, ते टाळा.

In reply to by संजय क्षीरसागर

तुम्ही इथे काय करता ?
मी इथे वाचायला येतो आणी जमलंच तर काहीबाही लिहितोही.
हा प्रत्येक प्रतिवाद न करु शकणार्‍याचा स्टँड आहे !
हे तुमचे मत आहे. इतरांना तसे वाटेलच असे नाही. मलाही तसे वाटले नाही. मला वाटलं ते मी बोललो.
इतरांची मतं सरसकट मान्य करणं हे स्वतःचा काहीही विचार नसल्याचं लक्षण आहे.
हेही तुमचेच मत आहे. हे म्हणजे असं झालं की, गाववाले सांगत होते, तुमचा कोंबडा आरवला नाही तरी सूर्य उगवतोच! पण हा फक्त आपला स्वतःचा विचार नाही म्हणून ते मान्य करायचे नाही. शेवटी काय होतं हे मी सांगायची गरज नसावी.
"कोलंबसनं अमेरिका शोधली " याचा अर्थ काय होतो ?
कोलंबसने अमेरिका शोधली नाही, ती त्याला सापडली. तो दुसर्‍या शोधात होता. कधीकधी ते आवडू शकत पण बर्‍याचदा जे शोधत होतो ते सापडलं नाही म्हणून अपेक्षाभंग होतोच. कोलंबसला आनंद झाला का त्याचा अपेक्षाभंग झाला हा वेगळा विषय आहे. मग शोधली म्हणजे सापडली'च' असं होतं नाही आणी न शोधताही सापडू शकतं हेही तितकंच खरं आहे!
तस्मात, ते टाळा.
ओके, नोटेड सर! :) सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

याचा अर्थ तुम्हालाही भरपूर वेळ असतो असा होतो ! > हे तुमचे मत आहे. इतरांना तसे वाटेलच असे नाही. मलाही तसे वाटले नाही. मला वाटलं ते मी बोललो. दुसर्‍याच्या मताला हेकेखोरपणा म्हणणं हे कितपत सभ्यतेचं लक्षण आहे ? > कोलंबसने अमेरिका शोधली नाही, ती त्याला सापडली. विषय पर्फेक्ट प्रेझंटेन्सचा आहे. सापडली हे शोधल्याशिवाय होणार नाही पण एकदा शोधल्यावर..... शोधली आणि सापडली हे समानार्थी आहेत. > गाववाले सांगत होते, तुमचा कोंबडा आरवला नाही तरी सूर्य उगवतोच! माझ्या विधानाचा या वाक्याशी सुतराम संबंध नाही !

In reply to by संजय क्षीरसागर

याचा अर्थ तुम्हालाही भरपूर वेळ असतो असा होतो !
योगायोगाने तुमच्याकडे आहे तितकाच आजतरी माझ्याकडे आहे.
दुसर्‍याच्या मताला हेकेखोरपणा म्हणणं हे कितपत सभ्यतेचं लक्षण आहे ?
'कधीकधी' हे जोडून होतं बर्का सर ते! आणि तसं मत असणे म्हणजे लगेचच असभ्य होतो असं कुठं लिहिलंय?
विषय पर्फेक्ट प्रेझंटेन्सचा आहे.
आजीबात नाही. विषय...
ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल. कारण ती कितीही अगम्य असली आणि प्रसंगी कितीही जीवघेणं वागली तरी ते पैलू तिच्या सहवासाची खुमारी बदलत नाहीत.
हा आहे. आणि त्याला धरूनच शोधली/सापडली इथपर्यंत आपण आलो होतो. आता, शोधली - सापडली हे समानार्थी आहे ही नवीन माहिती कळाली सर. धन्यवाद!
माझ्या विधानाचा या वाक्याशी सुतराम संबंध नाही !
नाही कसा? आपले त्याच्या आधीचे हे विधान...

या संदर्भात ती कोंबड्याची कथा सांगितली होती. आता तुम्हाला विस्कटून सांगावं लागत असेल तर लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखे होत आहे. तरीही, इतरांची मतं बरोबर असतील तरीही केवळ आपला स्वतःचा विचार हवा म्हणून ती अमान्य करणं यासंदर्भात कोंबड्याला आणून पहा सर. :) सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

याचा अर्थ तुमच्या पहिल्या प्रतिसादातली पहिली कमेंट निरर्थक होती. > तसं मत असणे म्हणजे लगेचच असभ्य होतो असं कुठं लिहिलंय ? दुसर्‍या विषयी जजमेंटल कमेंट करणं हा असभ्यपणा आहे हे तुम्हाला लिहून शिकवावं लागतंय हे आश्चर्य आहे. > शोधली - सापडली हे समानार्थी आहे ही नवीन माहिती कळाली सर ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली आणि ज्या पुरुषाला एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी सापडली याचा मराठीत एकच अर्थ होतो. > इतरांची मतं बरोबर असतील तरीही केवळ आपला स्वतःचा विचार हवा म्हणून ती अमान्य करणं ? तुम्हाला एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी सापडली आहे का ? तुमचा स्वतःचा काही अनुभव असेल तर तो मान्य किंवा अमान्य होईल. स्वतःचा काहीही अनुभव न लिहीता तुम्ही मुद्दासोडून उगाच काहीही चालवलंय

In reply to by संजय क्षीरसागर

एकूणाएक वाक्याला क्वोट करून मुद्दा भरकटवत न्यायची तुमची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे इतर सर्व राहू द्या, फक्त...
तुम्हाला एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी सापडली आहे का ?
हा प्रतिप्रश्न कशासाठी? तरीही मी सांगतोच, याच्यासाठी माझं उत्तर 'नाही' असं आहे. आता, तुम्हीही मूळ मुद्दा न सोडता प्रश्नाला प्रतिप्रश्न न करता सरळसरळ सांगा बरं, शोधणे म्हणजे 'अपेक्षा' (सापडण्याची) धरणे कसे होत नाही? आणि त्याला कृपया तुम्ही शोधली-सापडली-सामानार्थी-मराठीत असा अर्थ होतो वगैरे निव्वळ मेगाबायटी (अरे, बर्‍याच दिवसांनी हा शब्द मिपावर आला!) प्रतिसाद देऊ नका ही विनंती. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

> तरीही मी सांगतोच, याच्यासाठी माझं उत्तर 'नाही' असं आहे. हाच तर मुद्दाये ! त्यामुळे तुमच्या या विधानाला : > संक्षी सरांनी ज्या ओळींचा संदर्भ दिलाय प्रतिवाद करण्यासाठी मुळात त्या लंगड्या आहेत काहीही अर्थ उरत नाही . शून्य अनुभव असतांना काहीही कमेंट मारली आहे असा त्याचा अर्थ आहे. > शोधणे म्हणजे 'अपेक्षा' (सापडण्याची) धरणे कसे होत नाही शोधणे आणि शोधली यातला फरक तुम्हाला अजून समजू नये हे पण आश्चर्य आहे. माझं वाक्य पुन्हा वाचा : ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल.

In reply to by संजय क्षीरसागर

हाच तर मुद्दाये !
हा तुमचा नवीन मुद्दा आहे.
संक्षी सरांनी ज्या ओळींचा संदर्भ दिलाय प्रतिवाद करण्यासाठी मुळात त्या लंगड्या आहेत
हा खरा मुद्दा आहे.
शून्य अनुभव असतांना काहीही कमेंट मारली आहे असा त्याचा अर्थ आहे.
मी उत्तरात फक्त 'नाही' म्हटले सर. माझ्या उत्तराचे स्पष्टीकरण मी दिले नाही आणि तुम्ही विचारले नाही. मग, माझ्या शून्य अनुभवाच्या निष्कर्षापर्यंत यायची एवढी कसली घाई आहे?
शोधणे आणि शोधली यातला फरक तुम्हाला अजून समजू नये हे पण आश्चर्य आहे.
शब्दांचे काढावे तसे अर्थ निघतात सर. शोधली म्हणजेच सापडली अशाच अर्थाला तुम्ही चिकटून बसणार असेल तर मी आधिक सांगणे व्यर्थ आहे. शोधली/शोधणे मध्ये क्रिया आहे आणि सापडण्यामध्ये फलश्रुती, असे नव्हे का? सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

> ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल. कारण ती कितीही अगम्य असली आणि प्रसंगी कितीही जीवघेणं वागली तरी ते पैलू तिच्या सहवासाची खुमारी बदलत नाहीत हा माझा दावा आहे. तुम्हाला याचा अनुभव नाही. काहीही अनुभव नसतांना तुम्ही " संक्षी सरांनी ज्या ओळींचा संदर्भ दिलाय प्रतिवाद करण्यासाठी मुळात त्या लंगड्या आहेत" अशी कमेंट मारली आहे. थोडक्यात, ओळी लंगड्या वगैरे काही नाहीत. शिवाय तुम्हाला त्या अनुभवाच्या प्रचितीपेक्षा शब्दच्छलात रस आहे. त्यामुळे तुम्हाला उलगडा होण्याची शक्यता नाही.

प्रचेतस, संक्षीसेठ, कवीमित्र संदीप, मिका, गविसेठ, पैजारबुवा, मनीषसेठ, स्नेहांकिता, गणेशा, किसन्देव, प्रशांतसेठ, मन्या, जव्हेरजंग आणि आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आभार. कोणाची नावे राहीली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. ;) कवितेच्या निमित्ताने आशयाबद्दलची उत्तम चर्चा करणा-या मित्रवर्यांचे आभार. वाचकांचे आभार. उडालेल्या आयडींचेही आभार. आपल्या सर्वांचे प्रतिसाद मिपावर लिहायला प्रवृत्त करतात, असेच प्रेम राहू द्या. -दिलीप बिरुटे (आभारी)

सतिश गावडे 28/05/2020 - 14:20
सुंदर आहे कविता. गवि म्हणतात तसे इतरही अनेक कंगोरे असतात मात्र कवीला जे स्फुरतं ते तो कागदावर उतरवतो किंवा टंकतो. जे नाही नाही स्फुरलं त्यासाठी त्याला धोपटणं बरं नाही :)

In reply to by mrcoolguynice

तेही लेखावर लिहीतांना बघून आनंद वाटला. __________________________________ सर्वांना आयुष्यभर उपयोगी होईल असा हा मुद्दा आहे. > ज्या पुरुषानं एकाच स्त्रीत सखी, आई आणि मुलगी शोधली त्याला तीचा सहवास कायम एंजॉएबल होईल. कारण ती कितीही अगम्य असली आणि प्रसंगी कितीही जीवघेणं वागली तरी ते पैलू तिच्या सहवासाची खुमारी बदलत नाहीत ______________________________________________________ पण सदस्य तो लक्षात न घेता, व्यक्तिगत कमेंटस आणि अनुभव शून्य शेरेबाजी करतायंत; त्याला माझा इलाज नाही.

In reply to by कोंबडा

ज्या स्त्रीला एकाच पुरूषात सखा, बाप आणि मुलगा सापडला तर तीचं ही जीवन बहारदार होईल. पण दुसर्‍यानं काय करावं हे आपण ठरवू शकत नाही.

In reply to by कोंबडा

> जीवन बहारदार होण्यासाठी हा केवळ एकच मार्ग शिल्लक आहे का? सहजीवनात स्त्रीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जर तिच्या सहवासात मजा आली तर जीवन बहारदार होईल यात शंका नाही. वास्तविकात सर्व नाती मान्यता आहेत कारण विवाह या मुळ मान्यतेतून ती निर्माण होतात. विवाह ही वास्तविकता नसून मान्यता आहे या उलगड्यामुळे त्या नात्याला नवं परिमाण लाभतं. एकाच स्त्रीमधे तुम्हाला सखी, आई आणि मुलगी सापडते. ती शोधाशोध नाही. तो एकाच स्त्रीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन आहे. हा दृष्टीकोन बलता क्षणी ती कितीही अगम्य असली आणि प्रसंगी कितीही जीवघेणं वागली तरी ते पैलू तिच्या सहवासाची खुमारी बदलत नाहीत. हा माझा गेल्या कित्येक दशकांचा अनुभव आहे आणि सर्वांना उपयोगी व्हावा म्हणून इथे मांडला आहे.

मी एक साधारण मनुष्य आहे. हे मला माहिती आहे. मला ब्रम्हज्ञान जरी प्राप्त झाले नसले आणि 'स्व'पणाची जाणीव जरी झाली नसली तरीही काही गोष्टी ठाम कळाल्यात. त्या अर्थात ह्याच आहेत. ;) मग साधारण म्हटले की, सर्वसाधारण मनुष्यांत जे किमान गुण-अवगुण असतात ते तसे माझ्यातही आहेत. गुण वाढवायचे/अवगुण कमी करायचे ह्या फंदातही मी पडत नाही. कारण अश्वत्थामा म्हटल्याप्रमाणे, एक जीव एकाच आयुष्यात सर्व रसांचा स्वाद नाही घेऊ शकत. हेही मला पटते. सगळ्यांचे सगळे पटत नाही आणि सगळ्यांचे सगळेच पटत नाही असेही नाही कारण मी आहे साधारण मनुष्य. मग एक साधारण मनुष्य, एका स्त्रीमध्ये, आई, बहिण, बायको, आजी, काकी, मामी, चुलती, मावशी, चुलतबाया, मावसबाया झालंच तर शेजारीण, एवढं सगळं नाही बघू शकत कारण एवढ्या खंडीभर बायका अगोदरच त्याच्या अवतीभवती वावरत असतात. आता मला सांगा, बायकांना हे असे बघताना स्टिरिओटाईप केल्यासारखे वाटत नाही का? म्हणूनच, फक्त 'त्या' ओळी लंगड्या आहेत असे मी म्हणालो. गविकाकांनीही नेमके कवितेतले तेच घेतले. म्हणूनच मला, फक्त 'त्या' ओळी नव्हे तर एकसंध कविता त्यावर चांगले उत्तर आहे असे वाटते. प्रा.डॉ. सर सॉरी बर्का! मला कविता अतिशय आवडलेली आहे. पण त्यावर असा वाद-प्रतिवाद व्हावा आणि त्यात कधी नाही ते माझा सहभाग असावा याबद्दल मला खेद आहे. :( सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

प्रा.डॉ. सर सॉरी बर्का!
नै नै, तसं कै नै. वाटलं की बोलत राह्यचं माणसानं. मरने के बाद आदमी कुछ नही बोलता, मरने के बाद आदमी कुछ नही सोचता. जब आदमी कुछ नही बोलता, जब आदमी कुछ नही सोचता तब आदमी मर जाता है. -दिलीप बिरुटे

च्यायला एवढे सगळे रामायण वाचून सुध्दा रामाची सीता कोण हे समजलेच नाही. या विद्वत्जनांच्या मांदियाळीत माझ्या सारख्या अतिसामान्य बुद्धीच्या जीवाचे मडके कोरडेच राहिले. जन्मजातच पालथे असावे कदाचित. चला उठा मंडळी, तुमचे सगळ्यांचे झाले असेल तर सतरंज्या उचलायला लागू का? पुढचा कार्यक्रम कधी सुरु होईल काही सांगता येत नाही. तुम्ही लोकच परत सतरंजी साठी झुंबड उठवता नव्या ठिकाणी. आणि हो उठल्यावर ते जमिनिवर सांडलेले पॉपकॉर्न जमतील तेवढे गोळा करा, पुढच्या कार्यक्रमाला उपयोगी पडतील. पैजारबुवा,

काव्यरस
काल ते म्हणाले, सगळ्याच बायका तशा असतात. तशा म्हणजे नेमके कशा, म्हणून शोधु लागलो, बायका. पुराणात, प्राचीन ग्रंथात, ऑफिसात, समोर- मागे, इथे तिथे. गुगलवर. अगदी मिपावरही. असतात बायका, हळव्या, खंबीर,धीट आणि तितक्याच कर्तबागरही. बायका असतात, पुरुषां प्रमाणेच. सोशिक, शोषित आणि बंडखोरही काहींनाच जाणवतात, खोल-खोल श्वास, अन् ते शब्द. काहींना नाही इतकाच, फरक असतो त्या, मुक-संवादाचा. बायकात असते एक बाई, अन आईही. बायको- प्रेयसी, मैत्रीण आणि एक मुलगीही. आदिम काळापासून सोबत आणि शिवाय, सुरु असलेल्या बायकांचा समर्थ प्रवास अव्याहतपणे. बायका म्हणजे अस्वस्थ तगमग. लिहिता येत नाही त्यावर कविता, लेख.

प्राणवेळा

कौस्तुभ भोसले ·
लेखनविषय:
काव्यरस
आठवांच्या काळवेळा पाहिल्या. हृदयाच्या प्राणवेळा पाहिल्या. मालवेणा चंद्र भोळा कालचा. कालच्या या चांदण्याही राहिल्या. सोसली मी ही तमांची अंतरे. रात्र काळी झाडपाने मंतरे. गारव्याने जाग आली या फुला. पाकळ्यांच्या गंधपेशी दाहिल्या. प्राण झाले कातिलांचे सोबती. सांग हे का माणसाला शोभती ? वाचण्याचे मार्ग सारे संपले. शेवटाला प्रार्थना मी वाहिल्या. -कौस्तुभ वृत्त - मालीबाला

एक चांदणी माझ्या घरात डोकावते

चांदणे संदीप ·

प्रचेतस 03/03/2020 - 08:30
अप्रतिम. प्राची अश्विनी, तू आणि पैजारबुवा (खंग्री विडंबने)... मिपावरील कवितांना सध्या परत भाग्याचे दिवस येत आहेत.

In reply to by प्रचेतस

कविता कशी सुचते यावर एक गंमत सांगतो. खरं म्हणजे मलाही ते न उलगडलेले कोडेच आहे म्हणा अजून... असो, म्हणूनच गंमत! या आणि याआधीच्या माझी कवितेचा संदर्भ घेऊन: साधारणपणे कुणालाही असं वाटणं साहजिक आहे की कवितेत चांदण्या वगैरे आणल्यात म्हणजे कवी मस्त रात्री निवांत बसून चांदण्या एन्जॉय वगैरे करतोय किंवा प्रेयसी नाही किमान बायकोला रात्री छान जवळ घेऊन बसला आहे रात्रीच्या आभाळाकडे बघत किंवा गेलाबाजार, घराच्या बाहेर रात्री गार वार्‍यात मित्रांसोबत 'बसून' गप्पा वगैरे मारत बसलेला असताना अशा छान छान कल्पना डोक्यात असतील. कसलं आलंय डोंबलाच! याच्या अगदी उलट गेल्या दोन आठवड्यापासून रोज ऑफिसमध्ये लेट होतोय. रात्रीच्या त्या ऑफिसमधल्या नीरस, नव्हे, अतीईईईईई-नीरस वातावरणात, हातातलं काम मारूतीच्या शेपटासारखं वाढतच चाललंय असं दिसत असताना या कविता आजिबात कुठेही एक चांदणी दिसत नसताना डोस्क्यात आलेल्या आहेत आणी मी त्या हातातले काम बाजूला ठेऊन लिहून काढत रात्रीच्या उशीराला अजून ताणलेलं आहे. आता बोला! आहे की नाही गंमत? सं - दी - प

दुधाळ चांदव्यात, प्रखर तेजाळते एक चांदणी माझ्या, घरात डोकावते मी बसतो दडून, तिच्यापासून ती हलत नाही, टक लावते माझा मी लिहितो, हळुवार गुणगुणतो ही, मी लिहिलेले, गावाला ऐकवते चालत राहते रात्र, ही चांदणी मात्र अमीट असल्याच्या, थाटात वावरते उशीरा कधीतरी, फिरते माघारी ती गेल्यावर तिची, टिमटिम आठवते रात्रभर छळते, मला जागवते पहाटे निमूट माझ्या, कवितेत उतरते - संदीप चांदणे

(कितनी राते....)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा अर्थात http://misalpav.com/node/46163

कितनी राते....

१. तू हलकट पणे म्हणालास, खुर्चीपेक्षा खालीच बसू की आरामात.. मी म्हणालो तूच बस भाड्या, तुला माहीत आहे, मला खाली बसता येत नाही! पण त्या वेळेला तुझी ती कुत्सित नजर बघून मला मन कित्ती आवरावं लागलं माहितीय तुला? म्हणे "आरामात बसू"! २. म्हातारा संन्यासीच होता ना की अजून काही? अख्खा खंबा संपवलास तू हावरटासारखा. (सत्य घटनेवर आधारीत..... शंका असेल त्यांनी आमंत्रण देऊन प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी ) मला वाटलं कसला दळीद्री आहेस तू ... पण नंतर लक्षात आले की मागच्या पार्टीची वसूली करत होतास कुत्र्या! ३.

एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे.

माहितगार ·

खिलजि 19/02/2020 - 16:50
================== राधेचा कृष्ण कि कृष्णाची राधा खरंच हे प्रेम कि गेमाची बाधा कलियुगात बहू भेटती कृष्ण सबला नारी व्यभिचाराने जीर्ण कळी उमलता खुडण्यात येते भुलवून तिजला भासवुनी कृष्ण कृष्ण थोर कि थोर त्या लीला आजही दुभंगती अबला राधा अलगद त्यांचे यौवन शोषूनी कृष्ण राहतो नामानिराळा राधा साजरी परी गोजिरी कुटुंबा कृष्णकृत्य जे कलियुगी , कृष्ण वेगळा तो कृष्ण वेगळा =================================

कविता आवडली पण पटली नाही विशेषतः ज्या कृष्णांना राधा असतात आणि ज्या राधांना कृष्ण असतात त्यांचे मनोमन कौतुक करावे हे अजिबात पटले नाही. पैजारबुवा,

ज्या कृष्णांना राधा नसतात आणि ज्या राधांना कृष्ण नसतात त्यांनी काय करावे ? ज्या कृष्णांना राधा असतात आणि ज्या राधांना कृष्ण असतात त्यांचे मनोमन कौतुक करावे त्यांच्या प्रेमाच्या पावित्र्याचा आदर करावा किमान राधेच्या चारित्र्याचे उगाचच जज बनू नये. ज्या कृष्णास राधा भेटत नाही ज्या राधेस कृष्ण भेटत नाही त्यांनी काय करावे? न मिळालेल्या जोडीदाराच्या निवड स्वातंत्र्याचे कौतुक करावे किमान न मिळालेल्या जोडीदाराच्या जोडीदाराची इर्षा करु नये.

एका उदास संध्याकाळी

पाषाणभेद ·
एका उदास संध्याकाळी कोणी गात होती विराणी || शब्दांत अशी आस नव्हती चाल नव्हती अशी कोणती धारही नव्हती त्या शब्दांना तरी काळीज जाय चिरूनी || संधीप्रकाश निळा जांभळा खालून गेला वर आभाळा कुंद हवा अन वारा पडला हवेत सूर राही भरूनी || धिरगंभीर सूर कवळूनी गीत हृदयीचे आळवूनी उलगडे आर्त सरगम भरूनी राहिली कानी || - पाषाणभेद ०५/०२/२०२०

एकदा तरी माती व्हावे

पाषाणभेद ·
काव्यरस
एकदा तरी माती व्हावे कधीतरी इतरांच्या पायी जावे एकदा तरी माती व्हावे नको राग लोभ कशाचा मी माझाच नाही आहे सर्वांचा नको व्यर्थ माझे माझे करावे एकदा तरी माती व्हावे दैन्य इतरांचे पाहून मग कळते मी किती सुखी ते आपलेच सुख आपल्याला टोचावे एकदा तरी माती व्हावे चारी ठाव घरी खातसे ताटात गरम पक्वाने कागदावर अन्न केव्हातरी चाखावे एकदा तरी माती व्हावे वापरसी अंघोळीस पाणी मुबलक फासशी साबण अंगास सुवासीक शरीर सार्वजनीक स्नानास अनुकूल असावे एकदा तरी माती व्हावे सेवा करवून घेई स्वत:ची हातात सार्‍या वस्तू येती कधीतरी झाडू मारूनी उष्टे उचलावे एकदा तरी माती व्हावे आत्मकेंद्री स्वभाव होई म

जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा

माहितगार ·

In reply to by श्वेता२४

माहितगार 18/12/2019 - 11:21
सुप्रभात आणि नमस्कार खरय वृत्ते छन्द चाल इत्यादी अस्मादिकांचा प्रांत नव्हे, :( मी केवळ मतितार्थाची काळजी घेउ शकतो इतर कुणास यात सुयोग्य सुधारणा करता आल्यास स्वागतच असेल. मनमोकळ्या अभिप्रायासाठी अनेक आभार. __/\__

कवि एका जनार्दनी श्री गुरुदत्ताचा भक्त जाणा । श्री गणपती देवी पार्वती महादेव वीष्णू ब्रह्मा आदी देवतांचे नमन म्हणा। सर्वांना आपलेसेकरी हिंदूधर्माच्या सकारत्मक भगव्या उत्क्रांती कळसाचा उद्घोषम्हणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। विवीधगुणात्मक ख्रिसमसट्री देव हा जाणा। सगुणी अवतार वनस्पतीलोकीचा राणा। राम भेटी मुग्ध म्हणे जये हनुमाना । गुरुवर्य येशुयोगीबोले त्रिमुर्तीअनेकदेवाद्वैत सर्वाठायी जाणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। सबाह्याअभ्यंतरी तु एक वटवृक्षदेव। अभाग्यासी कैची कळेल ही मात।