जमेल तितकं सांग...
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about जमेल तितकं सांग...
- Log in or register to post comments
जमेल तितकं सांग...
बोटं पळतायत...
डोकं चालतै...
डोळे पाहातायत...
अक्षरांची रांग...
मन बोम्बलतय...
जमेल तितकं सांग
किती अक्षरं आली, आणि पुसली,
कधी हसली अन कधी रुसली
कैक रात्री बब्बूळांचा अंत बघत लिहीतोय
कधी आई बाबांचा,
कधी आजी आजोबांचा,
कधी मित्रमैत्रणींचा,
काही मोठे काही छोटे...
आठवणींचे कधी...
कधी स्वप्नांचे थवे सोडतोय.
आत्ताचा क्षण सरपण
सेकंदा पूर्वीचा...