प्रेरणा : माझा कोंबरा कोनी मारीयला
माझी चादर कोनी चोरीयली
नं माझी चादर कोनी चोरीयली
माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २
सोलापूराशी मिनी आनीली
नं मयतराने मना भेट दिली
सोलापूराशी मिनी आनीली
नं मयतराने मना भेट दिली
नं माझी चादर कोनी चोरीयली
माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २
माझ्या चादरीच्या फुल्या
माझ्या चादरीच्या फुल्या
नं त्या मी निरमाने धुतल्या
नं त्या मी निरमाने धुतल्या
माझ्या चादरीच्या फुल्या
नं त्या मी निरमाने धुतल्या
नं माझी चादर कोनी चोरीयली
माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २
माझ्या चादरीचा धागा
माझ्या चादरीचा धागा
नं आख्खा खादीचा तागा
नं आख्खा खादीचा तागा
माझ्या चादरीचा धागा
नं आख्खा खादीचा तागा
नं माझी चादर कोनी चोरीयली
माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २
माझी चादर ती बसायची
माझी चादर ती बसायची
नं माझी साधना तिनी व्हायची
नं माझी साधना तिनी व्हायची
माझी चादर ती बसायची
नं माझी साधना तिनी व्हायची
नं माझी चादर कोनी चोरीयली
माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २
माझ्या चादरीचा तो लळा
माझ्या चादरीचा तो लळा
नं मला करमेना जीवाला
नं मला करमेना जीवाला
माझ्या चादरीचा तो लळा
नं मला करमेना जीवाला
नं माझी चादर कोनी चोरीयली
माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9993
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगागागागा.
खि खि खि
चादर मिलतेही कृपा आनी सुरू हो
आठवले
आवड्यास. कोरस-२ भेष्टच ना.
सापडला का चादरचोर?
माझ्या चादरीच्या फुल्या
आता
ठळक
खाणा खुणा असतील तर बघू शोधता येईल का? चौकी हवालदार नाखुस झोपाकाढे वि. सू. काव्य आवडले आहेमाझ्या चादरीच्या फुल्या
डब्बल हुती का शिंगल ?
इतकी अभिजात कविता फ्लॉप गेली
+११११११११
In reply to इतकी अभिजात कविता फ्लॉप गेली by प्रसाद गोडबोले
अगदी अगदी =))
In reply to +११११११११ by बॅटमॅन
निव्वळ
In reply to अगदी अगदी =)) by प्रचेतस
माझी चादर ती बसायची
एक चादर मैलीसी ;)
In reply to माझी चादर ती बसायची by प्रभू-प्रसाद
ही नुसती चौकशी आहे की सहभागी
In reply to माझी चादर ती बसायची by प्रभू-प्रसाद
माझी चादर कोनी चोरीयली ??
आम्ही तर ते *दरचो* असे वाचले
In reply to माझी चादर कोनी चोरीयली ?? by पगला गजोधर
गावडे दक्ष चादरीवर लक्ष ;)
In reply to आम्ही तर ते *दरचो* असे वाचले by सतिश गावडे
+१
In reply to गावडे दक्ष चादरीवर लक्ष ;) by pacificready
आणखी एक
आम्च्या सरांची एक सदाबहार
मिपाइतिहासाचा अभ्यास नसेल तर
In reply to आम्च्या सरांची एक सदाबहार by टवाळ कार्टा
गुरुजींनी चादरीच्या आतून थोडा
In reply to मिपाइतिहासाचा अभ्यास नसेल तर by प्रचेतस
=))
In reply to गुरुजींनी चादरीच्या आतून थोडा by यसवायजी
अरेरे, हे चादरकाव्य वाचायचं
=))
एक लंबर....
मी सांगतो ..
तळटीप ,,
In reply to मी सांगतो .. by चौकटराजा
चादरमोद या शब्दाचा उगम इथुनच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभिनेत्री ओ अभिनेत्री अभिनय नेत्री नट गायत्री... :- Mahanatiहे एक प्रासंगिक लेखन होते.
एक
भारी लिहिलय . या गाण्याचा