चारचा चहा
काव्यरस
चारचा चहा touch screen असतो!
कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि
आतल्याआत मस्तसे हसतो,
How's the day? म्हणून
मिश्कीलपणे विचारतो!
चारचा चहा screen saver असतो!
शरीराचा tab refresh करतो
मनाचे software update करतो,
What's on your mind? म्हणून
खोडीलपणे विचारतो!
चारचा चहा google map असतो !
मनाचा cursor global होतो
पण हातातला mouse local च राहतो
...... ............. ............ .......
............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो
अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !
वाचने
7383
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
व्वा! स्टाईल बाकी स्टाईल!!!
तुमच्या कविता उत्तम असतात, ही
In reply to तुमच्या कविता उत्तम असतात, ही by प्रचेतस
आणिन हो देशी शब्द!
In reply to आणिन हो देशी शब्द! by शिव कन्या
आम्हाला नाही हो सुचत.
In reply to आणिन हो देशी शब्द! by शिव कन्या
पैलवानाला बोलवा.
तरतरी आली
छान! आम्ही चहापत्तीचा चहा
चारचा असो की सहाचा
चार
भेष्टच....
भेष्टच....
चहा अगदी हवा हवा असतो
दमामि ने सहाचा वडा केलेला आहे
कडक!
In reply to कडक! by प्राची अश्विनी
हैच चारचा चा कडक!
In reply to कडक! by प्राची अश्विनी
हैच चारचा चा कडक!
In reply to कडक! by प्राची अश्विनी
हैच चारचा चा कडक!
In reply to कडक! by प्राची अश्विनी
हैच चारचा चा कडक!
आमच्या हाफिसत ३.३० ला चाय आती
मज्जा ए बुवा तुमची
चहा गोड मानून घेतलात!