आज जरा जास्तच झाली आहे असे रोज बार मधे बिल आल्यावर वाटते,फक्त चार पेग लावुन देखील दोन तासांत ते शेट्टी हराम्खोर फारच लुट्तय ,
तरी बोटे चालतात नोटा मोजायला पण बिल वाचायला डोके मात्र चालत नाही , back ground मध्ये गोंगाट अन शिव्यागाळी शिवाय काहीच ऐकु येत नाही,
तितक्यात बायकोचा फोन येतो, संध्याकाळी भाजी आणायला बाहेर पड्लास आता गिळायला तरी येणार आहेस का म्हणून आवाज कारदावतो, रागाचा माझ्या हि तिथेच असाच पारा चढतो. (मग वेटर देखिल ९० अन ६० ची सोय करुन जातो ;) )
मन हे नुसते सोड्याच्या फेसा सारखे उसळत असते, भविष्याच्या विचाराने अंधारलेल्या प्रकाशात डचमळ्त असते,
वेटर पुढे पैसे फेकुन सुरू होतो उद्याच्या खर्चाचा ताळ्मेळ, विचार करता करता घरी पोहचून मी वाजवते घराची बेल,
दरवाजा उघडता पिल्लू येते धावत, पायाला मिठी मारून करते गोड माझे स्वागत,
घेता त्याला मिठीत जिव माझा जळ्तो ,अन तेच मन विचारत रहाते " तु असं का करतो....तु असं का करतो... "
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2340
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
हम्म...
आज बघतो..
In reply to हम्म... by अग्निकोल्हा
बार बदलण्या पेक्षा घरीच घेणे सुरु करा.
बार बदलण्या पेक्षा घरीच घेणे
In reply to बार बदलण्या पेक्षा घरीच घेणे सुरु करा. by ज्ञानोबाचे पैजार
सहानुभुती पुर्वक सल्ल्या
In reply to बार बदलण्या पेक्षा घरीच घेणे सुरु करा. by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा 'घरात बसुन
In reply to बार बदलण्या पेक्षा घरीच घेणे सुरु करा. by ज्ञानोबाचे पैजार
जबरी विडंबन
त्या पेक्षा घराजवळचा बघावा,
छ्या !
आयला ! परा महाराज , अहो हे
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
' देशी ' बजेट मध्ये बसेल
अचंबित
पराशी सहमती
मी फ्क्त
In reply to पराशी सहमती by jaypal