लेख

मुद्देवंचितांसाठी खुषखबर! काही हुकमी उपाय

फारएन्ड's picture
फारएन्ड in काथ्याकूट
25 Aug 2014 - 9:30 am

खुषखबर! सध्या सोशल नेटवर्क्स मधे अनेक लोकांना भेडसावणार्‍या एका समस्येवर हा दिलासा आहे. केवळ मुद्दे शिल्लक नाहीत म्हणून अशा नेटवर्क्स वर होणार्‍या वादांमधे अनेकांचे डिस्क्रिमिनेशन होते. त्यांना मग एकतर वैयक्तिक पातळीवर तरी यावे लागते किंवा वाद सोडून जावे लागते, व पुन्हा "पळून गेले" वगैरे ऐकावे लागते.

थोडे अद्भुत थोडे गूढ - १

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
25 Aug 2014 - 7:09 am

प्राचीन काळी उत्तर अमेरीकेतील कॅनडाच्या प्रदेशात ऑन्गीएर्स नावाची एक जमात राहत होती. या जमातीत एक सुंदर तरुणी होती. त्या तरूणीच्या वडिलांनी तिचा विवाह तिच्या मनाविरुद्ध आपल्या जमातीच्या वयोवृद्ध राज्याशी लावून देण्याचा निर्णय घेतला. परंतु तिला हा निर्णय मान्य नव्हता! तिचं एका दुसर्‍या तरुणावर प्रेम होतं. हा तरुण एका प्रचंड मोठ्या धबधब्याजवळ असलेल्या गुहेत राहत असे. तो गर्जणार्‍या वार्‍याचा देव म्हणून ओळखला जात होता!

कथालेख

दहीहंडी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
24 Aug 2014 - 12:33 pm

दरवर्षीप्रमाणेच कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह जोर धरत होता. दहीहंडीसाठी शहराशहरात, गावागावात गोविंदापथकं तयारी करत होती. पण जेमतेम दोन हजार लोकवस्तीच्या सुजाणपूर मधलं चित्रं काही वेगळंच होतं. सरपंचांच्या आदेशानंतर दहीहंडीला एक आठवडा उरलेला असल्यापासूनच गावात हंड्या उभारल्या गेल्या होत्या. गावाच्या प्रत्येक पाड्याची एक हंडी अशा प्रकारे एकूण दहा दहीहंड्या गावात उभारल्या गेल्या. या हंड्या गोपाळकाल्याच्या पाच दिवस आधीपासूनच उभारल्या गेल्या. या हंड्यांची उंची इतकी होती की जिथे लहानात लहान मुलाचाही हात सहज पोचेल. म्हणजे जेमतेम दोन फूट.

समाजविचारप्रतिक्रियासमीक्षालेखमत

भुताळी जहाज - ११ (अंतिम)

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
23 Aug 2014 - 1:53 am
कथालेख

भुताळी जहाज - १० - क्वीन मेरी

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
22 Aug 2014 - 3:42 am
कथालेख

भुताळी जहाज - ९ - जोयिता

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
21 Aug 2014 - 9:47 am
कथालेख

एक लघुकथा.....अमान

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
20 Aug 2014 - 2:23 pm

माझ्या बापाचे नाव ‘नासिर’

माझे नाव बुलू. हे माझे लाडके नाव. खरे नाव माझे मलाच माहीत नाही.

आमच्या वस्तीचे नाव पुरा. नर्मदेच्या किनाऱ्यावर या वस्तीच्या आसपास आमच्या जमिनी होत्या. वस्तीवर दहा एक घरे असतील. एकूण लोकसंख्या असेल शंभर !

कथालेख

भुताळी जहाज - ८ - ओरँग मेडान

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
20 Aug 2014 - 3:31 am
कथालेख

भुताळी जहाज - ७ - विचक्रॅफ्ट

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
19 Aug 2014 - 2:48 am
कथालेख

भुताळी जहाज - ६ - बेकीमो

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
18 Aug 2014 - 12:26 pm
कथालेख