वायुसेनेतील आठवणी – भाग ४ "शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे"
वायुसेनेतील आठवणी – भाग ४
"शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे"
"सर, आर यू द नेफ्यू ऑफ कॅप्टन पी.एन. ओक? हू वॉज इन आझाद हिंद फौज विथ नेताजी सुभाषचंद्र बोस?"
(“सर, तुम्ही कॅप्टन ओक यांचे पुतणे आहात का? जे नेताजींसोबत आझाद हिंद फौजेत होते?”)
"यू नेव्हर मेंशनड टू मी व्हाईल इन पुणे! इट्स डन डील… आय विल गो टू कॅप्टन ओक सर टू सॅल्युट हिम!"
(“तुम्ही हे पुण्यात असताना कधी सांगितलंच नाही! आता ठरलं – मी त्यांना भेटायला, त्यांना सॅल्युट करायला नक्की जाणार!”)