✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठी / हिंदी चित्रपटा मधील चाली

स
स्वरुपसुमित यांनी
Sun, 02/16/2025 - 13:34  ·  लेख
लेख
आप लेल्या मजेदार अश्या वाटलेलया गाण्याचा ओळी शेअर करा ९० मधे सर्वात मजेदार जब् तक रहेगा समोसे मे आलू तेरा रहुंगा मै शालु सध्या शनै वार राती मुझे नींद नही आती झाड से टुट के हम गिर पडे तुम्ही पण अजुन सुचवा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
3841 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

मेरी मर्जी

चंद्रसूर्यकुमार
Sun, 02/16/2025 - 13:37 नवीन
मेरी मर्जी--- मेरी मर्ज़ी मैं अपनी शादी में ना जाऊँ मेरी मर्ज़ी मैं पैरों से तबले बजवाऊँ मेरी मर्ज़ी मैं बीच सड़क बिस्तर लगवाऊँ मेरी मर्ज़ी मैं कुतुब मीनार पे घर बनवाऊँ मेरी मर्ज़ी
  • Log in or register to post comments

९०

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 02/16/2025 - 19:07 नवीन
अनेक गाणी सांगता येतील. मै तुझ को भगा लया हु, तेरे घर से, तेरे बाप के डर से तेरे बाप के डर से मै तो रस्ते से जा रहा था, मै तो भेलपुरी खा रह था.. साडी के फॉलसा कभी मॅच किया रे कभी छोड दिया दिल , कभी कॅच किया रे.
  • Log in or register to post comments

तेरी नानी मरी तो मै क्या करू

चौथा कोनाडा
Sun, 02/16/2025 - 20:16 नवीन
  • Log in or register to post comments

तेरी नानी मरी तो मै क्या करू

चौथा कोनाडा
Sun, 02/16/2025 - 20:41 नवीन
  • Log in or register to post comments

'चाली' वरून संगीतविषयक धागा वाटला होता.

चित्रगुप्त
Mon, 02/17/2025 - 08:54 नवीन
शीर्षकातल्या 'चाली' या शब्दावरून सिनेसंगिताचे संगीत दिग्दर्शक, अरेंजर्स, वादक वगैरेंविषयी हा अभ्यासपूर्ण धागा असावा, ओ पी नय्यर, मदन मोहन, सचिनदेव बर्मन, हेमंत कुमार वगैरेंच्या संगीताचे रसग्रहण, दुर्मिळ माहिती वगैरे यात वाचायला मिळेल या आशेने, मोठ्या उत्सुकतेने धागा उघडला, पण अगदीच फुसका निघाला.
  • Log in or register to post comments

दिल्ली बेली

कॉमी
Mon, 02/17/2025 - 09:08 नवीन
दिल्ली बेली मध्ये अशी मुद्दामून विचित्र गाणी आहेत - १. आय हेट यु, लाईक आय लव्ह यु २. फुल नहीं परी नहीं सडा हुआ आलू है तू ३. डॅडी मुझसे बोला तू गलती है मेरी ४. [नक्कद वाले डिस्को, उधार वाले खिसको] दिल टुकडे टुकडे हो गया, ऊस रात मै जल्दी सो गया... एकूण हिंदीमधला अत्यंत युनिक अल्बम आहे. अनुभवला नसेल तर नक्की अनुभवा.
  • Log in or register to post comments

हेरा फेरी मधील गाणेही असेच

अमरेंद्र बाहुबली
Mon, 02/17/2025 - 12:20 नवीन
हेरा फेरी मधील गाणेही असेच अर्थहीन आहेत. जुलमी ह्या अक्षयकुमारच्या १९९८ मधील सिनेमातील एक अर्थहीन गाणे मेर लिए तो फिट है तू, ऑल इंडिया हिट है तू :)
  • Log in or register to post comments

'पान जागे फूल जागे, भाव नयनी

रामचंद्र
Mon, 02/17/2025 - 19:25 नवीन
'पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला चंद्र आहे साक्षीला' या गीताचा अर्थ कुणी सांगेल का?
  • Log in or register to post comments

मला उमगलेला अर्थः

चौथा कोनाडा
Mon, 02/17/2025 - 20:21 नवीन
मला उमगलेला अर्थः आपल्या या प्रेमसहवासाच्या रात्री या सुंदर क्षणांना चंद्र साक्षीला आहेच पण पानं फुलं सुद्धा जागे झाले आहेत आपले प्रीतीचे क्षण पहायला ! .. अजून काही विशेष अर्थ असेल तर जाणकार सांगतीलच ! गीतकार बहुधा जगदीश खेबूडकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

अर्थासाठी दाही दिशा। आम्हा

रामचंद्र
Tue, 02/18/2025 - 02:10 नवीन
अर्थासाठी दाही दिशा। आम्हा फिरविशी 'जगदीशा'! धन्यवाद चौको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

गँग्ज ऑफ वासेपूर

कॉमी
Mon, 02/17/2025 - 20:16 नवीन
आगळ्यावेगळ्या गाण्यांचा आणखी एक अल्बम. आय एम अ हंटर सारख्या पोरकट गाण्यापासून तार बिजली से पतले हमारे पिया हे वर वर पोरकट वाटणारे गंभीर गाणे- सगळे आहे ह्यात. आय याम ए हंटर, शी वॉन्ट टु सी माय गन, व्हेन आय पुल इट आउट, द वुमन स्टार्ट टु रन दूर तक है फेमस, करदे सबको बेबस, उसको मिलता दर्सन जिसके मनमे है लगन | आणि त्याच सिनेमात- बोलेगा बबुना, चल जै हो पटना पटना बहाने वो, चाहेगा सटना दै हो ना, बबुनाको, टिकट कटनिया पटनाना जाने चाहे जाना सिवनिया हे संबंध गाणे धमाल आहे.
  • Log in or register to post comments

अ आ इ ई अ आ इ ई

सौंदाळा
Mon, 02/17/2025 - 21:32 नवीन
अ आ इ ई अ आ इ ई मास्तरजीकी आई चिठ्ठी, चिठ्ठीमेसे निकला मच्छर व्ही आय पी अंडरवियर बनियाsssन भीमपकातकादू भीमपकातकादू
  • Log in or register to post comments

आज ही हमने....

चिखलू
Tue, 02/18/2025 - 10:25 नवीन
आज ही हमने बदले है कपडे आज ही हम नहाए हुये है
  • Log in or register to post comments

तेरी गली मे मर्द न छोडुंगा ,

विजुभाऊ
Tue, 02/18/2025 - 13:25 नवीन
तेरी गली मे मर्द न छोडुंगा , औरत भी न छोडुंगा. टेलीफोन धुन मे हसने वाली, मेंगलोर मछली अचलने वाली , डिजिट मे सुर है तराशा. झाकिर हुसेन तबला. सोना सोना तेरा रूप है दिलमे सोना.....
  • Log in or register to post comments

“अंगूर का दाना हूँ, सुई ना

स्वरुपसुमित
Tue, 02/18/2025 - 18:49 नवीन
“अंगूर का दाना हूँ, सुई ना चुभा देना सुई जो चुभाई तो रस टपकेगा, जो रस टपकेगा तो किशमिश बन जाऊँगी”
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा