मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुन्हा गंध आला...(गझल)

बहुरंगी ·

आमच्या मागण्याला. पुढील ओळी अशी रात्र जागी झाली पुन्हा की, पुन्हा जोर आला तुझ्या मागण्याला... न कळे कसा तोल गेलाच माझा, पुन्हा धुंदी आली तुझ्या वागण्याला... जास्त आवडल्या. सुरेख. पुन्हा अशा ओळी येऊद्यात.

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नमस्कार, सकाळी सकाळी एक छान गझल वाचली ती तुम्हा सर्वांसाठी देत आहे .... या पूर्वी कुणी मिपा-कराने संपादित केली असल्यास कृपया पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा, हि विनंति. ==================================== पुन्हा गंध आला...(गझल) पुन्हा गंध आला तुझ्या मोगर्‍याला, पुन्हा जाग आली इथे चांदण्याला... अशी रात्र जागी झाली पुन्हा की, पुन्हा जोर आला तुझ्या मागण्याला... न कळे कसा तोल गेलाच माझा, पुन्हा धुंदी आली तुझ्या वागण्याला... जरी संपलेली रात्र वादळांची, पुन्हा कोण आला तुझ्या आसर्‍याला... फूले ही पसरली शेजेवरी मी, पुन्हा अर्थ आला तुझ्या माळण्याला... मला जाणले तू असे छान राणी, पुन्ह

प्रिटी वूमन - भाग २

सुनील ·

भाग २ मस्त झाला आहे. एका स्त्री भोवती कथानक आहे म्हणून जास्ती उत्सुकता लागली आहे. पुढच्या भागांची वाट पाहात आहे.

In reply to by प्राजु

सुनील 11/01/2008 - 02:03
एवढे लिहितानाच मला धाप लागते आणि तुम्ही म्हणता जास्त लिहू? बघू प्रयत्न करून पुढच्या भागात! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

इनोबा म्हणे 11/01/2008 - 02:25
सुन्या अजून तरी तुझी पकड कायम आहे,एक काम कर...कुठेतरी टाईप करून पेस्ट करुन ठेवत जा आणि तुला हवे तेवढे टाईप झाले की मगच प्रसिद्ध करत जा. थोडे थोडे वाचायला लावशील तर वाचकांचा त्यातील रस निघून जायचा धोका असतो...कळलं का?

दोन्ही भाग आजच वाचले, कथा छान पकड घेते आहे,'पुढे काय'? ची उत्सुकता आहे.भाग थोडे मोठे येऊ देत,:) स्वाती

मागील भाग पुन्हा दोनदा वाचल्यावर उलगडले. त्यामुळे बरे वाटले. ब-याच पुरुषांना नाती कळत नाहीत. माझ्या अनेक नातेवाईकांस मी नावाने ओळखतो. बोलतो चालतो. पण नाते सांगू शकणार नाही. नजमा मर्जिनाची मावशी आहे हे मागील भागात कुठेहि लिहिलेले नाही. समीकरणे मांडून शोधून काढावे लागले. पण कथानक वेगवान आहे. हृदयस्पर्शी आहे. मजा आली. वेग मात्र कमी होऊं देऊ नका. पु ले शु

सुनील 14/01/2008 - 00:11
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद. पुढील भाग लवकरच लिहिण्याचा संकल्प सोडतो!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लेखनप्रकार
3

किती वेळा ?

ब्रिटिश टिंग्या ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरूटेकाका, पहिल्यांदाच संकेतस्थळावर असं बघितलं. गंमत वाटली म्हणून सर्वांना सांगितलं.... काही चुकलं असेल तर काढून टाकतो. लेकराला माफ करा........कोणालाही दुखवण्याचा विचार अजिबात नव्हता. | | | बाकी टेस्टींगचा जॉब करत असल्यामुळे कुठेही 'बग' काढण्याची सवय आहे आम्हाला ;) आपला, (टेश्टर) छोटी टिंगी

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ध्रुव 11/01/2008 - 11:37
अरेच्चा, मी पण टेस्टींगचे काम करतो. पुण्यामध्ये एका हॉटेलामध्ये आहे. कुठलाही पदार्थ केला गेला की मला टेस्ट दिल्याशिवाय हॉटेलात आलेल्यांना मिळत नाही. पण तुम्ही हे बग वगैरे काय बोलताय?? खाण्यात किडे?? बापरे... :) -- ध्रुव

या मुंगीसदृश टिंगीचे चावणे गुदगुल्यासमान आहे. ती फक्त हत्तीलाच लोळवू शकते. आपल्याला नाही. कांही लहान मुले प्रसाद चांगला असल्यास ४ - ५ वेळा घेत. काही मुले दोन्ही हात पुढे करतात. मिसळपाव चवदार आहेच. सनिलना गुरुवारी उपवास असावा. म्हणून चार वेळा खावासा वाटला.

देवदत्त 13/01/2008 - 17:50
एकाच वेळी एक माणूस ४ ४ वेळा दिसतो,प्रतिक्रियाही आहेत हे चांगले आहे हो. पण गेल्या १८ तासात मिसळपावावर एकही प्रतिक्रिया किंवा लेख नाही :((

एकाच वेळी ४ सनिल पांगे? सक्रिय सदस्य सध्या 13 सदस्य आणि 11 पाहुणे आलेले आहेत. हजर सभासद छोटी टिंगी प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सनिल पांगे व्यंकट सहज सनिल पांगे सुधीर कांदळकर सनिल पांगे सनिल पांगे चतुरंग

शाहूस्पर्ष शाहू महाराज

तळेकर ·

सुनील 10/01/2008 - 21:15
गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणारे दोन महाराज - एक कोल्हापूरचे शाहू आणि दुसरे बडोद्याचे सयाजीराव! लेख आवडला हे सांगणे नलगे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

असेच एक महाराज.. औंध संस्थानचे 'पंतप्रतिनीधी' ज्यांच्याकडे ग.दि.माडगूळकर त्यांच्या शालेय शिक्षणासाठी होते. ते ही असेच सहृदय राजे होते. ग.दि.मां. नी लिहीलेला औंधाचा राजा हा धडा आम्हाला शालेय अभ्यासक्रमात होता. शाहू महाराजांवर इतर अनेक हृद्य लेखने उपलब्ध आहेत. काही 'आंतरजालावरील' दुवे मिळाले तर अवश्य कळवू. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विकास 19/02/2008 - 17:37
आठवते त्या प्रमाणे औंधच्या पंतप्रतिनिधींनी अनेकांना मदत देऊन वर आणले. गदीमां प्रमाणेच दुसरे नाव हे लक्ष्मणराव किर्लोस्कर हे आहे. मला वाटते किर्लोस्करवाडीची मूळ जागा पंतप्रतिनिधींनी त्यांना दिली ज्यावर किर्लोस्करांचे साम्राज्य तयार झाले. अवांतरः औंधच्या राजांना ऐतिहासीक वस्तू गोळा करण्याचा छंद होता. तेथे डोंगरावर आणि पायथ्याला यमाई देवीचे मंदीर आहे. डोंगरावर जाताना मधल्या भागात बस्तुसंग्रहालय आहे ते पहाण्यासारखे आहे. आठवते त्या प्रमाणे राअजा रविवर्माची बरीच चित्रे तेथे पहायला मिळतात.

In reply to by विकास

औंधचे एक राजे स्वतः उत्तम चित्रकार होते. त्यांनी स्वत: अनेक चित्रे काढली आहेत. ती पण या संग्रहालयात आहेत. त्यांनी स्वतः काढलेले 'तिन संध्या : प्रातःसंध्या,मध्यान्हसंध्या, सायंसंध्या यांची चित्रे' तसेच गायत्री देवीचे चित्र हे ही फार उत्तम आहे. मी ते संग्रहालय स्वतः बघितले आहे. फार छान आहे ते. पुण्याचे पेशवे

प्राजु 01/02/2008 - 21:56
आमच्या कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज... त्यांच्या खूप गोष्टी ऐकून आहे मी. आपल्या लेखाने लहानपणी वाचलेल्या कथांना उजाळा मिळाला. धन्यवाद. -(कोल्हापूरी)प्राजु

तळेकर 19/02/2008 - 11:51
प्रबोधनकार ठाकरे. यांच्याबद्दलही मला फार आदर आहे. त्यांच्यासंबंधात काही ऐकयला / वाचायला मिळाले तर ----- ?

अतिशय फालतु विनोद

बहुरंगी ·

मनस्वी 10/01/2008 - 18:24
माँसाहेब: "शिवबा.." शिवबा: "काय माँसाहेब..?" माँसाहेब: "काही नाही.. सहज हाक मारली...!"

इनोबा म्हणे 10/01/2008 - 18:57
एका व्यक्तीने डॉक्टरांना फोन केला आणि म्हणाला-"डॉक्टरसाहेब अलिकडे मला संडासला होत नाही." डॉक्टर म्हणाले-"मग पलीकडे बैस." (हसायदान) -इनोबा

मनस्वी 10/01/2008 - 19:29
(स्थानिक) ताज्या बातम्या: एक २ आसनी विमान पंजाबमधील एका स्मशानात कोसळले, स्थानिक रहिवाश्यांना आत्तापर्यंत ५०० मृतदेह सापडवण्यात यश आले आहे.. खणण्याचे काम अजून चालू आहे.

चतुरंग 10/01/2008 - 19:47
डोळ्याच्या डॉक्टरांकडे जातो. तोच पहिला पेशंट असतो. कंपाउंडर : हं, आपली काय तक्रार आहे? पेशंट : मला दोन दोन वस्तू दिसतात. कंपाउंडर : हे सांगायला तुम्ही चौघे चौघे का आलाय? पेशंट : ??? तेव्हढ्यात जोरात दार ढकलून आत येत डॉक्टर : अरे केवढी गर्दी केली आहेत, जरा बाजूला व्हा!! चतुरंग

एकदा एक पेशंट डॉक्टरांना म्हणतो, पेशंट : डॉक्टर, मला 'फ' म्हणता येत नाही. डॉक्टर : अरे तु तर आत्ताच 'फ' म्हणाला.... पेशंट : नाही डॉक्टर, तुम्ही 'फ'मजला नाहीत मला काय म्हणायचय ते...... - छोटी टिंगी ;)

मनस्वी 11/01/2008 - 16:00
एक jigsaw puzzle मोठ्या मेहेनतीने पूर्ण केल्यावर लालू ते आपल्या मित्राला दाखवतात. "हे पूर्ण करायला मला फक्त ५ महिने लागले!", लालू फुशारकी मारत सांगतात. मित्र आश्चर्याने म्हणतो, "बापरे! ५ महिने म्हणजे खूपच झाले!" "यडाच आहेस!".. लालू म्हणतात.. "जरा box वर नीट वाच, त्यावर लिहिलय - ५ ते ७ वर्षे!"

अमेरिकेत लाइट गेली, तर तात्काळ इनव्हर्टर लावतात… ऑस्ट्रेलियामध्ये लाइट जाते, तेव्हा ऑस्ट्रेलियन लोक इलेक्ट्रिक ऑफिसला फोन लावतात… लाइट का गेली याची चौकशी करतात.. जपानमध्ये लाइट जाते, तेव्हा ते लोक फ्युज चेक करतात… आणि आपल्याकडे लाइट गेली, तर आधी घरातून बाहेर येऊन बघतात- मग म्हणतात- सगळ्यांचीच गेली आहे ना? मग येईल!! http://marathivinod.in/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80.html

२ मग एकमेकांना काय म्हणतिल ? ----- काय मग कसं काय? तिकडुन एक तिसरा मग आला. त्याने त्या दोघांना काय विचारलं असेल ? ------काय मग, मगाशी काय बोलत होतात? ======================================= महाराज आणि राणीसाहेब पत्ते खेळत असतात. महाराज : कोण आहे रे तिकडे? नोकर : हुकुम महाराज . महाराज : इस्पिक ======================================= एकदा एक गरोदर स्त्री डॉक्टर कडे जाते. डॉक्टर विचारतात, "कितवा महिना?" ती म्हणते, "आठवा" डॉक्टर म्हणता, "मी कसा आठवु? तुम्हीच सांगा." =======================================

पुण्याचे ट्रॅफिक...नाम॑जूर

धमाल मुलगा ·

मनस्वी 10/01/2008 - 13:53
पीएमटी चालक आम्ही रस्त्यांचे मालक बसथांब्याच्या पुढे थांबतो(?) मैलभर दामटत| आम्हाला ओव्हरटेक करण्याची कोणात आहे शामत दाबू त्यांना एका बाजूला दाखवू मृत्यूचे सावट|

मनस्वी 10/01/2008 - 13:02
विनंतीवरुन बस थांबवली की येते आमच्या जीवावर चढवतो मग बस आम्ही जोरात त्याच्याच अंगावर| जर कोणि मागून पळत येताना दिसला थांबतो-थांबतो दाखवत पसार होण्याचा असुरी आनंद कसला|

स्नेहल 10/01/2008 - 14:07
विडंबन मायबोलीवरील सुप्रसिद्ध विडंबनकार "मिल्या" याने केले आहे. ~(मायबोलीकर) स्नेहल

झकासराव 10/01/2008 - 14:39
हे तर मायबोलीकर मिल्याचे विडंबन आहे रे. धमाल मुलगा खाली नाव लिहाव रे अशा वेळी.

धमाल मुलगा 10/01/2008 - 15:13
मी मुळीच म्हणालो नाही की हे विड॑बन अस्मादिका॑चे आहे ! मुळात मला हेच ठाऊक नव्हते की हे शब्द्लेण॑ कोणा प्रतिभाव॑ताचे आहे. स्नेहल, माहितीमध्ये भर घातल्याबद्दल शतशः धन्यवाद. बहुदा आपण दोघा॑नीही कवितेखालील माझे "ता.क." वाचलेले दिसत नाही. असो, खास आपणा दोघा॑करिता ते मी इथे पुन्हा देतो. (मूळ प्रतीकरिता कवितेखालील मसुदा वाचावा.) ता.क. : ह्या प्रसवाचे उत्तरदायित्व माझे नाही. एव्हढी प्रतिभा आमच्या नशिबी नव्हे! आ॑तरजालावरून साभार. त्यातूनही आपल्या स॑वेदनाशील भावना॑ना धक्का (जाणते-अजाणतेपणी) दिला गेला असल्यास क्षमस्व!

In reply to by धमाल मुलगा

झकासराव 11/01/2008 - 07:49
मी तरी अस कुठ बोललो की हे तु स्वताच आहे अस लिहिल आहेस. :) मला वाटल तुला नाव माहित असेल आणि तु लिहिल नाही म्हणून मी लिहिल रे फक्त. तुझ ता क मी वाचल होत. :) बर ते धमाल मुलगा अस पुर्ण लिहायला येळ लागतो म्हणुन "पोरा" अशी हाक मारली तर चालल ना???

स्नेहल 10/01/2008 - 16:04
ध.मु., मी पण असं कधीच म्हणाले नाही कि तुम्ही हे स्वत:च्या नावावर खपवत आहात. तुम्हाला माहित नसलेला कवी मला माहित होता म्हणून इथे दिला इतकंच! बाकि नो दुखावणे बिझनेस :) ~(प्रांजल) स्नेहल

In reply to by स्नेहल

इनोबा म्हणे 10/01/2008 - 19:27
अगं स्नेहल, जालस्थळावर अशा प्रकारच्या चूका होतात बर्‍याच वेळा,शिवाय धमाल्याने विडंबनाखाली तसा उल्लेख केला आहे याबद्दल त्याचे आभार मानायला हवेत,आणि तू तितक्याच जागरुकतेने हि गोष्ट त्याच्या लक्षात आणून दिल्याबद्दल तुझेही आभार मानायला हवेत. मागे एकदा मी मिलिंद छत्रे(तुम्ही म्हणत असलेला 'मिल्या') यांचे 'रेशमियाच्या गाण्यांनी' हे विडंबन मी एका ऑर्कुट समुहावर वाचले,आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे विडंबन चारूदत्त नावाच्या व्यक्तीने त्याच्याच नावावर खपवले होते व त्यावेळी मला हे विडंबन मिलिंद छत्रे यांचे आहे हे माहित नव्हते.मला हे विडंबन आवडल्यामुळे मी चारूदत्ताच्या परवानगीने हे विडंबन माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केले.काही दिवसानंतर मिलिंद छत्रे यांनी मला विरोपाद्वारे हि गोष्ट लक्षात आणून दिली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.मी मिलिंद छत्रे यांची माफी मागून त्या विडंबनाखाली त्यांच्या नावाचा उल्लेख केला. काहि दिवसांनी पुन्हा त्याच चारुदत्ताने चक्क पुलंच्या 'सखाराम गटणेला' स्वतःच्या नावावर खपवल्याचे लक्षात आले तेव्हा मी त्याला मनसोक्त 'श्या' दिल्या. (इरसाल) -इनोबा

धमाल मुलगा 10/01/2008 - 16:31
>>कि तुम्ही हे स्वत:च्या नावावर खपवत आहात. तुम्हाला माहित नसलेला कवी मला माहित होता ईsss स्नेहल...."तुम्ही", "तुम्हाला" ??? निदान नावातल्या "मुलगा" ची तरी कदर ठेवायची ! कानावरचे केस पा॑ढरे झाल्यासारख॑ वाटल॑ हे अहो-जाहो ऐकून..... हव॑ तर दोन कचकचीत शिव्या घालाव्या माणसान॑ (आयला, विसरलोच, बाईशी बोलतोय.) पण गरीबाला अहो-जाहो करून लाजवू नये ही 'णम्र' इन॑ती ! बाकी नो दुखावल॑ जाणे बिझनेस :)) पु.ल॑चा रावसाहेब - (मोकळाढाकळा) धमाल.

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 10/01/2008 - 19:07
बराबर बोलला धमाल्या, मलापण हे असले बोलणे आवडत नाही.माझी कुणाशी ओळख असो किंवा नसो,मी बिनधास्त सगळ्यांना अरे तुरे करतो... अवांतरः आत्ताच वाचनालयातून 'पु.लं.एक साठवण' हे पुस्तक घेऊन आलो आणि त्यातला 'रावसाहेब' वाचत होतो... नेमका इथे रावसाहेबाचा उल्लेख झाल्यामुळे बरे वाटले.

प्राजु 10/01/2008 - 19:25
अरे सह्ह्ही आहे रे हे.. मलाही आले होते मेल मधून.. पुन्हा उजळ्णी झाली.. - प्राजु.

टिउ 11/01/2008 - 01:04
मिलिंद छत्रे ह्यांच्या अजुन काही धमाल कविता त्यांच्या अनुदिनी वर वाचता येतील. http://milindchhatre.blogspot.com/

धमाल मुलगा 11/01/2008 - 11:45
प्रतिसादाबद्दल धन्यवाद. झकासराव, काय वाटेल त्या नावाने बिनधास्त हाक मारा...आपल्याला सगळ॑ चालत॑ ! (तुमच्या नावात राव असल्यापाई अहो-जाहो करन॑ भाग है राव) इनायकभौ..आवडल॑ आपल्याला...धमाल्या!!! ते पण पहिल्याच भेटीत, चला आता कस॑ खरच कट्ट्यावर आल्यासारख॑ वाटल॑. अवा॑तरः पु.ल॑चा रावसाहेब माझ॑ आवडत॑ पात्र आहे! (आणि दस्तुरखुद्द आम्हीही थोडे बहुत रावसाहेबा॑सारखेच असल्यामुळे असेल कदाचित पण भावलेल॑ अन जवळच॑ही) बिपीन, भारतातल्या ब-याच शहरा॑ना जरी लागू पडत असल॑ तरी ह्या बेदरकारीची झि॑ग अनुभवायला पुण्यातच फिरायला हव॑ !!! प्राजु, मलापण हे मेलमध्येच आल॑ होत॑, म्हणल॑ चला, देऊ टाकून ईकडे... टिउ, मिलि॑द छत्र्या॑ची लि॑क दिल्याबद्द्ल आभारी आहे. (तेच्यामायला हेच्या, लि॑क ला म्हराटीत काय म्हनतेत ते शोधाय पायजे बॉ..नायतर हे गावकरी फाडून खात्याल वि॑ग्रजी वापरल॑ म्हनूनशान). आपलाच - (अघळपघळ, आज्ञाधारक (??? हड तेच्यायला), सत्शील (!!!)) धमाल उर्फ धमाल्या उर्फ 'पोरा' उर्फ...बास की राव किती लिहायला लावता, म्हणा काय तुमच्या मनाला येईल ते!

प्रमोद देव 11/01/2008 - 12:24
'ध' चा 'मा' करणार्‍या आनंदीबाईने नाव ठेवलंय काय धमालशेठ.(अंतु बर्वा स्टाईल) आन ते लिंक ला म्हर्‍हाटीत 'दुवा' का कायसे म्हनत्यात असे आयकुन हाय. प्रमोदकाका

धमाल मुलगा 11/01/2008 - 15:16
प्रमोदकाका, मला काही कल्पना नाही. बारस॑ चालू असताना मी छान गाई गाई करत होतो म्हणे. आन॑दी आत्या आली होती की नाही ते पण नाही आठवत. हा॑ पण बारस॑ झाल्यावर राघोबा काका॑नी माझा पापा घेताना त्या॑च्या मिशा टोचल्याने मी चवताळून त्यातले काही केस "टोल" म्हणून उपटून घेतलेल॑ तेव्हढ॑ आठवत॑य. बाकी 'दुव्या' बद्दल धन्यवाद! आपला, - (निरागस) ध मा ल.

धमाल मुलगा 16/01/2008 - 10:00
नक्कीच ! पण अस॑ नाही का वाटत की हल्ली पी.एम.टी. सुध्दा ब्लू लाईनशी स्पर्धा करते आहे? हा॑ आता फक्त २ रूपया॑च्या तिकीटाच्या अ॑तरासाठी ७ रूपया॑चे तिकीट आपले पी एम टी चे वाहक देत नाहीत आणि खिडकीतून निम्मे बाहेर लो॑बकाळत धबाधबा बस बडवत नाहीत. बाकी इतर तुच्छ वाहना॑वर आणि पादचा-या॑वर त्याच प्रेमाने बस चढवण्याचा आटोकाट प्रयत्न अगदी ब्लू लाईन इष्टाईल चालूच असतो, नाही का? आपला - (तटस्थ) धमाल.

...... मी कोलेजला असताना नेहमी पी एम टी ने प्रवास केला.... मजेत....अता त्याला अनेक वर्षे झाली... गेल्या रविवारी संध्याकाळी स्वारगेट स्थानकावर पी एम टी मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी पाहिली आणि आता हे आपल्याला झेपायचे नाही , असे वाटले... ...म्हणजे पी एम टी बदलली की आमचे वय झाले ते देवाला ठाउक... :)

चाल : नाम॑जूर अर्थातच स॑दीप खरे या॑ची माफी मागून.... जपत जना॑ना कार हाकणे - नाम॑जूर लाल दिव्याला उगा था॑बणे - नाम॑जूर मी ठरवावी दिशा वाहत्या ट्रॅफिकची, वन-वे म्हणून दुरुन जाणे - नाम॑जूर || मला फालतू ह्या फलका॑चा जाच नको कुठे कसेही वळण्यावरती टाच नको था॑बवितो मी गाडी जिथे मज ईच्छा जागा बघुनी पार्किग करणे - नाम॑जूर || रस्त्या॑वरच्या अपघाता॑ना कारण मी वेगासाठी देह ठेवतो तारण मी भले हाडा॑चा होवो सा-या चक्काचूर मज शिस्तीचे थिटे बहाणे - नाम॑जूर || पडणे-झडणे भा॑डण-त॑टे रोज घडे स॑धीसाधू लाचार मामू मध्ये पडे 'रोख' जरासे तिथेच द्यावे अन जावे चौकीला नेणे गा-हाणे - नाम॑जूर || (मी गर

जगभरातील व्यक्तिमत्वे ओळखा

देवदत्त ·

प्राजु 10/01/2008 - 00:33
१. आईनस्टाईन २. ब्रुसलि.. ३. अब्राहम लिंकन.. आपण ओळखलेल्या शिवाय मल इतके आले ओळखता...पह्ते अजून दिसतात का ते.. - प्राजु

सुनील 10/01/2008 - 00:40
पहिल्याच रांगेत खाली बसलेला तो मल्ल कोण? महंमद अली तर नव्हे? तशीच ती आईनस्टाईनच्या मागची छोटी मुलगी कोण? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

इनोबा म्हणे 10/01/2008 - 02:04
देवा फारच सुंदर विषय दिला आहेस तु...धन्यवाद! तू लिहीलेल्या नावाशिवाय... १)मायकेल जॉर्डन(स्पोर्ट शु़ज घातलेला-जगविख्यात धावपटू...हा आपल्या आयुष्यातली शेवटची शर्यत 'नायके' कंपनीने बनवलेले सोन्याचे बुट घालून धावला) २)नेल्सन मंडेला(गॅलरी खाली-दक्षीण आफ्रीकेचा 'गांधी,गांधी यांच्या बरोबर कारावास भोगल्यामुळे त्यांचा याच्या जिवनावर फार मोठा प्रभाव, त्यांनाच आपला आदर्श मानणारा) ३)मदर तेरेसा (गॅलरी खाली) ४)गुरुदेव रविंन्द्रनाथ ठाकूर्(गॅलरी खाली,मदर तेरेसा यांच्या पुढे) ५)सॉक्रेटीस(विख्यात तत्वज्ञ-गुरूदेव यांच्या पुढे,गुडघ्यावर हात ठेवलेला...प्रसिद्ध अभिनेते श्रीराम लागू यांनी याच्या आयुष्यावर बेतलेल्या एका नाटकात याची व्यक्तीरेखा साकारली होती) ६)ओसामा बिन लादेन(मागे स्त्रियांच्या रांगेत-याचा इतिहास आणि वर्तमान तुम्हाला माहितच आहे.) ७)पेले (डाव्या बाजूला-एक पाय खाली सोडून बसलेला-ब्राझीलचा व जगप्रसिद्ध फुटबॉलपटू...'पेले' या शब्दाचा अर्थ आहे 'अनवाणी'...पायात बूट न घालता खेळत असल्यामुळे याला हे नाव मिळाले.) ८)शेक्सपियर(गिटारवादकाच्या मागे) ९)नेपोलियन बोनापार्ट (पांढर्‍या घोड्यावर स्वार,मूळचा फ्रान्सचा व भारतीय लष्कराने गौरविलेल्या जगातील तीन अव्वल लढवय्यांपैकी प्रथम(दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकावर अनुक्रमे छत्रपती शिवाजी महाराज व आसामचा राजा लासित बरफुकन उर्फ चिलाराय... मृत्यू इंग्रजी सैनिकांच्या नजरकैदेत झाला होता,मृत्यूचे गूढ दोनशे वर्षांनी उकलले,फ्रान्सच्या एका संग्रहालयातील याच्या केसाच्या बटेवर आधारीत संशोधनानंतर विषप्रयोग झाल्याचा दावा) १०)शेरलॉक होम्स (शेक्सपियर यांच्या बाजूला...हॅटव तोंडात सिगार असलेला-हेरकथांमधील जगप्रसिद्ध पात्र-जगातील सर्वप्रथम पात्र ज्याचा (इंग्लंडमधे) पुतळा बनवला गेला) ११)माईक टायसन (अमेरीकेचा जगप्रसिद्ध मुष्टीयोद्धा...बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगली,आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सामना चालू असताना कान चावून तोडला...अमिरेकेतील एका चॉकलेट उत्पादकाने या घटनेनंतर कानाच्या आकाराचे चॉकलेट बनवले) १२)माओ (अब्राहम लिंकन यांच्या शेजारी,चिनमधील माजी राज्यकर्ते व विचारवंत... नेपाळमधील माओवादी संघटना यांच्याच विचारांतून प्रेरीत) १३)मार्टीन ल्युथर किंग (पेले यांच्यामागे...एक हात हवेत...सूट घातलेले-जगप्रसिद्ध विचारवंत) आणखी बरेचसे चेहरे असे आहेत ज्यांची नावे व्यवस्थीत लक्षात नाहीत्...जसजसे आठवेन तसतसे लिहीन (इतिहासप्रेमी) -इनोबा

In reply to by इनोबा म्हणे

विजय.पाटील 10/01/2008 - 12:27
अनिवसेजी, मायकल जॉर्डन हा धावपटू नसुन अतिशय सुप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू आह. तुमची तपशीलात (सोन्याचा बुट वगैरे) काहीतरी चूक झालेली दिसते.

भाग्यश्री 10/01/2008 - 03:04
हिटलर, गांधीजी, ऐश्वर्या राय(सगळ्यात डावीकडे टीव्हीच्या मागे कोण आहे ती??)

In reply to by भाग्यश्री

इनोबा म्हणे 10/01/2008 - 03:17
मलाही ती ऐश्वर्या असल्यासारखीच वाटते,पण नक्की सांगू शकत नाही.चित्र झूम करून पाहिल्यानंतर खुपच धूसर होत आहे त्यामूळे व्यवस्थीत पाहता आले नाही. -इनोबा

In reply to by इनोबा म्हणे

देवदत्त 10/01/2008 - 07:42
माझ्याकडे चित्र थोडे मोठे आहे. त्यात पाहून वाटते की ती ऐश्वर्या राय नाही. मोठे चित्र अपलोड कुठे करावे कळत नाही. फ्लिकर आणि गूगल दोन्ही १२००x४०० च्या वर चित्र दाखवत नाही आहेत. :(

विकेड बनी 10/01/2008 - 03:42
ऑड्री हेपबर्न आहे. ऐश्वर्या राय म्हणे!!!! अमिताभ, इंदिरा, शाहरूख खान, मल्लिका शेरावत, कोयना मित्रा, सेलिना जेटली नाही का दिसले?

चतुरंग 10/01/2008 - 11:19
मला सापडलेले - १ - मायकेल जॉर्डन (अमेरिकन बास्केटबॉल लेजंड - स्पोर्ट शूज घालून उजवीकडे बसलेला) २ - रवींद्रनाथ टागोर ३ - मदर टेरेसा (दोघेही गॅलरी खाली) ४ - सॉक्रेटीस (बसलेला) ५ - प्रिंन्स चार्ल्स ६ - (त्याच्या उजवीकडे) लुसियानो पावारोत्ती (इटालियन ऑपेरा सिंगर नुकताच गेला) ७ -(लुसियानोच्या मागे) जॉर्ज बुश ८ - (बुश च्या मागे) ओसामा ९ -यासर अराफात १० - (त्याच्या पायाशी) मेरिलिन मन्रोचा फक्त चेहरा आहे. ११- (त्याच्या वर -गॉडफादर मधला) मार्लन ब्रांडो १२ - (त्याच्या उजवीकडे) फिडेल कास्ट्रो १३ - (कास्ट्रोच्या समोर बहुदा चिनी तत्ववेत्ता ) - कन्फ्यूशस (असावा) १४ - (पांढर्‍या घोड्यावर स्वार) नेपोलियन १५ - (त्याच्या पाठच्या घोड्यावर) चेंगीझखान (मंगोल सम्राट) १६ - (काळी टोपी खुर्चीवर) चर्चिल १७ - (त्याच्या मागे) ब्रूस ली १८ - (खालच्याबाजूला) क्वीन एलिझाबेथ १९ - बिल क्लिंटन २० - लेनिन २१ - (बसलेला) पेले २२ - (खाली) हिटलर २३ - (त्याच्या डावीकडे) मुहम्मद अली जीना २४ - सद्दाम हुसेन २५ - (त्याच्या डवीकडे) मार्क ट्वेन २६ - पीयानोवर - बीथोवेन २७ - ऐश्वर्या राय २८ -चार्ली चॅपलीन २९ - (शेजारी) हेन्री फोर्ड ३० - (जमिनीवर) टायसन ३१ - (शेजारी) व्लादिमीर पुतिन ३२ - आइनस्टाईन ३३ - (मागे) टॉलस्टॉय ३४ - (छोटी मुलगी) -ऍन फ्रँक ? (असावी) ३५ - (टेबलामागे) स्टॅलिन ३६ - (त्याच्या मागे) गिटार वर - एल्वीस प्रिस्ले ३७ - शेक्सपियर ३८ - (टेबलापाशी बोलणारा दाढीवाला) कार्ल मार्क्स ३९ - (लाल शर्ट, हाताची घडी) पाब्लो पिकासो ४० - लिंकन ४१ - माओ ४२ -महात्मा गांधी ४३ - (कॅस्ट्रोच्या शेजारी बंदूकधारी ) चे गवेरा? ४४ - (शेक्स्पियरच्या उजवीकडे) - बर्ट्रांड रसेल ? असावा - (शेरलॉक होम्स नाही, हे काल्पनिक पात्र आहे आणी त्याची हॅट वेगळी होती) चतुरंग

WorldPersonalities वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू? मी ओळखलेले: महात्मा गांधी चार्ली चॅपलीन बीथोवन हिटलर सद्दाम हुसैन बिल क्लिंटन ब्रुसली अल्बर्ट आईन्स्टाईन अब्राहम लिंकन यासर अराफात मेरीलीन मॉन्ऱो जॉर्ज बुश आणखी जमल्यास लिहीन पुढे... (चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाले.)

प्रिटी वूमन - भाग १

सुनील ·

मनिष 10/01/2008 - 15:11
दोघी - लागा चुनरी मे दाग ह्यावर आधारलेली आहे का?

In reply to by मनिष

सुनील 10/01/2008 - 19:09
दोघी - लागा चुनरी मे दाग ह्यावर आधारलेली आहे का? नाही. मूळच्या (सत्य) चटकदार मटकीच्या उसळीत स्वतःचे (चवीपुरते) फरसाण घालून बनविलेली मिसळ समजा!! तूर्तास इतकेच पुरे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील 10/01/2008 - 19:12
कथालेखनाच्या पहिल्याच प्रयत्नास प्रोत्साहनपर प्रतिसाद आल्याचे पाहून हुरूप वाढला. उर्वरीत भाग लवकरच हातावेगळे करीन म्हणतो. (आभारी) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

इनोबा म्हणे 10/01/2008 - 19:33
च्यामारी सुन्या, तु एवढं छान लिहितोस हे आधी माहित नव्हतं...पुढचा भाग वाचायची उत्सुकता लागून राह्यली...कधी देतो? (तुझा भावी 'पंखा'...) -इनोबा

आयसीसी चे नवे नियम :

छोटा डॉन ·

९. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजी दरम्यान जर चेंडू बॅटच्या ५ इंच जवळून गेला आणि यष्टीमागे क्षेत्ररक्षकाच्या ५ मिटर परिघात गेला तर तो फलंदाज बाद समजण्यात येईल. १०. चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाच्या कोणत्याही अवयवास स्पर्श करून गेल्यास सदरहू फलंदाज बाद समजण्यात येईल. वरील नियमांमध्ये काही वाद निर्माण झाल्यास ते 'रिकी' च्या विशेष न्यायालयात सोडविले जातील. हुकुमावरून, (सर'पंच') छोटी टिंगी

एक 18/01/2008 - 05:01
१. प्रतिस्पर्धी गोलंदाजाचा चेंडू मधल्या यष्टीवर खालून ३ इंचावर बसला आणि यष्टी उडाली नाही तरच ऑस्टेलियन फलंदाज बाद असे घोषित करता येईल. जर यष्टी उडाली तर फलंदाज बाद असणार नाही आणि उडालेली यष्टी परत लावण्यात येणार नाही. २. प्रतिस्पर्धी क्षेत्ररक्षकाने ऑस्टेलियन फलंदाजाचा झेल हा "सावधान" स्थितीमधे उभे राहून आणि हातांची ग्रिप "गोल्फ च्या ग्रिप" सारखी ठेवून घेतला पाहिजे. "गोल्फची ग्रिप" माहित नाही हा युक्तिवाद मान्य केला जाणार नाही. गोल्फची ग्रिप : उजव्या हाताची करंगळी डाव्या हाताच्या अनामिका आणि मध्यमा यात गुंतवून केलेली पकड.

आधीच जाहीर करतो की "आलेल्या फॉरवर्डेड मेलमधून साभार" परवाच्या सिडनी टेस्ट नंतर आयसीसी ला सूचवलेले काही नवे नियम : १. यानंतर पुढे कुठल्याही ऑस्ट्रेलियाचया मॅचसाठी रिकी पाँटिंग [ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान, हाडाचा व ज्याच्या प्रामाणिकपणावर कोणिही शंका घेऊ शकत नाही, असा क्रिकेटचा सितारा ] याला कायदेशिररित्या चौथा पंच म्हणून मान्यता देण्यात यावी. या नव्या कायद्याप्रमाणे चौथ्या अंपायरचा निर्णय अंतिम असेल. आधीच्या निर्णयामध्ये सुध्धा बदल करण्याचा त्याला अधिकार राहिल.

शून्य - एक सस्पेन्स थ्रीलर मराठी कादंबरी

सुनिल डोईफोडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
Ch-1:हैप्पी गो अनलकी (शून्य- कादंबरी) http://marathionlinenovel.blogspot.com हिमालयातील ती उंच डोंगररांग आणि डोंगरांवर आकाशाकडे झेपावणारी आणि ढगांशी शिवाशिवीचा खेळ खेळणारी ती उंच झाडे. समोर दूरवर बर्फाच्छादित डोंगरउतार चमकत होता. त्या चमकत्या डोंगरउतारातून कुठून तरी एका नदीचा उगम झालेला होता. आणि ती नदी नागमोडी वळणे घेत घेत एका डोंगराच्या पायथ्याशी नतमस्तक झाल्यासारखी वाहत होती. स्वच्छ शुभ्र अमृतासारखे पाणी खळखळ आवाज करीत वाहत होते. उंच उंच झाडे, पक्षांचा किलकिलाट, वाहत्या नदीच्या आवाजाचं माधुर्य. वातावरणावरून तरी कोणता काळ असावा हे ओळखणं अशक्यच.