
वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू?
मी ओळखलेले:
महात्मा गांधी
चार्ली चॅपलीन
बीथोवन
हिटलर
सद्दाम हुसैन
बिल क्लिंटन
ब्रुसली
अल्बर्ट आईन्स्टाईन
अब्राहम लिंकन
यासर अराफात
मेरीलीन मॉन्ऱो
जॉर्ज बुश
आणखी जमल्यास लिहीन पुढे...
(चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाले.)
प्रतिक्रिया
१.
महंमद अली?
ओळखा पाहू
आणखी
काही
वाह वाह...
मायकल जॉर्डन
In reply to वाह वाह... by इनोबा म्हणे
हिटलर,
शक्य आहे
In reply to हिटलर, by भाग्यश्री
माझ्याकडे
In reply to शक्य आहे by इनोबा म्हणे
टीव्हीच्या मागे
सबसे 'तेज'?
In reply to टीव्हीच्या मागे by विकेड बनी
घोड्यावर
सुंदर विषय रे देवा
ह्या फोटोतील