एवढे लिहितानाच मला धाप लागते आणि तुम्ही म्हणता जास्त लिहू? बघू प्रयत्न करून पुढच्या भागात!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सुन्या अजून तरी तुझी पकड कायम आहे,एक काम कर...कुठेतरी टाईप करून पेस्ट करुन ठेवत जा आणि तुला हवे तेवढे टाईप झाले की मगच प्रसिद्ध करत जा.
थोडे थोडे वाचायला लावशील तर वाचकांचा त्यातील रस निघून जायचा धोका असतो...कळलं का?
मागील भाग पुन्हा दोनदा वाचल्यावर उलगडले. त्यामुळे बरे वाटले. ब-याच पुरुषांना नाती कळत नाहीत. माझ्या अनेक नातेवाईकांस मी नावाने ओळखतो. बोलतो चालतो. पण नाते सांगू शकणार नाही. नजमा मर्जिनाची मावशी आहे हे मागील भागात कुठेहि लिहिलेले नाही. समीकरणे मांडून शोधून काढावे लागले.
पण कथानक वेगवान आहे. हृदयस्पर्शी आहे. मजा आली. वेग मात्र कमी होऊं देऊ नका.
पु ले शु
प्रतिक्रिया
छानच
भाग फारच
बापरे !!!
असं कर...
धन्यवाद
जबरदस्त....
छान पकड!
नात्यांचे कोडे
धन्यवाद