मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रिटी वूमन - भाग ३

सुनील ·

ऋषिकेश Mon, 01/14/2008 - 02:00
कथाबीजाला साजेशी शैली आणि भाषा! उत्सुकता वाढली आहे. अजून येऊ देत (एक सुचना: प्रत्येक भागाच्या सुरवातीला आधी च्या भागाचा दुवा द्यावा. आणि नंतरचा भाग लिहून झाल्यावर आधीच्या भागाशेवटी पुढल्या भागाचा. नवीन वाचणार्‍याला आणि एकत्र वाचायला सोपं जातं) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

सुनील Mon, 01/14/2008 - 21:12
सुचना उत्तम. परंतु दुवा देणे जमत नाही. Link href मध्ये URL टाकली आणि योग्य ते Title Text ही दिले. परंतु, पुर्वपरीक्षण बघताना हे दोन्ही गायब होतात !! काय प्रॉब्लेम असावा ? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नंदन Mon, 01/14/2008 - 03:26
लिखाण. तिन्ही भाग आज सलग वाचले. ओघवत्या शैलीमुळे वाचनीय झाले आहेत. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

सुनीलराव, प्रिटी वूमन चा हाही भाग मस्तच झालाय, वाचतांना जाणवणारा आपल्या लेखनातील सहजपणा तर, क्या कहने येऊ दे पुढील भाग लवकर.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश Mon, 01/14/2008 - 12:09
हा भाग ओघवता झाला आहे,बारगर्ल वरील कहाणी आता खरी सुरू होते आहे.पुढील भागाची वाट पाहते आहे. स्वाती

प्राजु Wed, 01/16/2008 - 23:40
भाग कधी??? वेळ नका लाऊ जास्ती.. तात्यांसारखं नको. - प्राजु.

विसोबा खेचर गुरुवार, 01/17/2008 - 18:52
आज जरा पुन्हा सवडीने हे तीनही भाग वाचले, छानच लिहिले आहेस. तुझे निरिक्षणही चांगलेच आहे. पण काय रे बाबा, आपुलकीपोटी एक गोष्ट विचारू का? एवढ्या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने लिहिल्या आहेस, तू डान्सबारमध्ये वारंवार जात तर नाहीस ना? नाही, आपलं काळजी वाटली म्हणून विचारतोय बरं का! कारण काही डान्सबारच्या मालकांचे मी पोर्टफोलियो सांभाळतो त्यामुळे हे सारं विश्व मी खूप जवळून पाहिलं आहे आणि इथे येणारे बरबाद झालेलेही पाहिले आहेत... मध्यंतरी उपक्रमावर याच विषयावर मी डान्सबार, बारबाला आणि जिवाची मुंबई, एक बरबादी! हा लेख लिहिला होता... असो, पुढील भागांकरता शुभेच्छा... अवांतर - तुला बारबालांसंबंधीचे सगळे तपशील इतक्या डिटेलमध्ये कसे काय माहिती, याचं समाधानकारक उत्तर मला कळलंच पाहिजे.. तुझ्या व्य नि ची वाट पाहात आहे... आपला, (किंचित काळजीत पडलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सुनील गुरुवार, 01/17/2008 - 20:32
तुम्ही आपुलकीपोटी दाखवलेली काळजी मनाला भावली. पण काळजी करण्यासारखे काही नाही याची खात्री बाळगावी. तुम्ही उपक्रमावर लेख लिहिलात तेव्हा मी उपक्रमाचा सभासद नव्ह्तो त्यामुळे कदाचित तो माझ्या पाहण्यात आला नसावा. आता सवडीने वाचून बघेन. मला डिटेल माहिती कशी याचा व्यनि मी लवकरच पाठवीत आहे. टीप : या कथामालिकेचे "प्रिटी वूमन" हे नाव काही सुचवून जाते का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील गुरुवार, 01/17/2008 - 21:13
तुमचा उपक्रमावरील लेख वाचला. लेख उत्तमच उतरला आहे. तात्या, तुम्हाला जशी (तुमच्या व्यवसायानिमित्ताने) या धंद्यातील अंतर्गत माहिती मिळाली आहे, तशी इतरांना मिळू शकत नाही काय? किंबहुना, मी तर म्हणेन की दारू पिऊन, स्वतःला शाहजहान समजून, नोटा उधळणार्‍या मूर्खाला इतकी डिटेल माहिती मिळण्याची शक्यता अंमळ कमीच! तुम्ही विषयच काढला आहे म्हणून डिसक्लेमर देतो - या कथेचे बीज सत्य घटनेवर आधारीत आहे. अर्थात त्यावर "कल्पना" ब्रॅन्डचा मसाला भरपूर वापरला आहे! कथानायिका मर्जिना आज चोवीस वर्षांची असून ती "बारगर्ल" म्हणून निवृत्त होऊन एक "प्रतिष्ठित" व्यवसाय करीत आहे! (आपुलकीच्या भाराने वाकलेला) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

विसोबा खेचर गुरुवार, 01/17/2008 - 21:46
तात्या, तुम्हाला जशी (तुमच्या व्यवसायानिमित्ताने) या धंद्यातील अंतर्गत माहिती मिळाली आहे, तशी इतरांना मिळू शकत नाही काय? अगदी अवश्य मिळू शकते, फक्त आपला व्यवसाय कोणता इतकेच जाणून घ्यायची इच्छा होती. जाहीरपणे नसल्यास, व्य नि ने! अर्थात, आपली इच्छा असेल तरच! अर्थात त्यावर "कल्पना" ब्रॅन्डचा मसाला भरपूर वापरला आहे! हे माझ्यामते योग्यच आहे. लेखन रंजक होण्याच्या दृष्टीने काही प्रमाणात कल्पना ब्रँडचा मसाला वापरणे फारसे वावगे नाही... कथानायिका मर्जिना आज चोवीस वर्षांची असून ती "बारगर्ल" म्हणून निवृत्त होऊन एक "प्रतिष्ठित" व्यवसाय करीत आहे! चांगली गोष्ट आहे! अर्थात, तिच्या "प्रतिष्ठित" व्यवसायाबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. कारण अलिकडे अनेक व्यवसाय हे "प्रतिष्ठित" समजले जातात!! असो... तात्या.

लेखनविषय:
लेखनप्रकार
3

जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं

सनिल पांगे ·

विसोबा खेचर Sun, 01/13/2008 - 22:50
का माझ्यासाठी जमलात तुम्ही स्मशानात वेड्यांनो जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं वा वा! या ओळी आवडल्या... तात्या.

स्वाती राजेश Mon, 01/14/2008 - 15:41
छान कविता. तुमची "आई" वर एक कविता लिहीली होती ती खूप मस्त आहे. ती इथे क्रुपया द्याल का? कुठे वाचली ती लक्षात नाही.

कशाला घरं तू नीटनीटकं सजवलं होतं कुंपणा बाहेरचं जग चिखलानं बरबटलं होतं का पाहतेस स्वप्न सुखी संसाराचे कालचं माझं एकीशी नातं जुळलं होतं का निरुत्तर पत्र धाडतो मी त्या पत्यावर तीने तर केव्हांच घर बदललं होतं का स्वातंत्र्याला मी स्वातंत्र म्हणू इथे इवल्याश्या फुलांना कालचं कुणी खुडलं होतं जरा हळू बोल असं साऱ्याने बजावलं मला बजावताना ते किती मोठ्याने किंचाळलं होतं का जिवापार संभाळ केलास माझ्या हृदयाचा कालचं मी माझं शरीर भंगारात काढलं होतं का माझ्यासाठी जमलात तुम्ही स्मशानात वेड्यांनो जाळण्या पूर्वी किंतींदा तुम्हीचं तर जाळलं होतं @सनिल पांगे

संडे स्पेशल (कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा)

स्वाती राजेश ·

प्राजु Sun, 01/13/2008 - 22:42
तू तर इथे कोल्हापूरी दरबारच उघडला आहेस.. सह्ही.. चालू राहुदे.. -(कोल्हापूरची मिरची)प्राजु

विसोबा खेचर Sun, 01/13/2008 - 22:44
स्वातीताई, अतिशय सुरेख पाककृती... आपल्याकडून मिपावर अश्याच उत्तमोत्तम पाककृतींची अपेक्षा आहे.... तात्या.

चतुरंग Mon, 01/14/2008 - 00:58
अशाच काही हटके, शाकाहारी पाककृती असतील तर दे ना (एकारांत उल्लेख चालेल ना?). मला स्वतःला किचनमधे लुड्बुडायला आवडतं, बायकोला मदत करायला. मी काही पदार्थ चांगले बनवतो (असं माझी बायको म्हणते - म्हणजे खरंच बनत असावेत!) चतुरंग

स्वाती राजेश Mon, 01/14/2008 - 02:57
प्राजु, तात्या आणि चतुरंग मी आपली आभारी आहे. चतुरंग आपल्या सांगण्यानुसार पुढच्या वेळी मी व्हेज रेसिपी लिहीन बायकोला स्वयंपाकात मदत करत असाल तर लवकरच लिहीन.:))

In reply to by स्वाती राजेश

तांबड्या रस्स्याचा बेत आम्ही येत्या एखाद्या खानावारी करणार आहोत. तेव्हा व्हेज रेसिपी बरोबर आमच्या आवडत्या मांसाहारी रेसिपी ला विसरु नये !!! माश्यांचे फ्राय, कंटकी, चिकन बिर्यानी........असेही काही येऊ द्या !!! अवांतर :) आम्ही बायकोला स्वैपाकात कोणत्याही प्रकारे मदत करीत नाही, आमच्या सहभागाने अनेकदा सैपाक बिघडतो असा एक जूना आरोप आमच्यावर आहे :)

ओळखलं तिने मला जागच्या जागी ती स्तब्द झाली

सनिल पांगे ·

स्वाती राजेश Sat, 01/12/2008 - 00:34
आपल्याहून सुखी जणांकडे पाहीलं की आपणास आपण दु:खी वाटतो आपल्याहून दु:खी जणांकडे पाहण्याचा आपण प्रयत्नच कुठे करतो ह्या छान ओळी आहेत.

नुकतास मी नदीवर जाऊन आलो डोळ्यात साठलेलं एक तळं अगदी थेंब थेंब पिळून आलो वेळ होती ती किर्र रात्रीची तरी नदीला भरती आली तिलाच कळले नाही कोणाची वेदना वरती आली बांध तोडून काठाचा ती गावभर फिरू लागली माझा शोध घेण्यासाठी हरेक घरात शिरू लागली तिला ही पहायचं होते कोणाचे इतके दु:खी घर होते मीही नित्य मिसळते सागराशी पण कुठे त्याची पातळी वर येते माझ्या घरापाशी ती येताच एक थेंब माझ्या डोळ्यातून गळाला मी वाहिलेल्या तळयातील अवशेषांशी माझा गळलेला थेंब जुळाला ओळखलं तिने मला जागच्या जागी ती स्तब्द झाली नजर माझ्याशी मिळताचं स्व:तास म्हणू लागली अभागी म्हणाली, आजवर माझा समज होता जगातली सर्वात दु:खी मीच आह

फिल्मी लफडी, कुलंगडी - अघळपघळ गप्पा!

विसोबा खेचर ·

इनोबा म्हणे Fri, 01/11/2008 - 11:17
काय म्हणतोस तात्या...म्हणजे आता आपण सुद्धा 'चिंगम' खायचं... हरकत नाही... नाहीतरी आम्हाला लफड्यांमधे भलताच इंटरेस्ट आहे. स्वतःची लफडी नाही चालणार का? (लफडेबाज) -इनोबा

बहुरंगी Fri, 01/11/2008 - 11:20
अरे तात्या काय हे .... तु मोकळा असताना ती तिकडे ऑस्ट्रेलियाला फिरायला गेलीच कशी .... मोठच कोडं आहे. आणि तिकडे जाऊन तिला मिळाल काय तर भोपळा. म्हणे युवराज त्या दिवशी शुन्यात बाद झाला. मेल्याला एवढी घाई झाली होती तिला भेटायची. हो, बिचार्‍याला वाटलं असेल, हा लवकर परत नाही गेला तर तो ढोणी चान्स मारुन जाईल..... आपला, बहुरंगी मिसळे

In reply to by बहुरंगी

सुधीर काळे Sat, 03/20/2010 - 16:19
नवाब ऑफ पतौडी (ज्यू) जेंव्हा ओळीने शून्यावर बाद होत असे तेंव्हाचा एक किस्सा सांगतात.... एकदा पतौडी फलंदाजीला गेला आणि दुसर्‍याच क्षणी शर्मिलाने त्याला पॅव्हेलियनमध्ये फोन केला. तिला सांगितले गेले कीं ते नुकतेच फलंदाजीला गेलेत. शर्मिला म्हणाली, "No problem! I will hold the line" युवराजचीही अशी दशा न होवो! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ Write to President: presidentofindia@rb.nic.in; Write to PM: pmosb@pmo.nic.in

स्वयम्भू Fri, 01/11/2008 - 15:36
ह्या सीने तरकांच काही खरं नही. इतक्या भानगडी सुरु असतात की आपण नक्की कुणाबरोबर आहोत हे त्या सुद्धा रोज सकाळचा पेपर पाहुन ठरवत असतील. आपला, स्वयंभू

शेखर Sat, 03/20/2010 - 02:00
हल्ली दिपीका सिध्दार्थ मल्या बरोबर फिरते आहे म्हणे... :)

शुचि Sat, 03/20/2010 - 02:10
त्या टायगर वूड्स च कोणत्या तरी वेट्रेसबरोबर प्रकरण आहे म्हणे. मला तरी दया येते या प्रसिद्ध लोकांची च्यामारी साधी लफडी करता येत नाहीत मनमोकळेपणानी ;) .... काय चाटायचय त्या प्रसिद्धीला? ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

In reply to by शुचि

सुधीर काळे Sat, 03/20/2010 - 16:15
शुचीताई, टायगर वुड्सची निष्ठा पहा कशी त्याच्या गोल्फक्लबशी आहे. तिला कसं पटवतोय तो! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ Write to President: presidentofindia@rb.nic.in; Write to PM: pmosb@pmo.nic.in

राजेश घासकडवी Sat, 03/20/2010 - 02:42
(मेलीला ऑस्ट्रेलिया फिरायला तात्या मोकळाच होता तो दिसला नाही!) असो, तशीही दिपिका मला फारशी आवडत नाही!
तात्याला दिपिका आंबट? पण मग त्या देवगडी कच्च्या कैऱ्या कराकरा चावून खाण्याच्या विख्यात आंबटशौकीनपणाचं काय?:-) राजेश

इंटरनेटस्नेही Sat, 03/20/2010 - 03:15
त्यातून आम्हा कोकणातल्या लोकांना तर यासारख्या गॉसिपिंगमध्ये भारीच रस! जाम भारी! अगदी १००% खरय.. -- (कोकणी, पक्षी: मालवणी) इंटरनेटप्रेमी..

विसोबा खेचर Sat, 03/20/2010 - 05:52
कात्रिनाचं आणि त्या नादान अवलक्षणी रणबीरचं हल्ली जमतंय म्हणतात.. कात्रिना हाती लागल्यापासून रणबीरने दिपिकाला भाव द्यायचा बंद केला म्हणे.. करीनाचं पूर्वीचं शाहीदप्रेम आता पुन्हा थोडंथोडं जागं होतं आहे म्हणतात..सैफसोबत सारे चाळे करून झाले, आता पुन्हा शाहीद..! असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शुचि Sat, 03/20/2010 - 05:56
सैफसोबत सारे चाळे करून झाले =)) =)) =)) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

In reply to by विसोबा खेचर

गोगोल Sat, 03/20/2010 - 05:59
तुमचा ते पवित्र अमर प्रेम आणि त्यांचे ते चाळे. पण कतरिना आणि रणबीर? सलमानचा पत्ता गुल का?

In reply to by गोगोल

शुचि Sat, 03/20/2010 - 06:02
नाही आपला तो हळूवार मूक-संवाद दुसर्‍याचे ते चावट चाळे =)) =)) =)) ;) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

In reply to by गोगोल

II विकास II Sat, 03/20/2010 - 10:03
>>तुमचा ते पवित्र अमर प्रेम आणि त्यांचे ते चाळे. थोडी सुधारणा तुमचा ते पवित्र जीव प्रेम आणि त्यांचे ते चाळे.

तुका म्हणे Sat, 03/20/2010 - 08:12
तात्या हल्ली अनुष्काला सोडून, पद्माप्रीयासोबत इडली चटणी रापताना मंगरूळ मधल्या कुठल्याश्या उडप्याच्या दुकानात दिसतो म्हणे. म्हणजे, असा आमचा सन्ध्यानन्द चा मंगरूळ मधला वार्ताहर सांगत होता. अनुष्का सोबत सारे चिकन लौलीपौप खाऊन झाले, आता पद्मप्रिया ....! असो, तुक्या.

In reply to by तुका म्हणे

II विकास II Sat, 03/20/2010 - 10:05
>>तात्या हल्ली अनुष्काला सोडून, पद्माप्रीयासोबत इडली चटणी रापताना मंगरूळ मधल्या कुठल्याश्या उडप्याच्या दुकानात दिसतो म्हणे. एकंदर अनुष्काला बरेच संपत्ती मिळेल असे दिसते,

युयुत्सु Sat, 03/20/2010 - 12:59
दिपिका मला फारशी आवडत नाही!
का हो? उंची मुळे का? युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

राम राम मंडळी, मनुष्य म्हटला की त्यासोबत त्याचे गुणदोष हे आलेच. सर्वगुणसंपन्न कुणीच नसतो, तसेच सर्वस्वी दोषी, पापी, दुरचारीही कुणीच नसतो. स्त्रीपुरुष म्हटलं की त्यासोबत एकमेकांबद्दल प्रेमप्रकरणं, कुजबूज, कानगोष्टी, लफडी-कुलंगडी, या गोष्टीही येणं काही अस्वाभाविक म्हणता येणार नाही! तुम्हाआम्हाला (म्हणजे निदान मला तरी!), प्रथमपासूनच कुणाचं सूत कुणासोबत जमतंय, कुणाचं लफडं भलतंच रंगात आलं आहे, कुणाचं मेतकूट आहे, कुणाचं सध्या फाटलं आहे यासारख्या भानगडीत इंटरेस्ट अगदी चिक्कार! त्यातून आम्हा कोकणातल्या लोकांना तर यासारख्या गॉसिपिंगमध्ये भारीच रस! तर ते असो!

पुन्हा गंध आला...(गझल)

बहुरंगी ·

सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 16:51
आमच्या मागण्याला. पुढील ओळी अशी रात्र जागी झाली पुन्हा की, पुन्हा जोर आला तुझ्या मागण्याला... न कळे कसा तोल गेलाच माझा, पुन्हा धुंदी आली तुझ्या वागण्याला... जास्त आवडल्या. सुरेख. पुन्हा अशा ओळी येऊद्यात.

Taxonomy upgrade extras
नमस्कार, सकाळी सकाळी एक छान गझल वाचली ती तुम्हा सर्वांसाठी देत आहे .... या पूर्वी कुणी मिपा-कराने संपादित केली असल्यास कृपया पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा, हि विनंति. ==================================== पुन्हा गंध आला...(गझल) पुन्हा गंध आला तुझ्या मोगर्‍याला, पुन्हा जाग आली इथे चांदण्याला... अशी रात्र जागी झाली पुन्हा की, पुन्हा जोर आला तुझ्या मागण्याला... न कळे कसा तोल गेलाच माझा, पुन्हा धुंदी आली तुझ्या वागण्याला... जरी संपलेली रात्र वादळांची, पुन्हा कोण आला तुझ्या आसर्‍याला... फूले ही पसरली शेजेवरी मी, पुन्हा अर्थ आला तुझ्या माळण्याला... मला जाणले तू असे छान राणी, पुन्ह

प्रिटी वूमन - भाग २

सुनील ·

स्वाती राजेश गुरुवार, 01/10/2008 - 23:54
भाग २ मस्त झाला आहे. एका स्त्री भोवती कथानक आहे म्हणून जास्ती उत्सुकता लागली आहे. पुढच्या भागांची वाट पाहात आहे.

In reply to by प्राजु

सुनील Fri, 01/11/2008 - 02:03
एवढे लिहितानाच मला धाप लागते आणि तुम्ही म्हणता जास्त लिहू? बघू प्रयत्न करून पुढच्या भागात! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

इनोबा म्हणे Fri, 01/11/2008 - 02:25
सुन्या अजून तरी तुझी पकड कायम आहे,एक काम कर...कुठेतरी टाईप करून पेस्ट करुन ठेवत जा आणि तुला हवे तेवढे टाईप झाले की मगच प्रसिद्ध करत जा. थोडे थोडे वाचायला लावशील तर वाचकांचा त्यातील रस निघून जायचा धोका असतो...कळलं का?

स्वाती दिनेश Fri, 01/11/2008 - 20:17
दोन्ही भाग आजच वाचले, कथा छान पकड घेते आहे,'पुढे काय'? ची उत्सुकता आहे.भाग थोडे मोठे येऊ देत,:) स्वाती

सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 17:11
मागील भाग पुन्हा दोनदा वाचल्यावर उलगडले. त्यामुळे बरे वाटले. ब-याच पुरुषांना नाती कळत नाहीत. माझ्या अनेक नातेवाईकांस मी नावाने ओळखतो. बोलतो चालतो. पण नाते सांगू शकणार नाही. नजमा मर्जिनाची मावशी आहे हे मागील भागात कुठेहि लिहिलेले नाही. समीकरणे मांडून शोधून काढावे लागले. पण कथानक वेगवान आहे. हृदयस्पर्शी आहे. मजा आली. वेग मात्र कमी होऊं देऊ नका. पु ले शु

सुनील Mon, 01/14/2008 - 00:11
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद. पुढील भाग लवकरच लिहिण्याचा संकल्प सोडतो!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

किती वेळा ?

ब्रिटिश टिंग्या ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 01/10/2008 - 22:13
बिरूटेकाका, पहिल्यांदाच संकेतस्थळावर असं बघितलं. गंमत वाटली म्हणून सर्वांना सांगितलं.... काही चुकलं असेल तर काढून टाकतो. लेकराला माफ करा........कोणालाही दुखवण्याचा विचार अजिबात नव्हता. | | | बाकी टेस्टींगचा जॉब करत असल्यामुळे कुठेही 'बग' काढण्याची सवय आहे आम्हाला ;) आपला, (टेश्टर) छोटी टिंगी

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ध्रुव Fri, 01/11/2008 - 11:37
अरेच्चा, मी पण टेस्टींगचे काम करतो. पुण्यामध्ये एका हॉटेलामध्ये आहे. कुठलाही पदार्थ केला गेला की मला टेस्ट दिल्याशिवाय हॉटेलात आलेल्यांना मिळत नाही. पण तुम्ही हे बग वगैरे काय बोलताय?? खाण्यात किडे?? बापरे... :) -- ध्रुव

सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 16:47
या मुंगीसदृश टिंगीचे चावणे गुदगुल्यासमान आहे. ती फक्त हत्तीलाच लोळवू शकते. आपल्याला नाही. कांही लहान मुले प्रसाद चांगला असल्यास ४ - ५ वेळा घेत. काही मुले दोन्ही हात पुढे करतात. मिसळपाव चवदार आहेच. सनिलना गुरुवारी उपवास असावा. म्हणून चार वेळा खावासा वाटला.

देवदत्त Sun, 01/13/2008 - 17:50
एकाच वेळी एक माणूस ४ ४ वेळा दिसतो,प्रतिक्रियाही आहेत हे चांगले आहे हो. पण गेल्या १८ तासात मिसळपावावर एकही प्रतिक्रिया किंवा लेख नाही :((

एकाच वेळी ४ सनिल पांगे? सक्रिय सदस्य सध्या 13 सदस्य आणि 11 पाहुणे आलेले आहेत. हजर सभासद छोटी टिंगी प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सनिल पांगे व्यंकट सहज सनिल पांगे सुधीर कांदळकर सनिल पांगे सनिल पांगे चतुरंग

शाहूस्पर्ष शाहू महाराज

तळेकर ·

सुनील गुरुवार, 01/10/2008 - 21:15
गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणारे दोन महाराज - एक कोल्हापूरचे शाहू आणि दुसरे बडोद्याचे सयाजीराव! लेख आवडला हे सांगणे नलगे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

असेच एक महाराज.. औंध संस्थानचे 'पंतप्रतिनीधी' ज्यांच्याकडे ग.दि.माडगूळकर त्यांच्या शालेय शिक्षणासाठी होते. ते ही असेच सहृदय राजे होते. ग.दि.मां. नी लिहीलेला औंधाचा राजा हा धडा आम्हाला शालेय अभ्यासक्रमात होता. शाहू महाराजांवर इतर अनेक हृद्य लेखने उपलब्ध आहेत. काही 'आंतरजालावरील' दुवे मिळाले तर अवश्य कळवू. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विकास Tue, 02/19/2008 - 17:37
आठवते त्या प्रमाणे औंधच्या पंतप्रतिनिधींनी अनेकांना मदत देऊन वर आणले. गदीमां प्रमाणेच दुसरे नाव हे लक्ष्मणराव किर्लोस्कर हे आहे. मला वाटते किर्लोस्करवाडीची मूळ जागा पंतप्रतिनिधींनी त्यांना दिली ज्यावर किर्लोस्करांचे साम्राज्य तयार झाले. अवांतरः औंधच्या राजांना ऐतिहासीक वस्तू गोळा करण्याचा छंद होता. तेथे डोंगरावर आणि पायथ्याला यमाई देवीचे मंदीर आहे. डोंगरावर जाताना मधल्या भागात बस्तुसंग्रहालय आहे ते पहाण्यासारखे आहे. आठवते त्या प्रमाणे राअजा रविवर्माची बरीच चित्रे तेथे पहायला मिळतात.

In reply to by विकास

औंधचे एक राजे स्वतः उत्तम चित्रकार होते. त्यांनी स्वत: अनेक चित्रे काढली आहेत. ती पण या संग्रहालयात आहेत. त्यांनी स्वतः काढलेले 'तिन संध्या : प्रातःसंध्या,मध्यान्हसंध्या, सायंसंध्या यांची चित्रे' तसेच गायत्री देवीचे चित्र हे ही फार उत्तम आहे. मी ते संग्रहालय स्वतः बघितले आहे. फार छान आहे ते. पुण्याचे पेशवे

प्राजु Fri, 02/01/2008 - 21:56
आमच्या कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज... त्यांच्या खूप गोष्टी ऐकून आहे मी. आपल्या लेखाने लहानपणी वाचलेल्या कथांना उजाळा मिळाला. धन्यवाद. -(कोल्हापूरी)प्राजु

तळेकर Tue, 02/19/2008 - 11:51
प्रबोधनकार ठाकरे. यांच्याबद्दलही मला फार आदर आहे. त्यांच्यासंबंधात काही ऐकयला / वाचायला मिळाले तर ----- ?

अतिशय फालतु विनोद

बहुरंगी ·

मनस्वी गुरुवार, 01/10/2008 - 18:24
माँसाहेब: "शिवबा.." शिवबा: "काय माँसाहेब..?" माँसाहेब: "काही नाही.. सहज हाक मारली...!"

इनोबा म्हणे गुरुवार, 01/10/2008 - 18:57
एका व्यक्तीने डॉक्टरांना फोन केला आणि म्हणाला-"डॉक्टरसाहेब अलिकडे मला संडासला होत नाही." डॉक्टर म्हणाले-"मग पलीकडे बैस." (हसायदान) -इनोबा

मनस्वी गुरुवार, 01/10/2008 - 19:29
(स्थानिक) ताज्या बातम्या: एक २ आसनी विमान पंजाबमधील एका स्मशानात कोसळले, स्थानिक रहिवाश्यांना आत्तापर्यंत ५०० मृतदेह सापडवण्यात यश आले आहे.. खणण्याचे काम अजून चालू आहे.

चतुरंग गुरुवार, 01/10/2008 - 19:47
डोळ्याच्या डॉक्टरांकडे जातो. तोच पहिला पेशंट असतो. कंपाउंडर : हं, आपली काय तक्रार आहे? पेशंट : मला दोन दोन वस्तू दिसतात. कंपाउंडर : हे सांगायला तुम्ही चौघे चौघे का आलाय? पेशंट : ??? तेव्हढ्यात जोरात दार ढकलून आत येत डॉक्टर : अरे केवढी गर्दी केली आहेत, जरा बाजूला व्हा!! चतुरंग

ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 01/10/2008 - 20:23
एकदा एक पेशंट डॉक्टरांना म्हणतो, पेशंट : डॉक्टर, मला 'फ' म्हणता येत नाही. डॉक्टर : अरे तु तर आत्ताच 'फ' म्हणाला.... पेशंट : नाही डॉक्टर, तुम्ही 'फ'मजला नाहीत मला काय म्हणायचय ते...... - छोटी टिंगी ;)

मनस्वी Fri, 01/11/2008 - 16:00
एक jigsaw puzzle मोठ्या मेहेनतीने पूर्ण केल्यावर लालू ते आपल्या मित्राला दाखवतात. "हे पूर्ण करायला मला फक्त ५ महिने लागले!", लालू फुशारकी मारत सांगतात. मित्र आश्चर्याने म्हणतो, "बापरे! ५ महिने म्हणजे खूपच झाले!" "यडाच आहेस!".. लालू म्हणतात.. "जरा box वर नीट वाच, त्यावर लिहिलय - ५ ते ७ वर्षे!"

एकुलता एक डॉन Sun, 04/19/2015 - 21:48
अमेरिकेत लाइट गेली, तर तात्काळ इनव्हर्टर लावतात… ऑस्ट्रेलियामध्ये लाइट जाते, तेव्हा ऑस्ट्रेलियन लोक इलेक्ट्रिक ऑफिसला फोन लावतात… लाइट का गेली याची चौकशी करतात.. जपानमध्ये लाइट जाते, तेव्हा ते लोक फ्युज चेक करतात… आणि आपल्याकडे लाइट गेली, तर आधी घरातून बाहेर येऊन बघतात- मग म्हणतात- सगळ्यांचीच गेली आहे ना? मग येईल!! http://marathivinod.in/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80.html

२ मग एकमेकांना काय म्हणतिल ? ----- काय मग कसं काय? तिकडुन एक तिसरा मग आला. त्याने त्या दोघांना काय विचारलं असेल ? ------काय मग, मगाशी काय बोलत होतात? ======================================= महाराज आणि राणीसाहेब पत्ते खेळत असतात. महाराज : कोण आहे रे तिकडे? नोकर : हुकुम महाराज . महाराज : इस्पिक ======================================= एकदा एक गरोदर स्त्री डॉक्टर कडे जाते. डॉक्टर विचारतात, "कितवा महिना?" ती म्हणते, "आठवा" डॉक्टर म्हणता, "मी कसा आठवु? तुम्हीच सांगा." =======================================