✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शाहूस्पर्ष शाहू महाराज

त
तळेकर यांनी
गुरुवार, 01/10/2008 - 20:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7413 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

स
सुधीर कांदळकर गुरुवार, 01/10/2008 - 21:07 नवीन

हृद्य

आहे. आवडले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सुनील गुरुवार, 01/10/2008 - 21:15 नवीन

दोन महाराज

गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणारे दोन महाराज - एक कोल्हापूरचे शाहू आणि दुसरे बडोद्याचे सयाजीराव! लेख आवडला हे सांगणे नलगे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 02/01/2008 - 21:40 नवीन

औंधाचा राजा...

असेच एक महाराज.. औंध संस्थानचे 'पंतप्रतिनीधी' ज्यांच्याकडे ग.दि.माडगूळकर त्यांच्या शालेय शिक्षणासाठी होते. ते ही असेच सहृदय राजे होते. ग.दि.मां. नी लिहीलेला औंधाचा राजा हा धडा आम्हाला शालेय अभ्यासक्रमात होता. शाहू महाराजांवर इतर अनेक हृद्य लेखने उपलब्ध आहेत. काही 'आंतरजालावरील' दुवे मिळाले तर अवश्य कळवू. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 02/19/2008 - 17:37 नवीन

किर्लोसकर

आठवते त्या प्रमाणे औंधच्या पंतप्रतिनिधींनी अनेकांना मदत देऊन वर आणले. गदीमां प्रमाणेच दुसरे नाव हे लक्ष्मणराव किर्लोस्कर हे आहे. मला वाटते किर्लोस्करवाडीची मूळ जागा पंतप्रतिनिधींनी त्यांना दिली ज्यावर किर्लोस्करांचे साम्राज्य तयार झाले. अवांतरः औंधच्या राजांना ऐतिहासीक वस्तू गोळा करण्याचा छंद होता. तेथे डोंगरावर आणि पायथ्याला यमाई देवीचे मंदीर आहे. डोंगरावर जाताना मधल्या भागात बस्तुसंग्रहालय आहे ते पहाण्यासारखे आहे. आठवते त्या प्रमाणे राअजा रविवर्माची बरीच चित्रे तेथे पहायला मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 02/19/2008 - 21:07 नवीन

खरे आहे विकासराव

औंधचे एक राजे स्वतः उत्तम चित्रकार होते. त्यांनी स्वत: अनेक चित्रे काढली आहेत. ती पण या संग्रहालयात आहेत. त्यांनी स्वतः काढलेले 'तिन संध्या : प्रातःसंध्या,मध्यान्हसंध्या, सायंसंध्या यांची चित्रे' तसेच गायत्री देवीचे चित्र हे ही फार उत्तम आहे. मी ते संग्रहालय स्वतः बघितले आहे. फार छान आहे ते. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
प
प्राजु Fri, 02/01/2008 - 21:56 नवीन

हो..

आमच्या कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज... त्यांच्या खूप गोष्टी ऐकून आहे मी. आपल्या लेखाने लहानपणी वाचलेल्या कथांना उजाळा मिळाला. धन्यवाद. -(कोल्हापूरी)प्राजु
  • Log in or register to post comments
त
तळेकर Tue, 02/19/2008 - 11:51 नवीन

प्रबोधनकार ठाकरे.

प्रबोधनकार ठाकरे. यांच्याबद्दलही मला फार आदर आहे. त्यांच्यासंबंधात काही ऐकयला / वाचायला मिळाले तर ----- ?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा