✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रिटी वूमन - भाग २

स
सुनील यांनी
गुरुवार, 01/10/2008 - 23:41  ·  लेख
लेख

Book traversal links for प्रिटी वूमन - भाग २

  • ‹ प्रिटी वूमन - भाग १
  • Up
  • प्रिटी वूमन - भाग ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10437 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

स
स्वाती राजेश गुरुवार, 01/10/2008 - 23:54 नवीन

छानच

भाग २ मस्त झाला आहे. एका स्त्री भोवती कथानक आहे म्हणून जास्ती उत्सुकता लागली आहे. पुढच्या भागांची वाट पाहात आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 01/11/2008 - 00:16 नवीन

भाग फारच

भाग फारच लहान लिहिता बुवा तुम्ही... जरा मोठे लिहा ना.. - प्राजु.
  • Log in or register to post comments
स
सुनील Fri, 01/11/2008 - 02:03 नवीन

बापरे !!!

एवढे लिहितानाच मला धाप लागते आणि तुम्ही म्हणता जास्त लिहू? बघू प्रयत्न करून पुढच्या भागात! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
इ
इनोबा म्हणे Fri, 01/11/2008 - 02:25 नवीन

असं कर...

सुन्या अजून तरी तुझी पकड कायम आहे,एक काम कर...कुठेतरी टाईप करून पेस्ट करुन ठेवत जा आणि तुला हवे तेवढे टाईप झाले की मगच प्रसिद्ध करत जा. थोडे थोडे वाचायला लावशील तर वाचकांचा त्यातील रस निघून जायचा धोका असतो...कळलं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
सुनील Mon, 01/14/2008 - 21:05 नवीन

धन्यवाद

तिसर्‍या भागात तोच प्रयत्न केला आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 01/11/2008 - 19:56 नवीन

जबरदस्त....

येऊ द्या लवकर लवकर.... प्राजु शी सहमत. बिपिन.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 01/11/2008 - 20:17 नवीन

छान पकड!

दोन्ही भाग आजच वाचले, कथा छान पकड घेते आहे,'पुढे काय'? ची उत्सुकता आहे.भाग थोडे मोठे येऊ देत,:) स्वाती
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 01/13/2008 - 17:11 नवीन

नात्यांचे कोडे

मागील भाग पुन्हा दोनदा वाचल्यावर उलगडले. त्यामुळे बरे वाटले. ब-याच पुरुषांना नाती कळत नाहीत. माझ्या अनेक नातेवाईकांस मी नावाने ओळखतो. बोलतो चालतो. पण नाते सांगू शकणार नाही. नजमा मर्जिनाची मावशी आहे हे मागील भागात कुठेहि लिहिलेले नाही. समीकरणे मांडून शोधून काढावे लागले. पण कथानक वेगवान आहे. हृदयस्पर्शी आहे. मजा आली. वेग मात्र कमी होऊं देऊ नका. पु ले शु
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 01/14/2008 - 00:11 नवीन

धन्यवाद

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद. पुढील भाग लवकरच लिहिण्याचा संकल्प सोडतो!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा