मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा

श्रीकृष्ण सामंत ·
आज प्रो.देसाई आणि मी संध्याकाळी तळ्यावर भेटल्यावर एका सामाजिक विषयावर चर्चा करीत होतो.विषय होता, "समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा" सुरवातीला भाऊसाहेब मला म्हणाले, "आपण आपल्या आयुष्यात निर्माण केलेली नाती, अनेकदा, त्यातून आपल्याला मिळणारे परिणाम काय आहेत ती ठरवतात. आपण आपल्या आयुष्यात लाखो लोकांना भेटतो. यापैकी अनेक भेटण्याचे प्रयत्न आपल्याकडून विसरले जातात. आणि पुन्हा कधीही त्याचा विचारही केला जात नाही. तथापि,आपण त्यातले काही प्रयत्न नेहमी लक्षात ठेवतो आणि त्यांना स्मृती म्हणून जतन करतो.

नात्यांचं भावस्पर्शी इंद्रधनुष्य- काहे दिया परदेस

मार्गी ·
✪ दिग्गज व नवोदित कलाकारांची सुरेल मैफल ✪ गौरी अर्थात् सायली संजीव - कमालीच्या गुणी अभिनेत्रीचं पदार्पण ✪ वडील- मुलगी नात्यातले भावतरंग ✪ हँडसम शिवचं डोळ्यांनी फ्लर्ट करणं! ✪ छोटा "अहं" ते "सर्वसमावेशक हम" ही वाटचाल ✪ प्रेमळ आजीची‌ डॅशिंग बॅटींग- मी सांगतंय तुका ✪ सासू- जावयातलं जिव्हाळ्याचं शीतयुद्ध सर्वांना नमस्कार. सध्याच्या तापलेल्या वातावरणामध्ये थोडा आल्हाददायक थंडावा मिळावा, म्हणून हा वेगळ्याच विषयावर लिहीण्याचा प्रयत्न. गेल्या काही महिन्यांमध्ये काही दिवस आजारी असल्यामुळे व फ्रॅक्चरमुळे आराम करत असताना सहज म्हणून ह्या व्यक्तीरेखा आठवल्या.

ब्रम्हांडं आणि कृष्णविवर (ब्ल्याक होल)

श्रीकृष्ण सामंत ·

भागो 08/05/2024 - 12:28
तो आधार असा आहे की,प्रकाशाचा वेग अपूरा पडल्याने, प्रकाश शोषला जात असल्याचे आपण पाहू शकतो.तसं नसतं आणि प्रचंड वेगाने प्रकाश गेला असता तर सर्व प्रकाशमय दिसलं असतं, आणि अंधार दिसला नसता, म्हणजेच कृष्णविवर दिसलं नसतं,ब्ल्याक होल दिसलं नसतं.जिथे काळोख असतो तिथे प्रकाश नसतो, हे समजण्यासाठी एव्हढी ही साधी बाब आहे.>>>प्रो पोन्क्षे याना माझे दंडवत पोचते करावे, ही विनंती.

गवि 08/05/2024 - 13:50
मिसळपाववर देखील एक अदृश्य ब्लॅक होल उर्फ कृष्णविवर आहे. ते नीलविवर देखील असू शकेल. ते अदृश्य असले तरी त्याचे अस्तित्व मात्र जाणवते. त्या विवराच्या दिशेने जाऊ लागल्यास अनेक संकेत मिळतात. पण त्याच्या अगदी मुखाशी , किंवा टोकाशी कोणी पोचल्यास मात्र ते शक्तिशाली कृष्णविवर आधी प्रतिसाद, धागे आणि कधी कधी सदस्यआयडी यांना गिळंकृत करते. असे निरीक्षणातून शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. ;-)

आज मी प्रो.पोंक्षना, कृष्णविवर(ब्ल्याक होल) ह्या विषयावर बोलून थोडी माहिती द्यावी अशी विनंती केली. ते म्हणाले, “ कृष्णविवर,म्हणजेच ज्याला,ब्ल्याक होल म्हणतात ते, आपण पाहू शकत नाही, असं असूनही आपण दावा करतो की ते अस्तित्वात आहे. आपण हा दावा कोणत्या आधारावर करतो?

सोनचाफ्याची फूलं आणि तो स्पर्श

श्रीकृष्ण सामंत ·

गवि 08/05/2024 - 09:01
सर. ही पूर्ण सीरिज आपण २०१७ मध्ये मिसळपाव वर प्रकाशित केली आहे. ती पुन्हा प्रकाशित करण्या ऐवजी आधीचे धागे वर आणणे हा पर्याय देखील आहे. https://www.misalpav.com/node/37510 आपले इतरही काही लेख, बहुधा आ. ई. आठवण याबद्दल शीर्षक असलेला, हेही तसेच्या तसे पुन्हा प्रकाशित केलेले दिसतात. अर्थात हे नजरचुकीने झाले नसेल तर मग हा प्रतिसाद दुर्लक्षित करावा ही विनंती. अधिक वारंवारितेने लेख टाकायचेच असल्यास किमान ते रिपीट न होता नवीन लेखन असेल असे करता येईल का? अर्थात जुनी विटी, जुना दांडू, खेला तो होबे असे यालाही उत्तर असले तर खरेच पुन्हा एकदा विनंती. प्रतिसादाकडे दुर्लक्ष करावे. :-)

In reply to by गवि

अहिरावण 08/05/2024 - 09:39
संपादक कोण कोण आहेत सध्या ? श्रीकृष्ण सामंत असा वेगळा विभाग करुन ज्यांना इच्छा आहे त्यांनाच त्यात प्रवेश मिळेल असे काही करता येईल काय? जसे अनाहिता होते/आहे तसे काही. म्हणजे मेन बोर्डावर विश्वरुप दर्शन होणार नाही

गविजी असं पहा, शेकडो वाचने होत असतील तर त्याचा अर्थ येव्हडे लोक मूद्दाम माझे लेख वाचायला जाणार नाहीत असा माझा तर्क आहे.जूने popular लेख आणि ह्या मालिकेला कसा रिस्पॉन्स मिळतो बघतो.शिवाय माझे नवे लेख लिहित ही आहेच.ते भरपूर लिहित आहेच.

आपले FR,BR खुप strong आहेत. तुम्ही नुसते वाचक नाहीतर अभ्यासू वाचक अहात. मानाचा मुजरा. @सामंत सो... आपली ही सिरीज एका बैठकीत वाचली. चांगली लिहीली आहे. वाचनांती कळाले की साधारण सरासरी एक हजार या प्रमाणे अकरा हजार वेळा मिपाकरांनी धाग्यावर हजेरी लावली. परंतू संपुर्ण सिरीज वर प्रतीसाद फक्त एक अकडी. त्यामधे एक चित्रगुप्त यांचा सुद्धा आहे. कथा सर्वसामान्यांची,बरेच वेळा असे घडते. Man proposes and God disposes असेच काही तरी. हिरोचे नाव गुरूनाथ वाचून वाटले की हेरगिरी,अपराध असे काही कथानक असेल. मनुष्य जन्म दुर्लभ आणी गुरुनाथने अपला अनमोल जीवन वाया घालवले. विंदांची कवीता आठवते, माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी. तू झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी; मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी. तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे, मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी. होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे, ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी.म्हणतेस तू, “मज आवडे रांगडा सीधेपणा!” विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरीं. लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें; हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी. माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी, लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी. तू झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी; मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी. तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे, मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी. होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे, ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी.म्हणतेस तू, “मज आवडे रांगडा सीधेपणा!” विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरीं. लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें; हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी. बाकी गवी भौ च्या सुचने कडे लक्ष द्याल अशी अपेक्षा.

बरेच दिवस ग्रेसांचे चंद्रमाधवीचे प्रदेश हा कवितासंग्रह शोधत होतो . शेवटी मिळाला. त्यातील वनमेघ कवीता वाचताना गुरूनाथची आठवण आली. वनमेघ गळ्यात घन दाटला खडक शोषणारा झरा झऱ्यात वितळेल तो खडक वेदनेचा खरा उन्हात सर वेचली तलम सोनचाफ्यांतली दरीत वनमेवही हळुच सांडतो सावली. सुवर्ण वितळे तसा कळस देउळाचा दिसे असंख्य पडली तिथे वरुन पाखरांची पिसे मधून घर लाव तू उठव ऊन दारातले सरीत भिजले तरी हृदय तेवढ्याने जळे. अनंत जरि भासते गगन आरतीने मिटे तुझी हळद आजच्या तरल पावसाने फिटे फुलांस बहरांतले सृजनदुःख झाले तरी मुकाट हसणार तू पिळुन केस खांद्यावरी. चंद्रमाधवीचे प्रदेश

सुम्या(सुमती) आणि गुरूनाथ ह्यांच्या इरसाल आंघोळींच्या आठवणी. सुम्या आणि गुरूनाथ हे एकमेकाचे शेजारी.आळीच्या घरात रहायचे.त्यामुळे सामाईक भिंत होती.मागील परिसरात पण सामाईक गडगा होता.दोघांमधे बावही सामाईक होती.बाव घरापासून थोडी दूर होती. टाक्कारांची सुम्या आणि केसकरांचा गुरूनाथ एकुलती एक मुलं.ल्हानपणी लपंडाव,लंगडी खोखो हे त्यांचे नेहमीचे खेळ असायचे.जवळपासच्या मित्रांना सामील करून खेळायचे.

प्रकाश नारायण संत

चौकस२१२ ·
परवाच परत एकदा लंपन ची आठवण झाली बेळगावी कडची मराठी भाषा असलेली प्रकाश नारायण संत यांची हि कादंबरी आणि त्यावरील पुलंचे विचार या विडिओत नितीन धर्मधिकारी यावर चित्रपट काढीत आहे असे ऐकलंय https://www.youtube.com/watch?v=Tu3_IibrVrk

आता फक्त काढ दिवस

श्रीकृष्ण सामंत ·
त्या दिवशी प्रो.देसाईंचा वाढदिवस होता.मला संध्याकाळी तळ्यावर जेव्हां भेटले तेव्हां म्हणाले “सामंत,दगडाला शेंदूर फासून लोक त्याला देव मानतात.देव मानायला श्रध्दा असावी लागते.ती कमी झाली की मग देवाचे देवपण कमी होतं नाही काय?वयोमान वाढल्यावर परावलंबन वाढतं.छोटे छोटे प्रसंग पण मनाला लागतात.मग अशा वाढदिवसा सारख्या दिवशी पण असं वाटतं,कसले वाढदिवस?

(मी आणि बार)

अहिरावण ·
प्रेरणा - ओळखलेच असेल निळा लाईट, गरम पकोडे, फ्राय मासे, खारे दाणे, एसीची झुळूक आणि म्हातारा संन्यासी. ह्या माझ्या रोजच्या उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा बारवर खूप जीव होता.. मला वाटतं की, बार आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते. मला असं वाटतं की बारकडे मी त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो मला आठवतं की एकदा आम्ही पनवेलला गेलो होतो,तो बार वेगळा होता, पाहून मी थक्क झालो होतो. पण गावातला, माझ्या घरा जवळचा बार मला निराळा वाटायचा. पहाटपर्यंत बसु शकतो, सर्वत्र टेबल होते आणि खुर्च्या बेवड्यांनी भरलेल्या होता.

लिव अंधभक्ता लिव

अमरेंद्र बाहुबली ·
लिव अंधभक्ता लिव तुकां होयां तां लिव पण लिवत र्‍हंव काय लिवचा,कसा लिवचा कधी लिवचा,खंय लिवचा ह्या तुझां तूच ठरंव पण लिवत र्‍हंव कधी मोदीची आरती लिव कधी शहाची गाणी लिव कधी पवारद्वेष लिव कधी ठाकरेद्वेष लिव कधी पेंग्विन लिव कधी संज्या लिव पण लिवत र्‍हंव संदर्भ देवचो की नाय ह्यां तुझां तूच ठरंव तूका रुचांत तसां लिव पण लिवत र्‍हंव लिव अंधभक्ता लिव तुका होयां तां लिव पण लिवत र्‍हंव :)

मिपा वाचकापैकी काही टीकाकारानो, माझ्यावर तुम्ही---

श्रीकृष्ण सामंत ·

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू 07/05/2024 - 15:22
हायला मी पण टीका केली होती. माझ नाव का नाही लेखात?? :(
हो नं, नाही तर काय? मी तर एक चांगले विडंबन केले, अनेक प्रतिसाद लिहिले, त्यातला एक तर वाह्यातच होता आणि माझाही नामोल्लेख नाही! हा आपल्यावर अन्याय आहे. अबा, चला रात्री बसू या दुःखात! सवांतर: मिपावर अबांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते पण या धाग्यामुळे ती वेळ आली हे श्रेय धागालेखकाला द्यायलाच हवे (हघ्याहेवेसांनल). --- अवांतर: कदाचित सर्वाधिक वेगाने धागे पाडून आपलं ते हे धागे काढून मिपाचा सर्वर लोड वाढविल्याबद्धल धागालेखाचा सर्व मिपाकरांतर्फे श्री चित्रगुप्त शुभहस्ते शाल, श्रीफळ, हारतुरे, सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तीपत्र देऊन जाहीर सत्कार करण्याचा समारंभ आयोजित करावा ही विनंती मी मालकांना करतो. ---------------------------------------------------------- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

In reply to by कांदा लिंबू

मिपावर अबांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते
अध्यक्ष महोदय, ह्याठीकाही, वरील विधानाला पूर्ण अनुमोदन देऊन आम्ही सामंत आजोबांच्या सत्काराचा प्रस्ताव पारित करीत आहोत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही "फारन रिटर्न" आहात हे समजल्यावर आणि बाहुबली पण आहात हे पण समजल्यावर माझं असेल नसेल ते "बल" खचली की हो!

आजोबा एवढा वेळ तुमचा वयाचा मान म्हणून मी जास्त लिहिल नव्हत. पण तुमचे लेख अतिशय रताळवाणे आहेत. तुम्हाला मधमाशीच्या प्रेताला पाहून काय वाटले किंवा प्रोफेसर देसाईंच्या७४ व्या वाढदिवशी काय झाले ह्याच मला, मीपाकर, मिपामालक ह्याना काहीही कौतुक नाही. उगाच रटाळपणा करुन बोर मारण्यापेक्षा काहीतरी दर्जेदार लिहिता आलं तर पहा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही माझे लेख वाचू नका.पण तसं केलंत तर तुम्हाला लिहायला काय आहे म्हणा! फ्रान्सवर किती लिहिणार? डोंबिवली पेक्षा त्याचं क्षेत्रफळ जास्त नसणार.खरं ना?

भिती, जळफळाट,अवहेलना, दादागिरी, फोंडसावती,(मालवणी शब्द), मला कमी लेखणं, माझ्या वयाचा अनादर करणं वगैरे, वगैरे असतं.
वड्याचे तेल वांग्यावर. समाजमाध्यमांचा सुळसुळाट असल्याने कोणावरही कसाही राग काढता येतो. कुणाला मोदी परत पंतप्रधान झाले तर काय ? ह्याभीतीने ग्रासले आहे. तर कुणी मोदीच परत पाहिजेत म्हणून देव पाण्यात घालुन बसले आहेत. कुणाचे प्रमोशन होत नाही आहे तर कुणाला 'जॉब चेंज' करता येत नाही आहे. कुणाला 'हे ए.आय. आता शिकावेच लागणार' म्हणून डोक्याला वात आला आहे. अशा परिस्थितीत 'रम्य आठवणी' वाचल्यावर 'ह्यांचे बरे चाललय' हा विचार मनात आल्याने तो राग निघतोय. ४ जून पर्यंत थांबा. मग लेख येऊ द्यात.

कांदा लिंबू 07/05/2024 - 15:08
अच्चं जालं का? बंलं, आपण नं त्या दुत्त मिपाकलांचं घल उनात बान्दू. --- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौकस२१२ 07/05/2024 - 17:39
मी " काही लोक " म्हणाले तुला का झोंबला? आणि दुसऱ्या ला रटाळ लिहिता काका म्हणताना स्वतः काय दिवे लावले होते जसे तुमचे हि ते फ्रांस प्रवास वर्णन अगदी नवख्या प्रथम प्रवास करणाऱ्याने लिहलेलं असे बाळबोध होते ... त्यात "विकास ने आणलेले खाकरे खाल्ले. " " विकासला आयफेल टॉवर समोर फोटो काढायचे होते त्" "लिंडा नावाची गोरी रिसेप्शनिस्ट होती " असली फालतुगिरी होती आणि हो तुमचं त्या विकास ने भारताची परदेशात असताना बदनामी हो कि केली "..... विश्वास बसला नाही तो बोलला “रस्त्यामध्ये एवढे सुंदर गार्डन? आपल्या इथे तर गार्डन मध्येही गार्डन सारखं वाटत नाही.” आणि काही काही सुचलं नाही कि झालं सुरु ऑस्ट्रेल्यात काय करता हे झाल सुरु तुणतुणं... तुमच्या पातळीवर येऊन सांगितलं ना "हिकडं मस्त हंगिदर्या हायेत पो ट साफ होता शिवाय पुसायला फवाऱ्याचा पाणी आणि मलबरिची ची पानं

In reply to by चौकस२१२

कॉमी 07/05/2024 - 22:32
सहमत आहे. ह्यांचे लिखाण आवडले नसले तर ठीक आहे. पण उगीच खालच्या थराला जाऊन लेखकाने लिखाण थांबवावे असा सूर लावणे आजिबात पटले नाही. सामंत साहेब लिहिते रहा.

अतीशय धक्कादायक. याचाच अर्थ काही लोचा आहे. म्हणजे, रागा आणी नमो स्संस्नेहसंमेलना त स्वागत गीत गात आहेत असे दृश्य समोर आले....... आपण २०१९ नंतर मिपावर दिसला नाहीत आणी अचानक एकदम दिवसातून चार चार धागे डकवून एक प्रकारे मिपावर साहित्य विक्रम केलात. एक मे ते सहा मे पर्यंत आपण तब्बल सव्वीस धागे डकवले. माझ्या सारख्याला " सर मुंडाते ही ओले पडे ", असे वाटले. आपण जातीवाचक कवीता लिहीलीत, ते ही या वयात मनाला पटले नाही. बाकी आपण पाडलेल्या साहित्यामधे गुणवत्ता आहे किंवा नाही हे माझ्या अकलन शक्तीच्या बाहेर आहे. मी शिपाई गडी,हल्ली बंदूक नाही पण कलम चालवतो पण अंदाज(इश्टाईल) तीच आहे. बाकी आपले वय अनुभव एव्हढा आहे की त्यावर मी काय बोलावे. तुकोबाराय म्हणून गेले, तासावा शब्द, घासावा शब्द तोलावा शब्द बोलताना (तसेच लिहीताना) मी बेतुक्या महाराजांचे वचनाचे तंतोतंत पालन करतो. बाकी आपल्या वयाचा मान राखून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपण काहीच उल्लेख केला नाहीत या बद्दल वाईट वाटले. बाकी आपल्या उत्साहाची दाद दिली पाहीजे.

In reply to by कर्नलतपस्वी

अथांग आकाश 10/05/2024 - 18:44
मला मिपावर सुरियांशी कधी सहमत होण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते. मिपा आता नाना नानी पार्क झालंय हे खरं!

गवि 07/05/2024 - 18:23
काही धागे पूर्वी पण मिपावरच प्रकाशित झालेले आहेत. बाकी चालू द्या. दर्जा वगैरे प्रश्नच नाही इथे. अतिरिक्त प्रमाणात नवीन धागे टाकत राहिले की इतरांचे बाकी धागे वेगाने खाली जातात, मागे पडतात आणि त्यांची वाचने अथवा प्रतिसाद यांवर विपरीत परिणाम होतो. हे एक घडते आणि दुसरे म्हणजे अति परिचयात अवज्ञा. यात रोजच्या रोज आणि कधी कधी तर तीन चार तासांनी एक नवीन धागा येऊ लागला तर नावीन्य किंवा उत्सुकता जाऊन लेखकाबद्दल लोकांच्यात थोडे रिपलशन येऊ शकते. तो हवाहवासा राहत नाही. अर्थात मीही सुरुवातीच्या काळात दणादण धागे टाकले आणि लोकांनी इशारे दिल्यावर असेच दुखावले जाऊन रिॲक्ट केले. शेवटी योग्य ब्यालन्स कोणता हे कळायला वेळ लागतो हेच खरे.

In reply to by गवि

+१ माझ्या धाग्याना तर चौकससरानसारखे (थेट ऑस्ट्रेलियातून) फॉलोअर्स आहेत. तरीही मी दोन दोन महिने धागे टाकत नाही.

In reply to by गवि

गवि 07/05/2024 - 18:41
दर्जा वगैरे प्रश्नच नाही इथे. अतिरिक्त प्रमाणात नवीन धागे टाकत राहिले की
या जागी
दर्जा वगैरे प्रश्नच नाही इथे. कितीही चांगले लेखन असो, अतिरिक्त प्रमाणात नवीन धागे टाकत राहिले की ..
असे वाचावे. म्हणजे इथे प्रश्न लेखनाच्या दर्जाबाबत नसून फ्रीकवेन्सीबाबत आहे.

का अशी टीका करता,जी वयक्तिक असते,त्या टीकेत मत्सर,हेवा,नफरत, पोटशूळ भिती, जळफळाट,अवहेलना, दादागिरी, फोंडसावती,(मालवणी शब्द), मला कमी लेखणं, माझ्या वयाचा अनादर करणं वगैरे, वगैरे असतं. मी असं काय गैर लिहितो त्याने मिपाचा दर्जा खालावतो. असं तुम्हाला वाटतं.?

तरी हरकत नाही

श्रीकृष्ण सामंत ·

चित्रगुप्त 07/05/2024 - 19:19
खुशाल लिहा, पण मिपावर त्यातले फक्त निवडक, आठवड्यातून फारतर एकच टाकलेत तर बरे होईल, प्रतिसादकांचा मुख्य आक्षेप दररोज वा दिवसातून एकापेक्षा जास्त धागे टाकण्याबद्दल आहे. त्यातून सुटका झाली तर तुम्हाला अप्रिय वाटणारे प्रतिसाद दिले जाणार नाहीत परिणामी तुम्हाला आदर, सन्मान, कौतुक लाभेल. विविध प्रतिसादकर्त्यांनी एवढे समजावूनही हटवादीपणाने धाग्यांवर धागे टाकत रहाण्याचे आश्चर्य वाटते. माझा उल्लेख तुम्ही अन्यत्र केला आहे, त्याबद्दल नंतर लिहीन.

मी आठवड्यातून एक लेख लिहावा ह्याबद्दल आपण वरचेवर अट्टाहास करीत आहात याचं गुपित मला एका मिपा वाचकाने लिहून कळवलं आहे माझ्या दुसऱ्या लेखात मी उल्लेख करीन

चित्रगुप्त 07/05/2024 - 23:34
आणि दररोज नेमाने रतीब टाकणे वेगळे. - - तेही इतकी टीका होत असताना. लेख आठवड्यातून एकदा टाकावा असा अजिबात अट्टाहास नाही. महिना - दोन महिन्यातूनही चालेल.

In reply to by चित्रगुप्त

कोण हे वाचक? ते तर शेकडोनी माझा प्रत्येक लेख वाचतात.आवडला म्हणतात आणखी लिहा "म्हनत्यात" अच्छा, अच्छा, अच्छा ते "बालिश" टीका करणारे होय? "शिंपल" त्यांनी माझे लेख वाचू नये. सुंटी वाचून खोकला जाईल. पण "ग्यानबाची मेख' निराळी आहे. नंतर कधीतरी सांगेन.

कां कुणास ठाऊक आज प्रो.देसाई मला म्हणाले ” सामंत,आज तुम्ही जरा उदास,उदास दिसता.कारण समजेल का?