Skip to main content

लिव अंधभक्ता लिव

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी मंगळवार, 07/05/2024 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
लिव अंधभक्ता लिव तुकां होयां तां लिव पण लिवत र्‍हंव काय लिवचा,कसा लिवचा कधी लिवचा,खंय लिवचा ह्या तुझां तूच ठरंव पण लिवत र्‍हंव कधी मोदीची आरती लिव कधी शहाची गाणी लिव कधी पवारद्वेष लिव कधी ठाकरेद्वेष लिव कधी पेंग्विन लिव कधी संज्या लिव पण लिवत र्‍हंव संदर्भ देवचो की नाय ह्यां तुझां तूच ठरंव तूका रुचांत तसां लिव पण लिवत र्‍हंव लिव अंधभक्ता लिव तुका होयां तां लिव पण लिवत र्‍हंव :)

वाचने 1544
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

काव्य आखाड्यात उतरलात का? आता अंधभक्त, म्हणजे ब्रेल लिपीत लिहूक होया. काय म्हणता.....