मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका मधमाशीचं प्रेत

श्रीकृष्ण सामंत ·

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि 06/05/2024 - 08:58
The fall of a honeybee - moment of enlightenment & transcend.. या आगामी पुस्तकातील अंश वाटतो. बाकी, तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचलं आहे का?

Bhakti 06/05/2024 - 10:26
लहानपणी प्रत्येकाने एक मधमाशी,एक मुंगी,एक मुंगळा,एक गोगलगाय,एक फुलपाखरू इत्यादी इत्यादी यांचं प्रेत पाहिलेलं असतं...मी तर अंत्ययात्रा काढून मुंगळ्याचा दफनविधीही केला होता...फक्त तो शेवटचा परिच्छेद सुचण्याएवढी अक्कल नसते :)

In reply to by Bhakti

खरंय, लहापणी आपण यातल्या असंख्य गोष्टी केलेल्या असतात. पशु-पक्षी, किटक, यांच्याबद्दल आपल्या मनात जराही दयाळु भाव येत नसायचे. आता आपण पशु-पक्षी किटक यांना वयपरत्वे जपायला लागतो. मनात करुणाभाव-प्रेम निर्माण होतं. जैन संप्रदायातील मुनी-साध्वी, हातातील पंख्याने आपल्या हातुन कोणत्या जीवाची हत्त्या होऊ नये म्हणून जे अहिंसेचं तत्व जपतात ते भारी वाटायला लागतं. -दिलीप बिरुटे

अमर विश्वास 06/05/2024 - 11:08
देह हा नश्वर असतो ... आत्मा अमर आहे ... मधमाशीला आत्मा असतो का ? असणारच ... मग त्या रेड्यासारखे मधमाशी वेदमंत्र म्हणू शकली असती का ? नक्कीच म्हणू शकली असती .. पण दुर्दैवाने ती आळंदीत जन्माला आली नाही (दुर्दैव त्या मधमाशीचे आणि वाचकांचेही हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच) मधमाशीच्या देहातील चैतन्य त्या ब्रह्मचैतन्यात विलीन झाले .. अवघ्या देहाचे (मधमाशीच्या) सोने झाले माझ्या इन ट्यून विथ द ट्यून (भाग कितवातरी ... ) यातला एक उतारा

नठ्यारा 29/05/2024 - 18:49
गवि,
बाकी, तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचलं आहे का?
का विचारलंत हो? सहज पृच्छा केली. म्हंटलं कुणाच्या शेपटावर फोडबिड आलेत काय ! -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

गवि 29/05/2024 - 20:33
नाही हो. मला माझ्या शुभ्र व्हाईट्ट डगल्याच्या खिशात दहाची नोट हाती लागली. गुरुदेवांची लीला. युनिव्हर्सल केओस मधून किसमिस निर्माण होताना.. नाही, तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचाच.

नठ्यारा 30/05/2024 - 12:57
बटाट्या पासून सोनं करणे वगैरे वगैरे तसे काही नाही....
बटाट्यापासनं सोनं काढणं एकदम सोप्पं आहे. बटाटे चांगले शिजवून घ्यावेत व एका विशिष्ट छिद्रात लोटावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या विशिष्ट छिद्रातनं सोनं आपोआप बाहेर पडतं. बेत ठिक्क जुळून आल्यास ध्वनिगंधविलासही अनुभवास येतो. -नाठाळ नठ्या

माझ्या आजोबांच्या शेतात एक मोठ्ठं फणसाचं झाडं होतं.बरेच पक्षी निरनिराळ्या फांद्यांवर घरटी बांधून रहायचे.एका उंच फांदीवर एक मोठं मधमाशांचे पोळं होतं.पण आणखी काही फांद्यांवर लहान लहान पोळी होती. ज्याजावेळेला मध काढून घेण्यासाठी लोक यायचे तेव्हा मी शेतातून कुठेतरी लांब जात असे. मला असं वाटतं की मधमाश्या मारल्या जाऊ नयेत. जेव्हा या उडणाऱ्या मधमाशीसारख्या कीटकांपैकी एखाद्याच्या बाह्यांगावर चिरडण्याचा दाब पाडला जातो हे मी पाहतो तेव्हा मला माझ्या पोटात गोळा आल्याचं जाणवतं.

आई घरात असतां घर,घरासम भासले

श्रीकृष्ण सामंत ·
क्षीण आवाज ऐकून किती पहारे ठेवावे आजचा श्रावण पाहून किती चेहरे रंगवावे आई घरात असतां, घर घरासम भासले आता मुलांनी,घराचे बहूत विभाग केले आशेचे खूले गगन अमूचे बाबा होते आता सगळे स्वप्न हळुवार भंग झाले सर्व नातीगोती तुकडे तुकडे होऊन विभागली कुणास ठाउक दुःख्खें किती हिश्शात विभागली एक नियम नाही हर एका मध्ये हर रूपांवर दुसरे रूप विभागले आई घरात असतां घर,घरासम भासले

एकटेपणा

श्रीकृष्ण सामंत ·

चित्रगुप्त 05/05/2024 - 08:39
हे जे कुणी प्रो. देसाई वा थोरो, इमर्सन, रसेल, शॉपेनहॉवर, कांट , नित्शे वा जे कोणी असतील त्यांनी ते इतक्या रुक्ष, क्लिष्ट आणि रटाळ रीतीने सांगितले आहे की विस्ताराने समजणे तर सोडाच, वाचणेही कंटाळवाणे आहे. त्यापेक्षा धागकर्त्याने ते स्वतःच्या साध्या सरळ, सोप्या बालबोध भाषेत उलगडून सांगितले तर रोचक वाटेल आणि नीट समजेल. सावकाशीने आठवड्याला एकच लेख सर्वांना समजेल, रुचेल, पचेल अशा पद्धतीने लिहीणे जास्त श्रेयस्कर ठरावे. एक नमुना म्हणून हेन्री डॅव्हिड थोरोच्या 'वाल्डेन' मधील एक उतारा गूगल ट्रान्सलेट मधून मराठीत आणल्यावर खालील प्रमाणे आला:मला जास्त वेळ एकटे राहणे हितकारक वाटते. सहवासात राहणे, अगदी सर्वोत्कृष्ट असले तरी, लवकरच थकवा आणणारा आणि उधळणारा आहे. मला एकटे राहायला आवडते. एकांतासारखा सोबती मला कधीच मिळाला नाही. जेव्हा आपण आपल्या खोलीत राहतो त्यापेक्षा आपण पुरुषांमध्ये परदेशात जातो तेव्हा आपण बहुतेक एकटे असतो. विचार करणारा किंवा काम करणारा माणूस नेहमी एकटा असतो, त्याला त्याच्या इच्छेनुसार राहू द्या. एकटेपणा माणसाच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांमधील अंतराळाच्या मैलांच्या अंतराने मोजला जात नाही. केंब्रिज कॉलेजच्या गजबजलेल्या पोळ्यांमधला खरोखरच मेहनती विद्यार्थी वाळवंटातल्या दर्विशासारखा एकटा असतो. शेतकरी दिवसभर शेतात किंवा जंगलात एकटाच काम करू शकतो, कुंडी मारतो किंवा कापतो, आणि एकटेपणा जाणवत नाही, कारण तो नोकरी करतो; पण जेव्हा तो रात्री घरी येतो तेव्हा तो त्याच्या विचारांच्या दयेने एका खोलीत एकटा बसू शकत नाही, परंतु तो "लोकांना पाहू" आणि पुन्हा तयार करू शकतो आणि त्याच्या दिवसभराच्या एकटेपणासाठी स्वत: ला मोबदला देतो असे तो असावा; आणि म्हणूनच तो विद्यार्थी रात्रभर घरात एकटा कसा बसू शकतो आणि दिवसभर ennui आणि “ब्लूज;” शिवाय कसे बसू शकतो याचे त्याला आश्चर्य वाटते. पण त्याला हे कळत नाही की तो विद्यार्थी घरात असला तरी अजूनही त्याच्या शेतात काम करत आहे, आणि त्याच्या शेतातल्या शेतकऱ्याप्रमाणे लाकडं तोडत आहे, आणि त्या बदल्यात तो तसाच करमणूक आणि समाज शोधत आहे जो नंतर करतो. त्याचे अधिक घनरूप स्वरूप असू शकते. ---- 'आई' शप्पथ, असले रटाळ, दुर्बोध मराठी वाचायला कोणाला आवडेल ?

In reply to by चित्रगुप्त

इतक्या रुक्ष, क्लिष्ट आणि रटाळ रीतीने सांगितले आहे की विस्ताराने समजणे तर सोडाच, वाचणेही कंटाळवाणे आहे. सहमत. थोडं सोप सांगितल तर वाचायलाही मजा येईल.

रोज एक या प्रमाणात, रतीबच म्हणायला हवे. जरा दमानं..... वाचकांना सुद्धा जरा दम खाऊ द्यात.

In reply to by श्रीकृष्ण सामंत

सर टोबी 05/05/2024 - 13:22
आता हळूहळू उघड होण्यास सुरुवात झाली आहे. लेख पाडण्याचा वेग बघता लवकरच मोदीसुक्त वगैरे वाचायला मिळेल.

In reply to by अहिरावण

असंच मिपाकर डू आय ड्यांकडे दुर्लक्ष करतात. तुमच्याकडे देखील दुर्लक्ष होण्याची भीती आहे.

एकटेपणा काल मी आणि प्रो. देसाई दोघेच तळ्यावर आलो होतो.मी त्यांना गप्पांच्या ओघात विचारलं, “भाऊसाहेब,इंग्रजीत “Live me alone “ असं एखादा एखाद्याला म्हणतो. बरेच वेळेला वृद्धावस्थेत एकाकी पडून रहाण्याचा कल असतो. पण करत्या-सवरत्या वयात तुम्हाला कधी अशा ह्या एकटेपणाची आवश्यकता वाटली का?” मला प्रो देसाई म्हणाले, “माझा एकाकीपणाच्या सामर्थ्यावर विश्वास आहे. शांत रस्त्यावरून एकटाच धावण्यापासून, खिडकीजवळ बसून पाऊस पडतो ते पाहण्यापर्यंत एकटेपणाचे अनेक प्रकार असू शकतात.

समुद्र किनाऱ्यावर वाळूत पाय खुपसून बसायला मला आवडतं.

श्रीकृष्ण सामंत ·
“लोकांना समुद्र का आवडतो? याचे कारण असं की लोकांना ज्या गोष्टींचा विचार करायला आवडतं त्या गोष्टींचा विचार करायला लावण्याची शक्ती समुद्रात असते.असं कुणी तरी म्हटलं आहे. माझा सागराच्या सामर्थ्यावर विश्वास आहे, त्याहूनही अधिक, वाळूमध्ये बोटं खुपसून राहणं मला आवडतं. समुद्रकिनारा हे एक मजेदार, घटना घडवणारं, खेळकर आणि अस्तव्यस्तीक ठिकाण आहे, त्याच वेळी ते आश्चर्यकारकपणे सुखद, शांत, उपचार करणारं ठिकाण आहे.

महात्मा गांधीं म्हणालेत, "डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल”

श्रीकृष्ण सामंत ·

वामन देशमुख 04/05/2024 - 21:40
"डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल."
या विधानाचा सर्वप्रथम उल्लेख सासपू १७५४ मध्ये आढळून येतो. केवळ एखाद्या व्यक्तीने त्याचा उल्लेख केला म्हणून ते काही सार्वकालिक सत्य होत नाही. अर्थात ज्या आंधळ्या द्विपादसमूहाला सर्वांना आंधळं बनवायचं आहे त्यांच्यावर हे तत्व चालणार नाहीच. त्यांना सर्व जगाला आंधळं बनविण्यापासून रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तश्या प्रवृत्तीला, तशी प्रवृत्ती बाळगणाऱ्यांना, तश्या प्रवृत्तीला पाठिंबा देणाऱ्यांना समूळ नष्ट करणे. बाकी सब मोह माया है।

वामन देशमुख 04/05/2024 - 21:44
काही व्यक्ती काही बाबींसाठी सुप्रसिद्ध / कुप्रसिद्ध असतात. ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक साहित्यातील काही वचने उचलणे, त्यांची मोडतोड करून, पार उलटाच अर्थ दाखवून, असलेले काढून, नसलेले घुसडून, अगदीच morph करून आपल्या समर्थकांपुढे सादर करणे आणि ती आपलीच आहेत असे प्रसिद्धी करवून घेणे यासाठीही काहीजण कुप्रसिद्ध असतात.

In reply to by वामन देशमुख

काही पडीक वचनांना “महात्म्यांनी” सांगितल्या मुळेच ती पडीक वचने महान होतात.

नठ्यारा 04/05/2024 - 23:12
श्रीकृष्ण सामंत, तुम्ही सांगितलेलं हे वचन क्रूर आणि हिंसक लोकांना वठणीवर आणण्यासाठी फार निरुपयोगी आहे. अफझल्याचा सूड घेतला म्हणूनंच शिवाजी महान आहे. त्याचे वेढे ( सूड ) घ्यावेत म्हणून मातोश्री जिजाबाईंची आज्ञा होती. -नाठाळ नठ्या

Eye for an eye will make the whole world blind. हे विधान Mathematical fallacy अर्थात गणितीय दृष्टीने चुकीचे, असत्य विधान आहे. समजा - क्ष व्यक्तीने य व्यक्तीचा एक डोळा फोडला म्हणून मग य व्यक्तीने क्ष व्यक्तीचा डोळा फोडला, मग क्ष व्यक्तीने य व्यक्तीचा दुसरा ही डोळा फोडला . आता य ही व्यक्ती दोन्ही डोळे नसल्याने ठार आंधळी झाली आहे आता ती व्यक्ती क्ष व्यक्तीचा दुसरा डोळा फोडू शकत नाही. अर्थात सर्व जग आंधळे झाले नाही, केवळ य ही व्यक्ती आंधळी झाली आहे. क्ष व्यक्ती , जिने हिंसेची सुरुवात केली अन् शक्तीच्या जोरावर कार्य शेवटास नेले ती व्यक्ती जिंकेल, तिला पुढे प्रजोत्पादन करण्याची संधी मिळेल अन् तिचा वंश धर्म संस्कृती टिकून राहील. :)

चित्रगुप्त 05/05/2024 - 09:00
हा लेख समजण्यात पब्लिकची जरा गफलत झालेली दिसते. सदर वाक्य हे डोळा 'फोडण्या'बद्दल नसून डोळा 'मारण्या'बद्दल आहे. कुणीतरी म्हटलेच आहे: अँखियों से गोली मारे लड़की कमाल रे की अँखियो से गोली मारे... अपने दीवाने का अपने दीवाने का कर दे बुरा हाल रे अँखियो से गोली मारे कुछ बलखा के, कुछ लहरा के हिरनी जैसे चलती है पल मैं टोला पल में माशा कितने रंग बदलती है जिस को चाहे पागल कर दे अपने हुस्न के जादू से इसके लंबे-लंबे काले-काले नागिन से बाल, रे की अँखियो से गोली मारे चोरी-चोरी चुप के चुप के मैं भी तुझ पे मरती थी शाम सवेरे दिलबर जानी प्यार तुझी से करती थी सच कहती हूँ यह मेरा दिल ओर किसी को चाहे ना देखो-देखो फस गयी मैं तो बुलबुल फैका जो जाल रे अँखियो से गोली मारे लड़का कमाल रे अँखियो से गोली मारे ... ---- असा सगळा प्रकार यत्र तत्र सर्वत्र चालू झाला, की सगळं जग प्रेमानं आंधळं होईल, असा एकूण मतितार्थ आहे, असे प्रो. व्यवहारे मला तळ्यावर फिरताना म्हणाले. बघा: https://youtu.be/zNDIZ7ujgFE?si=TWoFp1FY56mcEEtA

In reply to by चित्रगुप्त

कांदा लिंबू 05/05/2024 - 21:43
सदर वाक्य हे डोळा 'फोडण्या'बद्दल नसून डोळा 'मारण्या'बद्दल आहे.
हहपुवा! प्रा. देसाई ते प्रा. व्यवहारे यादरम्यान इतरही काही प्राध्यापक्स असू शकतात, एवढे बोलून खाली बसतो. --- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

अमर विश्वास 05/05/2024 - 11:45
अहिंसा परमो धर्मः ह्याचे इतके अवडंबर वाजवले आहे कि याचा पुढचा भाग सोईस्करपणे विसरला जातो अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च: बाकी जा लेख चवथी पाचवीच्या लेव्हल चा आहे ... त्यामुळे कृपया बालविभागात हलवावा ही नम्र विनंती

In reply to by अमर विश्वास

कॉमी 06/05/2024 - 15:39
ह्याचे इतके अवडंबर वाजवले आहे कि याचा पुढचा भाग सोईस्करपणे विसरला जातो
थोडीशी शोधाशोध केली असता दुसरी ओळ व्हॉट्सअँप वरची फुसकी आहे असा निष्कर्ष निघाला आहे. ती महाभारतात आढळत नाही. पहिली ओळ मात्र अनेक वेळेस येते.

In reply to by कॉमी

प्रचेतस 06/05/2024 - 16:25
महाभारतात हा संपूर्ण श्लोक आहे (बोरी प्रतीत पण आहे) पण तिचा अनुवाद अमर विश्वासांच्या प्रतिसादात चुकीचा केला गेलाय. तथैव च हा उल्लेख नाही मूळ श्लोक असा अहिंसा परमो धर्मस्तथाहिंसा परं तपः | अहिंसा परमं सत्यं ततो धर्मः प्रवर्तते || ह्याची फोड अहिंसा परमो धर्म तथा हिंसा परं तप: अशी नसून अहिंसा परमो धर्म तथा अहिंसा परं तप: अशी येते. म्हणजेच अहिंसाच परम श्रेष्ठ असून तीच परम तप आणि परम सत्यदेखील आहे आणि तिच्यापासूनच धर्माचा आरंभ होतो.

In reply to by प्रचेतस

कॉमी 06/05/2024 - 16:54
माहितीबद्दल धन्यवाद. महाभारत गांधीजींच्या अहिंसेविषयक विचारांचा पुरस्कार करत नाही असा अमर विश्वास ह्यांचा मुद्दा असल्यास तो मान्य आहे.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद प्रचेतस सर. भाजपा आयटी सेल च्या व्हॉट्सअप फॉरवर्ड जसाच्या तश्या पुढे ढकलणाऱ्यात अमर विश्वास एक आहेत. संघ, भाजप ह्यांचं “खोटं पण रेटून बोला” धोरण भक्तगण असे इमानेइतबारे ग्राऊंड लेव्हलवर रेटताना दिसतात.

In reply to by प्रचेतस

अमर विश्वास 06/05/2024 - 19:01
धन्यवाद प्रचेतस साहेब .. चूक सुधारल्याबद्दल ... प्रतिसाद मागे घ्यायची सोय नाही .. पण निदान आता चुकीची माहिती तरी पसरणार नाही

In reply to by अमर विश्वास

प्रतिसाद मागे घ्यायची सोय नाही पुढल्या वेळी असे खोटे श्लोक लोकाना हिंसा करा, दंगली करा ह्या वृतीने टाकून गरळ ओकू नका. सुधारणा करा स्वतःत. (जमलं तर)

तांत्रिकदृष्ट्या "डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल” हे मो.क.गांधींनी म्हटले नव्हते तर रिचर्ड अ‍ॅटनबरॉच्या गांधी या चित्रपटात गांधींच्या तोंडी ते वाक्य घातले आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

+2 बाकी विश्वपिता, विश्वात्मा , मल्टीव्हर्सपिता, पुण्यात्मा, वगैरे शब्दांचा आम्ही कॉपी राईट © घेऊन ठेवलेला आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी. अवांतर : पूर्वी आमचा एक दुप्लिकेट आय. डी होता, त्याला राष्ट्रकाकू अशी पदवी देण्यात आलेली होती . तूर्तास राष्ट्रकाका, राष्ट्रगुर्जी, राष्ट्रबाबा, इंडियारत्न , भारतजेम वगैरे काहीही पदवी कोणाला हवी असल्यास आमच्याशी खरडवही मधून संपर्क करावा. =))))

सतिश पाटील 06/05/2024 - 16:37
त्या मोहनदास वर म्हणे दक्षिणेकडच्या आफ्रिकेत अन्याय झाला, मग दक्षिण आफ्रिकेला फाट्यावर मारून तो त्याचा बदला घ्यायला इकडे आला, आणि त्याने चरखा चालवून अहिंसेच्या मार्गाने देश स्वतंत्र केला. हि स्क्रिप्ट मला लहानपणापासून आजतागायत पटली नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सतिश पाटील 07/05/2024 - 11:50
हो बरोबर, एकाचे 3 देश केले, 2 मुसलमानांसाठी धर्मावर आधारित आणि एक धर्मनिरपेक्ष. हा रिझल्ट तर खरा आहे ना. आणि या माणसाने देश स्वतंत्र केला हे ज्ञान तुमच्याकडेच ठेवा.

In reply to by सतिश पाटील

चांगलंच केले की मग. नाहीतर किती त्रास असता त्यांचा. आणि या माणसाने देश स्वतंत्र केला हे ज्ञान तुमच्याकडेच ठेवा. मग कुणी केला संघाच्या लोकानी? ख्या ख्या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू 07/05/2024 - 15:36
मग कुणी केला संघाच्या लोकानी?
देश काही केवळ काँग्रेस आणि संघ या दोनच एंटिटींनी स्वतंत्र केला का? इतर कुणी नव्हते? ---------------------------------------------------------- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू 07/05/2024 - 16:20
तुम्हीच म्हणालात, संघाच्या लोकांनी. ---------------------------------------------------------- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

In reply to by सतिश पाटील

कांदा लिंबू 07/05/2024 - 15:37
आणि या माणसाने देश स्वतंत्र केला हे ज्ञान तुमच्याकडेच ठेवा.
सहमत आहे. ---------------------------------------------------------- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

चौकस२१२ 07/05/2024 - 06:09
"डोळ्याच्या बदल्यात डोळा घेणं संपूर्ण जगाला आंधळं बनवेल." हे जरी मान्य असले तरी त्याच " महान आत्म्याचे " खालील धोरण अजिबात पटत नाही - शत्रू मारत असेल तर दावा गाळ पुढे करावा , त्यांनतर उजवा.. शेवटी मारून मारून शत्रूच कंटाळेल ! हे "तत्व " ब्रिटिश होते म्हणून थोडेसे चालले . डच , जर्मन किंवा पोर्तुगीज असते तर ससेहॉलपात झाली असती ... जर समोर चावरा कुत्रा असेल तर त्याला १) शक्य असले तर उलटे मारणे २) त्यापासून दूर जाणे आणि योग्य संधी साधून परत त्यावर हल्ला करणे किव इतर प्रकारे त्याचा कायमचा बदोबस्त करणे कि त्या " बाबारे "अहिंसा परमो धर्म बार का.. असे करू नये असे चुचकारणे ? तुम्हीच ठरवा

In reply to by चौकस२१२

कांदा लिंबू 07/05/2024 - 15:40
हे "तत्व " ब्रिटिश होते म्हणून थोडेसे चालले.
असहमत. असले तत्व जगात कुठेच चालत नाही. हे तत्व मांडणारा ब्रिटिशांचा पेरलेला हस्तक होता, म्हणून "तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो" या बेसिसवर ते तत्व चालल्यासारखे दिसले. बाकी, प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहे. ---------------------------------------------------------- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

मी काल प्रो. देसायांना म्हणालो, “रागाची भावना, रागाची जोमाने येणारी इर्षा,जंगली राग जो तुमच्या शरीरात फोफावतो तुमच्या मुठी घट्ट करून, तुमचं मन आसूरी करतं, तुमच्यातली श्वापदांची उत्कट प्रवृत्ती बाहेर आणतो. दुसऱ्यांवर दुःख ओढवण्याची अंगातली तळमळ,असं केल्यावर वाटणारी समाधानी आणि तृप्तीची तळमळ. या सर्व सूडाच्या भावना आहेत. या सूडाच्या भावना,वैयक्तिक वेदना आणि दु:ख यांचा एक समूह आहे.

सेपियन्स-(ऐसी अक्षरे -१७)

Bhakti ·

कंजूस 04/05/2024 - 13:46
वैचारिक समीक्षा घेतलीय. हे पुस्तक वाचलं आहे. लेखकांची इतर दोन पुस्तकं ही वाचली. .वरच्या एका इजिप्तमधील चित्रात पस्तीस हजार वर्षे चुकून लिहिलं आहे. साडेतीन हजार असणार.

In reply to by कंजूस

Bhakti 04/05/2024 - 14:07
हो,ते मी ब्लॉग वर लिहिले आहे.इथे लिहायच राहिले.खाण्यांच्या ऐवजी खाणींचा शोध असे वाचावे.हो लेखक अत्यंत अभ्यासू,balanced आहेत.

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 04/05/2024 - 19:17
वाह! खूप छान धागा आहे.पुस्तकात प्रचंड माहिती आहे.खरोखर अशा पद्धतीने इतिहास शिकवला गेला पाहिजे.

ट युवल नोव्हल हरारी हे नाव आता कोणाला माहित नाही हे फार कमी आहे. आपण कोण आहोत? आपण इथपर्यंत कसे आलो? येताना काय काय मागे सुटले आहे ?काय काय गाठोड घेऊन इथे आलो आहोत? ते गाठोड आहे का ते ओझं आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा माणूस एका झटक्यात (ह्या पुस्तकात) देतो.

लपविलास तू हापूस आंबा -- विम्बल्डन

श्रीकृष्ण सामंत ·

चौथा कोनाडा 06/05/2024 - 17:49
रघुनाथची हृदयस्पशी आठवण ! स्मरणांजली लेखन आवडले ! लपविलास तू हापूस आंबा हे विडंबन ही छान ! शेवटी "मरावे परि हापुस रुपी उरावे" असं म्हणावसं वाटत !

In reply to by चौथा कोनाडा

विडंबन नाही विम्बल्डन. विम्बल्डन वरून मारिया शरापोवा आठवली. गुगल वर जाऊन डोळे शेकून येतो.

कांदा लिंबू 07/05/2024 - 11:50
लपविलास तू हापूस आंबा सुगंध त्याचा छपेल का बाठा चोखून खपेल का? जवळ फळे पण दूर ते सूरे दात शीवशीवे जीभ सरसरे लपविलेस तू जाणूनी सारे रंग फळाचा छपेल का? क्षणात बघणे,क्षणात लाजणे मनात हवे पण,दिखावा नसणे ही खाण्याची खास लक्षणे नाही म्हणाया जमेल का? पुरे बहाणे,आतूर होणे मित्रा,तुझिया मनी खाणे मित्रहि जाणे,मी पण जाणे आंबा छपविणे सुचेल का?
मिपावर असे soft erotic काव्य प्रकाशित करण्यात येणं ही प्रगल्भता की वाह्यातपणा? त्या दृष्टीने पाहिले तर आंबे तर दोन असतात ना? --- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कांदा लिंबू 19/01/2026 - 09:57
बाकी, आज (सोमवार असूनही) वेळ आहे म्हणून मिपावरची जुनी पाने चाळताना हा अहिरावण, अमरेंद्र बाहुबली व मी यांच्यातला मनमोकळा संवाद दिसला व हृदय उचंबळून आले किंवा तसेच काहीसे झाले!

मदनबाण 19/01/2026 - 13:02

“सहा महिन्यापूर्वी रघुनाथला मोठा हार्ट-ऍट्याक आला.हास्पिटलात जाण्यापूर्वीच सर्व संपलं होतं.” आता मुंबईत लवकरच पाऊस येईल.केरळात पाऊस पडायला लागला.दहा जून पर्यंत पाऊस मुंबईला येईल.बाजारात निरनीराळे प्रकारचे आंबे दिसत असतील.

माझं challenge (आव्हान)

श्रीकृष्ण सामंत ·

तिमा 04/05/2024 - 06:49
लेख वाचत असताना आईची जरुर आठवण झाली. तिचे वाचन अफाट होतं. तिला जर हा लेख वाचायला दिला असता तर म्हणाली असती, " स्क्रोल करुन करुन बोटं दुखली रे ! स्क्रोल करुनही लेख संपतच नाहीये.

चित्रगुप्त 04/05/2024 - 07:50
या आव्हानामागे हेतु काय आहे हे स्पष्ट करावे ही विनंती. तसेच समजा तसे कुणी लिहिले, तर पुढे काय ? तेही लिहावे. (एवढा मोठा मजकूर वाचणे हेच मुळात एक आव्हान आहे)

In reply to by चित्रगुप्त

चित्र, विचित्र प्रतिक्रिया वाचून "आई " ह्या विषयावर असे ही विचार असूं शकतात हे पहाण्याची "खुमखुमी" दुसरं काय? आईची महती वाचण्यासाठी आव्हान पेलणं "मजबुरी" हो सक्ती है?

लल्ललल्लू लेख थोडाफार वर वर चाळला. अगदीच बालबुद्धी लेख आहे. बाल बुद्धी म्हणजे कसे की लहान बाळाला आईवर निरागस प्रेम असते तसे तितक्या प्रेमाने लिहिलेलं लेख . सगळं obvious आहे हो. त्यावर काय प्रतिक्रिया लिहिणार ? तुम्ही काही तरी झणझणीत लिहा तर बोलू :)))) मेव्हणी/गर्लफ्रेंड/ अंगवस्त्रा तुझी आठवण येते. पाहिली बाईक/कार तुझी आठवण येते. व्हिस्की / सिंगल माल्ट तुझी आठवण येते. गोवा तुझी आठवण येते. Vagaire vagaire ;)

अहिरावण 04/05/2024 - 12:30
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला. =============================== अरेरे !! आपल्या आईच्या आठवणीने मनुष्य अस्वस्थ होऊ शकतो, भावनावेगाने डोळ्यात पाणी येऊ शकते. काही जणांना काही वाटू शकत नाही. ज्यांची आई जिवंत असेल त्यांना कदाचित ते गांभीर्य जाणवणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या मनात एखादे वाक्य, लेख, परिच्छेद, कादंबरी, कविता वाचून भिन्न भिन्न विचार येऊ शकतात. आणि यावेत. मात्र, अमुकच एक प्रतिक्रिया यायलाच हवी असा अट्टाहास अनाकलनीय आहे. विशेषतः सदर लेखकाच्या वयाचा, अनुभवाचा विचार करता कितीतरी नाती शांतपणे संपतांना त्यांनी पाहीलीच असतील. तरी आवेगावर नियंत्रण येत नसेल तर वय वाढून उपयोग नसतो असेच खेदाने म्हणावे लागेल. जाता जाता आमचा आवडता लेखक काम्यु म्हणतो प्रत्येक माणसाला त्याची प्रिय व्यक्ती मरावी असे एकदा तरी आयुष्यात वाटतेच. पुलेशु / पुआशु

Bhakti 04/05/2024 - 13:23
अर्थात आई शब्द म्हटला तरी, सकारात्मकच वाटतं.हे काय आव्हानं ? उगाच :) लेख वाचला ,मला तर इतकी आईची आठवण आली की तिचा डीपी मी ठेवणार होते, प्रतिक्रिया देणार होते.पण आठवलं आई हा कम्फर्ट झोन सोडायचा प्रयत्न करतेय...

बाबुराव 04/05/2024 - 14:19
आई आई एक नाव असत घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मनामनात तशीच ठेउन जाते काही जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा घर उजळते तेव्हा तीच नसत भान विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ? आई खरच काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते दुधावरची साय असते, लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही.

अमर विश्वास 05/05/2024 - 11:33
आ डॉट ई डॉट तु डॉट झी डॉट ... असले टायटल वाचत असतानाच डोळ्यापुढे अंधेरी आली ... मन भरून आले ... पुन्हा अंधेरी येऊ नये म्हणून पार्ल्यात सेटल व्हायचे ठरवले ... पण पुणे आणि पार्ले एकच असे कळल्यामुळे पुण्यातच स्थायिक झालो ...

आ.ई.तु.झी.आ.ठ.व.ण.ये.ते हा माझा लेख वाचत असताना किंवा वाचून झाल्यावर ,माझ्या आईची आठवण येऊन ही “ माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही किंवा मला हुंदका आला नाही” असा एखाद्या ही वाचकाने प्रतिसाद द्यावा.असं मी आव्हान करतो.Challenge देतो.

हिमालयातून सुरू झालेली माझी गोष्ट. . .

मार्गी ·
माझा जन्म झाला हिमालयाच्या पर्वतीय परिसरामध्ये. उत्तराखंडच्या पिथौरागढ़ जिल्ह्यात सद्गड नावाच्या अतिशय सुंदर गावाजवळ. हिमालयाच्या पर्वत रांगांच्या मधोमध! सगळीकडे डोंगर, झाडं, पशु- पक्षी अशा वातावरणात मी जन्मलो. अतिशय थंड वातावरण होतं ते. मी आणि माझे भाऊ- बहीण डोंगरात खेळायचो. खूप सुंदर परिसर आणि हीss शांतता होती तिथे. सगळीकडे हिरवंगार वातावरण, माती, शेतं आणि भरपूर थंडी. शिवाय आम्ही जिथे राहायचो तिथे खूप बकर्‍या सोबत असायच्या. मी बकर्‍या आणि गायी- बैलांसोबत खेळायचो. माझे दिवस खूप मजेत जात होते. आजूबाजूला असलेले डोंगर- झाडं मला ओळखीचे वाटायला लागले होते.

आ. ई. तु झी. आ. ठ. व. ण. ये. ते

श्रीकृष्ण सामंत ·

‘सांजभयाच्या साजणी’ मधली कविता ‘ग्रेसची आई’ ही पारंपारिक आई या कल्पनेला मुळापासून हलवते. त्यातली काही "कडवी". माझ्यासारख्या सामान्य माणसाला "कडवी", वाटतात. या कवितेतून कवीला काय सांगायच मला फारसे कळले नाही पण एक समजले की आईला उगाच मखरात बसवून तीचे माणूसपण हिरावून घेतले आहे. माझी आई मत्त वासना संभोगाची भूल क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या करुणेचेही फूल..... त्या नंतरही आई निघते..कळशी घेऊन दूर तेव्हा कळतो खुळ्या नदीला..या मादीचा सूर” आई माझी झुळझुळतांना किणकिणतीही तारा तिच्याच पदराखाली होतो.. शालीन, शिंदाळ वारा... माझी आई सडलेल्या त्या मोहफुलांची मदिरा अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा अरे!!!!, काय माणुस आहे हा? आपल्याच आई बद्दल कुणी असा विचार करतो का,लिहीतो का जशी आई ग्रेट आणी अगम्य तसेच ग्रेससुद्धा.

महात्मा गांधी म्हणाले हा लेख आणि दुसरा मिपाच्या वाचकांना हा एक लेख बघा तिथे आपल्याला हजाराच्या वर इवन 1200 च्या वर वाचन दिसतील बरं का

In reply to by श्रीकृष्ण सामंत

क्लिकबेट महात्मा गांधी हे क्लिकबेट आहेत हो. त्यांच्या नावाने काहीही लिहिलं तरी काय लिहिलंय ह्या उत्सुकतेने लोकं क्लिक करतात. समर्थक अन् विरोधक दोघेही. त्यांचे क्रेडिट तुम्ही कशाला घेताय ! :))))

चित्रगुप्त 12/05/2024 - 02:33
हे राम ! आता वाचनसंख्या मोजण्यापर्यंत पाळी आली. शिव शिव. चलो, इस बात पे अब माधुरी का एक फडकीला आयटम डॅन्स हो जाए .... .... एक दो तीन, चार पांच छे सात आठ..... https://youtu.be/MS5BLS2sIDM?si=BNuq6rizPGq9nnoO .

In reply to by चित्रगुप्त

हे कृष्णा =)))) तुम्हाला मुळी पोक्तपणां च नाही . दुत्त दूत्त. तुम्ही अजून सुपात राहिला आहात, जात्यात आलेला नाहीये . ७२वर्षी असे मनाने तरुण कसे राहता येईल ह्यावर लिहा , ते वाचायला आवडेल आम्हाला. आता माधुरीचा डान्स बघून येतो ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 12/05/2024 - 13:30
७२वर्षी असे मनाने तरुण कसे राहता येईल ह्यावर लिहा
कोंबडी आधी की अंडे आधी, तसे आहे ते. कोंबडी च्या पोटात अंडे, आणि परत त्या अंड्यात कोंबडी... असे अद्वैत. --

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण 12/05/2024 - 10:59
प्रतिसाद आणि वाचने वाढली की धक धक करने लगा... https://www.youtube.com/watch?v=2oFBto8Kxr8

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त 12/05/2024 - 13:25
तसे तर आम्ही मुकेश, ओपी, हेमंतकुमार, सचिनदा वगैरेंच्या काळात रमणारे. पण धक - धक च्या सदाबहार " धिट धिना - तिट धिना" वर 'मेरी नस नस मे समाने लगा' मधली माधुरीची अदा बघून " ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला" चा साक्षात्कार झाला. रसिकांसाठी संदर्भः 'लग्नाची बेडी' या कै. प्रल्हाद केशव अत्रे यांच्या तुफान लोकप्रिय नाटकाचा पहिला प्रयोग 'बालमोहन नाटक मंडळी' ने २२ आक्टोबर १९३६ रोजी पुण्यात 'विजयानंद' नाटकगृहात केला होता, त्यातले हे गीत असून छोटा गंधर्व यांनी ते संगीतबद्ध केले होते. ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला छातीत इष्क भाला, की आरपार गेला... स्वर्गातल्या पर्यांना की वस्त्रगाळ करुनी, कमनीय देह विधिने, रचला तिचा छबेला ... लावण्य काय सारे, उकळोनि वा पिळोनी, त्या मस्त अत्तराचा, भरला गमेचि बुधला ...

चित्रगुप्त 12/05/2024 - 02:50
तमाम सबूतों और गवाहों को मद्देनजर रखते हुए अदालत इस नतीजे तक पहुंची है की यहां लिखने वाला हर शख्स बेकसूर है. शहन्शानशाह -ए-मिपा, श्रीमंत-ए-साकृष्ण की ओर से उसे सजा-ए- मोहब्बत दी जाती है. --- ध्यान रहे, आइंदा ऐसी हरकत करोगे तो तडप तडप के मरोगे. .

चौथा कोनाडा 12/05/2024 - 13:14
फक्त मोहिनी मोहिनी मोहिनी मोहिनी… एक दोन तीन गाणं बघणं हा माधुरी सारख्या नृत्यांगना सौंदयवतीवर अन्याय आहे.... हे घ्या आणखी एक तिचं जबरी गाणं ! https://www.youtube.com/watch?v=Po68CWGcHP8&list=RDPo68CWGcHP8&start_radio=1 या गाण्याचं एक वैशिष्ट्य आहे ... ते कोणतं ?

आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं. मॉं (ऊली) म्हणजेच आई म्हणजे सबकुछ माऊली! “आई, आई …. (मै आई,बेटा मै आई)” म्हणजेच, “अगं मी येते!, अरे मी येते!