मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अरे संस्कार संस्कार

श्रीकृष्ण सामंत ·
अरे संस्कार संस्कार अमेरिकेत आल्यावर हातात पडती डॉलर करा त्याचा नीट वापर !!१!! अरे संस्कार संस्कार हॉटडॉग बरा म्हणू नये मेगडॉनल्ड मधे जाऊन बरगर स्यान्डवीच खाऊ नये !!२!! अरे संस्कार संस्कार शिस्त स्वच्छ्ता ईथे पाहून तिकडे भारतात करा त्याचे डिट्टो अनुकरण !!३!! अरे संस्कार संस्कार खोटा कधी म्हणू नये रीत अन रिवाजाला छोटा कधी म्हणू नये !!४!! अरे संस्कार संस्कार घेता कर्ज क्रेडीट कार्डावर त्याच महिन्या अखेर टाका फेडून सर्व उदार !!५!! अरे संस्कार संस्कार आहे मोठा जादूगार असे जीवनाचा मंतर ठेवा त्यावर मदार !!

काळ्या अमावास्या रात्री पाहिलेलं तारांगण

श्रीकृष्ण सामंत ·
काळ्या अमावास्या रात्री पाहिलेलं तारांगण मला आठवतं, अलीकडे मी जेव्हा कोकणात रजा घेऊन गेलो होतो, तेव्हा नेहमीच्या शिरस्त्या नुसार ,चक्क ढगा विरहीत रात्र शोधण्याच्या प्रक्रियेत, यशस्वी होत आहे असं पाहून, त्या रात्री समुद्राच्या चौपाटीवर वाळूत बसून तारे पहाण्याचा छंद पूरा करण्याच्या इराद्याने, चौपाटीवर गेलो होतो. योगायोगाने,ती अमावास्येची रात्र होती.उशिरा घरी आल्यावर,जेवण आटोपून झोपण्याच्या उद्देशाने,पाठ टेकून डोळे मिटून मनाने परत चौपाटीवर गेलो.आणि डोक्यात विचार यायला लागले. आकाशात काळ्याकुट्ट रात्री, म्हणजेच अमावास्येच्या रात्री, ताऱ्यांकडे पाहण्यात,कल्पनेच्या आधाराने त्यांच्या जवळ पोहोचण्या

माझी नर्मदा परिक्रमा : इंद्रावती नदीत गोमातेकरवी वाचवले प्राण

Narmade Har ·

Narmade Har 06/05/2024 - 18:17
लेख कॉपी पेस्ट करताना अर्धा मुर्धा पेस्ट झाल्यामुळे आधीचा लेख चुकीचा छापला गेला आहे . तो एडिट किंवा डिलीट करता येत नाही .मी ऍडमिशन संपर्क साधलेला आहे . तरी कृपया तो लेख न वाचता हा लेख वाचावा ही नम्र प्रार्थना . तसदीबद्दल क्षमस्व ! मिसळपाव चे लेखनाचे नियम अजून या मूढमतीस लक्षात येत नाहीत .

In reply to by Narmade Har

अहिरावण 07/05/2024 - 09:59
>>मूढमतीस लक्षात येत नाहीत पुनरपि लेखनं पुनरपि प्रतिसादम् , पुनरपि वाचनम् रिफ्रेश करणम्। इह मिपा बहुदुस्तारे, कृपयाऽपारे पाहि संपादक अत्र लिखतु अत्र लिखतु , अत्र लिखतु मूढमते।

In reply to by अहिरावण

Narmade Har 07/05/2024 - 20:03
भो अहिरावण नमस्तुभ्यं । बुद्धोहम् त्वत्प्रसादतः ॥ वाचयामि मिपां सर्वं । न मे वाचति कश्चन ॥ Jokes apart, धन्यवाद . बहुतेक एडमिन महोदयांनी काहीतरी कृती केलेली दिसते .

nutanm 09/05/2024 - 04:16
खरोखर जीवघेणा अनुभव आहे आपल्याला आलेला. पण नर्मदा मैया तिच्या भकतांना व परीक्रमावासींना तारतेच तारते ,तसेच जेवण ,आश्रयाचया सर्व गोष्टी पूर्ण करतेच करते हे अनेक लेख परिक्रमेचे वर्णनातून वाचले आहे तसेच आपली श्रदधा व विश्वास वाचवतोच है पक्के लक्षात ठेवावे लागते .

नर्मदे हर बाबाजी ..... आवली घाटाजवळ डोह खोल असल्यामुळेच आम्ही तेथे गेलो असता शिवालयात आन्हिके उरकली होती. तेथे दक्षिण घाटावरील शिवमूर्ती मनमोहक आहे . आवली घाटाच्या माझ्याही काही आठवणी आहेत ... कारेन नमूद कधी वेळ मिळेल तेव्हा बाकी तुमचा अनुभव ऐकून डोळयात पाणी तरळले . नर्मदे हर !!!

In reply to by विअर्ड विक्स

Narmade Har 09/05/2024 - 15:16
तिथं तशी पाटी च लावली आहे की इथे खोल पाणी आहे . तिथली शिवमुर्ती नंदीची मूर्ती खूप सुंदर आहे . या घाटावर कायम गर्दी असते . परंतु किनाऱ्याच्या मार्गाने मात्र कोणीच नसते . खूप सुंदर किनारा आहे हा .

( याच नावाचा आधीचा लेख अपूर्ण आहे तो कृपया वाचू नये . संपूर्ण लेख इथे पुन्हा टाकत आहे . तसदीबद्दल क्षमस्व ) आवली घाटाच्या पुढे रस्ता नसल्यामुळे मोठ्या शिताफीने वरच्या एका शेतात शिरलो . शक्यतो नदीचे वळण जोपर्यंत आहे तोपर्यंत उभा कडा असतो . नंतर पुन्हा पाय ठेवण्यासारखी जागा निर्माण होते . अशी जागा दिसली रे दिसली की मी वरून खाली उडी मारत असे . कारण माझा अनुभव असा होता की अजून चांगली जागा शोधायच्या नादात आपण नर्मदेपासून हळूहळू लांब लांब निघून जातो . त्यापेक्षा जीवाला किमान धोका असलेली कुठलीही जागा उत्तम समजून खाली उतरणे श्रेयस्कर असते . जेणेकरून मैया चा काठ सुटणार नाही .

पेय निघून गेले (विडंबन)

कांदा लिंबू ·
प्रेरणा: ते दिवस निघून गेले टेबलावर प्याले आपटून आणखी-आणखी भरण्याचा हट्ट करून धुंद धुंद होत रिचविण्याचे ते दिवस निघून गेले. मित्रांमध्ये पिऊन-पाजवून विकांताला पार्ट्या करून तरीही बुधवारी नाइन्टी मारण्याचे ते दिवस निघून गेले. थोडीशीच वोडका पिऊनसुद्धा आपल्या घरी जाऊन बायकोचा ओरडा खाण्याचे ते दिवस निघून गेले.

मानवंदना, अनामिक कच्च्यापक्क्या भारतीय गुप्तच'वी'रास

माहितगार ·
भारताच्या एकात्मतेसाठी सीमेवर लढणार्‍या वीरांना मानवंदना नेहमीच देत असतो त्यांचे लढणे जसे समोर दिसते कौतुकही समोरून मिळते याच भारतीय एकात्मतेच्या लढायांना कानांची गरज असतेच गुपचरांच्या सगळकाही जीवन, कुटूंब, पणावर लावून कौतुकाचे दोन शब्दही लाभतील याची शाश्वती नसतानाही कधी आप्तस्वकीयांकडूनच नादान टिका ऐकुनही निष्ठेने कर्तव्य बजावणार्‍या अनामिक कच्च्यापक्क्या भारतीय गुप्तच'वी'रांनो स्विकाराव्या आमुच्या अनेक यशस्वीभव शुभेच्छा आणि साश्रू मानवंदना त्रिवार! त्रिवार!! त्रिवार!!! प्रेर्ना अर्थातच

लिव बामणां लिव

श्रीकृष्ण सामंत ·

गड्डा झब्बू 06/05/2024 - 13:45
सामंताच्या मळ्यांत...कमळाच्या तळ्यांत... येशील का संध्याकाळी... नको बाबा तिकडं...जाऊ दुसरीकडं... बसलाय श्रीकृ माळी... म्हाताऱ्याला त्या लागलाय चळं.... धागे थेंब थेंब गळं... डोकऱ्याला लागली कळं.... धागे थेंब थेंब गळं.... म्हातारबुवा, थोडं दमानं घ्या आता. इतका अतिसार तब्बेतीला चांगला न्हवं

??? स्वत:च्या आकलेचे धिंडवडे काढता अहात. संपादक मंडळाने याची दखल घ्यावी व फालतू लेख कवीता उडवून टाकाव्यात. आय डी ला समज द्यावी अन्यथा उडवून टाकावी. अशा लेखनामुळे मिपाच्या गुणवत्तेवर परीणाम होऊ शकेल.

चित्रगुप्त 07/05/2024 - 04:30
पूर्वी सिक लिव, कॅज्युअल लिव वगैरे होते. आता मात्र 'लिव' म्हणजे 'लिव - इन' असते. धागाकर्ता मिपाशी 'पाट' लावण्यापेक्षा 'लिव इन' मधेच रहाणार आहे, असा गूढार्थ आहे या नवकाव्याचा. भावनाओंको समझो मिपाकर्स. -- कुणाची 'वाट' लावायला 'पाट' लावण्याची गरज नाही, ते 'लिव इन' ने जास्त लवकर साध्य होते.

In reply to by चित्रगुप्त

कांदा लिंबू 07/05/2024 - 05:20
हे 'लिव' म्हणजे 'लिव इन' आहे हो.
हहपुवा! --- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

गवि 07/05/2024 - 05:32
यो बायले यो सोरो माकां झाय पयलो सोरो माका दिना झाल्यार तुजो फोडतलो टकलो या गाण्याची आठवण झाली. क्रिस पेरीच्या या गाण्यावरून (बेबडो) प्रेरित होऊन एक नायकी शूजची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली होती. त्यात राव पत्राव राव असे शब्द बदलून मग मुंबई स्टाईल करण्याचा प्रयत्न होता. ट्रॅफिक जाममध्ये बसच्या टपावरून पोरे क्रिकेट खेळत आहेत अशा स्वरूपाची लांबलचक जाहिरात. कोणाला तरी आठवत असेल.

Trump 07/05/2024 - 10:38
श्री श्रीकृष्ण सामंत (हा तुमचाच खरा आयडी आहे आणि कोणी पळवला (हॅक) केला नाही असे गृहीत धरुन ) काही लोकांमुळे नाउमेद होऊ नका. तुमचे वय ९१ वर्षे आहे. त्यामुळे तुमच्याकडे अनुभवाचा खजिना आहे. त्या पोतडीतुन की जुने अनुभवाचे किस्से लिहा. मजा येईल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माझा मित्र गोनसालवीस (किरीस्ताव,क्रीश्चन) त्याची आई त्यांच्या मी घरी गेल्यावर "ये,बामणा बस'" असं मला संबोधायची.ती गोव्याची कोणीकणीत कविता करायची.मला म्हणायची" बामणा तू पण कविता कर' ह्यावरून बामण आलं

चौकस२१२ 07/05/2024 - 11:44
सामंतानु तुम्ही ह्यात "बामण" शब्द घालतात आणि अमरेंद्र बाहुबली सारख्यांचं हातात ऐता कोलीत दिलेत ! त्या ऐवजी पाववाल्यानू ९६ कुळवाल्यानू दलितानु असा खातरी लावायचे हो किंवा दाढीवाल्यानु

एकच तूनळी वाजवून बघीतली. हरयाणवी भाषेतील गीत आहे. मोगलाई होती त्यामुळे शब्द अपभ्रंश सहाजिक पण मराठी राज्यात......

लिव बामणां लिव तुकां होयां तां लिव पण लिवत र्‍हंव काय लिवचा,कसा लिवचा कधी लिवचा,खंय लिवचा ह्या तुझां तूच ठरंव पण लिवत र्‍हंव कधी आठवणी लिव कधी अनुभव लिव कधी अनुवाद लिव कधी भाषांतर लिव कधी रुपांतर लिव कधी अवांतर लिव पण लिवत र्‍हंव संदर्भ देवचो की नाय ह्यां तुझां तूच ठरंव तूका रुचांत तसां लिव पण लिवत र्‍हंव लिव बामणां लिव तुका होयां तां लिव पण लिवत र्‍हंव

प्रो.देसाई एक वल्ली

श्रीकृष्ण सामंत ·

चित्रगुप्त 06/05/2024 - 05:05
मशारनिल्हे प्रोफेश्वर मजकूर दिवसभर आपला वेळ कसा घालवतात ? गणिताखेरीज आणखी कोणकोणत्या विषयांचा त्यांचा व्यासंग आहे ? ते मिसळपाव वा मराठी पुस्तके वाचतात का ? त्यांचे छंद वगैरे कोणकोणते आहेत ? त्यांच्या आहार, व्यायाम वगैरेंच्या सवयी, त्यांचे आवडते लेखक, संगीतकार, कवी, गायक, चित्रकार, अभिनेते-अभिनेत्री वगैरे कोणकोणते आहेत वगैरे माहिती पण दिलीत तर ही ओळख परिपूर्ण होईल. इथे फक्त त्यांनी लम्या केले आणि अमेरिकेत येऊन स्थायिक झालेत एवढीच माहिती मिळते. --- इथे त्यांचा 'वल्ली' असा उल्लेख केलेला आहे, त्याअर्थी त्यांच्या 'अंगी नाना कळा' असाव्यात असे वाटते. 'इसम' आणि 'वल्ली' अगदी वेगळे असतात. नाही का ? तुमच्या आगामी लेखासाठी विषय पुरवत आहे, तुम्ही त्यावर विस्ताराने अवश्य लिहाल अशी आशा आहे.

In reply to by चित्रगुप्त

कांदा लिंबू 06/05/2024 - 14:29
खवचट शंका: मशारनिल्हे, अकारविल्हे यांना English मध्ये काय म्हणतात? --- स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.

गांधीनी मरताना "हे राम " असे म्हणले होते म्हणे, इथे तुमचे लेख वाचून तुम्ही मिपाकरांना "हे कृष्णा" म्हणायला लावणार बहुतेक . #आवरा :))))

In reply to by प्रसाद गोडबोले

इतक्यात थकलात? त्यानी आता पर्यंत १४०० लेख लिहिलेत. रोज २ जरी टाकले मीपावर तरी ७०० दिवस सहज जातील. म्हणज्व जवळपास पाऊणे दिन वर्षे. अध्येमध्ये प्रोफेसर देसाईंशी भेटीगाठी, फोनवर बोलणे होतच राहिल. काय बोलणं झालं ह्यावर मिपावर सविस्तर लेख येईलच. असे आणखी सहासातशे लेख होतीलच. अबकी बार २००० पार

गवि 06/05/2024 - 09:00
ओह. प्रो. देसाई = प्रचेतस.. ओके. आणखी एक्सेल शीट येऊ द्या. ;-)

चौथा कोनाडा 06/05/2024 - 12:50
सतत काही तरी म्हणणार्‍या, सांगणार्‍या वल्लींचे व्यक्तिचित्र आवडले. अशा व्यक्ति दुर्मिळ झाल्यात नै ? अर्थात मिपावर दिसतात काही आर्मस्ट्रॉन्ग किंवा वहीरावनसारखे ... अर्थात तेवढे चालायचेच ! पुढील लेखाच्या प्रतिक्षेत !

In reply to by चौथा कोनाडा

Bhakti 06/05/2024 - 13:47
हा हा ...मी पण तेच म्हणणार होते....कंटाळत कशी नाही मंडळी..ह्यांचं तर अबकी बार नाही... आम्ही वारंवार भारंभार.. हे घोषवाक्य असतं...ठीक आहे करमणूक तर होते आठवडाभर.. थोडंफार नवीनही समजतं ;)

प्रो.देसाई एक वल्ली प्रो.देसाईंचा माझ्या कवितेत वरचेवर संदर्भ येतो.तर हे गृहस्थ कोण असावेत? हे समजण्यासाठी त्यांची ओळख करून देणं आवश्यक आहे असं मला वाटु लागल्याने हा प्रपंच. भाऊसाहेब म्हणून मी त्यांना ओळखतो.हे गृहस्थ मुंबईच्या एका कॊलेज मधे गणिताचे प्रोफ़ेसर होते.त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मिसेस देसाई आणि प्रो.देसाई यांचं लव्ह म्यारेज होतं.ती त्यांची विद्यार्थीनी होती.

वय निघून गेले

श्रीकृष्ण सामंत ·

चित्रगुप्त 06/05/2024 - 02:09
छान कविता आहे. प्रा. देसाईंना शुभेच्छा. सत्तरीपासूनच्या पुढील काळात जुने मित्र आपल्या नित्य संपर्कात असणे, त्यांचेशी काव्यशास्त्रविनोद करण्यात वेळ घालवता येणे, आपली सृजनशीलता जपत काहीतरी उद्योग करत रहाणे हे फार मोठे भाग्यच म्हणायला हवे. तुम्हा दोघांची मैत्री अशीच वर्षानुवर्षे चालत राहो.

आजोबा, एक लिटर पाण्यामध्ये एक पाकिट इलेक्त्रोल मिक्स करून थोडे थोडे अधून मधून पित रहा. इलेक्ट्रॉल मध्ये ओरल री हायद्रेशन सॉल्ट असल्याने त्याने जीव वाचतो, नाहीतर शरीरातील पाणी आणि मिनिरल कमी झाल्याने जीवावर बेतू शकते.

In reply to by प्रसाद गोडबोले

गड्डा झब्बू 06/05/2024 - 13:53
त्यानं काय बी व्हणांर नाय बघा! अशे भयंकर जुलाब लागल्यावर पेसनला उल्टा टांगुन खालनं मिर्च्यांची धुरी दिली तर लवकर आराम पडतो असं आमची आजी म्हणायची!

परवा प्रो.देसाईंचा ७४ वा जन्म दिवस.वय जसं निघून जातं तसं आयुष्यात होणाऱ्या चमत्कारांचा आणि सत्यतेचा अर्थ पटायला लागतो.स्पष्ट विचार प्रदर्शीत करताना संकोच आड येत नाही.प्रत्येकाच्या आठवणीतल्या यादीत फरक असणं स्वाभावीक आहे. भाऊसाहेब मला म्हणाले “माझ्या काही आठवणी आहेत.त्या मी तुम्हाला सांगतो.तुम्ही त्या कवितेत उतारा.गद्या पेक्षा पद्यात ऐकाला मला बरं वाटेल” असं म्हणून त्यानी मला आपल्या आठवणी सांगितल्या.त्या मी खलील कवितेत लिहिल्या.

हृदयसंवाद (४) : हृदयविकाराचे प्रकार

हेमंतकुमार ·
भाग ३ इथे ……….. सर्वसाधारणपणे ‘हृदयविकार’ असा शब्द उच्चारला की सामान्यजनांच्या डोळ्यासमोर ‘हार्ट अटॅक’ आलेला(च) रुग्ण येतो ! हार्ट अटॅक हा करोनरी वाहिन्यांशी संबंधित महत्त्वाचा हृदयविकार नक्कीच आहे. परंतु, त्या व्यतिरिक्तही हृदयाच्या अंतर्गत रचनेनुसार त्याच्या आजाराचे अनेक प्रकार असतात. या लेखात त्यातल्या प्रमुख आजारांची प्राथमिक ओळख करून घेऊ. इथे एक मुद्दा लक्षात घ्यावा. हृदय आणि रक्तवाहिन्या यांचे एकमेकांशी अतूट नाते आहे.