एका एस्कीमोची गोष्ट
एका एस्कीमोची गोष्ट
एका तरुण एस्कीमोने टुंड्रा मेट्री मोनीवर आपले लग्न जुळवले. सध्या सहा महीने रात्र असल्याने लग्नाचा मुहूर्त साखरपुडा आणि मुलगी बघण्याचा कार्यक्रम सहा महीने नंतर होता. एस्कीमो व्हीडीयो कॉल द्वारे आपल्या भावी वधूच्या संपर्कत होता. पण रात्र असल्याने त्यांना केवळ एक मेकाच्या आवाज ऐकून समाधानी होणे भाग होते. अखेर विरहाचे सहा महीने संपले. प्रेमाचा वसंत ऋतू उगवला. एस्कीमोने बुकीन्ग मध्ये एक इग्लू बुक केले होते. रेरा रजिस्ट्रेशन प्रमाणे त्याचे बांधकाम तीन महिन्याने पूर्ण व्हायचे होते. आतले फर्नीचर त्याने कस्टमाइज करुन घेतले होते.
मिसळपाव