Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अविनाशकुलकर्णी on Sun, 08/04/2019 - 06:49
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
प्रिय मित्रो गेल्या काही धाग्याना मिळेलेला अत्यल्प प्रतिसाद बघता मी मी पा वर धागे गुंफणे थांबत आहे आता पयंत आपण प्रतिसादाच्या रूपानं माझ्यावर प्रेम केले त्या बद्दल धन्यवाद माझे लेखन वर गेलो असताना मी ३५०च्या वर धागे गुंफल्याचे मला आढळले -मला वाटते इतक्या संख्येने सातत्याने लिहिणारा मी एकमेव सदस्य असावा वास्तविक कारखानदारी फ्याक्टरी सारख्या रुक्ष वातावरणात वावरत असताना हि मी पा मुळे मी लिहायला शिकलो शृंगार काव्य लेख कथा असे अनेक प्रकार हाताळले मी पा माझे आवडते संकेत स्थळ आहे मी पा च्या वाटचालीस आमच्या शुभेछया ज्याकालीन चित्रे एक अधोविश्वातली तरल प्रेमकथा च अर्धवट लेखन झाले आहे ती मी पोस्ट करेन तो माझा शेवटचा धागा असेल धन्यवाद जड अंतकरणाने आपला निरोप घेत आहे गुड बाय
  • Log in or register to post comments
  • 5908 views

प्रतिक्रिया

Profile picture for user चामुंडराय

Submitted by चामुंडराय on Sun, 08/04/2019 - 07:14

Permalink

बाय बाय

.
  • Log in or register to post comments

Submitted by नेत्रेश on Sun, 08/04/2019 - 09:20

Permalink

प्रतिसाद दीले नाही तरी

प्रतिसाद दीले नाही तरी तुमचे हल्केफुलके लेखन enjoy करणारा एक मोठा वर्ग मिपावर आहे. तरी आपण निरोप न घेता पुर्वी सारखे लेखन करीत रहावे. या पुढे येणार्‍या तुमच्या प्रत्येक धाग्यावर प्र्तिसाद नकी देणार.
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रम्प on Sun, 08/04/2019 - 12:08

Permalink

काय बोलणार ?

काय बोलणार ? निरोप घेताना चांगले बोलावे म्हणतात !! त्या मुळे ok good by .
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on Sun, 08/04/2019 - 12:17

Permalink

चला मिपाचे अकुग्रहण सुटले

चला मिपाचे अकुग्रहण सुटले एकदाचे म्हणायला हरकत नाही .
  • Log in or register to post comments

Submitted by ट्रम्प on Sun, 08/04/2019 - 12:19

Permalink

तुमची ग्यानबा / तुकाराम की

तुमची ग्यानबा / तुकाराम की कथा वाचली अक्कू तुमच्या सडक्या मेंदूतुन अजुन असल्या कथा येण्याअगोदर तुम्ही जाताय यात आंनद आहे . पुन्हा चुकुन ही इकडे फिरू नका !! खुप उपकार होतील .
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Sun, 08/04/2019 - 16:00

Permalink

अकु

मनोरंजन,गंमत आणि विकृती यात मूलभूत फरक समजून घ्या कधीही आपल्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणजेच आपलं काहीतरी चुकतंय हेच लक्षात घेऊन पहा. वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 08/04/2019 - 17:14

Permalink

कथा कादंबरी या प्रकाराऐवजी

कथा कादंबरी या प्रकाराऐवजी दुसरा काही लिहा. एवढंच सुचवेन. बाकी लिहू नका सांगणारे आम्ही कोण? आपण सर्व मिसळपावच्या मंडपातले पाहुणेच नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by कोंबडा on Sun, 08/04/2019 - 22:17

Permalink

हे घ्या

Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Sun, 08/04/2019 - 23:09

Permalink

Seriously ?

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by भीमराव on Sun, 08/04/2019 - 23:50

Permalink

आदरनिय माणसा, बाबा रे, संडास

आदरनिय माणसा, बाबा रे, संडास करायला नको येत जाऊ इकडे. सातत्याने लिखाण चांगली गोष्ट होती परंतु आपण काय लिहितोय, त्याच्यावरती थोडा विचार करावा, लिहिल्यावर स्वतः दोन चार वेळा वाचुन आधी मनाला विचारावं की मि कुठे प्रकाशित करण्याइतपत हे बरं आहे का? आणि नंतर प्रकाशित करावं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. रुसुन जाऊ नको, थोडा वेळ थांबून साडेतिनशेची विचारशक्ती एका लेखावरती लावुन बघ, तेवढा वेळ घे आणि मग पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Mon, 08/05/2019 - 10:26

Permalink

श्री राम जय राम जय जय राम

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 08/06/2019 - 12:47

Permalink

तुमचे लिखाण वाचले.

तुमचे लिखाण वाचले. उदा: फेसबुक वरची भुताटकी https://www.misalpav.com/node/32939 एक प्रेम कहाणी , अस्थिकलश , गोदक्का , लाजणे, पोहे की शिरा, प्रतिशोध इत्यादी सपक कथा सातत्याने पाडू शकणे ही क्षमता अचाटच म्हणायला हवी. तुमच्या इथे नसण्यामुळे मिपाला फारसा फरक पडेल असे वाटत नाही. तुम्हाला नक्कीच पडेल .
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 08/06/2019 - 14:12

Permalink

माझे लेखन वर गेलो असताना मी ३५०च्या वर धागे गुंफल्याचे मला आढळले

आणखी २० लेख लिहिले असते तर ३७० झाले असते. -- असो, पुढील वाटचालीस शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

Submitted by हस्तर on Tue, 08/06/2019 - 14:27

In reply to माझे लेखन वर गेलो असताना मी ३५०च्या वर धागे गुंफल्याचे मला आढळले by प्रसाद_१९८२

Permalink

अजुन ७ ३७७

अजुन ७ ३७७
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com