५ फेब्रुवारीच्या पहाटे ज्येष्ठा चंद्राआड लपणार व परत दिसणार
✪ पिधान ह्या खगोलीय अविष्काराला बघण्याची संधी
✪ नुसत्या डोळ्यांनी पहाटे हे दृश्य बघता येईल
✪ पहाटेच्या आकाशात शुक्र व मंगळ बघता येतील
✪ त्याबरोबर सप्तर्षी, वृश्चिक, स्वाती- चित्रा, अभिजीत, मित्र, अनुराधा आदि तारे, तारकासमूह बघण्याची संधी
✪ M 7 आणि ओमेगा सेंटारी तारकागुच्छ बघण्याची संधी
सर्वांना नमस्कार. येत्या सोमवारी पहाटे म्हणजे ५ फेब्रुवारी २०२४ च्या पहाटे आकाशामध्ये एक खगोलीय अविष्काराला बघण्याची संधी आहे. चंद्र जेव्हा एखाद्या ग्रहाला, लघुग्रहाला किंवा ता-याला झाकतो तेव्हा त्या अविष्काराला पिधान म्हणतात.
छान! पुढच्या भागाच्या
जबरदस्त!
वाह. भारी आहे. लवकर पुढचे
जबरदस्त
झकास सुरुवात!
छान सुरुवात !
खूप जास्त माहिती म्हणजे अनुभव किन्वा जागृतीची अवस्था?
आणि हे फक्त एका जनरेशन साठी
एआय ची माहिती कथारुपात
अगदी ओघवत्या भाषेत आणि 'रंजक'
वाचत आहे ...
विचार आणि विदा
In reply to विचार आणि विदा by शेखर काळे
बरं.