मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खुलं मैदान

जव्हेरगंज ·

प्यायच्या आधी नि पिल्यानंतर असं काहीसं आहे. अशाच आशयाची एक कविता व्हाट्ॲपच्या आधी मेलच्या जमान्यात वाचलेली. पण हे भारीय. :) Sandy

एकतर तिथं फारसं काही दिसत नव्हतं. मोकळं मैदान होतं मात्र. गावाच्या बरंच बाहेर. माळरान नुसतं. बारीक बारीक खड्यांची अथांग जमीन. भुरभुर वाहणारा गारठा वारा. आणि बऱ्याच दूरवर चमचमणारे वीजेचे दिवे. "साडेनऊ वाजल्या बे.." रमाकांत म्हणाला. रमाकांत म्हणजे भेकडी बाई. कशालाही काय घाबरायचं. साडेनऊ म्हणजे काय जगबुडी झाली? "बघ, चंद्रप्रकाश कसला भारीये.." मी बाटलीचं झाकण काढत म्हणालो. "गलास नाहीत की राव आपल्याकडं.." दोनचार चणे तोंडात टाकत तो पुटपुटला. "गलास कशाला पाहिजे? बाटलीनंच प्यायची, दोन आणल्यात." "चिअर्स" बाटल्या धडकवत आम्ही आरंभ केला. कधीतरीच प्यावी पण मोकळ्या मैदानात प्यावी अशी जाम ईच्छा होती.

बनपाव की करवंट्या.......?

शिव कन्या ·

In reply to by आनन्दा

शिव कन्या 23/07/2019 - 22:49
हातात कळफलक आला की तो 'असा'ही चालवता आला पाहिजे.... नाहीतर इथे विडंबनासाठी कच्चा माल म्हणून नुसत्याच कविता लावण्यात काय अर्थेय?? :)))

कंजूस 23/07/2019 - 21:19
ही श्टोरी अगोदर वाचलेली पण या फारम्याटात नव्हती. भूमिका वठतीय पण चावतीय. जशी प्रतिभा तुम्हाला कोणत्या व्रताने पावली ते व्रत सांगा सर्वांना. श्रावण जवळच आलाय. (तसा मारवाडी श्रावण सुरू झालाय पौर्णिमेलाच.)

टर्मीनेटर 24/07/2019 - 11:18
एक मुंगी एका मताची नाही. सगळ्या वेगळ्या, सगळ्या खंगऱ्या. तशात, एका मुंगीला एक मत नाही!! आत्ता हे, तर मग ते... अशी मतं.
पण वाचताना मात्र वेगळाच अनुभव आला ह्या मुंग्यांचा, काय चमत्कार झाला माहित नाही पण सगळ्यांचे अचानक एकमत होऊन त्यांनी कडकडून न चावता, गुदगुल्या करून हसवले :-) छान लिहिलंय, आवडले!

नाखु 24/07/2019 - 11:49
कशाचे विडंबन आहे?? बाकी डोक्याला मुंग्या येतात हे माहित होते पण डोकेबाज मुंग्या आवडल्या!! मुंगी होऊन साखर खाणारा वाचकांची पत्रेवाला नाखु

(पुरुषोत्तम बोरकर, तुम्ही 'परकारातील मल्ल' या तुमच्या आगामी पुस्तकात काय लिहिले असते, त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. पण तुम्ही गेलात आणि विचारवंतांचे एक छद्मरूप डोळ्यांसमोर तरळून गेले. श्रद्धांजली.) बनपाव की करवंट्या.......? त्यांचा ‘भूमिका’ या शब्दावर जीव. अतोनात. मग ती घ्यायची असो, करायची असो वा वठवायची असो. पण ते पडले पुरुष, बाईच्या भूमिकेची त्यांना दांडगी हौस. बरं, आता भूमिका घ्यायला, वठवायला किंवा करायला बायका आहेत हे सांगूनही त्यांना पटत नसे. भूमिकेचा प्रसंग आला रे आला की ते बनपाव वापरत. मेकअपमन सांगे, ‘करवंटी वापरा.’ तर ते म्हणत, ‘तिला वजन नसते. भूमिका म्हणजे वजन पाहिजे.

रात्र थोडी..

जव्हेरगंज ·

जेम्स वांड 22/07/2019 - 07:15
झकास ट्विस्ट असतात राव तुमचे! खल्लास मजा आली जव्हेरगंज साहेब. डिटेलिंग कसले सही, चेन अडकली असावी हा हा हा हा हा हा हा हा हा

चंद्र.शेखर 22/07/2019 - 13:12
लई भारी. आवडली. वाचून असा विचार आला की हीच कथा, त्या कथेतील इतर 3 पात्रांंनी सांगितली तर कशी असेल? म्हणजे इंस्पेक्टर कशी सांगेल, हवलदार कशी सांगेल ...

जर त्या माणसालाच गोळी घातली जाते तर हे कथानक प्रथमपुरुषी कसं ? कथा मस्तंच आहे याबद्दल शंका नाही. जव्हेर्गंज यांना सवाल करावे ही माझी लायकी नाही पण तरीही डोक्यांत कीडा आलाच

तुमचं लिखाण आलंय तुमचं लिखाण वाचून सवय झाल्यानं इन्स्पेक्टरच सुलेमान वाटला होता. काय राव... तुम्ही पण त्या सोन्याबापूंसारखे गायब झालात.

रेमिंग्टन 25/07/2019 - 02:14
काय लिहिता राव!! सॅल्युट :-) लघुकथा प्रकरात तुम्ही हे सगळं बसवू शकता, मस्तच.. तुमचे आधीचे सगळे लेख अधाशासारखे वाचून काढले. लैच भारी!!!

एकदम झक्कास संशय देखील आला नाही मिशावल्याचा. ट्विस्ट सॉलिड. खूप आवडली कथा. बऱ्याच दिवसांनी तुमचं लिखाण आलं. मजा आली.

टर्मीनेटर 19/08/2019 - 20:06
२२ जुलै ला प्रकाशित होऊनही अजूनपर्यंत वाचनात कसा आला नव्हता हा धागा काय माहित! जव्हेरभाऊ, नेहमीप्रमाणेच मस्त लिहिली आहे तुम्ही ही कथा.

गामा पैलवान 30/04/2020 - 01:56
जव्हेरगंज, नेहमीप्रमाणे छोटीशी पण जबरदस्त कथा आहे. या लायनीतल्या लोकांचं असंच होतं. इथे आत जायचे रस्ते हजार आहेत, पण बाहेर यायचा रस्ता एकंच. धडाम! त्यामुळे मिळेल ते सुख ओरबाडून घ्यायची प्रवृत्ती असते. फिल्मलायनीपेक्षा कैकपटीने धोकादायक प्रलोभनं पावलोपावली असतात. अशाच एकात नायक अडकला. दुर्दैवी, पण अटळ शेवट! आ.न., -गा.पै.

"अब बोल भी कुत्ते" चकचकीत रिवॉल्व्हर माझ्या छाताडावर रोखत तो उग्रपणे म्हणाला. अशावेळी भल्याभल्यांची फाटते. नव्हे फाटायलाच पाहिजे. कपाळावर घाम जमा होतो. आणि भरपूर तहान लागते. "आपण बस यहापे पिक्चर देखने आया था" नुकताच मारलेला गांजा अशावेळी कामाला येतो. "मुझे नही लगता.." रात्रीच्या एक वाजता हा माणूस गॉगल घालून बोलतोय. हि गोष्ट खरं बघितलं तर डोक्यात तिडीक जाणारी आहे. "ये सुलेमान का आदमी है साब.." जीपमध्ये बसलेला लुकडा हवालदार माझ्याकडे हात दाखवत जोरात म्हणाला. खरं तर तिथे दोन हवालदार होते. दुसरा मिशावाला होता. जाडजूड. बहुतेक त्याला झोप वगैरे आली असावी. "गांजा तो हम भी पीते है.

देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा

शिव कन्या ·

अभ्या.. 18/07/2019 - 12:14
अह्ह्हा, अप्रतिम. तो डेक्कनला बसायचा डेस्क घेऊन दहाबारा वर्षापूर्वी. कधी गणपतीच्या आकारात नाव तर कधी वळणदार अक्शरातली स्वाक्षरी करुन द्यायचा. असाच दुसरा रस्त्यावर रांगोळी काढत बसायचा खडूने. तिसरा एक मंदीरातली पौराणिक चित्रे रंगवत बसायचा उधारीच्या रंगांनी. चौथा दिसला परवाच फेसबुकावर, मांडी घालून आईस्क्रीमच्या गाड्यावर देवीचे चित्र रंगवताना. फ्लेक्स येण्यापूर्वी त्याची डोळ्यात प्राण आणून वाट पाहायचे लोक. . ग्रहणकाळच का हा? कदाचित चंद्रही पाहात असेल स्वतःकडेच. ग्रहणाची काळीछाया जाणवत असेल का त्याला? मोक्षही पाहतो का काळवेळ? की हे ग्रहण असते कुणाला? की प्रत्यक्ष मोक्षालाच? काय की? कुठल्या बाजूने पाहायचे तेही कळेनासे होते. :(

In reply to by अभ्या..

शिव कन्या 18/07/2019 - 18:23
देवाघरची किती नक्षत्रं काढावीत! प्रश्न तर सगळ्यांना पडतात....चंद्राला, ग्रहणवेळेला, मोक्षकाळाला...आपण तर माणूस केवळ. तुमच्या दिलसे प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by शिव कन्या

नाखु 24/07/2019 - 12:38
सायकलीवर लफ्फेदार नावे कोरण्याची फॅशन होती तेंव्हा असाच अवलिया डेक्कन पुलावर असायचा अदमासे तीसेक वर्षांपूर्वी बोटात जादू होती. दुसरा एक शनिवार वाड्याच्या बाजूलाच अप्पा बळवंत चौकाकडून येणाऱ्या रस्त्यावर एक पडका वाडा होता त्याच्या भिंतीवर सुरेख चित्रे रंगवायचा, बरेचदा निसर्ग चित्र आणि प्रसिद्ध चेहरेही असत. वेशभूषा अगदीच गबाळी पूर्णतः वेडसर इसमासमान असायची.नक्की काय शल्य असायचे माहित नाही पण अगदी तल्लीन होऊन चित्र रेखाटन चालू असायचे तेव्हा जाण्या येण्याच्या रस्त्यावर असलेने बरेचदा अर्धा तास सुद्धा उभे राहून कलाकृती पाहिली आहे. मनपा पर्यंत चालत गेलं की दोन रुपये वाचवायचे दिवस होते ते. कुठल्या विषयावरून काय आठवेल त्याचा नेम नाही हे स्फुट लेखन आवडले. मुदलातच गंडलेला पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

जेम्स वांड 18/07/2019 - 12:23
ह्याला म्हणतात "लेखणीचा तलमपणा". कसलं सुंदर लिहिलं आहे तिच्या पेन्सिलचे स्ट्रोक मारताना होणारी खरखर अन त्याच्या lyre ची अदाकारी ह्यांची अवीट गोडी एकदम मनात झंकारली. देवाने तुम्हाला दान दिले आहे लिखाणाचे, अजून फुलवा नजर आहे तुमच्याकडे भावना शब्दांत कैद करायची, खूप खूप लिहा, भरपूर शुभेच्छा. Flowers 15Flowers 15

#टिचभर_गोष्ट देवाघरचे देणे आणि ग्रहणवेळा ती दर शनिवार रविवारी पार्कातल्या एका कोपऱ्यात बसे. हाताशी ए फोर साईझचे कागद, दोनचार पेन्सिली, शार्पनर आणि इरेझर. (इरेझर लागत नसेच.) हौशी जोडपी येत, एकमेकांचे स्केच करून घेत. आईबाप मोठ्या कौतुकाने आपल्या लेकराबाळांची छबी रेखाटून घेत. आरशात पाहून कंटाळलेले कुणी स्वत:ला कागदावर उतरवून घेत. दहा ते पंधरा मिनिटात कोऱ्या कागदावर ती समोरच्याचा नाकनक्शा तंतोतंत रेखाटे. आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमे. त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य असे, कौतुक असे. घेणारा स्वत:च्याच रूपावर खुश असे. अंधार पडू लागला की ती पैसे मोजी.

निरंजन प्रधान

अविनाशकुलकर्णी ·

बरं झालं खांडेकर लवकर गेले ते. आज त्यांनी हे वाचलं असतं तर ययातिची सगळी हस्तलिखीते त्यांनी स्वत:च्या हाताने टराटर फाडून टाकली असती, ज्ञानपीठ परत केले असते आणि शुक्राचार्य व कचा सारखे आरण्यात तप करायला निघून गेले असते. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अभ्या.. 18/07/2019 - 11:54
शुक्राचार्य व कचा सारखे आरण्यात तप करायला निघून गेले असते.
आणि देवयानी ही सिद्धार्थ खोब्रागडे अन रमा तेंडुलकरची मुलगी म्हणून जन्माला आली असती.

निरंजन प्रधान -वाट अदमासे चाळीस आई लहानपणीच वारली -बाबा मुबई न पा मध्ये finance Department मध्ये नुकतेच वारलेले निरंजन साधारण बुद्धिमत्तेचा -पण खूप देखणा -अभिनयाची आवड -नाटकात काम करायचा पण फारसा चमकला नाही -तरी त्या व्यवसायाशी निगडित कलाकाराशी जवळीक असलेला नाटक या व्यतिरिक्त त्याला अध्यात्म व गूढशक्ती या बद्दल आकर्षण होते दादर ला वडिलोपार्जित flat थोडेफार सेव्हिंग वरचे व्याज नाईट मिळाली तर मिळणारे पैसे यावर जगत होता त्याला छान छाकीचे विलासी जीवन व सुंदर स्त्रिया यांचा सहवास आवडायचा व्यक्तिमत्व रुबाबदार असल्याने अनेक मदनिका त्याला वश असायच्या त्याला फोन आला रमा मामी गेली त्याच्या डो

किरण व संगीता --एक आंतर जातीय प्रेम कहाणी

अविनाशकुलकर्णी ·

In reply to by कंजूस

इरामयी 09/07/2019 - 10:27
या आधीचं लेखन बघून थोडं वैतागायला झालं होतं... परंतु आता हे एकेक भारी भारीतले प्रतिसाद पाहून हसू आवरत नाहिये. मिसळपाव झिन्दाबाद! लेखक महाशय धन्यवाद!

गड्डा झब्बू 07/07/2019 - 23:41
कथा वाचली आणि डोके फारच दुखायला लागले मग मला हॉस्पिटल मध्ये नेले फोटो चाचण्या झाल्या रिपोर्ट बघून डॉकटर म्हणाले मेंदूवर पुरळ आली आहे ऑपरेशन करावे लागेल दुपारी ऑपरेशन सुरु झाले पण ऑपरेशन यशस्वी झाले नाही आणि मि दगावलो....

In reply to by मनिम्याऊ

जॉनविक्क 08/07/2019 - 11:47
बिग बॉस मधे संधी मिळवायची आहे म्हणून हा लेखन प्रपंच चालू आहे इतकेच समजून घ्या व एक मराठी माणूस पुढे जातोय म्हणून सपोर्ट करा बरे _/\_

In reply to by गवि

श्वेता२४ 08/07/2019 - 13:32
बाकी पुरळ आला की शस्त्रक्रीया करायची असे अकुंचे वैद्यकशास्त्र सांगते. त्यांची आधीची कथा वाचकांनी पचविल्याचा प्रतिशोध घेतलाय त्यांनी या कथेत.

In reply to by श्वेता२४

गवि 08/07/2019 - 13:35
आधीची कथा वाचकांनी पचविल्याचा प्रतिशोध घेतलाय त्यांनी या कथेत.
अरे देवा.. !! आता पचनसंस्थेला पुरळ येईल का?

खिलजि 08/07/2019 - 12:29
काही बदल सुचवत आहे .. ते केल्यानंतर या कथेवर जर चित्रपट आला तर कदाचित ,, नाही शंभरतक्के ऑस्कर लागू झाला म्हणून समजा .. हि पांढर्या दगावरची काळीकुट्ट रेष आहे .. अक्कू गुरुदेव मी आपला पंखा तर होतोच पण आता पक्षीपण झाल्यासारखं वाटतंय .. हे खालची बदल करावी हि नम्र इनंती ( शीर्षक ::: किरण व संगीता --एक आंतर डोकीय कहाणी ) १ ) "" ती दिसायला रूपवान होती पण रूप गर्विता नव्हती किरण मास्क-या होता "" यातील शेवटच्या वाक्याला खालीलप्रमाणे बदल आ .. म्हणजे काय किरण आणि त्याच्या भाकऱ्या ,, एक नंबरचा ट्विस्ट .. त्ये नाय काय हालिवूडात मास्क ऑफ झोरो तास आपल्या बालीवुडात "" मास्क ऑफ भाकरी "" किरण मास्क घालून भाकऱ्या फेकून मारायचा आणि रात्रीबेरात्री नारीसुरक्षा डाळ प्रमुख या पदावर होता .. २ ) "" किकू म्हणून त्याला हाक मारली कुणीतरी ती जवळ आली अन म्हणाली किकू तू ?"" इथे "" अक्कू अक्कू "" असे बोलणारी ठेवा .. बस्स काका एव्हढं करा आणि मी तोपर्यंत इथे कुणी दिग्दर्शक मिळतायत का ते बघतो .. एकदम सुपरडुपर हिट कहाणी "" किरण व संगीता --एक आंतर डोकीय कहाणी "".. सर्वांची डोकी पणाला लागतील ...

माहितगार 08/07/2019 - 13:20
चांगल्या उद्देश्याने केलेले कथा लेखन. संघर्ष आणि कलाटणी हे कथा,कादंबरी, नाट्य या तीन बाबींच्या रंजनासाठीचे व्यवच्छेदक लक्षण असणे अपेक्षीत असावे -माझे मत चुभूदेघे . १) संघर्ष आणि कलाटणी लेखकास अधिक रंगवता आली तर बरे झाले असते असे वाटले . २) कथा पेक्षा लघुनाटीका स्वरुपात अधिक व्यवस्थीत जमली असती का असे वाटले.

In reply to by रायनची आई

श्वेता२४ 08/07/2019 - 17:33
काका मेंदू ला पुरळ आल वाटतंय : ) त्यांच्या ह्रदयाला तर आधीच पुरळ आलं होतं. ते लक्षात येताच त्यांच्या अगाध वैद्यकीय ज्ञानाच्या आधारावर त्यांनी शस्त्रक्रीया करुन ते काढून टाकले. आता कोणत्याही मिपाकराचा टाहो त्यांच्या ह्रुदयापर्यंत पोचत नाही.

Rajesh188 08/07/2019 - 17:55
ह्या कथेत सर्व मिळून किती जोड्या आहेत ह्याचा माग घेण्याचा प्रयत्न संपला की मग मी त्यांच्यात आपसात काय नात आहे ते नक्कीच शोधून काढीन. हम होंगे कमयाब एक दीन,पुरा है विश्वास

इरामयी 08/07/2019 - 21:06
ही कथा वाचली. त्यानंतर आधीच्या एकदोन कथांंवरही नजर फिरवली. मला हे लेखक किंवा त्यांचं हे किंवा इतर कोणतंही लेखन याबाबत थोडाही आक्षेप नाही. परंतु मिसळपाव व्यवस्थापकांकडे एक छोटी विनंतीवजा विचारणा आहे. मिसळपाव हे संस्थळ अनेकदा घरात मुलांसमोरसुद्घा उघडलं जातं. त्यामुळे याप्रकारच्या लेखनाबाबत कोणालाही ते पान उघडता येण्यापूर्वी एक वयोमर्यादा भिंत ओलांडून येणं आवश्यक करता येऊ शकेल का एवढंच विचारायचं आहे. धन्यवाद!

नाखु 08/07/2019 - 22:17
वजा पुढील तीन धाग्यांचा कथा विषय बीज. १ किरण व दैवयानी यांच्या पूर्वी असलेल्या मुलांपैकी कोणते आंतरजातीय व कोणते आंतरराष्ट्रीय लग्न झाले होते. त्यांच्या मुलांच्या बाबतीत लग्नाच्या जोड्या कश्या असतील अ. जिथे परदेशी शिकत असताना एकतर्फी प्रेम करणार्या प्रियकर आणि प्रेयसी यांच्या मुलांशी का आणखी कुणाशी? ब.जर किरण व संगीता याना विमानतळावर भेटल्यानंतर एकमेकांशी लग्न करण्यासाठी निर्णय घ्यायला फक्त दहाच वर्षे लागली (किमान पाच तरी) तर या मुलांनी किती वर्षे घ्यावीत का थेट नातवंडे आल्यावरच लग्नाचं बघावं (संदर्भ कथेतच आहेत) सध्या इतकेच. वाचकांची पत्रेवाला नाखु

तेजस आठवले 08/07/2019 - 22:33
आले आले अकु आले. जिंकलंत हो तुम्ही, जिंकलंत. अक्युमन ची दैवी देणगी -- म्हणजे काय किरण मास्क-या होता -- हा काय फावल्या वेळेत मास्क बनवायचा ? औरंग्या टोप्या विणायच्या तसे? स्नार्ट तरुण -- तुमच्यासारखाच स्नार्ट असणार तो.म्हणजे काय देवाला ठाऊक सरकार दरबारी उंचच पदस्थ होणे -- उच्च पदस्थ माहिती होते.हे उंचच पदस्थ म्हणजे हि त्या उच्च पदस्थांच्या डोक्यावर बसणार होती कि काय? साठी च्या घरात -पण खुप सुंदर व आकर्षित दिसत होती -- असेल असेल.नुकतीच कवळी करून घेतली असणार. तिने त्याला घाट मिठी मारली -- माफ करा पण मी हे वाक्य फारच वेगळे वाचले. अक्षरश: लवंडलो हो कळफलकावर. सिद्धार्थ खोब्रागडे अन सून रमा तेंडुलकर -- खोब्रागडेंची बायको तेंडुलकर ? सिद्धार्थ का राहुल? तिकडे नोकरी लागली त्याची तन्वी ताम्हनकरशी ओळख झाली -- ताम्हनकरचे लग्न खोब्रागडेंशी झाल्यावर तिचे आडनाव तेंडुलकर होते? विवाह नोंदणी कार्यालयातील कर्मचारी झीट येऊन पडला असेल. तो के जी ला होता -त्याची शाळा जेवण कपडे यात आमचा वेळ जाऊ लागला -- दोघांना सरकारी नोकरी. बराय बाब्बा. सरकारी कामं काय होतील नंतर.. अँचात -- ह्या शब्दाने जो परिणाम साधलाय तो अपघातापेक्षा भयंकर आहे.वाचकांचा मानसिक अपघात म्हणजेच अँचात मी माझे सारे लक्ष ऊर्जा राहुल वर केंद्रित केली त्याला शिकवायचे मोठे त्याला शिकवायचे मोठे करायचे हेच एकमेव काम उरले होते -- त्याला डबल शिकवलं तुम्ही.डबल मोठा झाला असणार राहुल... कंप्युटर चा हार्ड वेर सॉफ्ट वेर चा शॉर्ट कोर्स केला -- ह्या कोर्स चे नाव मिळू शकेल का...आय वॉन्ट टू एन्रॉल मेंदूवर पुरळ आली आहे ऑपरेशन करावे लागेल -- मेंदूवर पुरळ.मग सोफ्रामायसिन लावून का नाही बघितले त्या डॉक्टरने.नाहीतर क्लीन आणि क्लिअर फेसवॉशने तिचा मेंदू धुवायचा ना.पुरळ गेले असते हळूहळू. डायरेक्ट ऑपरेशन ? पण छिमुकली कडे पहाता त्याने आश्रय पुसले -- छिमुकली. आश्रय. करा काय करायचे ते करा, पुसायचंय ते पुसा.डोक्याला ताप नुसता... असे म्हणत तिने ओटा आवारातील घेतला -- फ्लॅटला आवार होते आणि तिने आवारातील ओटा घेऊन किचनमध्ये नेला.बरोबर ? चारावी पर्यंत एकत्र कॉलेज ला होतो -- हे नक्की कुठले वर्ष आहे म्हणे ?बारावी-तेरावी-चारावी ? मग शेवटच्या वर्षी काय केट्या लागल्या का एकत्र नसायला ? राज्यशास्त्र आणि सॉफ्टवेरहार्डवेरवाले शिक्षण एकाच कालिजात मिळते ? बारावी नंतर त्याने कॉलेज बदलले गाठीभेटी संपल्या आम्ही आपापल्या करियर च्या मागे लागलो -- बारावीला त्याने कॉलेज सोडले म्हणता मग चारावीला एकत्र कसे?त्यातून ह्याचे काही करिअर झालेले दिसत नाही.एक अँप बनवून त्यातून मुले परदेशी पाठ्वण्याइतका पैसे येतो?? हाय तिच्यायला. पुढे आमची लागणे झाले अपत्ये झाले अन संसारात रमलो आपापल्या -- ह्या वाक्यात फार गहन अर्थ भरलेला आहे.तुमची कुवत वापरा. थोडा वेळ घरात शांता होती आपसात चरचा चालू होत्या -- शांता कोण.कामवाली का स्वयंपाकीण ? दिवस भुर्र्कन उडाले मुलाची जाण्याची वेळ आले -- मला वाटलं मुलंच तुम्हा दोघांना मधुचंद्राला पाठवतील म्हणून विमानतळावर सोडायला आलीत. बेडरूम मध्ये तिला अनावृत अस्वस्थेत तिला मिठीत घेत त्याने चुंबनाचा वर्षाव केला -- ही साठीची.आणि हा पासष्ठीचा किंवा पुढचा असेल.काय अंदाज येत नाही बा.बरीच वर्ष तुंबलेले होते.भलतंच डेरिंग हो पण. फक्त आता नवीन सळसळतं चैतन्य घरात आणू नका.झेपायचं नाही. तुम्हाला आणि आम्हालाही. मी उद्याच दोन पाट्या करायला टाकते आपल्या दोघांच्या नावाच्या -- त्यांना वेळ मिळाला कि करतील ते पाट्या. तुम्ही मात्र पाट्या टाकणे सोडू नका. तुमच्या मुळे आजचा दिवस छान समाप्त झाला हो अकुजी.

In reply to by तेजस आठवले

=)) =)) =)) एवढे सगळे मोती जमवून परत त्यांची टीप्पण्यांसकट माळ ओवण्यात तुम्ही दाखवलेल्या चिकाटीला मानले बुवा ! हीहीहीहीहीहीsssssssss

In reply to by तेजस आठवले

जालिम लोशन 09/07/2019 - 07:29
लेखकाचे नाव वाचुनच लेखन वाचत नाही. मात्र प्रतिक्रीया वाचतो. बहुतेक सगळे काॅपीपेस्ट केलेले असते. नाव ही खोटे आहे. त्याशिवाय त्यांच्या प्रतिभेला एवढे धुमारे फुटणार नाही. बहुतेक ससुनबाहेर विकली जाणारी पिवळ्या कव्हरातील पुस्तके प्रकाशित करण्याचा दाडंगा अनुभव असावा!

In reply to by तेजस आठवले

इरामयी 09/07/2019 - 10:19
हे विश्लेषण जबरदस्त आहे. तुमच्या patience ला आणि लेखनाला मनापासून दाद. तसंही ही कथा वाचनाता वाटतच होतं की हे लिखाण कोणत्यातरी "खूप वरच्या प्रतलावरून/strong>" केलं गेलं आहे.

In reply to by तेजस आठवले

अमर विश्वास 09/07/2019 - 11:34
अशाच प्रतिसादांसाठी आकुंचे लेख (हे लेख / कथा / का अजून काही आहे ते माहित नाही ) आवर्जून वाचतो ते आ ... जबरदस्त .. :) :)

In reply to by तेजस आठवले

विनिता००२ 10/07/2019 - 14:41
ऑफीसमधे वाचतेय. तुमचा प्रतिसाद जसजसा वाचत गेले, हसू आवरेना. तोंडावर ओढणी दाबून हसू आवरले तर डोळ्यातून पाणी येवू लागले. तुफान हाहाहाहाहा

श्वेता२४ 08/07/2019 - 22:45
हा प्रतिसाद वाचून लोळलेय अक्षरशः. हे असंच काही लिहायचं होतं. तुम्ही जबरदस्त लिहीलंय. अकुच्या लेखनाने नाही पण तेजसजी तुमच्या प्रतिसादाने माझा दिवस सार्थकी लागला.

आंबट गोड 09/07/2019 - 11:15
हसून हसून लोटपोट करणारा प्रतिसाद..मस्तच! यामुळे आजचा दिवस सार्थकी लागला....हसा आणि तांदुरुस्त रहा! :-) अति भंगार कथा आहे!

जबरा ! मी तर अकुंचा पहिलेछुट फॅन होतो ! तसे तर तेजस यांनी त्यांच्या प्रतिसादात बरेचसे मुद्दे हाताळले आहेतच तरीही काही मुद्दे नजरचुकीने राहून गेले आहेत. आणि अशुद्धलेखनाचा माझा इतका अभ्यास नाही त्यामुळे काही प्रश्न पडले. उत्तरे द्याल काय प्लीज ?
राहुल ने पांग फेडले शिकला व लंडनला शिक्षणासाठी गेला
हे त्या मुलीच्या विनोदासारखे आहे काय ? एकदा एक मुलगा एका मुलीला विचारतो की तु मोठे झाल्यावर कोण होणार ? तर ती म्हणाली, "आई बनेन, लग्न करेन, खुप शिकणार वगैरे...." मुलगा अचंबित झाला. तो म्हणाला, "तु सगळे ह्या क्रमाने करणार आहेस ?" राहूल ने पण असेच केले काय ? पहिले पांग फेडले, मग शिकला आणि मग लंडनला गेला ? ही व्यक्तीरेखा आपले एक प्रसिद्ध राजकीय असामी आहेत त्यांच्यावर तर बेतलेली नाही ना ?
माझा मुलगा अन सून येणार आहेत अमेरिकेहून सिद्धार्थ खोब्रागडे अन सून रमा तेंडुलकर
त्याच सुमारास माझी सिद्धार्थ खोब्रागडे शी ओळख झाली मला तो आवडला आम्ही लग्न केले
म्हणजे संगीताचा नवरा आणि मुलगा दोघांचेही नाव सिद्धार्थ खोब्रागडे होते ?? म्हणजे किंग जॉर्ज पहिला, दुसरा... पाचवा वगैरे सारखी यांच्या घरात परंपरा असणार. शेवटी लंडन रिटर्न म्हणजे हे असणारच नाही का !! की सिद्धार्थच बीज होता आणि तोच पुढे फळ बनून आला ? आत्मा अजर, अमर आहे, तो एका शरीरातून दुसर्‍या शरीरात प्रवेश करतो सारखी काही थिअरी आहे काय?
राहुल ने पांग फेडले शिकला व लंडनला शिक्षणासाठी गेला तिकडे नोकरी लागली त्याची तन्वी ताम्हनकरशी ओळख झाली

म्हणजे लग्नानंतर मुलगा ( की संगीताचा नवरा) आणि बायको (तन्वी / रश्मी) दोघांनी आपली नावे बदलली की काय ??
देवयानी माझे आवडते नाव आहे आज पासून तुझे नाव देवयानि
ह्यातूनच किरणच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. म्हणजे बायको चे नाव बद लायचे तर आहे पण ति ची अस्मिता दुखावता कामा नये. मग काय करायचे ? फक्त देवयानी च्या 'नी' ची पहिली वेलांटी बदलून दुसरी वेलांटी करायची. वाह ! क्या बात है ! कृपया मला एकदा भेटाल काय ? तुम्हाला 'घाट मिठी' मारायची आहे.

In reply to by धर्मराजमुटके

कृपया मला एकदा भेटाल काय ? तुम्हाला 'घाट मिठी' मारायची आहे. यासाठी लेखकाची भेट एखाद्या घाटात घ्यावी लागेल, हे ध्यानात असेलच. ;) :)

सुबोध खरे 09/07/2019 - 19:43
आज अकु ककन्च्या सर्य गोश्ति वचुन्कध्ल्या हसुन हसुन पोत दुखुन अले गेल्यअ कित्येक दिव्सत इत्के हस्लो नव्ह्तोअ अकुककन्च्केलेखनचि लम्बि रुन्दि अनि खोलि किति अहे हे मिपकर्ना कधिच कल्नर नहि हे फक्त मोक्लया च्य दर्जचे अभिजत न्लिखन अहे असे बोलुनक्मि खलि बस्तो मी आजपासून अकु काकांचा पंखाच नव्हे तर एअर कंडिशनर झालो आहे. इतक्या ताकदीच्या कथा कोणालाही लिहिता येणार नाहीत याची मला १०० % खात्री आहे

In reply to by सुबोध खरे

इतक्या ताकदीच्या कथा येत्या १०० वर्षांत कोणालाही लिहिता येणार नाहीत याची मला १०० % खात्री आहे. अशी फुटकळ पुस्ती जोडत आहे. ;) :)

कविता१९७८ 12/07/2019 - 08:55
संगीता आता साठीची आहे, २५ वर्षांपुर्वी काॅलेज सोडलं तेव्हा शेवटची भेट म्हणजे ३५ वर्षाची असे पर्यंत काॅलेजमधे वरुन ती १२ वी ला टाॅपर , पुढचं शिक्षण आणि नोकरी यात ५ वर्ष पकडली तरी ४० मधे लग्न झालं म्हणजे मुलगा १८-१९ वर्षाचा असायला हवा तेवढ्यात सुन घेउन आला असं काय कांड केलं पोराने??

* १२ला टॉपर लिस्ट मध्ये आल्या मुळे तिचा सत्कार आयोजित केला होता संगीता व किरण हे बाल मित्र १२ वि पर्यंत एकाच महाविद्यालयात ते शिकत होते संगीता प्रचंड बुद्धिमान मुलगी होती अक्युमन ची दैवी देणगी तिला लाभली होती ती दिसायला रूपवान होती पण रूप गर्विता नव्हती किरण मास्क-या होता कुठून कुठून तो माझे मजेचे प्रकार शोधात असे त्याच्याशी गप्पा मारताना संगीता भान हरपून जात असे संगीताला किरण खूप आवडायचा रुबाबदार स्नार्ट तरुण होता पण तिला कधी त्याच्या बद्दल तसे वाटे काही वेळा मैत्री वाटे या बाबत मात्र ती कायम गोंधळलेले असे ती करियर माईंडेड मुलगी होती तिचे ध्येय तिने निश्चित केले होते आ ए एस ऑफि

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

पाषाणभेद ·

vcdatrange 23/06/2019 - 06:30
अति उत्तम प्रसवले. . सादरीकरणाला थोडे लांबवावे लागेल बहुदा.

ईतके जागरण करुन लिहीलयं ते सार्थकी लागले. ;-) र.च्या.क.ने पाणी प्रश्न खुप महत्त्वाचा आहे. हे पथनाट्य तुमच्या नावावर रजिस्टर करुन ठेवा नाही तर दुसरा एखादा श्रेय घेऊन जायचा.

दीपक११७७ 23/06/2019 - 15:14
एकदम मस्त, पण पाणी नासवलचं नाही तर, पुन्हा निसर्गात आणि तिथुन ढगात आणि मग पावसात, मग नदीत असा प्रवास कसा होईल. असं पाणी वाचवुन पाणी वाढणार नाही, पाण्याचे मुख्य स्त्रोत म्हणजे पाऊस का कमी होतोय किंवा uneven पडतोय हे पाहणे महत्वाचे आहे. पाणी कितीही कमी वापरा किंवा उपसा तरी उन्हाळ्यात स्त्रोत कोरडे पडतातचं. प्रचंड लोकसंख्या हे पण एक कारण आहे सध्या एवढेचं

In reply to by दीपक११७७

जॉनविक्क 23/06/2019 - 20:25
ज्या पृथ्वीवर महाप्रचंड पाण्याचासाठा अस्तित्वात आहे तेथे पाणी वाचवण्यापेक्षाही ते योग्य प्रकारे फिरवले जाणेच एकमेव उपाय आहे. पाणी सोन्यासारखे दुर्मिळ असते तर गोष्ट वेगळी होती. अर्थात प्राप्त परिस्थितीनुसार मिळालेले पाणी पुरवून वापरणेही आवश्यक आहे पण ती तात्पुरती मलमपट्टीच होय.

नाखु 23/06/2019 - 18:06
लिहिले आहे परदेशात कुठेशीक हाँटेलमध्ये अन्न वाया घालवलै तर दंड वसूल केला जातो असं वाचलं होतं तसं पाण्याची नासाडी करणाऱ्या लोकांना अद्दल घडविली पाहिजे महाविद्यालयीन जीवनात पथनाट्य सादर करण्यात सहभागी नाखु पांढरपेशा

Rajesh188 23/06/2019 - 23:42
पाणी इथून पुढे दुर्मिळ होईल . आणि खूप पावूस पडून सुद्धा कारण पाण्याला व्यापारी महत्व आले आहे . पैसे नामक कागदाचे तुकडे पाणी दुर्मिळ करतील

कलाकारः सुत्रधार आणि दोन सहकारी कलाकार (दोघांकडे एक एक वाद्य असेल तर उत्तम.) (शक्य असल्यास पथनाट्य सादरीकरणाआधी स्थानिक जनतेच्या अवलोकनार्थ, वातावरण निर्मीतीसाठी पाण्याच्या अपव्ययाचे, दुष्काळाचे प्रातिनिधीक छायाचित्रे असलेला फलक लावावा.) एक सहकारी कलाकार (पाणीवाल्याच्या भुमिकेत ): पाणी घ्या पाणी, पाणी घ्या पाणी! दुसरा सहकारी (स्त्री भुमिकेत): अरे ए पाणीवाल्या कसे दिले पाणी? पाणीवाला: शंभर रुपयाचा एक ग्लास पाणी, पाणी घ्या पाणी. स्त्री: काय!

धूपगंध ( ४)

विजुभाऊ ·
मागील दुवा https://misalpav.com/node/44537
भांडे पुन्हा लोट्यावर ठेवताना त्याचा किंचीत आवाज झाला. आबांना तो आवाज नाटकाच्या घंटेसारखा वाटला. त्या आवाजासरशी डोळ्यात एक अनामीक चमक आली. ययाती- देवयानी मधील ययातीचा शर्मिष्टेसोबतचा प्रेमालाप ऐकु यायला लागला.
हे प्रिये तुझ्या मुखारविंदाला कमलनयांनी शोभा येते की मग भाळावरच्या कुंकुम तिलकाने पूर्व दिशेला प्रभा फाकते? इंद्रधनुची उपमा मी तुझ्या कमानदार रसशीत ओठांना देवू की मग त्या बाकदार भुवईला?

तथाकथित शुद्धलेखनाच्या अवाजवी आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे २

माहितगार ·

In reply to by प्रसाद_१९८२

गड्डा झब्बू 06/06/2019 - 18:41
>>>हा संपूर्ण लेख वाचायचा आहे का ?>>> सक्ती नाही.. ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली खंडीभर क्लिष्ट, निरर्थक धाग्यांचा रतीब घालायचा असेल त्यांना तसे करण्याचा परवाना मिळण्यासाठी वाचणे अनिवार्य आहे. #अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असो.

सार्वजनिक मुक्त संस्थळावर आडकाठी (प्रसिद्धीपूर्व संपादन) शक्य करणे शक्य नसते आणि संस्थळाचे वातावरण मुक्त व खेळीमेळिचे रहावे यासाठी तसे केलेही जात नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन, हेतूपुर्रसर, चुकीची अक्षरे असलेले शब्द, व्याकरणाची मोडतोड करणारि वाक्ये, आणि एकंदरीत सामान्य, समंजस वाचकाला त्रास होईल, असा मजकूर लिहू नये, ही अपेक्षा अवास्तव तर नाहीच पण मिपावरच्या चांगल्या वातावरणासाठी आवश्यक आहे. या सामान्य, तार्कीक व सभ्य अपेक्षेकडे डोळेझाक करून, नाठाळपणाला उत्तेजन देणारे प्रतिसादच नव्हे तर आख्खे लेख लिहिले जातात ! मजा आहे !!! वरच्या अपेक्षेमागे, "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी तर नाहीच", पण, "समंजस मिपावाचकाला हेतूपुर्रसर त्रास देऊ नये", हा उद्येश आहे, हे वेगळे सांगायची गरज आहे का?! देवा, उच्च मानवी तत्वांना पाठींबा देण्याच्या नशेत काही लोक इतके वाहावत जातात की, आपण समंजसतेची सीमा ओलांडून नाठाळ लोकांना प्रोत्साहन देत आहोत, हे त्यांच्या ध्यानात येत नाही. हे सर्वसाक्षी मायबापा, त्यांना तू माफ कर.

In reply to by हस्तर

पण, ते एका ट्रोलने दुसर्‍या ट्रोलशी (पक्षी : एका ड्युआयडीने दुसर्‍या ड्युआयडीशी फसवी) चर्चा करण्याचा बहाणा करण्यासाठी असू नये. तुम्हाला समजले असेलच, मी काय म्हणतोय ते. :)

ट्रम्प 06/06/2019 - 21:36
काही खर नाही मिपाच !!! एक आहे की सुरु झाला की लगेच संपतो आणि दूसरा सुरु झाला की संपायचे नाव घेत नाही !! रोज उठ सूठ लेख टाकलेच पाहिजे का ?

In reply to by ट्रम्प

हस्तर 07/06/2019 - 15:02
एक आहे की सुरु झाला की लगेच संपतो आणि दूसरा सुरु झाला की संपायचे नाव घेत नाही !! बडे मिया छोटे मिया चि आठवन आलि

*शुद्धलेखनाच्या आग्रहाबद्दलची प्रश्नचिन्हे -१ हि धागा मालिका शुद्धलेखनवादी ट्रोलांसाठी नाही. शुद्धलेखन समर्थक चर्चा या धाग्यात टाळून सहकार्य करावे, हि विनंती वाचूनही मनमोकळे करण्याची इच्छा झाल्यास शुद्द्धलेखनप्रियकर मिपाकरांच्या या धाग्यावर जावे. ज्यांना शुद्धलेखन नियमात विधायक सुधारणा व्हाव्यात असे वाटते त्यांनी बिरुटे सरांच्या या धाग्यावर आपली मते नोंदवावीत.

शतजन्म शोधितांना....

शिव कन्या ·

आनन्दा 19/05/2019 - 11:22
हेट स्टोरी मधल्या एका गाण्यात असे शब्द आहेत... टूटे तो टूटे तेरी बाहो मे ऐसें के शाखो से पत्ते बेहया। हे वाचताना राहून राहून तेच आठवत होतं!!

'झाडाच्या फांद्यांना जमिनीला आलिंगन देता येत नाही. म्हणून ती बेहद्द असोशीने वाढत जातात ….आणि मुळांना निरोप पोहचतो, मग मुळे खोल खोल पसरत जातात. मुळे खोल खोल जातात, फांद्या बहारदार होत जातात. मुळांचा निरोप फांद्यांना, फांद्यांचा निरोप मुळांना मिळत जातो. जमिनीतली ओल फांद्यांपर्यंत,आणि हवेतला गंध मुळांपर्यंत पोहचत राहतो. त्यांच्यातले हितगुज अत्तर होते. एके दिवशी, फांदीवर कळी उमलते. त्यासरशी सगळ्या फांद्या मोहरतात. मग, कळीचे फूल होते. वाऱ्यावर डुलते. आपल्या रंगरूपाने आसमंत भारून टाकते. फांद्या जमिनीकडे पहात राहतात. किती असोशी! फांद्यांना वाटते, आता तरी आपण जमिनीला स्पर्श करू.