२०१४ च्या उत्तरार्धात एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे कुठल्याही फालतू चारोळी कवितेला वारेमाप प्रसिध्दी मिळवून द्यायची असेल असेल तर त्या कवितेच्या/ चारोळीच्या खाली फक्त लिहायचे
कवी: " तुम्हाला माहीतच आहे ", " सांगायला हवे का? " , "आपले नेहमीचेच" इ. इ.
बस ! ती कविता/ चारोळी अशी प्रसिध्द पावते की विचारायची सोय नाही
कुणी तरी म्हणले आहे ना , नावात काय आहे ?
(हे कोण म्हणले , आठवले का…. ? असे कृपया विचारू नये )
तर असो मला काय म्हणायचे आहे की ….
धन्यवाद कविता !
उपयुक्त माहिती
+१
व्व्व.स्क्य्स्चन्नेर.चोम
In reply to व्व्व.स्क्य्स्चन्नेर.चोम by टवाळ कार्टा
www.skyscanner.com
In reply to www.skyscanner.com by टवाळ कार्टा
अॅक्ष्चेल्लेन्त! थ्यन्क योउ!
खूप म्हणजे खूपच उपयुक्त
In reply to खूप म्हणजे खूपच उपयुक्त by प्रचेतस
खूप म्हणजे खूपच स्तुती केलीत
In reply to खूप म्हणजे खूपच स्तुती केलीत by टवाळ कार्टा
अहो माहितीच इतकी उपयुक्त आहे.
In reply to खूप म्हणजे खूपच उपयुक्त by प्रचेतस
+१
In reply to +१ by बॅटमॅन
उगाचं संपादक हैत होय!!!
In reply to उगाचं संपादक हैत होय!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
हो का??
In reply to खूप म्हणजे खूपच उपयुक्त by प्रचेतस
बरं
अतिशय उत्तम धागा. ह्याच्यामधे
In reply to अतिशय उत्तम धागा. ह्याच्यामधे by कॅप्टन जॅक स्पॅरो
अजुन माहीती अपडेट करायची आहे
In reply to अतिशय उत्तम धागा. ह्याच्यामधे by कॅप्टन जॅक स्पॅरो
वेबसाईटी
In reply to वेबसाईटी by कपिलमुनी
आसं आडूण आडूण लोकान्ला दगड
असाच कुणीतरी मागोवा
In reply to असाच कुणीतरी मागोवा by वेल्लाभट
ट्विटरवर के.आर.के. ह्या
हे कळले नाही ऑनलाईन साईटस
In reply to हे कळले नाही ऑनलाईन साईटस by वेल्लाभट
साईट site म्हणजे जागा. मग ती
यातून मला मिळालेली महत्वाची
उपयुक्त सायटींची लिष्ट पायजे
In reply to उपयुक्त सायटींची लिष्ट पायजे by यसवायजी
जरुर
In reply to उपयुक्त सायटींची लिष्ट पायजे by यसवायजी
बंदी?!
In reply to बंदी?! by आदूबाळ
बंदी>>>>मराठीतलीच की
In reply to बंदी>>>>मराठीतलीच की by बॅटमॅन
मेक इन इंडिया >>
In reply to मेक इन इंडिया >> by यसवायजी
खी खी खी
In reply to उपयुक्त सायटींची लिष्ट पायजे by यसवायजी
थंडी संपली आणि आता बंडी
वाखु साठवलीये.
मुंबई 'बेस्ट' बस करता एम
उपयुक्त माहिती
सातबारा उतार्यांसाठी खालील
In reply to सातबारा उतार्यांसाठी खालील by खटपट्या
धन्यवाद! ही मोलाची साईट आहे.
बाबा/मामा यांच्या सायटीपण
In reply to बाबा/मामा यांच्या सायटीपण by टवाळ कार्टा
बाबांची साईट अजून आहे? ती तर
In reply to बाबांची साईट अजून आहे? ती तर by बॅटमॅन
इदर लफडा नक्को भई...भोत
In reply to इदर लफडा नक्को भई...भोत by टवाळ कार्टा
मोह माया
In reply to बाबांची साईट अजून आहे? ती तर by बॅटमॅन
@टका
In reply to @टका by कॅप्टन जॅक स्पॅरो
अहो वहिनीसाहेबांचे प्रताप
In reply to अहो वहिनीसाहेबांचे प्रताप by बॅटमॅन
(No subject)
In reply to अहो वहिनीसाहेबांचे प्रताप by बॅटमॅन
सर्कारचे डोके ठिकाणावर आहे का
In reply to सर्कारचे डोके ठिकाणावर आहे का by कॅप्टन जॅक स्पॅरो
नवीन अवतारात सर्व गाथा आहेत
In reply to नवीन अवतारात सर्व गाथा आहेत by बॅटमॅन
नवीन अवतार??? कृपया व्यनी
In reply to नवीन अवतार??? कृपया व्यनी by टवाळ कार्टा
'किर्तु' रूपे उरावे हे समजले
In reply to 'किर्तु' रूपे उरावे हे समजले by बॅटमॅन
नाय ब्बॉ
In reply to नाय ब्बॉ by टवाळ कार्टा
अभ्यास वाढवणे
In reply to अभ्यास वाढवणे by कॅप्टन जॅक स्पॅरो
यामुळेच मी आजकाल काय बोलत
In reply to यामुळेच मी आजकाल काय बोलत by जेपी
जुना टक्या राहिला नै
In reply to जुना टक्या राहिला नै by कॅप्टन जॅक स्पॅरो
नायतर काय भेंडी. आयडीला बट्टा
In reply to नायतर काय भेंडी. आयडीला बट्टा by बॅटमॅन
च्यायला 'किर्तु' म्हणजे काय
In reply to च्यायला 'किर्तु' म्हणजे काय by टवाळ कार्टा
व्यनि बघणे.
In reply to व्यनि बघणे. by बॅटमॅन
धन्यवाद
फार उपयुक्त नाही परंतू
In reply to फार उपयुक्त नाही परंतू by कंजूस
अजुन माहीती मिळाली की एकञ
In reply to फार उपयुक्त नाही परंतू by कंजूस
कंजूसकाका आकाशदर्शनाची साइट
In reply to कंजूसकाका आकाशदर्शनाची साइट by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to कंजूसकाका आकाशदर्शनाची साइट by अत्रुप्त आत्मा
+११११
विरंगुळा संकेतस्थळं वेगळी
उपयुक्त साईट
In reply to उपयुक्त साईट by कपिलमुनी
खरयं.
www.google.com ही वेबसाईट आणि
In reply to www.google.com ही वेबसाईट आणि by प्रसाद गोडबोले
धन्यवाद !
धन्यवाद! उपयुक्त माहिती .
तांब्याबकेटलिस्टमधून सुटका =
भारतीय कोर्टांची माहिती
ऑन-लाईन भाडे करार
मोबाईल दुरुस्तीसाठी
Thanks for sharing
In reply to Thanks for sharing by एन्तब
येत राहा.
खुपच छान.....
पासपोर्ट आॉफीसचा अनुभव एकदम