Skip to main content

काही उपयुक्त ऑनलाईन साईटस.

लेखक कविता१९७८ यांनी बुधवार, 25/02/2015 या दिवशी प्रकाशित केले.
१] विज बिल भरणा (महाराष्ट्र) - www.mahadiscom.com २] एल. आय. सी. पॉलिसी - www.licindia.in ३] गॅस पाईपलाईन - www.mahanagargas.com ४] रेल्वे तिकीट आरक्षण - www.irctc.co.in ५] ट्रेन संदर्भात माहीतीसाठी (वेळापत्रक, सीट अवेलेबिलीटी) -www.indianrail.gov.in ६] शेगाव - राहण्याची व्यवस्था - www.gajananmaharaj.org ७] शिर्डी संस्थान - www.shrisaibabasansthan.org ८] शिर्डी संस्थान - राहण्याची व्यवस्था - www.sai.org ९] महाराष्ट्र परीवहन (शिवनेरी , बाकीच्या बसेस) - www.msrtc.com १०] वोडाफोन - www.vodafone.in ११] एअरटेल - www.airtel.in १२] प्रोव्हिडंट फंड - www.epfindia.com १३] कलेक्टरेट ऑफीस - ठाणे - www.thane.nic.in १४] कलेक्टरेट ऑफीस - मुंबई - www.mumbaicitysetu.org १५] मुंबई युनिवर्सिटी - www.mu.ac.in १६] एस. एन. डी. टी. युनिवर्सिटी - www.sndt.ac.in १७] ईंदीरा गांधी नॅशनल ओपन युनिवर्सिटी - www.ignou.ac.in १८] आर. टी.ओ. ऑफीस (महाराष्ट्र) - www.mahatranscom.in १९] महाराष्ट्र टुरीझम - www.maharashtratourism.gov.in २०] इनकम टॅक्स रीटर्न फायलिंग - www.incometaxindiaefiling.gov.in २१] सिनेमाची तिकिटे बूक करण्यासाठी - www.bookmyshow.com २२] पोस्ट सेवा - http://www.indiapost.gov.in/posb.aspx २४] पासपोर्ट - www.passport.gov.in २५] पॅनकार्ड - www.utiitsl.com ; www.nsdl.co.in २६] मुंबई महानगरपालिका - www.mcgm.gov.in २७] तेलांगणा टुर बस बुकींग - http://www.apsrtconline.in २८] कर्नाटक टुर बस बुकींग - http://www.ksrtc.in २९] कर्नाटक टुरीझम - www.karnatakaholidays.net ३०] आंध्रा टुरीझम - www.aptdc.gov.in ३१] पंढरपूर - मंदीर - www.vitthalrukminimandir.org ३२ ] गाणगापुर मंदीर - www.ganagapurdatta.com ; srikshetraganagapur.com ३३] सी.बी.एस. सी आणि आय.सी.एस.सी - अभ्यासासाठी - www.extramarks.com ३४] आधार कार्ड - eaadhaar.uidai.gov.in ३५] 'बेस्ट' वेळापत्रक - http://www.go4mumbai.com/List_of_Bus_Stops.php ३६] पुणे बस करता - http://ptransit.googlecode.com/svn/trunk/rgen/html/en-index.html ३७] सातबारा उतार्‍यांसाठी - http://mahabhulekh.maharashtra.gov.in/ ३८] ब्लड बँक (मुंबई / ठाणे) - www.karmayogi.com
लेखनविषय:

वाचने 36053
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

वाचन खूण साठवली आहे

अतिशय उत्तम धागा. ह्याच्यामधे ब्लड बँक्स, काही महत्त्वाची हॉस्पिटल्स, लँडमार्क्स वगैरेंच्या वेबसाईटी टाकल्यात तर अजुन छान माहिती होईल. लोकांनी आपल्या शहरातल्या महत्त्वाच्या वास्तुसंदर्भातले दुवे इथे टाकलेत तर सामान्य(?) मिपाकरांचे दुवे मिळतील.

असाच कुणीतरी मागोवा घेण्याजोगती ट्विटर हँडल्स देणारा धागा/प्रतिसाद काढा की.

In reply to by वेल्लाभट

ट्विटरवर के.आर.के. ह्या मुर्खोत्त्मानी अकाउंट काढल्यापासुन ट्विटर वापरणं बंद केलेलं आहे. =))

In reply to by वेल्लाभट

साईट site म्हणजे जागा. मग ती वेबसाईट असो नायतर कन्स्ट्रक्षन साईट. ऑनलाईन वेबसाईट म्हटले असते तर ती द्विरुक्ती झाली असती. इथे द्विरुक्ती नाही.

यातून मला मिळालेली महत्वाची माहिती म्हणजे , शेगावला आता ऑन लाईन रूम बुक करायची सोय झालेली आहे आत्ताच रजिस्ट्रेशन केले. प्रोसीजर जर किचकट आहे, Identity proof साठी आधार कार्ड, लायसेन्स , पासपोर्ट , PAN कार्ड पैकी दोन गोष्टी jpg file स्वरूपात लावल्याशिवाय रजिस्ट्रेशन पुर्ण होत नाही पण एकंदर खूप चांगली सोय यामुळे होऊ शकते अमोल केळकर मला इथे भेटा

मुंबई 'बेस्ट' बस करता एम इंडिकेटर शिवाय आणखी एक साइट http://www.go4mumbai.com/List_of_Bus_Stops.php पुणे बस करता (पुण्याच्या बाहेरच्या लोकांच्या माहितीकरता ) http://ptransit.googlecode.com/svn/trunk/rgen/html/en-index.html रेल्वेच्या नेहमीच्या http://enquiry.indianrail.gov.in/mntes/MntesServlet?action=MainMenu&sub… या ट्रेन चौकशीच्या वेबसाईटपेक्षा ओपेराची http://indiarailinfo.com/ ही वेबसाइट चांगली आहे. स्टेशन कोड माहित नसले तरी आणि छोट्या मोबाइलवरही चालते म्हणून प्रवासात उपयुक्त आहे. ट्रेन इंक्वायरी http://enquiry.indianrail.gov.in/mntes/ मधील "लाइव स्टेशन" पर्याय वापरून एखाद्या रेल्वे स्टेशनवरून पुढील २/४ तासात कोणत्या ट्रेन्स आहेत हे 'रिअलटाइम' देतात. एखादी उशिरा येणारी गाडीही मिळते अथवा विनाकारण स्टेशनवर वाट पाहत बसावे लागत नाही.फारच उपयुक्त आहे.

In reply to by टवाळ कार्टा

बाबांची साईट अजून आहे? ती तर या देशी उरली नाही असेच समजत होतो ;) तदुपरि मामा कोण? आम्हांला वहिनी माहिती आहेत. ;)

In reply to by बॅटमॅन

इदर लफडा नक्को भई...भोत सीद्दा सादा धागा हय ये....क्यां सम्झें चल रे चल तु वो लिवीन के धाग्गे पे जाके बोल्ते

In reply to by टवाळ कार्टा

टक्या, सग्गळी मोह माया हो फक्त.. साधा सरळ धागा, वाकडा तिकडा धागा असे काही नसतेच, असते ती फक्त मिपाची ब्यांडविड्थ, एकदा का हे तुला उमजले ना की सग्गळे सोपे होईल बघ.. :)

In reply to by बॅटमॅन

@टका कधी कुठली साईट कोणाला कशासाठी कामाला येईल ते काय माहित. तेव्हा माहिती असणे महत्त्वाचे. =)) @ब्रुस्वेणराव गप्रावं मेल्या =))...दोन दिवसात किटी "बॅटीं"ग करशील =)) बाकी वहिनीसाहेब सरकारी आक्षेपक्षेत्रात आल्या आणि त्यांच्या विषयी म्हणे एका सरकारी परिक्षेतचं माहिती विचारलेली =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

;) अहो वहिनीसाहेबांचे प्रताप किती सांगावे तेवढे कमीच आहेत. सरकारला त्यांची पापिलवारिटी बघवली नाही, तरी "मरावे परी किर्तुरूपे उरावे" या उक्तीला त्या अगदी पूर्ण जागल्या आहेत. =))

In reply to by बॅटमॅन

*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =)))))) सर्कारचे डोके ठिकाणावर आहे का ह्या अग्रलेखाची उगीचं आठवण झाली....

In reply to by बॅटमॅन

धन्यवाद :D मी सोन्याच्या भावलीच्या नादाने इथे दुर्लक्ष झाले ;)

फार उपयुक्त नाही परंतू विरंगुळा म्हणून १)मराठीतली आकाशदर्शनाची ही http://www.avakashvedh.com/ २)पक्षांसाठी ही http://www.kolkatabirds.com/birdsind.htm#sthash.HQMsPDWD.dpbs ३)कोणतेही सॉफ्टवेर/अॅप डाऊनलोड न करता (ऑनलाइन)कुंडली आणि ज्योतिष यासाठी ही http://omganesh.com/

विरंगुळा संकेतस्थळं वेगळी ठेवावीत असं मला वाटतं. एक गेम्स डाउनलोड करण्याची चांगली साईट आहे. जुन्या साध्या फोन्ससाठी हजारेक गेम्स फ्री मिळतात. वायरस वगैरे नाही. चार वर्षे वापरतो आहे. http://wapday.com

http://www.misalpav.com/ ही अतिशय उपयिक्त साईट आहे . सर्व नवकवींसाठी तर सर्वोत्तम , इथे नवीन आयडींची कठोर परीक्षा घेतली जाते. मग पुढे जाउन तेच आय् डी रेल्वेडब्यांच्या आतले प्रवासी होउन नव्या आयडींची वाट बघतात ( लावतात ;) )..

www.google.com ही वेबसाईट आणि थोडासा मेन्दु वापरला तर बर्‍याचश्या उपयुक्त ऑनलाईन साईटस सापडुन जातात असा स्वानुभव आहे !

तांब्याबकेटलिस्टमधून सुटका = चानेल कार्यक्रम रेकॉर्ड करून नंतर पाहण्याची सोय आहे टाटास्काइ(प्लस) ,डिशटिवी (प्लस) सेट टॉप बॉक्सात. एक पाहतांना दुसरा रेकॉर्ड होत असतो. नंतर जैराती फॉरवर्ड करून कितीही वेळा पाहता येतो कार्यक्रमाचे रेकॉर्डीँग शेड्युलही टाकता येते. फक्त डिशटिव्हीच्या डब्यास(१७००रु फक्त) युएसबी सॉकेट आहे. त्याला पेन ड्राइव, हार्ड डिस्क काहीही जोडा. कामाची भारी वस्तु.खरडफळ्यावरून इथे टाकले आहे- अवांतर -

अगदी न्यायाधीशांच्या नावांपासून त्यांच्या रजेच्या तारखांपर्यंत बर्‍यापैकी माहिती इथे आहे: http://ecourts.gov.in/index.php ड्रॉप डाऊन मेन्यू मधून सहज 'नाशिक' शोधलं तर न्यायाधीशांच्या सनावळीसह त्या कोर्टाचा इतिहासही मिळाला! २०१४ पर्यंत कोर्टाच्या सुट्ट्याही व्यवस्थित नोंदलेल्या दिसताहेत. तारखेप्रमाणे कोर्टाच्या केसेसचे निकालही शोधता येतात असं दिसतंय.

२५ मार्चच्या ऑन-लाईन मटा तील वृत्तानुसारः नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन सर्व्हिसेस या सदराखालील ई- रजिस्ट्रेशन सुविधेद्वारा ऑनलाइन नोंदणी करता येते. तिथे स्वतःचा पासवर्ड तयार करावा लागतो. मालमत्तेचा तपशील नोंदवल्यानंतर एक टोकन क्रमांक दिला जातो. त्यानंतर भाडेकरू, मालक आणि दोन साक्षीदारांचा सविस्तर तपशील भरावा लागतो. मुद्रांक शुल्काचा भरणाही ऑनलाइन करता येतो. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पक्षकार आणि साक्षीदारांच्या नावांची यादी येते, डिजिटल सहीनंतर २४ तासांत दुय्यम निबंधकाकडून त्या दस्तावेजावर निर्णय होतो आणि तो ऑनलाइनच कळवला जातो.

In reply to by एन्तब

प्रिय एन्तब, आपणास युजफूल इन्फॉर्मेशन असे म्हणायचे असावे असे वाटते. आपलं अ‍ॅप्लीकेशन इन्स्टॉल करुन पाहतो. आम्ही सध्या मास्टरसॉफ्ट वापरतो. -दिलीप बिरुटे