महाराष्ट्रामधे काही पत्रकारांचे लिखाण गंभीरपणे वाचले जाते. काही जणांच्या लिखाणात नवी माहिती मिळते तर काहींच्या लिखाणात नवा विचार मिळतो. अशाच एका जाणकार पत्रकाराचा एक लेख वाचनात आला. त्यातल्या दोन वाक्यांनी काळजाला हात घातला. मोदींच्या बाबतीत बोलताना ते म्हणतात
एक म्हणजे हे मत आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेला आहे असे त्यांनी
मानले.
दुसरे वाक्य
याचे कारण देशात बहुसंख्येने वाढलेल्या तरुण मतदारांना हिंदुत्व, निधर्मीवाद या थोतांडी वादांमध्ये काडीचाही रस नाही. त्यातही प्रचंड संख्येने शहरात साचलेला हा नवा मतदार वृत्तीने मनापासून धर्मनिरपेक्ष आहे. ती धर्मनिरपेक्षता तो जगतो आहे. आपला सहकारी, जेवणाचा डबा पुरवणारा वगैरे कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे हे पाहण्याची गरजही त्याला वाटत नाही
अनेक पत्रकारांचे हे प्रातिनिधिक मत असू शकते त्यामुळे यावर गांभीर्याने विचार झाला पाहीजे आणि म्हणूनच पुन्हा एकदा मनात विचार आला की खरोखर तरुण मतदारांनी मोदींना मत का दिले.
विकास की राजनिती चालत असेल तर मग राज ठाकरेंची विकासाची ब्लू प्रिंट आणि उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत दाखवतात तो टॅब का चालला नाही. धर्म वजा करून केलेला विकास आमच्या देशात स्वीकारला जातो का ! १६ मेपूर्वीचे वातावरण काय होते आठवून पहा. देशात २६/११ सारखे हल्ले होत होते. १३/०२ सारखे पुण्यात स्फोट होत होते. या हल्ल्यांमागे धर्माचे तत्त्वज्ञान
होतेच. शिक्षणासाठी धर्माच्या आधारावर स्कॉलरशिप, लोनची सुविधा. याच्या जाहीराती टिव्हीवर झळकत होत्या.
या देशातल्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क .... त्या वेळच्या पंतप्रधानांचे हे वाक्य जनता विसरली नव्हती.
बाँबस्फोट झाल्यावर सत्ताधारी नेते अथवा त्यांचे सहकारी दहशतवाद्याच्या घरी जावून त्याच्या माता पित्याचे सांत्वन करीत. काही मदतही जाहीर करीत. जनतेच्या मनात त्यामुळे असुरक्षितता होती. या देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. ही गोष्ट जनता विसरली नव्हती.
कुठलाही विकास हा एका बाँबस्फोटाने ठप्प होतो. जम्मू-काश्मीरमधील हिंदूंना देखील आपल्याच देशात निर्वासित व्हावे लागले. तेव्हाचे सरकारही त्यांना वाचवू शकले नाही. हे जनता पाहत होती.
आणि सर्वात महत्त्वाचे जिथे हिंदूत्त्व संपते तिथे विकासही शिल्लक रहात नाही. हे जनता जम्मू-काश्मीर आणि पाकिस्तानच्या उदाहरणावरून पाहत होती. पाकिस्तानातले हिंदूत्त्व संपले. तिथे धार्मिक दहशतवादाचा भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून उभा आहे.
महाराष्ट्रात अगदी कुठल्याही शहरात रेल्वे स्टेशनवर उतरा. रीक्षावाल्यांची फौज आपल्यावर चाल करून येते. त्यांचा हुलिया पाहून आपण भारतात आहोत की पाकिस्तानात असा प्रश्न पडतो. रेल्वे स्टेशन्स, एस टी स्टँड् तसेच निरनिराळ्या पुलाच्या कडेला आणि पुलाखाली उभ्या राहीलेल्या अभारतीय वास्तू पहा. त्यांचा विस्तार वाढतो आहे. तिथे सर्व भारतीयांना आत जायला परवानगी आहे का ! सगळंच भीतीदायक आहे.
त्यामुळे अशा भितीदायक वातावरणात हिंदूत्त्व न टिकवता जर कोणी विकासाच्या गप्पा मारत असेल तर त्यावर जनता विश्वास कसा ठेवणार !
त्यामुळे दहशतवाद्यांना बाँबस्फोट करू द्या आपण आपला विकास करुया असे म्हणण्यातला फोलपणा जनता जाणते.
तात्पर्य - मोदींना तरुण मतदारांनी दिलेले मत हे हिंदूत्वाच्या मुद्यावरच दिलेले होते. यात शंका नाही.
म्हणून अशा सर्व पत्रकारांना एक विनंती जरा तरुणांमधे मिसळा, त्यांच्या मनाचा कानोसा घ्या. म्हणजे नेमके वास्तव ध्यानात येइल.
वाचने
13355
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
विकास हा हवाच आहे पण
...
In reply to विकास हा हवाच आहे पण by नया है वह
बाबा रे
...
In reply to बाबा रे by माईसाहेब कुरसूंदीकर
तात्पर्य - मोदींना तरुण
...
In reply to तात्पर्य - मोदींना तरुण by हाडक्या
हिंदू म्हणून या देशात आपले
In reply to ... by आशु जोग
"तुम्ही डोक्यावर पडला आहात
In reply to हिंदू म्हणून या देशात आपले by हाडक्या
तुम्हाला उपरोध कळतो की नाही.?
In reply to "तुम्ही डोक्यावर पडला आहात by काळा पहाड
आणि सर्वात महत्त्वाचे जिथे
आणि सर्वात महत्त्वाचे जिथे
जिथे हिंदूत्त्व संपते तिथे
+१००
In reply to जिथे हिंदूत्त्व संपते तिथे by मृत्युन्जय
१००% सह्मत
In reply to जिथे हिंदूत्त्व संपते तिथे by मृत्युन्जय
प्रगत देश तसे आहेत कारण..
In reply to जिथे हिंदूत्त्व संपते तिथे by मृत्युन्जय
"जेथे हींदूत्व संपते तीथली
In reply to जिथे हिंदूत्त्व संपते तिथे by मृत्युन्जय
चान्गले आहे कि वाक्य !
In reply to "जेथे हींदूत्व संपते तीथली by खटपट्या
जिथे हिंदूत्त्व संपते तिथे
In reply to जिथे हिंदूत्त्व संपते तिथे by मृत्युन्जय
@. ही क्षेत्रे किमान व्हॅटिकन
In reply to जिथे हिंदूत्त्व संपते तिथे by विजुभाऊ
गुर्जी...तुम्ही स्वतःची
In reply to @. ही क्षेत्रे किमान व्हॅटिकन by अत्रुप्त आत्मा
+१०००
In reply to गुर्जी...तुम्ही स्वतःची by टवाळ कार्टा
अच्छा म्हणजे सगळं काही
In reply to गुर्जी...तुम्ही स्वतःची by टवाळ कार्टा
सध्या जे आहेत ते बदलायला तयार
In reply to अच्छा म्हणजे सगळं काही by हाडक्या
आणि त्यांना समाजाने
In reply to सध्या जे आहेत ते बदलायला तयार by टवाळ कार्टा
मिपाकर आणि बाकी संस्थळे काय
In reply to आणि त्यांना समाजाने by हाडक्या
टका रिलॅक्स. गुरुजींनी असा
In reply to मिपाकर आणि बाकी संस्थळे काय by टवाळ कार्टा
अर्रे व्वा...कै सांग्तोस
In reply to टका रिलॅक्स. गुरुजींनी असा by बॅटमॅन
टका, पर्याय प्रॅक्टिकल वाटत
In reply to मिपाकर आणि बाकी संस्थळे काय by टवाळ कार्टा
फक्त गुर्जींकडून अपेक्षा नैच.
In reply to टका, पर्याय प्रॅक्टिकल वाटत by हाडक्या
...
In reply to टका, पर्याय प्रॅक्टिकल वाटत by हाडक्या
त्याचीच भावकी त्याचे "नीट" लग्न झाले नाहीयावरून हाडक्या आणि त्याचे मित्र यांच्या काही गोष्टी न सांगता कळाल्या??????/
In reply to ... by आशु जोग
@यावरून हाडक्या आणि त्याचे
In reply to ... by आशु जोग
...
In reply to @यावरून हाडक्या आणि त्याचे by अत्रुप्त आत्मा
यावरून हाडक्या आणि त्याचे
In reply to ... by आशु जोग
...
In reply to यावरून हाडक्या आणि त्याचे by हाडक्या
त्यांच्या मित्राचे पाव्हणेअरे तुरे कुठायत्याला तेच सांगायचंययामुळे फार दुखावला असाल तरत्यांना तेच सांगायचंयअसं म्हणेन म्हणजे तेवढ्याच एका खुंटीला झोके घेत बसायला नको....
In reply to यावरून हाडक्या आणि त्याचे by हाडक्या
आमचे मित्र "कोब्रा" पण आहेत आणि "सत्यशोधक"पणटाका आपल्याच मित्रांना वेगवेगळ्या कॅटेगरीत टाका म्हणजे नंतर आपण फार पुढारलेले आहोत असं म्हणायला चांगला जोर येतो जरा हेही पहाटाका आपल्याच मित्रांना
In reply to ... by आशु जोग
पर्याय प्रॅक्टिकल वाटत नाही
In reply to टका, पर्याय प्रॅक्टिकल वाटत by हाडक्या
...
In reply to पर्याय प्रॅक्टिकल वाटत नाही by अत्रुप्त आत्मा
बरेच तरुण गुर्जी लोक बिनधास्त कानाला मोबाइल लावून गाडी चालवतात. या मर्त्य मानवाच्या जगातले कोणतेच नियम त्यांना लागू होत नाहीत .
गेल्या दहा वर्षात अनेक कारणांनी स्पर्धा वाढलेली आहेच. त्यात अजुन ही भर कशाला ?त्यामुळे बरेच गुर्जी लोक प्रचंड स्पीडमधे गाड्या चालवतात. जणू पटकन पोचलं नाही तर गेलेल्या माणसाचा पुनर्जन्मच होइल आणि धंदा हातचा जाइल
व्वाह! बिनडोक निरर्थक
In reply to ... by आशु जोग
आणि हो, देशाचे कठिण आहेच,
In reply to मिपाकर आणि बाकी संस्थळे काय by टवाळ कार्टा
व्यत्यास
+१ विकास भौ..
In reply to व्यत्यास by विकास
हिंदुत्व या मुद्यावर भाजपा
...
In reply to हिंदुत्व या मुद्यावर भाजपा by 'पिंक' पॅंथर्न
वास्त्ववात
In reply to ... by आशु जोग
आरे ला कारे करण्याची नक्कीच
In reply to वास्त्ववात by विकास
उंदरानी जीवावर उठलेल्या
In reply to आरे ला कारे करण्याची नक्कीच by पिंपातला उंदीर
मजा असेल तर ठीक आहे . नसेल
In reply to उंदरानी जीवावर उठलेल्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to मजा असेल तर ठीक आहे . नसेल by पिंपातला उंदीर
सिंपल उत्तर
In reply to आरे ला कारे करण्याची नक्कीच by पिंपातला उंदीर
आरेला कारे म्हणताना तुम्ही
In reply to सिंपल उत्तर by विकास
पाहिजे तो अर्थ काढला की दु:ख
In reply to आरेला कारे म्हणताना तुम्ही by ऋषिकेश
:)
In reply to आरेला कारे म्हणताना तुम्ही by ऋषिकेश
balderdash
वा!!
In reply to balderdash by प्रदीप
ह्म्म
बजेट नंतर अच्छे दिन येणार आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?श्री.कुबेर गुजराथी यांचे
कष्टकर्यांबद्दल खटकणारी भूमीका
कष्ट करून जगणार्यांना केवळ
In reply to कष्टकर्यांबद्दल खटकणारी भूमीका by माहितगार
वाद विवाद करताना कायम आक्रमक
सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की
In reply to वाद विवाद करताना कायम आक्रमक by पिंपातला उंदीर
क्लिप बघितली नाही. पण तुमचे
In reply to सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की by डॉ सुहास म्हात्रे
सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की
In reply to सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की by डॉ सुहास म्हात्रे
मला वाटतं की या क्लिपबाबतीत
In reply to सर्वप्रथमच हे स्पष्ट करतो की by हाडक्या
...
In reply to वाद विवाद करताना कायम आक्रमक by पिंपातला उंदीर
(No subject)
In reply to ... by आशु जोग
@तात्पर्य - मोदींना तरुण
मी पण ११ च शब्द ल्ह्यायला
In reply to @तात्पर्य - मोदींना तरुण by अत्रुप्त आत्मा
लोकसत्तेतला लेख जास्त
असे लेख मोदींनी वाचले तर
+१ .. हे तर ते आधीच म्हणत
In reply to असे लेख मोदींनी वाचले तर by डॉ सुहास म्हात्रे
+१... अन तेही दिवसातून दोन
In reply to +१ .. हे तर ते आधीच म्हणत by हाडक्या
...
In reply to असे लेख मोदींनी वाचले तर by डॉ सुहास म्हात्रे
http://www.misalpav.com
हिंदु संघटित झाला कि कोणाच्याहि बापाचे ऐकत नाहि
ज्यांनी मत दिले त्यांनी आपण
खटासि खट, तू बावला हो गया
In reply to ज्यांनी मत दिले त्यांनी आपण by खटासि खट
@ वरचे दोन्ही,
In reply to खटासि खट, तू बावला हो गया by खटासि खट
याला म्हनत्यात...
In reply to @ वरचे दोन्ही, by खटासि खट
...
In reply to @ वरचे दोन्ही, by खटासि खट
प्रस्थापितांच्या विरुद्ध रोष
...
In reply to प्रस्थापितांच्या विरुद्ध रोष by निनाद मुक्काम …
प्रभारी नेतृत्वासका प्रभावी !अहो, तुम्हाला काहीच माहीती
In reply to प्रस्थापितांच्या विरुद्ध रोष by निनाद मुक्काम …
...
In reply to अहो, तुम्हाला काहीच माहीती by खटासि खट