मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अचूम् आणि समुद्र (भाग २)

डॅनी ओशन ·

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण 08/09/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु 08/09/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर 08/09/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन 12/09/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.

अचुम् आणि समुद्र (भाग १) मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे. मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला: “अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे, शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे. ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे, तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.” मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात. यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता. असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:

अचुम् आणि समुद्र (भाग १)

डॅनी ओशन ·

भीमराव 06/09/2020 - 20:53
मिसळपावचा इतिहास लिहायला बसा कोणी तरी. किती आले, किती टिकले, किती परत परत येत राहिले, त्यामुळे किती दर्जेदार निघून गेले, किती स्वयंघोषित दर्जेदारांनी घालवले किती अनंतात विलीन झाले आणि शेवटी इथे काय राहिलं. ता. क. जेधे शकावली सारखी मिपा शकावली करता येईलच की वर्षातल्या प्रमुख लेख व घटनांची.

आनन्दा 06/09/2020 - 21:58
आयडीचं वय बघितलं तर 2 महिने. हा नक्कीच दुआयडी आहे. एव्हढं परफेक्ट टायमिंग आणि जजमेंट येण्यासाठी मिपाचा किमान 8 -9 वर्षाचा सहवास पाहिजे. बाकी छान लिहीत आहात, सगळं जरी डोक्यात शिरत नसलं तरी संदर्भ लागत आहेत. पुभाप्र.

In reply to by आनन्दा

प्रचेतस 06/09/2020 - 22:02
आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे हे तुम्ही अचूक ओळखलंत तर तुम्ही मुरलेले मिपाकर आहात हे सिद्ध होईल. :)

In reply to by प्रचेतस

मला समजले आहे, म्हणजे ८८.१२ % मी लेखकाला ओळखले आहे. पार्टी द्याल का ? बरोबर सांगितलं तर ? -दिलीप बिरुटे

सतिश गावडे 06/09/2020 - 22:52
स्वतः वात आणलाच आहे. आणि आता सोंग घेऊन हे धंदेही चालू केले :) ज्याने कुणी ही हाकलून लावलेली पीडा परत आणली त्याच्या बंदुकीच्या डबल ब्यारलमधून ऐन शिकारीच्या वेळी गोळ्याचं सुटणार नाहीत असा मी त्याला शाप देतो. ;)

टर्मीनेटर 06/09/2020 - 23:23
हत्तीच्या तिसऱ्या पायावर बेदाणा ठेऊन चंद्रप्रकाशात दाढी केल्यानंतर अचुम् आणि समुद्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचन केले! “मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब” स्थळी तपश्चर्यापूर्ती न घडल्याने संपूर्ण भावार्थाचे आकलन अन चर्मचक्षुंना ग्रंथातील प्रतिमांचे दर्शन झाले नाही. परंतु जे अर्धेमुर्धे सार हाती लागले त्यानेही छान करमणूक जाहली! अगाध ज्ञानाची अविरत बरसात करणाऱ्या ११८ भगवंताची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहो हीच प्रभो चरणी प्रार्थना!!! 😜

इतकं भारी निरिक्षण दाद देण्याजोगं आहे ! बरेच ज्योक्स भारी जमलेत आणि काही तर खासच आहेत : १. नावेतल्या कपिला ह्या चर्चान्मध्ये आजिबात रस वाटत नसे. त्यामुळे पहीला त्याने नाकातून रक्त काढले, पण काय उपयोग झाला नाही. शेवटी त्याने शिडावर जाउन विष्ठा केली आणि सर्वान्ना पळवून लावले. मग त्याचे मित्र आणि ते त्यांच्या आवड्त्या विषयावर (केळी) चर्चा करु लागले. २. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, ३. यामध्ये कोम्यासोम्यागोम्या (कोसोगो) नावाची स्मृती पुढाकारात होती. कोसोगो या सगळ्या कलरवापैकी निम्मा आवाज एकटा काढत होता. कोसोगो आपल्या आवडणार्या तेजाच्या पुजार्यांविरोधात एक सुद्धा गोष्ट ऐकली तरी रागाने काळानिळा होत असे. अशा वेळेस “पैसे दिले आहेत, द्राक्षासव जास्त पिले आहे” असे तो काहीही बोलत सूटे. अशा वेळेस विटू सुध्धा त्याच्या सोबत असे. विटूला कोसोगो इतका उत्साह नसायचा. तो फक्त मधूनच कप्तानाकडे याला नावेतून टाका आणि त्याला नावेतून टाका म्हणण्यापूरता येई. ४. कोसोगो सोबत एक दुभंगलेला बाहुलामनुष्य (बाम) होता. त्याच्या खिशात एक कात्री असे. बाम दुभंगलेला का ? तर त्याला मनातून पटायचे कोसोगोचेच विचार. पण त्याला सतत आपण कोसोगो सारखे तर नाही दिसणार ना ? याची काळजी वाटत असे. त्यामुळे तो सुध्धा शावकासारखाच आपली प्रतिमा साम्भाळायचा प्रयत्न करे. या प्रयत्नात त्याची कात्री बहुमोल ठरे. कात्री सूक्ष्म कणांच्या विश्वातून आली असल्याचा दावा करे. कात्री इतकी वाक्चतुर होती की कोणतीही गोष्ट सूक्ष्म कणान्नी ती सिद्ध करु शकत असे. शेवट मात्र निश्चित चटका लावून गेला.

In reply to by संजय क्षीरसागर

२. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, वरच्या स्वभाव दर्शनाला जोडलेल्या या काव्यपंक्ती ही सुरेख आहेत ! सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे, शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे ! सूक्ष्म कणांचे ज्ञान तसेही, मिपालोकी वसत नसे, आपण दाबूनी करूया दावा, प्रतिसाद सहजची खपत असे !

In reply to by डॅनी ओशन

एवढ्यातच आभार? या अभ्यासपूर्ण लेखाचे अजून बरेच पदर उलगडायचे बाकी आहेत. त्यामुळे शेवटी एकदाच आभारप्रदर्शन करुन टाका पैजारबुवा,

कोविड_एक_अनुभव

अक्षय देपोलकर ·

चिगो 13/08/2020 - 13:27
बरे झालात, ह्याबद्दल अभिनंदन.. कोविड-१९चे काही दुरगामी परीणाम तुम्हाला जाणवलेत का? जवळपास दोनेक महीन्यांनी त्यावर लिहावं, ही विनंती.

चौथा कोनाडा 13/08/2020 - 13:31
बाप रे ! अगदी सहीसलामत बाहेर पडलात त्या बद्दल मनापासून अभिनंदन ! या अवस्थेला आल्यावर जीवाला धोका पोहचू शकतो हे माहित असलेल्या नातेवाईका संदर्भात झालेले माहित आहे. अक्षय देपोलकर, स्वतःचा अनुभव प्रांजळपणे नीट्नेटका मांडला आहे, याचा सर्वांनाच काळजी घेण्यासाठी उपयोग होईल !

तुम्हाला झालेला न्युमोनिया हा कोरोनाचाच साईड इफेक्ट होता का? डिसचार्ज मिळून किती दिवस झाले? रच्याकने :- खरे सांगायचे तर सध्याच्याच्या काळात आळाशी पणा आणि निष्काळाजीपणा वाढत चाललेला दिसतो. जेव्हा कोरोनाचे आकडे दहा हजारच्या आत होते त्या वेळी आपंण सगळे घाबरुन अतिशय काळाजी घेत होतो आणि आता सर्व नियमांचे सरसकट उल्लंघन करत असतो. तुमचा लेख वाचून थोडेफार लोक जरी परत सावध झाले तर त्याचा नक्की फायदा होईल. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

होय त्याचाच side-effect.. डिस्चार्ज मिळून झाले आत्ता २० दिवस.. दुर्दैवाने जसे आकडे वाढत गेले तसे काळजी कमी होत गेली.

बलि 13/08/2020 - 15:57
बरे होऊन बाहेर आलात त्याबद्दल अभिनंदन, खाजगी इस्पितळात होतात, बिल किती आलं?

वृतांत अगदी चोख लिहिला आहे. तुमचा पॉजिटीव अप्रोच सगळ्यांना उपयोगी होईल. मनःपूर्वक धन्यवाद ! कोणत्या हॉस्पिटलला होता आणि किती बिल झालं या गोष्टी पण कळवा.

शेखरमोघे 13/08/2020 - 20:54
करोनावर मात केल्याबद्दल अभिनन्दन. आपला अनुभव सगळ्यानाच उपयोगी ठरणारा. पुढील काही विधानान्बद्दल जास्त माहिती मिळेल का? १. जी माणसं घरच्या बाहेर पडतायत त्यांनी steam घेणं must.. २. तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी मात्र पूर्ण १४ दिवस नाश्ता आणि जेवणाची जबाबदारी घेतलेली: जे काही लोक अशी इतरान्ची काळजी घेत होते ते आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी काय करत होते? ज्यान्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सम्बन्ध नव्हता त्यान्च्या खाण्यापिण्याची काळजी कशी घेतली जात होती?

In reply to by शेखरमोघे

धन्यवाद.. वाफे बाबत सगळ्यांची मत वेगवेगळी आहेत पण मला तरी फायदा झाला.. सर्दी कफ काही असेल तर तो माझा कमी झाला.. आणि after discharge मी एकटाच इकडे राहत असल्याने आणि जेवण येत नसल्याने अडचण झाली ती संघाच्या लोकांनी सोडवली..

वामन देशमुख 14/08/2020 - 07:39
बरे झाल्याबद्धल अभिनंदन. दीर्घायुरारोग्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुमच्या माहितीचा योग्य व्यक्तींना नक्कीच उपयोग होईल. शक्य झाल्यास प्रतिसादातून अजून निरीक्षणे, निष्कर्ष, भविष्यातील अंदाज इ. सविस्तर लिहाल ही अपेक्षा.

लई भारी 16/08/2020 - 14:19
आपण यातून व्यवस्थित बरे झालात याबद्दल अभिनंदन आणि सविस्तर लिहिल्याबद्दल धन्यवाद! असे फर्स्ट हॅन्ड अनुभव येणे गरजेचे आहे. संपादक मंडळाला विनंती आहे की असा काही वेगळा विभाग करता येईल की जिथे मुख्यत्वेकरून कोविड बद्दलचे अनुभव असतील. बऱ्याच लोकांना फायदा होईल असे वाटते.

धनावडे 18/08/2020 - 13:05
काल माझी आणि बायकोची टेस्ट केली त्यात ती पॉसिटीव्ह आणि मी निगेटिव्ह आलो, पण मला सुद्धा खोकला आणि अंग दुखी आहे तर पुन्हा टेस्ट करायला हवी का?

In reply to by धनावडे

माहितगार 18/08/2020 - 14:34
मला वाटते हा प्रश्न डॉ. कुमार / डॉ. खरे यांच्या धाग्यावर अधिक उचित ठरला असता पण इकडेही त्यांचे लक्ष जाईल अशी अपेक्षा करुया. तो पर्यंत तुमची स्वतःची खोकला आणि अंग दुखी लक्षणे टेस्टच्या आधीपासून आहेत की नंतरची आहेत? मला वाटते टेस्टचेही प्रकार असतात तर तुमच्या टेस्टचा प्रकार कोणता टेंपरेचर आणि ऑक्सिजन लेव्हल माहित असल्यास हे सांगून ठेवलेत तर त्यांना आणि तुमच्या फॅमिली डॉक्टरांशी संवाद करणे कदाचित बरे पडेल असे वाटते. तसे संसर्ग टेस्ट करून निगेटीव्ह आल्यावरही होऊ शकत असावा. म्हणून डॉक्टर मंडळींशी संवाद साधणे श्रेयस्कर असावे असे माझे व्यक्तिगत मत. (मी स्वतः डॉक्टर नाही )

ज्याने २-३ महिने धुमाकूळ घातलाय त्या कोरोनाची भेट झालीच . तसही ह्या मित्राला, नातेवाईक यांना झालाय आणि अशी लांबून भेट होतीच कोरोनाची.कंपनी मधल्या मित्राला कोरोना झाला आणि माझं quarantine चालू असताना १० व्या दिवशी ताप आल्यावर कुठे तरी मनात धाकधूक चालू झाली.पण डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावर थोड हायसं वाटल, कोरोनाचा ताप एवढ्या दिवसांनी शक्यतो येत नाही.पण जर लक्षणं आली तर मात्र टेस्ट करावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगून prescription दिलं. दुसऱ्या दिवशी मात्र अचानक घश्यात कफ येणं आणि खोकला चालू झाला.म्हणून टेस्ट करण्या शिवाय गत्यंतर नव्हतं.

बाधा

बिपीन सुरेश सांगळे ·

गणेशा 10/08/2020 - 23:26
वर्णन जबरदस्त.. आवडले.. मला गेल्यावेळेसच्या आरसा सारखी कथा वाचायला मिळेल असे वाटले होते.. एखादी मस्त कथा द्या की वाचायला..

बाधा ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ संध्याकाळची वेळ . गोकुळात तरुण आणि अवखळ गोपींचा खेळ रंगात आला होता . त्या झोके खेळत होत्या . फेर धरत होत्या आणि गाणीही म्हणत होत्या . मनभावन श्रावणऋतु होता ना . राधा मात्र सख्यांची नजर चुकवून पळाली . तिला आता यमुनाकाठ गाठायचा होता . हुरहूर लावणारीच ती वेळ . हवेत सुखद गारवा . सोनेरी पिवळसर ऊन . झाडांच्या शेंड्यांशी सलगी करणारं . घरी जाण्यापूर्वी प्रियाच्या गळ्यात लडिवाळपणे झुलणाऱ्या अभिसारिकेसारखं . पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला . घरट्यांकडे परतण्यापूर्वीचा .

श्रीगणेश लेखमाला २०२०- आवाहन

साहित्य संपादक ·

गणेशा 19/07/2020 - 10:55
छान.. शब्द झाले मोती -2 मधील लिखान असेच झालंय.. त्यातलेच दिले तर चालेल.. कि नविन पाहिजे?

In reply to by गणेशा

गणेशा 19/07/2020 - 12:14
Np.. तेथे बंधनामुळे न टाकता आलेले लिखान, नावे बदलून येथे देतो.. उगाच का पुसाव्यात आठवणी..? तसे हि नावात काय आहे कोणी तरी म्हंटलेले आहेच :-)) :-))

साहित्य संपादकसेठ, पहिला फोटो दिसत नै. पहिला फोटो दिसत नसल्यामुळे पुढे काय लिहिले आहे ते वाचले नाही. मजकूर वाचायला पुन्हा येईन...धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे (शुभेच्छुक, मिपामित्र मंडळ. औरंगाबाद)

योग्य दुरुस्तीबद्दल आभार....! आले का गणपतीबाप्पा. देवा, लेख लिहितो. तितकं करोनाचं बंदोबस्त करु. लेखमालेला शुभेच्छा. सहभागी असेनच. लेख नाय झाला तरी लेखकांच्या धाग्याला प्रतिसाद नक्की लिहित राहीन. -दिलीप बिरुटे

कपिलमुनी 23/07/2020 - 06:04
अशे उपक्रम आले की चिमण्या उर्फ जॅक स्पॅरो आठवतो. कुठे बिझी झालाय ? सध्या मिपावर दिसत नाही

अनिंद्य 23/07/2020 - 19:37
वाह ! आयोजकांनी विषय फारच छान निवडला आहे - आठवणी, नॉस्टॅल्जिया ! कोविड -करोनामुक्त विषयसूची बघायला आणि गलेमा वाचायला उत्सुक आहे :-) खूप शुभेच्छा.

नमस्कार मंडळी! आषाढ संपत आलाय, आणि लवकरच श्रावण सुरू होणार आहे. श्रावण म्हणजे पाऊस, श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे सणांचा महिना, श्रावण म्हणजे गणेशोत्सवाची चाहूल... सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे दाही दिवस मिपावर श्रीगणेश लेखमालेचा उत्सव असेल. एका संकल्पनेवर/थीमवर आधारित लेखन आपण गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत प्रसिद्ध करतो. या वेळची थीम असेल - आठवणी. नॉस्टॅल्जिया! आठवणीत रमायला कोणाला आवडत नाही! शाळा सिनेमा बघताना आपण आपल्या शाळकरी वयात नकळत जातो.

लाल रंगाचं विमान- बालकथा

बिपीन सुरेश सांगळे ·
---------------- चित्रक यक्षाच्या कथा ------------------------------ लाल रंगाचं विमान- बालकथा ------------------------------------------------------------ त्या एका मोठ्या प्रदर्शनाच्या बाहेर बिशन उभा होता. तो एक साधा मुलगा होता . केसांना भरपूर तेल लावून चोपून बसवलेला . खांद्याला पिशवी लटकवून , खेळण्यातली उडणारी विमानं विकण्यासाठी . त्याच्याबरोबर आणखी बरीच मुलं होती, पण ती त्याच्यापेक्षा मोठी होती. सगळेच काही ना काही विकत होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रदर्शनाला गर्दी होती . त्या लोकांचा एक मालक होता. रोज त्याच्याकडून माल घ्यायचा, तो विकायचा व त्याला हिशोब द्यायचा.

आरसा

बिपीन सुरेश सांगळे ·

गणेशा 29/05/2020 - 22:06
Wow, खुपच भारी गोष्ट... आरसा कल्पनाच जबरदस्त... आणि शेवटी आलेला सामाजिक टच सुद्धा आवडला.. शेवटचे वाक्य खासच.. दुर्बीण म्हणजे लांबचं दाखवणारी काच आणि आरसा म्हणजे जवळचं दाखवणारी काचच ! वा मस्त आहे हि लाईन.. कटरिना ला उगाच रडवले राव...

पाषाणभेद 29/05/2020 - 22:09
आरसा म्हणजे विडीओ सर्वेलंस कॅमेरा तर नव्हे?! ठिकठिकाणी लावलेला? गोष्टीचा शेवट लवकर झाला. सुरूवातीला वेगळ्याच अ‍ॅंगलने जातेय का ते वाटले. छान कथानक आहे पण.

सौंदाळा 30/05/2020 - 18:57
छान, सुरुवातीला गूढकथा वाटली होती आणि अशा टाईपच्या कथा आधी वाचल्या होत्या. पण नंतर तुम्ही कथा मस्तच फुलवली. 'अगं बाई अरेच्चा' या मराठी चित्रपटाची आठवण झाली

वाचन खुणांमुळे लोक पुन्हा जुन्या कथा , लेख वाचत आहेत . छान आहे हा धागा त्यामध्ये या कथेचा पुन्हा उल्लेख आहे . पुन्हा हीच नंबर लागला आहे . छान वाटतं फक्त एक गंमतीचा भाग असा कि ते रेल्वे एंजिन तिथे खरोखर विकायला आले होते . मी ते पेपर मध्ये वाचले आणि प्रत्यक्ष जाऊन पाहिलेदेखील . केवळ आश्चर्य ! ...

आरसा त्या आरशात असं काय होतं, कोणास ठाऊक ? पण फिरून अजित त्या आरशाकडे आला होता. ओढला गेल्यासारखा. तो जुन्या बाजारात दुर्बीण घेण्यासाठी आला होता. मित्राने त्याला सांगितलं होतं की एखादी इम्पोर्टेड दुर्बीण तिथे स्वस्तात मिळून जाईल म्हणून. जुना बाजार फुलला होता. तिथे जुन्या वस्तू मिळतातच. पण अलीकडे नव्या वस्तूसुद्धा. अगदी ब्रँड न्यू ! फर्स्ट कॉपी वगैरे. आणि तिथे काय मिळत नाही ? एकदा तर रेल्वेचं अख्खं इंजिन आलेलं विकायला. आणि अँटिक्स ! दुर्मिळ वस्तू. संग्राहकांच्या कलेक्शनमधल्या, संग्राहकांच्या कलेक्शनसाठी .

कोठडी

बिपीन सुरेश सांगळे ·

सौंदाळा 30/05/2020 - 19:11
छान जमलीय 2, 3 भागांत मोठी करून लिहिली असती तरी अजून मज्जा आली असती

सुमीत 02/06/2020 - 12:17
पण इतर प्रतिसादां सारखे, कथेचा विस्तार करून अजून रंगत् दार, भिति दायक झाली असती.

कोठडी ----------------------------------------------------------------------------------------------- साहिल कोठडीच्या आत शिरला. त्याच्या मागे लोखंडी दार आवाज करत बंद झालं. त्याच्यावर खुनाचा आरोप होता. साराच्या, त्याच्या मैत्रिणीच्या खुनाचा. तो आत जाऊन भिंतीला टेकून बसला. सुन्न ! आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. एखादं झाड , एखादं घर डेंजर असतं सालं . झपाटलेलं ! पण एखादी तुरुंगातली कोठडी? ... तशी असू शकते ? ... ती कोठडी तशीच होती . पण साहिलला तरी ते कसं माहित असणार . त्या क्षणाला ती कोठडी शांत होती . दगडी . जुनीपानी . अनेक गुन्हेगार पचवलेली आणि पोचवलेली .

मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा २०२० : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

साहित्य संपादक ·

गणेशा 25/05/2020 - 00:18
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन.. आयोजकांचे आभार.. या दोन स्पर्धे मुळे मी पुन्हा लिखाणाकडे वळालो.. शब्द झाले मोती.. आणि सायकलचा प्रवास लिहितोय.. हे फक्त तुमच्या मुळे. तर मला वाटते विजेते कोणी असले तरी खरे बक्षिस मला मिळाले आहे.. लिहिण्याचे, अगदी 2010-11 सारखे. या साठी मी मिपाचा आणि या स्पर्धेत कविता लिही सांगणाऱ्या वल्लीचा (प्रचतेस) कायम ऋणी राहील... पहिली कविता आवडली नसेल कारण माझ्या आई.. मिटलेल्या श्वास या सिरीज मध्येच ती मोडते, त्यातील शब्द त्यात आले.. दुसरी कविता वल्ली ओळखू शकला नाही म्हणून तो मला पार्टी देणार आहे.. केव्हढे मोठे बक्षिस..

In reply to by गणेशा

तुम्ही, चांदणे संदीप .. तुम्ही प्रत्येक कवितेवर प्रतिसाद दिलात. खूप आवडलं. हे तुमच्या कडून मी शिकले. पुढच्या वेळी नक्की अंमलात आणेन.

In reply to by प्राची अश्विनी

गणेशा 25/05/2020 - 11:22
तू बोल ग तै .. बिनधास्त. तुम्ही म्हणाले की, अर्धी लाकडे सरणावर गेल्या सारखे वाटते.. बाकी काही नाही... :-)) बाकी तुझी कविता खूपदा वाचली होती... लिहित चल असेच कायम..

प्रिती-राधा 25/05/2020 - 00:25
सर्व स्पर्धकांचे अभिनंदन! आणि माझ्या सारख्या, कविता न देता हि प्रामाणिक पणे वाचणार्यांचे हि आभार. ;)

प्रचेतस 25/05/2020 - 08:29
ह्या स्पर्धेमुळे अनेक उत्तमोत्तम कविता वाचता आल्या. ह्याबद्दल सर्व कवी, कवयित्री, साहित्य संपादक आणि मिपा व्यवस्थापन ह्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन. कविता लिहिता येत नसल्याची खंत नेहमीच जाणवते. व्यवस्थापनाने आता छायाचित्रणाचीही एक स्पर्धा घ्यावी अशी त्यांना आग्रहाची विनंती.

In reply to by प्रचेतस

गणेशा 25/05/2020 - 09:31
नक्कीच घ्या अशी स्पर्धा... हा नक्की घ्या अशी स्पर्धा... जाता जाता, वरील तीन कविते व्यतिरिक्त काही कविता मनात घर करून गेल्या त्यांची नावे देतो सगळी आठवत नाहीत पण ह्या सुद्धा कविता विशेष आवडल्या मला .. प्रश्न उजेडाचे, सांजवेळ, वसंत, हे गगना, आस, करवली..

निकाल आला! माझ्या आवडत्या दोन कविता विजेत्या झाल्या हे पाहून अतिशय आनंद झाला. प्राची अश्विनीतैंच्या कवितेला मी गुणगुणण्याच्या नादात गुणच दिले नव्हते. सर्व विजेत्यांचे अभिनंदन व स्पर्धकांचे आभार! सर्व स्पर्धकांना पुढील स्पर्धेसाठी आताच शुभेच्छा! आता नव्या स्पर्धेची वाट बघणे आले. :) सं - दी - प

विजेत्यांचे अभिनंदन आणि या पडद्या मागे राबणार्‍या हातांचे मनापासून कौतुक. लॉकडाउनच्या काळात कामाचा व्याप अतिशय वाढल्याने स्पर्धेत कविता देता आली नाही तसेच मतदानही करता आले नाही. पण आता सगळ्याच्या सगळ्या कविता वाचणार आहे आणि कच्चा माल सापडला की मग.... पैजारबुवा,

In reply to by चांदणे संदीप

पाषाणभेद 25/05/2020 - 19:57
पैजारबुवांप्रमाणेच ऐन लॉकडाऊन काळात काम वाढल्याने कविता लिहीणे तर दुरच पण येथे येणे आणि वाचन करणे देखील झाले नाही. प्रतिसाद किंवा गुणही देता आले नाही. सर्व स्पर्धक कवि मित्त्र क्षमा करतीलच. कालपासून कवितांचा आस्वाद घेणे चालू केले आहे. दुसरे असे की या कोरोनामुळे अन त्यातील बातम्या, लॉकडाऊन मधील परिस्थिती कामाचा बोजा यामुळे मनावर एक मळभ साचले आहे. एकप्रकारचे औदासीन वातावरण तयार झालेले आहे हे नक्की. हि असली केवळ कवितांसाठी स्पर्धा घेवून मिपाचा अभिमान वाटला. मागे जे लिहीले तेच येथे लिहीतो की - कवितांना, कवींना हलके घेण्याचा समाजाचा समज आहे. साहित्यात तसे पाहिले तर प्रथम कविताच तयार झाली असावी, मग गाणे कथा आल्या असाव्यात. कविता इतक्या विविध स्वरूपात असतात की त्यात आयुष्याचे गणित सापडते. मनाची मोकळीक, नवविविध रस, समाजाचे प्रतिबिंब, मानवाचे स्वभाव गुण आदींची उधळण कवी शब्दांद्वारे करत असतो. एकाच कवितेतून कितीतरी निरनिराळे अर्थ सापडू शकतात. जस जशी कवीता कळत जाते तसतसे अंगावर रोमांच येतात. एकादा गूढ अर्थ असलेली कविता वाचून मेंदूत वेगळेच रसायन स्त्रवू लागते. माणूस भावनाशील होतो. हे सारे कवितेमुळे घडते. मग कविता श्रेष्ठच आहे की. एक वेगळाच विचार मनात येतो आहे. समाजात अनेक हानिकारक घटना घडतात. अशा घटनांना मानवी स्वभाव कारणीभूत असतो. कोठेतरी ती घटना घडविणारा दुखावला गेलेला असतो त्याची परिणीती त्याचा बिघडलेला स्वभाव होण्यात होते. तर असले बदलणारे स्बभाव काही प्रमाणात कमी करण्यासाठी त्या व्यक्तीच्या शालेय अभ्यासक्रमात केवळ कविता असणारा अभ्यासक्रम वेगळा राखायला हवा. किंबहूना त्या व्यक्तीच्या जाणिवा प्रगल्भ झाल्या त्या वयात म्हणजेच दहावी नंतरच्या काळात अन बारावी किंवा प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात कविता हा विषय - मग तो विद्यार्थी कोणत्या का फॅकल्टीचा असेना - समाविष्ट करायला हवा. मिपा कविता स्पर्धेचे एक वैशिष्ठ मला आवडले ते म्हणजे स्पर्धेत कवितांचे रचनाकार यांचे नाव नसणे. होते काय की नावाचे लेबल आले की मग कवितांचा आस्वाद घेण्यात अडथळा वाचकांना येतोच पण परिक्षकांनाही पेच पडतो. त्या त्या रचनाकाराच्या मागील कविता, त्याचे वलय यामुळे इतर सर्वांगसुंदर कवितांना न्याय मिळत नाही. ते येथे टाळले गेले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या कवी मित्रांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत विजेत्यांचे दुप्पट अभिनंदन.

मनिष 25/05/2020 - 20:11
सगळ्याच विजेत्यांचे आणि सहभागी कवींचे मनापासून अभिनंदन. माझेही मत गणेशा सारखेच आहे. माझीही त्यानिमित्ताने एक कविता लिहून झाली (तसेही माझे मराठी लिखाण सुरू करण्यापासून आतापर्यंत सुरू ठेवण्याचे बरेचसे श्रेय मिपाचे आहे). त्याच्याच एका धाग्यावर त्याला एकदा 'कविता परत येईल तुझ्याकडे' असं संगितलं होतं प्रतिक्रियेत. तो परत लिहिता झाला हे फार छान झालं. थोडं कवितांविषयी - मला ज्या कविता भावल्या, भिडल्या त्यांच्याविषयी आवर्जून लिहिले. काही कविता सुरेख होत्या, पण विषय मला स्वतःला फार नाही भावले, म्हणून राहू दिले. शिवाय वाईट लिहिण्यापेक्षा न लिहिलेलं बरं असं मला वाटतं. असो. ज्यांच्या कविता आवडल्यात त्यांचे जूने लिखाण वाचून पहा - विचारांचा रोख आणि खोली लक्षात येईल. लिहिणारा त्याच्या कवितेत लपू शकतच. नाही असे सुरेश भट म्हणायचे. तसेच कविंचे लिखाण कसे बहरत जाते हेही बघता येईल. असो. मला 'देता निरोप तुजला' ही स्वच्छंदची कविता खूप आवडली, तसेच 'गणेशा' आणि 'चांदणे संदीप' यांच्या उमद्या प्रतिक्रियाही आवडल्या. त्यांचे पुढचे लिखाण मी उत्सुकतेने वाचेन. जिते रहो, लिखते रहो!!!

In reply to by मनिष

गणेशा 25/05/2020 - 21:26
धन्यवाद ! दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली झाडांची पानं गळून गेली, धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली. दग्ध पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला, हे किती छान होते.. हे असे विचार असणारा माणूसच इतरांच्या लिखाणाला कायम न्याय, प्रोत्साहन आणि चालना देऊ शकतो.. लिहित रहा तुम्ही पण

In reply to by मनिष

स्वच्छंद 25/05/2020 - 22:50
स्पर्धेसाठी टाकताना शेवटच्या ओळीतील नाव लपविण्यासाठी थोडे बदल करावे लागले. आणि दुसऱ्या गझलेतील शेवटचा शेरच काढून टाकावा लागला. त्यामुळे थोडी विस्कटलेली वाटली असावी. पण आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

स्वच्छंद 25/05/2020 - 22:53
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. खूप दिवसांनी लिहिता झालो या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यामुळे मिपा चेही आभार.

स्वच्छंद 25/05/2020 - 23:05
अलीकडे बरेच कवी गझल रचताना मी ही पाहतोय त्यामुळे काही मान्यवरांनी याकडे दुर्लक्ष केलेले जाणवले. खऱ्या गझल काराला नियमात थोडाही भंग झालेला चालत नाही किंवा ते या रचनेला गझल मानतच नाही, हे ही माहीत आहे. माझा हा आवडता प्रकार आहे म्हणून लिहली आणि लिखाणाची सुरुवातच आहे त्यामुळे सांभाळून घ्याल ही अपेक्षा. आपल्या सूचना मोलाच्या ठरतील म्हणून सूचनांचे स्वागत आहेच.

In reply to by स्वच्छंद

गणेशा 26/05/2020 - 07:09
गझल लिहिणार्यांचे मला खुप अप्रूप वाटते.. इतकी शब्द संपदा योग्यरित्या कसे लिहू शकतात ते.. सुरेश भट तर आपले आवडीचे, त्यावेळी त्यांची 3-4 जी पुस्तके होती ती वाचली होती.. वा.. येऊन जा जराशी... पण मस्त होती. मला ती जास्त आवडली होती. --- मला तर गझल लिहायचे म्हंटले की मासे खातो तसे होते म्हणजे मासे आवडतात, पण काटे काढता येत नाही.. आणि मासे खायला बसले की काटे काढण्यातच भूक मरून जाते... हे असे आमचे हाल, मग इतर कसे पटकन मासे खातात, आणि सगळे गार होऊन गेल्यावर आमचे सुरु, ते हि आस्थे आस्थे.. खारे मासे कि गोडे मासे असले हि मी करत नाही, कारण पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी याचा पण विचार मला जमत नाही..

सचिन 26/05/2020 - 01:45
सर्व कविता लिहिणाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार. . विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल पडद्यामागच्यांचे आणि प्रतिसाद व मते देणार्‍यांचे विशेष आभार आणि कौतुक !!

श्रीगणेशा 26/05/2020 - 07:19
सर्व कवींचे अभिनंदन, आभार. सगळीकडे प्रतिक्रिया देता आल्या नाहीत पण सर्व कविता हळू हळू वाचत आहे. विजेत्या कवींनी (आता समजलं हे) माझ्या साध्या-सुध्या कवितेला दाद दिली (धन्यवाद), अगदी बक्षीस मिळाल्या सारखे वाटले :-) पुढील लिखाणास प्रोत्साहन मिळाले. तृष्णा कवितेवर भाष्य करण्याची माझी अजुन शब्द कुवत नाही. कवीला कोपरापासून नमस्कार /\ कोहम मोजक्या शब्दांत कवींनी का लिहावे हे सांगून जाते. स्वतः च्या अनुभवाशी प्रामाणिक राहून योग्य शब्दांची सांगड घातली तर त्यातून येणारे काव्य हे नेहमी नावीन्यपूर्ण आणि सर्जनशीलच असेल. कवींना दिशा दाखविण्यासाठी कवीचे विशेष अभिनंदन, आभार. आई कविता विशेष भावली. कवितेत वर्णिलेल्या प्रसंगी मन स्तब्ध, निशब्द होतं. ते शब्दात मांडणं कठीण. कवीचे विशेष अभिनंदन, आभार.

रातराणी 27/05/2020 - 10:55
सर्व विजेत्यांचे अभिनंदन :) विजेत्या तिन्ही कविता नितांत सुंदर आहेत! आणि या तीन कविता जिंकून दिल्याबद्दल चोखंदळ रसिक वाचकांचेसुद्धा अभिनंदन!!

कथा - टीआरपी

बिपीन सुरेश सांगळे ·
--------------------------------------------------------------------------------------------- कथा - टीआरपी --------------------------------------------------------------------------------------------- “ सॉरी मॅडम ” ... शरदिनी त्या असिस्टंट डायरेक्टरकडे आश्चर्याने पाहतच राहिली . तिला काही कळलंच नाही. तो पुढे बिचकत म्हणाला , " तुमचा रोल आपण थांबवतोय ." “काय ?” ती चमकली .भडकलीच ! तो गप्प खाली मान घालून, निघून गेला. ती धप्पदिशी त्राण गेल्यासारखी खुर्चीत बसली. रामप्यारे तिच्याकडे पाहत राहिला. नुसताच. पण मनातून तर त्याला बरंच वाटत होतं. तिचे नखरे फार असत. अन मेकअपवरून ती त्याला बोलायची .