मी सुपारी घेतो. माणसं मारण्याची !...
पण एक सांगतो , मी असं उगाच कोणाला मारत नाही . तर मी पैसे घेऊन खून पाडतो .आता कळलंच असेल तुम्हाला, मी एक मुडदे पाडणारा धंदेवाईक खुनी आहे म्हणून.
लोकांचे वेगवेगळे धंदे असतात. उल्टे – सीधे ! समाजाला ते माहितीही असतं . त्यांना छुपी मान्यताही असते .मग आम्हीच काय घोडं मारलंय ? माझाही हा धंदाच आहे.
असाच एक डॉन आहे ,त्याची मोठी गॅंग आहे, त्याचे अनेक धंदे आहेत. त्यातलाच हा एक - माणसं मारायचा . त्याचंही रुटीन असतं. तो काय करतो, रुटीनपेक्षा वेगळं काम आलं तर तो त्याच्या गँगच्या पोरांना सांगत नाही .मग तो माझ्यासारख्यांना अशी कामं देतो. मी त्याच्या गँगमध्ये नाही.
खर्तनाक! क्रमशः आहे का? कारण
End च आहे
जबरी.
जबरी.
थरारक, मला पण सेम प्रश्न आहे
झकास
नो कमबॅक्स
योगेश आभार
राजन
अर्धवटराव
सौंदाळा
जेम्स वांड थँक्स
गामाजी
In reply to गामाजी by बिपीन सुरेश सांगळे
नो कमबॅक्सची कथा ....
गामाजी खूपच आभारी आहे
बिपीनजी, तुमचे लेखन सध्याच्या
एस