आमार कोलकाता - भाग १
लेखनप्रकार
- Read more about आमार कोलकाता - भाग १
- 80 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
प्रास्ताविक आणि मनोगत :-
'शेजाऱ्याचा डामाडुमा' ह्या मी लिहिलेल्या सुदीर्घ लेखमालिकेला मिपाकरांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लिहिलेल्या 'बोनेदी बारीर पूजो' ह्या लेखात मी कोलकात्यातील जुन्या जमीनदार कुटुंबातील दुर्गापूजेबद्दल लिहिले, त्यालाही भरभरून कौतुक मिळाले.