चोर आले तर ? ( बालकथा )
लेखनविषय:
- Read more about चोर आले तर ? ( बालकथा )
- 22 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
चोर आले तर ? ( बालकथा )
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
विजूने डोक्यावरचं पांघरूण बाजूला केलं ,तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते . त्याचा विश्वासच बसेना. कारण एवढा वेळ काका त्याला काही झोपू देत नसत . ' मग काका ? '
आईने हाक मारली " उठला का विजूराजा ? "
“ हो आई . काका कुठे आहेत गं ? "
काकू आईबरोबर होती . तिला हसू आलं. ती म्हणाली , “ विजूराजा , आज तुझी मज्जा ! काका आणि बाबा गेले आहेत दुसऱ्या गावाला. पण काकांनी तुला अभ्यास दिलाय बरं .”
विजूचं घर शेतात होतं. ते सगळे एकत्र रहायचे .