मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोरण

या गोष्टी reciprocal नकोत का?

सुधीर काळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज इंडियन एक्सप्रेसमध्ये खालील बातमी वाचली. या दुव्यावर सविस्तर वाचा. http://epaper.indianexpress.com/IE/IEH/2010/09/07/ArticleHtmls/07_09_2010_001_067.shtml?Mode=1 Govt may allow Pak judicial panel to visit, interrogate Kasab अशा तडजोडी एकतर्फी नाहीं कां वाटत? अशी परवानगी आपण पाकिस्तानी judicial panelला दिली तर त्या बदल्यात आपल्या judicial panel ने पाकिस्तानात जाऊन भारतीय कैद्यांची चौकशी करायची मागणी का करू नये? उदा. आपल्या सरबजीतसिंगला भेटायला आपण गेलो होतो कां?

राजीव'जींना ६६व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन! ..... WE STILL MISS YOU..~~ RAJEEV'JI! LOVE YOU!

मृगनयनी ·
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ आज २० ऑगस्ट, २०१० राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन! आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ...... WE MISS YOU!

एक मत

शिल्पा ब ·
लेखनप्रकार
आजकाल मिपावर बऱ्याच चर्चा चालू आहेत...सैपाक, मुलीनी दारू पिणे, सरकारने किती करोड खर्च करावे, मोठाल्या दुकानातून समान आणणे, मुसलमान धर्मातील अतिरेकी मते आणि काय काय... एक अस्सल मराठी माणूस म्हणून आम्हीही या सगळ्यात हिरीरीने भाग घेत आहोत, घेत राहू....बरेच धागे अप्रकाशित झाले, काही वाचनमात्र झाले. आम्हाला उगाचच एक प्रश्न पडला कि अशा चर्चांना काही धरबंध असावा कि नाही? म्हणजे काय प्रमाण असावे? महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात? आणि याविषयी आम्ही एखादा कौल काढावा काय? आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून या समस्यांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे.

पीपली लाइव - विरोध

शानबा५१२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी हा चित्रपट पाहीला नाही,पाहणारही नाही.पण ह्या चित्रपटाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की.महाराष्ट्रातला शेतकरी ज्याचा विरोध करतो,त्या चित्रपटाला मराठीच लोक कुरवाळत बसले आहेत,ह्यावरुन महाराष्ट्राला तोडणे का सोपे झाले आहे हे समजले.मी 'त्या' धाग्यवर हा प्रतिसाद दीला..........
विषयांतर : ह्या चित्रपटाला महाराष्ट्रात 'शेतकरी' भागांत खुप विरोध होत असताना,त्या भिकार चित्रपटाच ईथे कौतुक का केल जातय??? आपल्याला हे माहीती असुनही आपण चित्रपट पाहीलात व हे लिहलेत असे असेल तर मी आपलाही,अगदी मनापासुन निषेध करतो........शेतक-यासाठी आपण काय करतोय हा एकच प्रश्न स

interview ला जाणार आहे,सल्ले हवेत.

शानबा५१२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार्,नमस्कार....... आताच वहीदाच्या एका खरडीला उत्तर देताना,मी लिहले.......
अरे मी उद्या एका MNC मधे interview ला जाणार आहे. ते personal की काय ते प्रश्न,कोणते अपेक्षित आहेत व काय उत्तरं द्यायची जरा थोडक्यात सांगशिल का? मला ह्यावर एक लेख लिहायचा आहे.ईथे professional लोकं फार आहेत,मदत होईल. (जॉब मलाच मिळणार आहे)
पण ती गैरहजर आहे,मला जलद व योग्य प्रतिसाद हवेत. आता जास्त काही बोलत नाही.होउ द्या सुरु!! आणि हो,सर्वांना आज जो आहे त्या दीनाच्या शुभेच्छा!

मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...

छोटा डॉन ·
नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) ! मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत ! मिपाचे रुपडे पालटले आहे.

संपादकांचे अभिनंदन

अवलिया ·
लेखनप्रकार
गेल्या दोन दिवसांपासुन मिपावर अनेक सुरेख चर्चा चालु आहेत. अनेक नवनवीन सदस्य मिपावर येऊन लेखन करुन आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करत आहेत. विचारांची देवाण घेवाण करत आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा होत आहेत. कधी कधी अवांतर प्रतिसाद पण येत आहेत. पण एक मात्र नक्की की विचारप्रबोधन, तसेच मनोरंजन होत आहे अशा या धाग्यांमधले अवांतर प्रतिसाद, अनाठायी प्रतिसाद या नावाखाली प्रतिसाद उडवणे हे संपादकांनी केलेले नसल्याने धाग्याचा मजा लुटणे शक्य झाले आहे. अन्यथा तोंड दाबुन मुक्क्यांचा मार होते... मनापासुन हसता पण येत नाही.

ताप

मितभाषी ·
तुम्हाला वाजते का थंडी. आणि कळपाची भीती. का भरलाय तुम्हाला ताप. तोंड दाबुन बुक्क्याचा मार. शब्दांना नसते दु:ख. फक्त ओझे वाहणारे आपण. सवत आनली म्हणे. ग्यानबाची बायको हरवली. आता जास्त विचारत नाही. कारण तुमच्याकडे उत्तर नाही. राम रावण युध्द होणार अनिरुध्द मिशा पिळणार मी झाडावर लपणार ।। निश्चित ।। ही कविता संपादकांना अडचणीत तर नाही ना आणनार?????????? . . . कविवर्य भावसार.

असले पण गुरु असतात!

शानबा५१२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार्,नमस्कार........ हा लेख माझ्या आवड्त्या पण आता भुतकाळात जमा झालेल्या मिपाच्या जुन्या रुपाला अर्पण. काल गुरुपोर्णिमा झाली,काहींनी लेख लिहुन तर काहींनी मनातच गुरुंविषयी आदर व्यक्त केला.पण ज्यांना नेहमीच खडुस्,मुद्दाम रागावणारे,जळपटे शिक्षक लाभले त्यांनी काय करायचं? गप्प रहायच?..........नाही,नाही तस कस चालेल? त्यांनी असे लेख लिहायचे. मी कालखंडानुसार सर्वांची 'ओळख' करुन देतो.आणि तुम्हाला काही अन्जान सत्याची जाणीव करुन देतो. काळ : १ ते ४ थी स्थळ : **** हायस्कुल्,बोरीवली. त्यादीवशी उशीर झाला होता.दुपारची शाळा होती.मी रडवेला झालो होतो,छडी घेउन मारकुट्या म्हशी (कुपोषीत)सारखी बघणारी ती 'बाई'