मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ताप

मितभाषी · · जे न देखे रवी...
तुम्हाला वाजते का थंडी. आणि कळपाची भीती. का भरलाय तुम्हाला ताप. तोंड दाबुन बुक्क्याचा मार. शब्दांना नसते दु:ख. फक्त ओझे वाहणारे आपण. सवत आनली म्हणे. ग्यानबाची बायको हरवली. आता जास्त विचारत नाही. कारण तुमच्याकडे उत्तर नाही. राम रावण युध्द होणार अनिरुध्द मिशा पिळणार मी झाडावर लपणार ।। निश्चित ।। ही कविता संपादकांना अडचणीत तर नाही ना आणनार?????????? . . . कविवर्य भावसार.

वाचने 2015 वाचनखूण प्रतिक्रिया 3

स्पंदना Mon, 08/02/2010 - 07:36
आणी झाडाच्या मुळ्या? की कवितेते ठेचा ठेची बसत नाही? आणखी एक' "सज्जनंम...' ते पण लय भारी हाय. मि.पा, वरच्या मित्र मैत्रीणींना 'मित्रदिनाच्या' शुभेच्छा'