पाताळेश्वर-पुण्यात भर गर्दीतल्या जंगली महाराज रोडवर असलेला हा कातळकोरीव ठेवा फारश्या कुणाच्या खिजगणीत नसलेला. हा वसलेला आहे जंगली महाराज मंदिराच्या अगदी शेजारीच.
पाताळेश्वराला याधीही भरपूर वेळा चकरा झालेल्या होत्या पण यावेळी काही मिपाकरांना बरोबर घेऊन जायचे ठरले, खरडाखरडी, फोनाफोनी झाल्यावर धनाजीराव वाकडे, अत्रुप्त आत्मा, ५० फक्त आणि त्यांचे एक स्नेही श्री. सुहास फडके हे ठरलेल्या वेळेवर बरोबर ४.३० वाजता जंगली महाराज रोडवर पोचते झाले. प्रवेशद्वारापाशीच व्यालप्रतिमा आणि कळसाचे काही अवशेष ठेवलेले आहेत.
निशब्द....
अरे बापरे
अविश्वसनिय.
In reply to अविश्वसनिय. by गणपा
हो. मीसुद्धा असेच म्हणतो.
In reply to अविश्वसनिय. by गणपा
खरंच
विरार पश्मिमेला एक बालरोगतज्ञ
In reply to विरार पश्मिमेला एक बालरोगतज्ञ by गणपा
गणपा भौ, माझ्या लहान पणी मी
त्याचा मित्र म्हणतो तसा
हम्म!
In reply to हम्म! by चतुरंग
वाह... माहितीसाठी धन्स
पाहिल्यांदीच बघत्ये असा मासा
फिशटँक
In reply to फिशटँक by सन्जोप राव
जास्त दु:खी..
In reply to जास्त दु:खी.. by प्रभाकर पेठकर
काही वर्षापुर्वी असाच एक वाईट
In reply to काही वर्षापुर्वी असाच एक वाईट by रम्या
पक्षांना पिंजर्यातून सोडताना
मित्राच्या घरच्या फिश टँक
सोत्रींची कल्पनाशक्ती मस्तच.
In reply to सोत्रींची कल्पनाशक्ती मस्तच. by दादा कोंडके
अगदी....
In reply to अगदी.... by अमृत
+१
सोकांना
हा मासा पाहुन,
नविन माहिती!!!