अर खोप्यामंदी खोपा
सुगरणीचा चांगला
तिचा पिलामंदी जीव
जीव झाडाले टांगला
खोपा म्हणजे सुगरणीचे घरटे दिसले की बहीणाबाई चौधरींच्या वरील पंक्ती आठवल्या शिवाय राहत नाहीत. खरच मानवी जीवनालाही किती सार्थक ओळी आहेत ह्या.
'एशिया कलिनरी चालेंजेस'२०११' मालादिव्स येथे झालेल्या स्पर्धेतील केक विभागातले काही उत्तम केक.
या स्पर्धेमध्ये अनेक आंतरराट्रीय शेफचा समावेश होता.
वरील फोटो मधील गुलाबाची फुले खरी नसून ती क्रीमची आहेत.
महाराष्ट्रातील अशीच एक शाळा. इयत्ता ९ वी च्या प्रथमसत्र परिक्षेतील हिंदी विषय. निबंधाचा प्रश्न- मेरा प्रिय नेता.
निवडलेल्या दोन 'नमुन्यांचे' निबंध खाली देत आहे.
नमूना क्रं. एक-
प्र.