हिर्यांचे हार
लेखनविषय (Tags)
सकाळच्या कोवळ्या उन्हात लुसलुशीत गवतावर फिरत असताना अचानक पायाशी एका गवतहीन भागात एक सुबक जाळे दिसले.
निरखुन पाहता लक्षात आले की सूक्ष्म दवबिंदुंनी जाळ्याचे धागे पूर्णतः आच्छादले गेले आहेत. प्रत्येक थेंब सुबक गोलाकार पैलु न पाडलेल्या पण उपजतच गोलाकार असलेया हिर्यासारखा आणि जाळ्याचा प्रत्येक धागा हिर्याच्या हाराच्या एकेका पदरासारखा. जसजसा प्रकाश त्या जाळ्यावर खेळु लागला. तसतसे त्या हिर्यांचे तेजही खुलत गेले.
टिपताना लक्षात आलेच नव्हते, पण प्रतिमा पडद्यावर पाहताना उमगले; अरे, ते हिरे जडवुन हार गुंफणारा जवाहिरी तर तिथेच होता.
चला, तेवढीच घटकाभर चैन. मला आपले हेच हिरे परवडणारः)

प्रतिक्रिया
मस्त!
अप्रतिम
वाह!! शिर्षक वाचुन लगबगीने
मी पण फसलो. खरे हिरे तर
मस्त
भन्नाट.
अप्रतिम
सारे शब्द खुजे आहेत या
+१
असेच म्हणते
अप्रतिम
वा वा!
The best things in life are
छान.
अहाहा.
क्यूट!!!
क्लास!!!!!!
सुंदर.... सुप्परलाईक
मस्त
व्वा:
लैच भारी
अप्रतिम ....!!
मस्तच!
फार छान!
मस्तच रे मस्त एकदम
मस्तच
अफलातुन शोध लावलात राव
त्या “ईश्वरी” कलेचा, चित्रात कळस झाला !
नं १ प्रतिसाद.
वा वा!
नरेंद्र गोळे जी,
नरेंद्रजी
संत सोहिरा अगदी हेच म्हणतात
मस्त फोटु इतका नाजुकशा
आहे खरे कौतुक!
होय कोळ्याचे जाळे
>>>>(कोळ्याच्या जाळ्यात
मान गये उस्ताद ...
सुंदर!
विलक्षण...
दुसरा फोटो आवडला...
अप्रतिम !
अप्रतिम
अप्रतिम
अप्रतिम
वा!!!रसिकतेला सलाम.
एक नंबर आहेत फोटो. सुंदर.
सुंदर
हल्ली मला जाहिरात करण्याच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lamaसुंदर. खूपच
Pagination