मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काळाघोडा फेस्टिवल ची रंगीबेरंगी दुनिया.....

पुश्कर ·

रामदास 06/02/2012 - 22:05
फोटो थोड्या मोठ्याशा आकारात टाकल्यास आणखी मजा येईल. आपले मिपाकर श्री. प्रकाश जोशी यांचे एक इन्स्टालेशन या काळाघोड्याच्या जत्रेत आहे . उद्या त्याचा फोटो टाकेन. मी या फेस्टला जाऊन आलो. अजून दोनदा तरी जावे लागेल असे वाटते. सोबत आणखी काही मिपाकर आल्यास आणखी मजा येईल.

मी-सौरभ 07/02/2012 - 11:00
हा तर बिन शब्दाचा धागा.... पुश्करः छायाचित्रांना शब्दांची थोडि जोड दिलिस तर जास्त चांगला धागा तयार होईल. समालोचन नसेलच द्यायचं तर मग सरळ खफवर पिकासाची लिंक डकव धागा कशाला???

पुश्कर 07/02/2012 - 12:37
मी मिपा वर नवीन असल्यामुळे लिहावयाचे शक्यतो टाळतो. जरा चूक झाली तर सगळे धावून येतात. .....असो हे लेखन पण गूगल झिंदाबाद. मला वाटते काही लिहिण्यापेक्षा डोळ्यांनी बघण्याचा आस्वाद घ्यावा अथवा रामदास म्हणतात तसे मिपाकर मिळून काळाघोडा फेस्टिवल भेट देऊ.ठरत असेल तर वेळ कळ्वा.

मी-सौरभ 07/02/2012 - 20:00
मी मिपा वर नवीन असल्यामुळे लिहावयाचे शक्यतो टाळतो. जरा चूक झाली तर सगळे धावून येतात. .....असो हे लेखन पण गूगल झिंदाबाद.
असे टाळणे योग्य नाही , थोडा थोडा प्रयत्न कर, जमत जाईल. मिपाकर धाऊन येतात पण त्यामुळेच सुधारणाही होतेच ना :)

पैसा 08/02/2012 - 19:54
रंगीबेरंगी वस्तू आणि त्यांचे फोटो आवडले, फक्त फोटो जरा मोठे हवे होते, आणि मराठी टाईप करायला घाबरू नका. इथले बरेच जण तुम्हाला मदत करायला तयार होतील!

In reply to by पैसा

फोटो सुंदर आहेत. अवांतरः
मराठी टाईप करायला घाबरू नका. इथले बरेच जण तुम्हाला मदत करायला तयार होतील!
या साठी माणणीय पियुसाबेनचे नाव सुचवतो. ;)

निसर्गाच्या कुंचल्यातून...

मर्द मराठा ·

वपाडाव 29/01/2012 - 17:33
काही दिवसांपुर्वी मदणबाण यांनी फुलपाखरांच्या फटूंचे धागे टाकले होते.... त्यासारखेच वाटतेय.... ही घ्या त्यांची लिंक.... www.misalpav.com/node/19592 www.misalpav.com/node/19641

jaypal 29/01/2012 - 17:57
लै भारी फोटो. अजुन क्लोज अप आणि मोठे असते तर अजुन छान दिसले असते. फोटो नं ५ मधे ऑब्जेक्ट लहान वाटते कारण अनावश्यक पार्श्वभागाने जागा उगाचच व्यापली गेली आहे(वेस्ट्ज हो.असो चुका आणि शिका :-) ) अवांतर= मी पण भिंग घेऊन पाहील पण "ती" प्रेक्षणीय स्थळं नाही दिसली हो. पुढील लेखात दिसतील अशी अपेक्शा बाळगतो ;-)

In reply to by jaypal

मर्द मराठा 29/01/2012 - 22:38
क्रमांक ५ च्या बाबतीतली सूचना एकदम मान्य.... गोल्डन सेक्शन हा फोटोग्राफीचा नियम पाळण्याचा थोडासा अयशस्वी प्रयत्न आहे.. वर डावीकडच्या पानांच्या जागी काही प्रेक्षणीय असते तर जमले असते कदाचित.. इतर प्रेक्षणीय स्थळे टाकायचा जरूर प्रयत्न करीन..

पाषाणभेद 29/01/2012 - 22:41
२३ सावे फुलपाखरू NRI होते काय? नाही, आंबे आवडले त्याला म्हणून विचारले. बाकी काही हेतू नाही. अन बाकी एकदम नाजूक दिसत असल्याने एखाद्या आयटी कंपनीच्या बागेतले असावे असेही वाटते.

In reply to by पाषाणभेद

मर्द मराठा 29/01/2012 - 23:19
नाही हो... भारतीय आंबे मिळण्याचे नशीब कसले ह्यांचे ... मिळतील ते मेक्सिकन, ब्राझीलियन आंबे खातात बिचारी... नाजूकपणा बद्दल बोलाल तर.. की वेस्ट, मायामी अशा 'प्रदेशाला' साजेलसा जन्मजात नाजुकपणा असावा त्यांच्यात...

Pearl 02/02/2012 - 20:11
सगळे फोटो छान आहेत. २०. मधला पक्षी पण सुंदर आहे. मस्त मेक-अप करून आला आहे :-)

मयुरपिंपळे 04/02/2012 - 22:38
अप्रतीम छायाचित्र. १६ नंबरच्या फुलपाखरासाठी
फुलपाखरु मी.. हा चंद्र कसा मग मिरवितसे लावीत पिसे! :)

मदनबाण 16/02/2012 - 19:16
सर्वच फोटो फारच सुंदर काढले आहेत. :) २० वा फोटोतला पक्षी पाहुन मला कंप्युटर मॉनिटर बनवणारी व्ह्युव्हसॉनिक (viewsonic) ही कंपनी आठवली,कारण या मॉनिटरवर या पक्षाचे चित्र असते... हा त्यांचा लोगो आहे. (चित्र जालावरुन घेण्यात आलेले आहे.) अधिक माहिती इथे मिळेल :--- http://en.wikipedia.org/wiki/ViewSonic *पाववड्या माझ्या फोटुच्या लिंकांचा संदर्भ दिल्या बद्धल धन्स ! ;)

की वेस्ट, फ्लोरीडा ... अमेरिकेमधील दक्षिण टोकावरील एक प्रसिद्ध किनारा पर्यटन स्थळ. थोडेफार आपल्या गोव्यासारखे छोटेखानी... सागरी क्रिडा प्रकार, पब्स, महागडी रीसॉर्ट्स, किनार्‍यावरील सुर्यस्नान, दिवसभर गळ टाकून मासेमारी असे अगदी अमेरिकन माणसाच्या सुट्टी उपभोगाची सगळी परीमाणे जिथे जुळतात असे टूमदार गाव... गेल्या डिसेम्बर मधे इकडे ३ दिवसांसाठी गेलो होतो. जाण्याअगोदर सवयीनुसार गूगल आणि बीन्गच्या 'भिंगातून ' प्रेक्षणीय स्थळांची यादी तयार केली..

पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

पाषाणभेद ·

प्रचेतस 16/01/2012 - 09:04
मस्त हो पाभे. मजा केलीत राव. फोटो आणि वर्णनही सुरेख. सरसगड हा सातवाहनकालीन किल्ला. खडकात खोदलेल्या गुहा, खोदीव पाण्याची टाकी, खडकात खोदलेल्या पायर्‍या हे त्याचे प्राचीनत्व सहजी सिद्ध करतात. शिवाय सातवाहनकालच्या व्यापारी मार्गावर बांधलेला हा किल्ला. पायथ्याला सुधागड, सरसगड ही फळी तिथून घाटमाथ्यावर पोहोचणार्‍या प्राचीन वाघजाई, नाणदांड, तैलबैला ह्या घाटवाटा व घाटमाथ्यावर घनगड, कोरीगड हे संऱक्षक दुर्ग. घाटवाटेनजीक ठाण्याळ्याची दुर्गम लेणी आहेतच.

धन्या 16/01/2012 - 10:07
मस्त वर्णन !!! गडावरील शंकराचे मंदीर खुप छान आहे. खरं तर ते एक देवस्थान आहे. म्हणजे मंदीराला छप्पर आणि भींती नाहीत. परंतू खुप प्रसन्न वाटते गाभारासदृश्य जागेमध्ये.

प्रास 16/01/2012 - 11:02
धमाल एस्कर्शन! निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारी कोणतीही भटकंती एस्कर्शनच्या तोडीचीच असते. फोटो मस्तच! फोटोत लहान मुलांच्या अतिक्रमणाने कुणाचा रसभंग होत असेल तर त्यास छायाचित्रणातला 'औरंगजेब' अशी पदवी पुरेशा मानहानीपूर्वक देण्यात यावी, अशी मी या ठिकाणी मागणी करून ठेवतो. धन्यवाद!

स्वतन्त्र 16/01/2012 - 20:30
पोरांचे फोटो झकासस्स्सस्स्स !!!! मुलांएवढे असतानाच्या आठवणी ताज्या केल्याबद्दल आभारी आहोत !

बज्जु 17/01/2012 - 00:13
"सरस" गड केलात राव. सरसगडाची काही वर्षांपुर्वीची एक गमतीदार आठवण. आमच्या संस्थेचा (निसर्ग गीरीभ्रमण संस्था) हा ट्रेक ठरला होता. भेटण्याची वेळ दिवा स्टेशनला सं.६.३० वा. ची होती, पण काही गैरसमजुतीने म्हणा किंवा अतीऊत्साहाने म्हणा मला वाटलं सकाळी ६.३० ला भेटायच आहे. मी दिवा स्टेशनला सकाळी ६.३० ला हजर, सवंगडी कोणीच दिसेनात, दिवा-रत्नागिरी गाडी नेहमीप्रमाणेच भरलेली होती. मला वाट्लं गाडीत बसले असतील, नागोठण्याला भेटतीलच. कसलं काय. म्ह्टलं आपल्या आधीच्या गाडीने गेले असतील, पालीला किंवा गडावर भेटतील. तडक नागोठण्याहुन एस.टी. पकड्ली, पालीला आलो, देवळाच्या मागुन कुठूनतरी गडावर वाट जाते एवढीच माहीती होती, विचारत विचारत एकदाचा गडावर पोहोचलो. सबंध गडावर मी एकटाच, नाही म्हणायला माझ्याबरोबर एक कुत्र आलं होतं, म्हणजे गडावर कुत्रही न्हवतं अस म्हणायलाही मला त्याने जागा ठेवली नाही. म्ह्टल त्यांची गाडी चुकली असेल, संध्याकाळ पर्यंत येतीलच. म्हणुन वरतीच मुक्काम करायचं ठरवलं, शंकर भगवान होतेच सोबतीला, दुस-या दिवशी सकाळी मी खाली ऊतरलो, देवळाजवळ्च्या एका हॉटेलात खात बसलो होतो, तर माझ्यासमोरुन आमचा ग्रुप चाललेला, त्यांना हाका मारल्या, एकमेकांची विचारपुस (?) करुन झाली, आणि त्यांच्या बरोबर परत गडावर गेलो. पण सह्याद्रीतल्या कुठल्या ना कुठल्या गडावर एकट्याने रात्र काढायचा अनुभव मात्र हा सरसगड देऊन गेला.

पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड मागे एकदा पाली -रायगड येथील सरसगडावर गेलो होतो. यावेळी मुलगा अनंत व भाचा शुभम आणि भाची आर्या यांनी सरसगडावर येण्याचा फारच आग्रह केला. मागील पावसाळा संपल्यानंतर सरसगडावर त्यांना घेवून जाणे झाले. त्याची काही छायाचित्रे.

रंग बदलणारा सरडा.

झकासराव ·

पैसा 14/01/2012 - 23:25
काय भयंकर ध्यान आहे! डायनॉसोर म्हणून फोटो द्यायला हरकत नाही.

हा सरडा लोहगडावर दिसलेला.

प्राणी, पक्षी आणि निसर्ग..

चिगो ·

सर्व छाचि फार छान. चिमणरावांचा क्लोजअप मस्त. छाचि ३ : हा गोल्डन फीजंट आहे. मुंबईच्या राणीबागेत पूर्वी होता. छाचि ४ : भुरा बगळा, वंचक, pond heron. कोणत्याही पाणाथळीजवळ हमखास दिसणारा.

सौरव जोशी 13/01/2012 - 19:18
चिमणराव फार आवडले, अगदी दिमाखदार सुचना: फ्रेमच्या मध्ये असायला हवे होते.... असो पण तरीही क्लास...!

In reply to by सौरव जोशी

चिगो 16/01/2012 - 11:13
सुचना आवडली.. फार जवळ न जाता आल्याने, झूम करतांना हात थोडा हलला व चिमणरावांची शेपटी उडाली.. :-(

Maharani 13/01/2012 - 23:01
आज काल चिमण्या दुर्मिळच झाल्या आहेत पुण्यात....त्यामुळे आता फोटोच काढुन ठेवावे लागतील त्यान्चे पुढ्च्या पिढ्याना दाखवायला................बाकी फोटो मस्त आले आहेत....

In reply to by प्रचेतस

अन्या दातार 17/01/2012 - 21:17
आज सूर्य पूर्वेला डुबला तर नाही ना? ओकांनी नाड्या/भानामतीचे धागे काढणे बंद तर केले नाही ना? मुंग्यांनी मनोगताचा सर्व्हर तर खाल्ला नाही ना? घासूगुर्जी जपमाळ तर घेऊन बसले नाहीत ना?? सोकाजीने दारु तर सोडली नाही ना?? प्रासने संशोधन तर सोडले नाही ना?? दाभोळकर, लागूंनी देव मानायला तर सुरुवात केली नाही ना? शंकराचार्य नास्तिक तर झाले नाहित ना? तरीसुद्धा गण्याला फोटो दिसले कसे?

राम-राम मंडळी.. म्हटलं मिपावर जरा मी काढलेले काही फोटो डकवावेत. ही छायाचित्रे वेगवेगळ्या ठीकाणी काढलेली आहेत. तसेच पिकासामध्ये एडीट करुन छायाचित्रांमध्ये थोडी छाया (शॅडो) टाकलेली आहे.. (हॅ हॅ, उगाच आपला पाचकळ इनोद..) सुरुवात करतो काझिरंगातील गेंड्यांपासुन.. थोड्या रोमँटीक मुडमध्ये होते हे सकाळी सकाळी. रात का नशा असेल.. त्यांच्या जवळच्या पाण्याकडे बरोबर पाहीलतं, तर तुम्हाला पुरुष-प्राण्यांचा रोमान्सबद्दलचा अ‍ॅटीट्युड कळून येईल..

कॅमेरा vs कॅमेरामन

सौरव जोशी ·

कौशी 12/01/2012 - 01:50
फोटोग्राफी छानच आहे.आवडली.. दादा आणि दादाची मनी माऊ फार आवडली.

In reply to by रेवती

गणपा 12/01/2012 - 16:02
कृष्णधवल असल्याने वेगळा वाटत असेल. (सोबत किंचीत ब्लर सेटिंग असावं.) आवंतर : दोन्ही लेकरांची दृष्ट काढुन टाकायला सांगा भौ घरी.

पप्पुपेजर 12/01/2012 - 08:45
पण अगदी बेसिक आहेत माझ्या माहिति प्रमाणे कॅनोन आणि निकोन फोटोग्राफी चे क्लासेस भरवतात नवशिक्या लोकां साठी तुम्ही विचारणा करून बघा जनरली ते फ्री असतात जर तुम्ही त्यांचा कॅमेरा विकत घेतला असेल तर आणि काही ठराविक कालावधी मध्ये. बाकी पुष्कळ माहिती जाला वर उपलब्ध आहेच :)

उदय के'सागर 12/01/2012 - 10:28
सर्वच फोटो छान आहेत ! कॅमेरा महत्वाचा की कॅमेरामन : दोघांचा समतोल, हे अगदि बरोबर बोललात तुम्हि. पण तरीहि कॅमेरामन जरा जास्तच महत्त्वाचा (वैयक्तीक मत). कारण मी कितीतरी सुरेख फोटो मोबाईल च्या कॅमेरातले (मात्र ३ mega px) पाहिले आहेत, ते केवळ ते फोटो काढण्यार्‍या कॅमेरामनच्या कौशल्यामुळेच :) पुढील वाटचालिस शुभेच्छा!

छानच आहेत फोटोज. आमचं फोटोविषयक ज्ञान फार काही थोर नाही, पण तरी पण हे आमचे दोन पैसे ... चिरंजीवांचा फोटो थोडा एक्स्पोज झाला आहे डाव्या(त्यांच्या) गालावर. कॉम्पोझिशन छान आहे. नंतर एडिट केला आहे का ? पोर्ट्रेट काढताना फोटो फ्रेमिंगसाठी थोडी जागा जाणार, याचा अंदाज घेऊन फ्रेम घ्यावी. फोटो १ आणि ४ मधे हा फरक चटकन लक्षात येईल ही सुरुवात आहे .... कॅमेर्‍याच्या फिचर्सचा अभ्यास केलात तर फायद्याचं ठरेल. तुमच्याकडे चांगल्या फ्रेमसाठी लागणारा अँगल आहे, हे चारही फोटो मधे दिसतं आहे... मस्त !! अजून येऊद्यात ...

In reply to by जातीवंत भटका

सौरव जोशी 12/01/2012 - 15:09
कॅमेर्‍याच्या फिचर्सचा अभ्यास केलात तर फायद्याचं ठरेल. तुमच्याकडे चांगल्या फ्रेमसाठी लागणारा अँगल आहे, हे चारही फोटो मधे दिसतं आहे... मस्त !!
आपका "सल्ला" सर-आंखोप सर जी..!

सर्वच छायाचित्रे छान/मस्तं/उत्तम आली आहेत. 'आली आहेत' असा शब्दप्रयोग मुद्दाम केला आहे. कारण छायाचित्रे कॅमेराची स्वयंचलित सुविधा वापरून काढली आहेत. छायाचित्रकाराच्या कौशल्याचा वापर छायाचित्राची फ्रेम निवडणे, विषयापासूनचे उपकरणाचे अंतर निवडणे एवढेच सीमीत आहे. उपलब्ध प्रकाश (नैसर्गीक/कृत्रीम), त्यानुसार अ‍ॅपरचर, स्पीड, सेन्सिव्हिटी (ए.एस्. ए), फोकसींग आदी कुठलीही प्रमाणे छायाचित्रकाराने स्वतः निवडलेली नाहीत. ती कॅमेराने निवडली आहेत. म्हणून छायाचित्रे छान 'काढली आहेत' असे न म्हणता 'आली आहेत' असा शब्दप्रयोग केला. असो. "कॅमेरा (अर्थात उपकरण आणि तांत्रिक ज्ञान) महत्वाच की कॅमेरामन (अर्थातच Photographic Sense)...? उत्तम छायाचित्रिकरणासाठी फक्त उपकरण आणि तांत्रिक ज्ञान ह्या दोनच गोष्टींची आवश्यकता नसून 'कलात्मक दृष्टीकोन'ही तितकाच महत्त्वाचा असतो. कारण उपकरण म्हणजे 'कॅमेरा' सर्वगुणसंपन्न घेतला, 'तांत्रिक ज्ञान' म्हणजे उपकरणात कोणकोणत्या सुविधा आहेत ह्याची माहिती. कशाप्रकारे ह्या सुविधा वापरल्या असता आपल्याला 'हवा तसा' परिणाम साधता येईल ह्याचे ज्ञान ही मिळविले. परंतू 'हवा तसा' म्हणजे कसा हे जाणण्यासाठी असावा लागतो 'कलात्मक दृष्टीकोन'. तो एखाद्याला उपजत असतो तर एखाद्याला अनेक छायाचित्रांचा अभ्यास करून मिळवावा/वाढवावा लागतो. अनेक मान्यवरांची, जाहीरातीतील असंख्य छायाचित्रे पाहून त्यांचे कवितेप्रमाणेच 'रसग्रहण' करून आपला 'कलात्मक दृष्टीकोन' विस्तृत करावा लागतो. एकेकाळी अत्यंत महागडी असणारी ही कला आता संगणक आणि डिजीटल युगात बरीच स्वस्त झाली आहे. ऑटो पेक्षा मॅन्युअल मोडवर कॅमेरा वापरा. तंत्रज्ञानाची जास्त माहिती होत जाईल आणि कलात्मक दृष्टीकोन वाढवून तुम्हाला 'हवा तसा' परिणाम साधता येईल. त्याच बरोबर तुमचा नवनिर्मिती आनंद द्विगुणित होईल. शुभेच्छा....!

In reply to by प्रभाकर पेठकर

सौरव जोशी 12/01/2012 - 15:07
ऑटो पेक्षा मॅन्युअल मोडवर कॅमेरा वापरा. तंत्रज्ञानाची जास्त माहिती होत जाईल आणि कलात्मक दृष्टीकोन वाढवून तुम्हाला 'हवा तसा' परिणाम साधता येईल. त्याच बरोबर तुमचा नवनिर्मिती आनंद द्विगुणित होईल.
धन्यवाद...! अशाच सकस प्रतिसादाच्या अपेक्षेत होतो. अगदी मान्य की ही कॅमेराची कमाल पण जस लेखात नमूद केलय की जरी तांत्रिक ज्ञान नसले तरी अगदीच auto mode मध्ये नाही काढ्ले फोटो. हळू हळू शिकतोय आणि तुम्ही दिलेले सल्ले नक्की लक्षात ठेवेन.

In reply to by सौरव जोशी

मदनबाण 16/01/2012 - 18:35
पेठकर काकांशी सहमत ! :) प्रकाश हा फोटोचा आत्मा आहे,तो जर योग्य प्रकारे नियंत्रणात आणता आला तर फोटोमधे बरेच काही दाखवता येऊ शकते. :) मी काही या विषयातला तज्ञ नाही,तुमच्या सारखाच शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. जमल्यास अ‍ॅपरचर प्रायॉरिटीवर फोटो काढण्यास सुरुवात करा...कारण त्यावर तुम्हाला बराच क्रिएटीव्ह कंट्रोल मिळु शकतो,उदा.depth of field (तुम्ही अ‍ॅपरचर प्रायॉरिटीवरच हे फोटो काढले आहेत ना ?) वाचकांसाठी दुवा :--- Why I Use Aperture Priority Mode बाकी, तुम्ही काढलेले फोटो सुंदर आहेत... :)

In reply to by पिलीयन रायडर

सौरव जोशी 12/01/2012 - 16:28
असला पोरगा मला असेल तर मी हजारो फोटो काढेन त्याचे....!!
धन्यवाद पिलीयन रायडर...! "आरव" (सौरव चा आरव) नाव आहे त्याच आणि कमीत कमी हजार फोटो असावेत माझ्याकडेही :) त्याचे इतरांनी काढलेले छान फोटो हेच फोटोग्राफीकडे वळण्याचे निमित्त ठरले.

सौरव जोशी 12/01/2012 - 16:33
तुम्हा सर्वांचे प्रतिसाद दिल्याबद्दल आभार ... कौतुकाबरोबरच अनुभवी मिपा करांकडून मार्गदर्शनही मिळावे हा व्यापक हेतू होता आणि आहे... त्याच्याच प्रतीक्षेत आहे!

चौकटराजा 15/01/2012 - 18:55
सगळीच प्रकाशचित्रे मस्त ! मी सुमारे सहा हजार प्रकाशचित्रे काढून पाहिली. त्यातली पन्नास एकच मनासारखी आली. कारणे अनेक १, सर्वात महत्व फोकस ला. २. दोन क्र . प्रकाशाला. ३. तीन क्र. रचनेला. एकदा निशात बाग मधे पडणार्‍या पाण्याचे प्रकाशचित्र काढण्यासाठी स्लो शटर लावले. ते प्रकाशचित्र मस्त आले. नंतर २० फोटो भंगार आले . कारण सामान्य उपयोगासाठी स्लो शटर बेकार ! धोकादायक. सगळे हललेले आले . याला म्हणायच अनुभव.

फोटोग्राफी हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय, स्वतःला जरी तांत्रिक ज्ञान आणि त्यातली कला अवगत नसली तरी चांगल्-वाईट कळण्या इतपत फोटोग्राफी कळते (असा माझा अंदाज). National Geography, Discovery अशा संस्थाळांवर नियमित फोटो पाहणे, तसेच आंतरजालावर विविध निष्णात फोटोग्राफर्स चे काम पहाणे याचा तर व्यासंगच जडलाय. मिपावर देखील बरीच गुणी फोटोग्राफर मंडळी आहेतच, त्यांच्या "कलादालन" या विभागात मी नित्यनियमाणे भेट देत असतो.

माझी फोटोग्राफी - २

आचारी ·

सुनील 09/01/2012 - 23:17
भाग १ आणि २ दोन्ही पाहिले. फोटो बरे आलेत हे खरे पण हे ठिकाण कुठले, फोटो कधी काढले ही माहितीदेखिल द्या की!

आचारी 10/01/2012 - 21:43
भाग-१ मधील फोटो हे गोव्याच्या सिकेरियम बीच वरील आहेत. आणि भाग-२ मधील इ॑द्रधनुश्यचे फोटो हे अहमदनगर मधील एका म॑दिराच्या टेकडीवरुन घेतलेले आहेत. भाग-२ मधील शेवट्चा फोटो हा सकाळि पायपीट करता॑ना घेतलेला आहे .............

चौकटराजा 11/01/2012 - 17:18
अशा प्रकारचे इद्रधनुष्य ( म्हण्जे जमीन ते जमीन) मी धोम धरणाच्या भिन्तीवर उभा असताना कृष्णा नदीवर बरोबर एका काठावरून दुसर्या काठावर ब्रिज सारखे टाकलेले १९८० मधे पाहिले होते. त्या वेळी डिजिटल कॅमेरा त्याच्या आईच्या पोटात होता.

In reply to by ५० फक्त

शैलेन्द्र 14/01/2012 - 13:03
इंद्रवज्र वेगळे, त्यात तुम्ही मधोमध उभे असता आणि इंद्रधणुष्य तुमच्या सभोवताली, वर्तुळाकार दिसते, बर्‍याचदा तुमची सावलीही मधे दिसते. हे शक्यतो, उंच जागी, म्हणजे हरीश्च्ण्द्राच्या कोकणकड्यावर वगैरे दिसते.

आचारी 12/01/2012 - 12:24
'नॉईज' जास्त असण्याच कारण म्हणजे मोबाईलची क्यमेराचि काच धुळिमुळे खराब झालि होति पण असे द्रुश्य परत दिसणे दुरापास्त होते म्हणुन आहे त्या क्यामेराने काढ्ले फोटो

3

शिशिराची चाहूल

जयंत कुलकर्णी ·

पोपटांना चेहरा असतो आणि त्यावर भाव उमटतात हे आपल्याला हे फोटो बघितलेत तर उमगेल. आणि त्यांच्याही भन्नाट स्टाईल्स असतात...........
पोपटाचा शेवटचा फोटो बघा...काय माज आहे त्याच्या तोंडावर!

पाने गळू लागली आणि झाडांवर पक्षी दिसू लागले. म्हणजे पाने कमी झाल्यामुळे ते झाडावर येत आहेत असे मला म्हणायचे नाही तर पाने कमी झाल्यामुळे ते दिसू लागले. फुले गळाल्यामुळे फुलातले किडे खाणारे छोटे पक्षी गायब झाले आणि त्याची जागा घेतली झाडांच्या टणक शेंगा खाणार्‍या पक्षांनी. मैनांनी, आणि पोपटांनी. अर्थात एकदा त्यात एक हळद्याही घुसला होता. त्याचा सुंदर पिवळा रंग बघताना भान हरपते. त्याचाही फोटो टाकला आहे. पोपटांना चेहरा असतो आणि त्यावर भाव उमटतात हे आपल्याला हे फोटो बघितलेत तर उमगेल.

माझी फोटोग्राफी

आचारी ·

गणपा 08/01/2012 - 20:14
क्षितीजाच्या रेषेवर चाललेला जहाजांचा डोंबार्‍याचा खेळ भन्नाट आहे. बाकी ८ आणि १३ एकत्र केले असते तर 'टेन कमांडमेंट' मधल्या मोझेसचा रोल मिळाला असता. ;)

गणेशा 11/01/2012 - 18:43
फोटो छान ... दूसरा फोटो छान असला तरी थोडा वेगळा आहे.. इतर समुद्राचे फोटो पाहिले तर प्रुथ्वी गोल आहे याची प्रचिती येते.. पण ह्या फोटो मध्ये तसा इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये .

In reply to by गणेशा

आचारी 12/01/2012 - 11:39
दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन आल्याने प्रकाश खुपच कमी होता त्यामुळे इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये .

चित्रमय कोकण दर्शन (भाग ४) गुहागर समुद्र दर्शन.

मदनबाण ·

In reply to by स्पा

पियुशा 08/01/2012 - 10:51
सॉल्लीड फोटु रे मामु ! विषेशकरुन सुर्यास्ताचे फोटु क्लास्स आले आहेत :) आपल्याकडे फोटूग्राफीचा क्लास लावावा क्काय ? ;) सध्या लई शिव्या खात आहे ,फोटु नीट काढायला जमत नाहीत म्हणुन :) क्या बोलता है मामु ;)

In reply to by पियुशा

मदनबाण 08/01/2012 - 11:14
आपल्याकडे फोटूग्राफीचा क्लास लावावा क्काय ? क्या ट्विटी अपुनकी टांग खिचरेली हय क्या ? ;) अपुन खुदीच थोडा थोडा सिखरेला हय... बोले तो बेबी स्टेप ले ले के सिखरेला हय भिडु ! ;) अभी तुम पुछरेला हय तो अपुन तुमको एक साईट का पता देरेला हय्,इधर कु जाके अपुन थोडा कुछ सिखरेला हय क्या समझे ? ;) http://www.digital-photography-school.com/ तब तक लगे रहो ! ;)

In reply to by मदनबाण

पियुशा 08/01/2012 - 14:34
@ बाणा बोले तो बेबी स्टेप ले ले के सिखरेला हय भिडु ऐसा क्या , फिर तो अपुन अभी अण्डेंमेच है रे मामु ;) अभी तु अपुनकी टांग खिचरेला है , मेरेकु येडा मत बना ;) आजसे अपन तेरे फोटू ग्राफिकी पन्खी (fan) हो गैली है रे मामु ;)

अन्या दातार 07/01/2012 - 16:15
घोडागाडी, उंट वगैरे गमजा आत्ता-आत्ता आल्यात. पूर्वी संध्याकाळी चिटपाखरुही नसायचे, आणि ऐकू यायची फक्त समुद्राची गाज. मला आठवतंय, एकदा आमची एसटी उशीराने पोचलेली. उशीर म्हणजे अगदी रात्री १! पौर्णिमेच्या आसपासचा दिवस होता. वाहन वगैरे अर्थातच नव्हते. एसटी स्टँडपासून देवीच्या देवळापर्यंत चालत जाणे भाग होते. संपूर्ण रस्त्यावर आमच्याशिवाय कुणीच नाही. सोबतीला फक्त काही ठिकाणीच असलेले रस्त्यावरचे दिवे, चंद्राचा प्रकाश आणि समुद्राची गाज. तोच समुद्र सकाळी मात्र खूप वेगळा भासतो. असो, विषयांतर खूप झाले. फोटो सुंदरच आहेत. वादच नाही. क्षण १ चा फोटो उभा घ्यायला हवा होता असे वाटतय.

रेवती 07/01/2012 - 16:20
ग्रेट फोटू आलेत बाणा! समुद्राच्या पाण्यावर सूर्य्प्रकाश आणि नंतर गुलाबी आकश्.........भारी सुंदर. बादल एकदम गोड आहे. उंट, जिराफ, कोआला क्यूट असतात पण त्यांची दया येते ...... का ते माहीत नाही.:)

पैसा 07/01/2012 - 17:19
फार म्हणजे फारच सुंदर फोटो! गुहागरला आता घोडे उंट वगैरे आलेत हे पाहून मजा वाटली!

मस्तच रे बाणा..! प्रत्येक फोटो म्हणजे शेड्सचा खेळ आहे नुसता... सुर्यनारायणाचे फोटो तर असे सही आलेत की क्या केहेने? पक्ष्यांची लयकारीही अप्रतिम आहे. आणी सर्वात महत्वाचं म्हणजे या धाग्याचं स्टार्ट आणी एंडींग एखाद्या शॉट फिल्म सारखं जमुन आलय ते त्या आकाश कंदिलामुळे..किंबहुना तसा त्याला ठरवुन टिपल्यामुळे... जियो..दोस्त... जियो! :-)

स्मिता. 08/01/2012 - 18:30
सगळेच फोटो आवडले. समुद्र, मावळणारा सूर्य आणि आकाशात होणारा रंगांचा खेळ... सगळेच भन्नाट आहेत!

हा भाग, यापूर्वीचे भाग आणि सर्व फोटो छान. पाण्यावरची सोनेरी झळाळी, मावळत्या सूर्याच्या रंगछटा अतिशय मोहक.

मदनबाण 09/01/2012 - 20:11
माझ्या धाग्यावर येण्याचे कष्ट घेउन प्रतिक्रिया देणार्‍या सर्व मंडळींना थांकु ! :) धागा पाहुन सुद्धा प्रतिसाद न-देण्याची कंजुषी करणार्‍या चिंगुस मंडळींना ठेंगा ! ;)

In reply to by मदनबाण

मृगनयनी 10/01/2012 - 12:29
सगळेच्च फोटो... सुन्दर....अप्रतिम!!! डोळ्यान्चे पार्णे फेडणारे!!!!! :) स्पेशली... ते समुद्रकिनार्‍यावरचे--बेटासारखे की खाडीसारखे भासणारे सूर्यास्ताचे फोटो!!!..आय थिन्क वरुन ६ आणि १० नम्बरचे!!! लवली!!!!! आणि तुमचा "बादल" सुद्धा आवडला!! :)