Skip to main content

छायाचित्रण

मदनबाण

लेखक जागु यांनी मंगळवार, 24/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मदनबाण म्हणजे मोगर्‍यांच्या कुळातील राजाच म्हणायला हरकत नाही. नुसताच आकाराने नाही तर सुगंधानेही हा राजाच आहे. नावात आणि दिसण्यात जरी ह्याच्या कळीत बाण असला तरी ह्याची कळी म्हणजे जणु नाजूक, सुंदर नारच दिसते.

दापोली - कर्दे

लेखक साबु यांनी सोमवार, 23/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्याच्या गेल्या वीकान्ताला... दापोली - कर्दे येथे जाणे झाले... काही निवडक फोटो देत आहे.. मिपाकराना आवडतील अशी आशा करतो... १. आन्जर्ले येथे जाताना ... २. कर्दे येथील समुद्र कीनार्यावरुन सुर्यास्त... ३. डोल्फिन्स.. मुरुड बीच.... ४.

* शाकुंतल ते कट्यार *

लेखक मदनबाण यांनी रविवार, 22/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मला ठाण्यातल्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात जाण्याचा योग आला. :) पं. चंद्रकांत लिमये निर्मीत शाकुंतल ते कट्यार या नाटकाचा प्रयोग होता. :) मला परवानगी मिळ्याल्याने त्या नाटकाची प्रकाशचित्रे टिपता आली.:) फक्त मिपाकरांसाठी इथे देत आहे. :) आनंद घ्या...

खिडकीतुन पाहताना...

लेखक मदनबाण यांनी सोमवार, 16/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
काय हाय मंडळी मला कधी कधी लयं म्हणजी लयं कंटाळा येतुया... मग करायचं तरी काय ? मस्त पैकी खिडकी समोर उभ राह्याचं, अन् बाहेरच्या जगात डोकवुनशान पाहायाच... कसं ? तर ते असं... १) खार धावताना टिपली...काय बरं खाण्याचं या निस्पर्ण वॄक्षावर मिळत असेल तिला ? २)हल्ली म्हणे पिंडाला शिवण्यासाठी पण कावळा दिसत नाही !

नांदा सौख्य भरे (संवाद)

लेखक जागु यांनी गुरुवार, 12/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
१) अनंत (लाजून चुर होऊन तोंड ओंजळीने झाकल बाई) २) शिरिष (काबाडकष्ट करुन केस पिकले आता)

चंद्रकोर आणि चांदणी

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 26/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री पश्चिम क्षितिजावेळ काही काळ एक तेजस्वी चांदणी/ तारा चंद्रकोरीच्या बराच जवळ दिसत होता. अर्थात फोटोमध्ये ते बर्‍यापैकी दूर दिसतात पण ती फ्रेम म्हणजे विस्तिर्ण क्षितिजावरचा एक लहानसा भाग आहे त्यामुळे तसे दिसते. moon1 lr moon2 lr

*** चैत्र नवरात्र ***

लेखक मदनबाण यांनी रविवार, 25/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या ठाण्यात चैत्र नवत्राचे उत्सवी दिवस सुरु आहेत्,ठाण्यातल्या जांभळी नाका इथे असलेल्या मैदानात दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी देवी स्थानापन्न झालेली दिसली आणि मला तिचे दर्शन घ्यायची इच्छा झाली. जमेल तसे फोटु काढण्याचा प्रयत्न केला आहे कृपया गोड मानुन घेणे. :) प्रवेश करता क्षणीच गजाननाचे लोभस दर्शन झाले.