कोळी: हा कोळी जायंट स्पायडर म्हणून ओळखला जातो. याचे जाळे हे खुप मोठे आणि घट्ट असते. सहसा लहान-सहान पक्षी यात अडकून पडतात व कोळ्याचे भक्ष्य बनतात.
एकदा कोल्हापुरच्या टाउन हॉल बागेत बघितला होता तेंव्हाचा किस्सा: जाळ्यात कसलेसे पिकलेले पान पडले होते. त्यालाच भक्ष्य समजून कोळ्याने तिकडे कूच केले. पायांनी ते पान उचलले व त्याला कळून चुकले की ते भक्ष्य नाहीये. लगोलग त्याने अलगद बाहेर टाकले. हा सगळा नजारा बघणे म्हणजे विलक्षण होते.
मबा: फोटो सुरेख आलेत. मजा आली ;)
प्रतिक्रिया
टोळ म्हणजे विमानावर विमान
कोळी ठीके पण त्या टोळांची
अश्लील्...अश्लील...
पाभे मोठ्ठे व्हा लवकर.
जायंट स्पायडर
झकास
येउरला फेरी झालेली
बाणा ओवळेकरवाडीतली फुलपाखरे
हे दोन्ही किटक आवडत नसल्याने
नाहीच आवडणार
ईऽऽऽऽ
फोडणीचे कोळी आणि टोळाचं
फोडणीचे कोळी आणि टोळाचं फदफदं
रामदास काका एक
छान फटु रे...
फोटो छान.
मस्त फोटो