७७) आता आमची बोट सुनामी आयलंडच्या दिशेने निघाली.
७८) सुनामी आयलंड. हे सुनामी यायच्या आधी छोट होत. सुनामी आल्यावर इथे अधीक वाळू फेकली गेली व ती जागा मोठी होऊन त्याला हे नाव देण्यात आल.
७९)
८०) सुनामी आयलंडच्या समोरच्या किनार्यावर बोटींग ची व्यवस्था आहे. तसेच उकडीचे मोदक व सरबतेही मिळतात.
८१) स्पिड बोट
८२) किनारा
८३) इथुनच समोर दिसणार्या भागाला क्रोकोडाईल पॉईंट म्हणतात त्याच्या आकारामुळे.
८४) आता आम्ही आलो स्नॉर्क्लींगला. त्या अथांग सागरात उतरायला सुरुवातीला भिती वाटली पण एक दोन वेळा स्नॉर्कलींगचा गॉगल लावून पाण्याखाली पाहील्यावर भिती दुर झाली. मला कोरल व काही मासे दिसले. ह्यासाठी टायरवर आजिबात हालचाल करायची नसते. गाईड आपल्याला बरोबर त्या दिशेने घेऊन जातात.
८५) प्रवास संपल्यावर पुन्हा एकदा बोट तितक्याच कष्टाने किनार्यावर आणावी लागते. मग माझ्या मिस्टरांनी आणि त्यांच्या मित्रानेही बोटवाल्यांना मदत केली. त्यांना तसे करण्यात मजा आली. बोट वाले बोट ओढताना हुय्या हुय्या काहीतरी ओरडत होते तसे ते दोघेही त्यांच्या बरोब्र ओरडत होते. हे सुद्धा त्यांनी एन्जॉय केल.
८६) इथे जेवण वगैरे आटोपून मग आम्ही मालवणात गेलो. लांबुनच मालवणचा किल्ला पाहीला.
८७) मालवणचा धक्का.
८८) आता आलो सुवर्णमंदीराकडे.
८९) देवळाचा दर्शनी भाग.
९०)
९१)
९२) घुमटावर अष्ट्भुजा गणपती आहेत.
९३) संध्याकाळी आलो रॉक गार्डन येथे. सुर्यास्त पाहण्यासाठी हा पॉइंट प्रसिद्ध आहे.
९४)
९५)
९६) रॉक गार्डनच्या पाठीमागचा भाग.
९७)
९८) माझ फोटो सेशन फुलांवरच अधिक चालू होत.
९९)
१००)
१०१) इथल नयनरम्य सुर्यास्त
१०२)
१०३)
१०४) मालवणातुन सकाळी निघालो आणि सावंतवाडी उरकून आम्ही आंबोली घाटातून कोल्हापुरला निघालो. आंबोली घाट जितका भयानक तितकाच प्रचंड सुंदर आहे. रानफुलांनी पुर्ण घाट स्वागत करत होता.
१०५) मध्ये मध्ये धबधवेही लागत होते.
१०६) मध्येच आपल्या पुर्वजांचे दर्शन झाल्याने मुलांना दाखवण्यासाठी गाडी थांबवली व काच लावूनच फोटो काढले.
१०७)
१०८) महाशयांना आम्ही केळी दिली.
१०९) आता कोल्हापुरात आलो. संध्याकाळी रंकाळा तलावावर गेलो.
११०)सकाळी ५ ला अभिषेक घालण्यासाठी निघालो. हे महालक्ष्मीच्या देवळाचे फोटो दर्शन झाल्यानंतरचे.
१११) देवळावरची कलाकुसर.
११२)
११३)
११४)
११५) त्यानंतर आम्ही शाहू पॅलेसला भेट दिली.
११६) शाहू पॅलेसच्या आवारात एन्ट्री करतानाच हे प्राणी/पक्षी लागतात.
११७)
११८)
११९)
१२०) शाहू महाराजांचे वारस इथे राहतात.
इथून आम्ही थेट घरच्या दिशेला निघालो.

इथून आम्ही थेट घरच्या दिशेला निघालो. | लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
13970
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त सफर.... !! ७९ आणि ९९
चित्रमय सफर आवडली गो जागुतै.
गुड
कोकण दर्शन अतिशय सुरेख.
अहाहा...
छान करवलीत सफर .... खरं
:)
शाहू महाराजांचे वारस नॅनो
In reply to :) by मानस्
मानस अगदी हाच प्रश्न आम्हाला
व्वा जागुतै कोकणाची मस्त सफर
या भागातले फोटू सगळ्यात जास्त
मस्त
मला नाही जाऊ दिले पोलिसाने.
In reply to मस्त by अन्या दातार
मला नाही जाऊ दिले पोलिसाने.
In reply to मला नाही जाऊ दिले पोलिसाने. by पक पक पक
पोलिस म्हणजे काय मि पा वरचा
In reply to मला नाही जाऊ दिले पोलिसाने. by पक पक पक
(No subject)
In reply to पोलिस म्हणजे काय मि पा वरचा by अन्या दातार
छान चित्रपट आहे...सगळे कलाकार
In reply to (No subject) by प्रचेतस
मला उगा नको तिथे तोंड
In reply to पोलिस म्हणजे काय मि पा वरचा by अन्या दातार
आपली ओळख तुमच्या याच सवई मुळे
In reply to पोलिस म्हणजे काय मि पा वरचा by अन्या दातार
ड्वाळे
In reply to आपली ओळख तुमच्या याच सवई मुळे by पक पक पक
ड्वाळे पाणावले
In reply to ड्वाळे by अन्या दातार
एखादा पंप लावुन घ्या....
In reply to ड्वाळे पाणावले by पक पक पक
सुन्दर
सुरेख फोटु... कोल्हापुर चे
मस्त फोटो, घरबसल्या दर्शनाचा
रेवती ५ दिवसांची झाली
नयनरम्य....
मस्तच!! आमच्या कोल्हापूरचं
प्रभाकर त्या पेढ्यांच्या
"स्नॉर्क्लींग" म्हणजे नक्की काय? टायरवर तरून जाणे?
फोटो चांगले आहेत
मस्त चित्रमय सफर घडवली
मस्त
वाह !! वाह !! वाह !!
झक्कास!!!!!