✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोकण दर्शन (भाग - ३)

ज
जागु यांनी
Fri, 11/25/2011 - 19:03  ·  लेख
लेख
४६) आता तारकर्लीवरून आम्ही निवतीच्या किल्यावर निघालो. ४७) मी पुर्ण प्रवास तर समुद्रात हात सोडूनच केला. ४८) समुद्रातून दूर लाईट हाऊस दिसत होत. ४९) निवतीच्या किल्ल्याचा डोंगर ५०) निवतीच्या किल्याचा तट ५१) किल्ला म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर दगडी बांधकामाचा किल्ला आला होता.त्यावर आपण जाऊ शकतो वगैरे. पण निवतीचा किल्ला पाण्याने झिजला आहे. आणि झिजुनही अतिशय सुंदर दिसतो. ५२) हा किल्ल्याचा सुळकी भाग. अतिशय सुंदर दिसतो जवळून. ५३) ५४) ही किल्याची गुहा आहे. ५५) किल्ला आणि भोवतालचे निसर्गसौदर्य खुपच सुंदर आहे. ५६) ५७) ५८) संपुर्ण किनार्‍यावर नारळाची झाडे आहेत. ५९) निवतीचा किनारा ६०) ६१) हा दिसतोय एवछाच छोटासा किनारा आहे. कहोना प्यार है चित्रपटातील दृश्याप्रमाणे. ६२) ६३) बॅकवॉटर ६४) बॅकवॉटर मधील मासे ६५) ६६) बॅ़कवॉटरचा नजारा ६७) त्याला लागूनच असलेली हिरवीगार छोटीशी टेकडी. ६८) धावताना सापडलेले खेकड्याचे पिल्लू. त्याला परत सोडून दिले पाण्यात. ६९) येथील काही दगड लाल होते. ७०) त्याच्या समोरच काळेकुट्ट देखणे दगड होते. ७१) लगेच समुद्र. ७२) ७३) ७४) तिथेच टेकडीवर रानकेळी होती. ७५) कालव भरलेला दगड ७६) तिथले पाणी इतक स्वच्छ होत की सुर्यकिरणांमुळे पाण्याच्या प्रवाहाची डिझाईन दिसत होती. त्यातच ही छोटी छोटी लाल दगड दिसत होती. ही दगडे बरीच जण टँक मध्ये टाकायला घेउन जातात असे आमच्या गाईडने सांगितले. क्रमश.......

Book traversal links for कोकण दर्शन (भाग - ३)

  • ‹ कोकण दर्शन (भाग - २)
  • Up
  • कोकण दर्शन (भाग ४) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
5239 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

झकास!!!!

विलासराव
Fri, 11/25/2011 - 19:37 नवीन
मस्त सफर.
  • Log in or register to post comments

जबरदस्त फोटो

मराठी_माणूस
Fri, 11/25/2011 - 21:11 नवीन
जबरदस्त फोटो
  • Log in or register to post comments

सर्वच फोटो अतिशय छान.

प्रचेतस
Sat, 11/26/2011 - 08:56 नवीन
सर्वच फोटो अतिशय छान.
  • Log in or register to post comments

निव्वळ एकच शब्द - अ-प्र-ति-म !

वाहीदा
Sat, 11/26/2011 - 23:43 नवीन
जागू ताई खुप एंन्जॉय करुन आलीस वाटते..थोडा वृतांत पण टाक ना .
  • Log in or register to post comments

फोटो आवडले.

रेवती
Sun, 11/27/2011 - 00:51 नवीन
फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

कोकणाची मस्त सफर सुरु आहे.

सुहास झेले
Sun, 11/27/2011 - 06:02 नवीन
कोकणाची मस्त सफर सुरु आहे. पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत :) :)
  • Log in or register to post comments

नंबर ६८ & ७४

Shreyas Joshi
Tue, 11/29/2011 - 08:13 नवीन
६८ & ७४ नंबर वरिल़ खेकडा व केळी खोटी वाटतात ! आत्म संतोशी
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा