की वेस्ट, फ्लोरीडा ... अमेरिकेमधील दक्षिण टोकावरील एक प्रसिद्ध किनारा पर्यटन स्थळ. थोडेफार आपल्या गोव्यासारखे छोटेखानी...
सागरी क्रिडा प्रकार, पब्स, महागडी रीसॉर्ट्स, किनार्यावरील सुर्यस्नान, दिवसभर गळ टाकून मासेमारी असे अगदी अमेरिकन माणसाच्या सुट्टी उपभोगाची सगळी परीमाणे जिथे जुळतात असे टूमदार गाव...
गेल्या डिसेम्बर मधे इकडे ३ दिवसांसाठी गेलो होतो. जाण्याअगोदर सवयीनुसार गूगल आणि बीन्गच्या 'भिंगातून ' प्रेक्षणीय स्थळांची यादी तयार केली.. अशा ठिकाणी असलेले फुलपाखरांचे संग्रहालय आणि तेही तिथे आधी गेलेल्या पर्यटकांच्या आवडीनुसार प्रथम मानांकीत केलेले पाहून जरा आश्चर्य वाटले, आणि मनोमनी तिथे जायचे ठरवले.
खालील सर्व छायाचित्रे इथे काढलेली...
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
१३.
१४.
१५.
१६.
१७.
१८.
१९.
२०.
हे साहेब ही मधून मधून चिवचिवाट करून लक्ष वेधून घेत होते...
२१.
ह्यांनी आमच्या सौ. च्या हातावर ठाण मांडले..
२२.
२३.
हे महाशय आंब्यांच्या फोडींवर ताव मारत होते..
एकंदरीत निसर्गाच्या कुंचल्यातून साकारलेली ही रंगीबेरंगी फुलपाखरे पाहताना ३-४ तास कसे गेले ते कळले नाही आणि हे संग्रहालय आमच्या निवडक स्थळांपैकी एक होऊन गेले. .

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
7735
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह वाह.. अप्रतिम !!
सुरेख
व्वा...काय अल्टिमेट आलेत
अतिशय सुंदर फोटो
अप्रतिम...
वा वा वा मर्दा
धन्यवाद जयपाल ..
In reply to वा वा वा मर्दा by jaypal
अमेरीकन फुलपाखरं आवडलीत ब्वा
अतिशय सुरेख
_/\_
२३ सावे फुलपाखरू NRI होते
२३ सावे फुलपाखरू ..
In reply to २३ सावे फुलपाखरू NRI होते by पाषाणभेद
सर्व फोटो आवडले. या जागे
सुंदर
अफाट!
कातिल
निशब्द
सुरेख !
आ हा हा अप्रतिम.
सुंदर...
सर्वच फोटो फारच सुंदर काढले