लेखक आचारी यांनी रविवार, 08/01/2012 19:48 या दिवशी प्रकाशित केले. " alt="" /> अन्धारातील सुर्य सन्धीकाळी आशा लेखनविषय: छायाचित्रण वाचने 5659 प्रतिक्रिया 15 प्रतिक्रिया क्षितीजाच्या रेषेवर चाललेला गणपा रविवार, 08/01/2012 20:14 क्षितीजाच्या रेषेवर चाललेला जहाजांचा डोंबार्याचा खेळ भन्नाट आहे. बाकी ८ आणि १३ एकत्र केले असते तर 'टेन कमांडमेंट' मधल्या मोझेसचा रोल मिळाला असता. ;) धन्यवाद ! आचारी रविवार, 08/01/2012 21:21 धन्यवाद ! आडवे फोटो उभे करायचे कष्ट जयंत कुलकर्णी रविवार, 08/01/2012 22:34 आडवे फोटो उभे करायचे कष्ट घेतले असते तर बरे झाल असते. मिपाला एवढे गृहीत धरू नका हो ! सुंदर फोटो. प्रचेतस रविवार, 08/01/2012 23:33 सुंदर फोटो. सुंदर फोटो आहेत. यात काही पिंगू सोमवार, 09/01/2012 04:03 सुंदर फोटो आहेत. यात काही शंका नाही. पण जरा ते जयंतकाकांनी सांगितलेलं मनावर घेतले तर आणखी छान होईल. - पिंगू सुंदर. जागु सोमवार, 09/01/2012 12:23 सुंदर. खुपच सुंदर फोटो RUPALI POYEKAR सोमवार, 09/01/2012 13:31 खुपच सुंदर फोटो कृपया परिकथेतील राजकुमार सोमवार, 09/01/2012 13:45 सरकारी नियम पाळ आणि दोघात अंतर ठेवा. प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा आचारी सोमवार, 09/01/2012 16:25 प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा सभासदानचे आभार प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा आचारी सोमवार, 09/01/2012 16:25 प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा सभासदानचे आभार वा... मदनबाण सोमवार, 09/01/2012 20:07 वा... :) रंगीत फोटो जास्त आवडले. दूसरा रेवती सोमवार, 09/01/2012 20:34 रंगीत फोटो जास्त आवडले. दूसरा आणि तिसरा एखाद्या विंग्रजी शिनेमातले असल्यासारखे वाटतायत. सुरेख!! फक्त आडवे फोटो उभे प्राजु मंगळवार, 10/01/2012 02:48 सुरेख!! फक्त आडवे फोटो उभे करुन टाका. फोटो छान ... दूसरा फोटो छान गणेशा बुधवार, 11/01/2012 18:43 फोटो छान ... दूसरा फोटो छान असला तरी थोडा वेगळा आहे.. इतर समुद्राचे फोटो पाहिले तर प्रुथ्वी गोल आहे याची प्रचिती येते.. पण ह्या फोटो मध्ये तसा इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये . दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन आचारी गुरुवार, 12/01/2012 11:39 In reply to फोटो छान ... दूसरा फोटो छान by गणेशा दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन आल्याने प्रकाश खुपच कमी होता त्यामुळे इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये .
क्षितीजाच्या रेषेवर चाललेला गणपा रविवार, 08/01/2012 20:14 क्षितीजाच्या रेषेवर चाललेला जहाजांचा डोंबार्याचा खेळ भन्नाट आहे. बाकी ८ आणि १३ एकत्र केले असते तर 'टेन कमांडमेंट' मधल्या मोझेसचा रोल मिळाला असता. ;)
आडवे फोटो उभे करायचे कष्ट जयंत कुलकर्णी रविवार, 08/01/2012 22:34 आडवे फोटो उभे करायचे कष्ट घेतले असते तर बरे झाल असते. मिपाला एवढे गृहीत धरू नका हो !
सुंदर फोटो आहेत. यात काही पिंगू सोमवार, 09/01/2012 04:03 सुंदर फोटो आहेत. यात काही शंका नाही. पण जरा ते जयंतकाकांनी सांगितलेलं मनावर घेतले तर आणखी छान होईल. - पिंगू
रंगीत फोटो जास्त आवडले. दूसरा रेवती सोमवार, 09/01/2012 20:34 रंगीत फोटो जास्त आवडले. दूसरा आणि तिसरा एखाद्या विंग्रजी शिनेमातले असल्यासारखे वाटतायत.
फोटो छान ... दूसरा फोटो छान गणेशा बुधवार, 11/01/2012 18:43 फोटो छान ... दूसरा फोटो छान असला तरी थोडा वेगळा आहे.. इतर समुद्राचे फोटो पाहिले तर प्रुथ्वी गोल आहे याची प्रचिती येते.. पण ह्या फोटो मध्ये तसा इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये .
दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन आचारी गुरुवार, 12/01/2012 11:39 In reply to फोटो छान ... दूसरा फोटो छान by गणेशा दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन आल्याने प्रकाश खुपच कमी होता त्यामुळे इतर फोटो सारखा समुद्र आला नाहिये .
प्रतिक्रिया
क्षितीजाच्या रेषेवर चाललेला
धन्यवाद !
आडवे फोटो उभे करायचे कष्ट
सुंदर फोटो.
सुंदर फोटो आहेत. यात काही
सुंदर.
खुपच सुंदर फोटो
कृपया
प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा
प्रतिसाद दिल्याबद्दल मिपा
वा...
रंगीत फोटो जास्त आवडले. दूसरा
सुरेख!! फक्त आडवे फोटो उभे
फोटो छान ... दूसरा फोटो छान
दुसरा फोटो चे वेळी आभाळ भरुन
In reply to फोटो छान ... दूसरा फोटो छान by गणेशा