फोटो थोड्या मोठ्याशा आकारात टाकल्यास आणखी मजा येईल. आपले मिपाकर श्री. प्रकाश जोशी यांचे एक इन्स्टालेशन या काळाघोड्याच्या जत्रेत आहे . उद्या त्याचा फोटो टाकेन. मी या फेस्टला जाऊन आलो. अजून दोनदा तरी जावे लागेल असे वाटते. सोबत आणखी काही मिपाकर आल्यास आणखी मजा येईल.
हा तर बिन शब्दाचा धागा....
पुश्करः छायाचित्रांना शब्दांची थोडि जोड दिलिस तर जास्त चांगला धागा तयार होईल.
समालोचन नसेलच द्यायचं तर मग सरळ खफवर पिकासाची लिंक डकव धागा कशाला???
मी मिपा वर नवीन असल्यामुळे लिहावयाचे शक्यतो टाळतो. जरा चूक झाली तर सगळे धावून येतात. .....असो हे लेखन पण गूगल झिंदाबाद.
मला वाटते काही लिहिण्यापेक्षा डोळ्यांनी बघण्याचा आस्वाद घ्यावा अथवा रामदास म्हणतात तसे मिपाकर मिळून
काळाघोडा फेस्टिवल भेट देऊ.ठरत असेल तर वेळ कळ्वा.
प्रतिक्रिया
(No subject)
धन्यवाद पुष्कर .
त्या पहिल्या फोटोतल्या
मस्त...
मस्त... अजून फोटो येऊ द्यात
बघा
भेट देऊ
मित्रा
पहिला फोटो आवडला. छान आहे.
मस्त!
फोटो
In reply to मस्त! by पैसा